Subhashit nakshtrani | Part 1 | Series on Sanskrit Subhashit | Dhanshree Lele

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2022
  • शब्दश्री प्रस्तुत
    सुभाषितनक्षत्राणि भाग - १
    संस्कृत दिनानिमित्त संस्कृत सुभाषितांचा वेध घेणारी तीन भागांची विशेष मालिका
    संकल्पना , निवेदन - धनश्री लेले
    संगीत - श्री राम दीक्षित
    साथसंगत - झंकार कानडे विक्रम मुजुमदार अमेय ठाकुरदेसाई
    गायन - अनया देसाई , स्वरा जोशी भरत भडकमकर
    अनिका मंडलिक , अक्षता बिवलकर , आर्या रानडे
    ध्वनी संयोजन - शैलेश सामंत सावरकर स्टुडिओज
    व्हिडीओ , संकलन आणि संयोजन - आदित्य बिवलकर
    विशेष आभार -
    कमलेश भडकमकर, शशांक दाबके ,
    सुखदा भावे दाबके आणि केतकी भावे जोशी

КОМЕНТАРІ • 177

  • @kalpanachaudhari4417
    @kalpanachaudhari4417 Рік тому +8

    वा या मुलांनी काय छान सुभाषित गायली , आणि धनश्री ताई तर नेहमीच सुदंर 🙏🙏

  • @chinuchyan4040
    @chinuchyan4040 Рік тому +5

    भगवद्गीता समजून घ्यायची खूप खूप इच्छा आहे. तुम्ही खूप सोपे करुन सांगता. मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

  • @surekhadeshpande1318
    @surekhadeshpande1318 Рік тому +4

    धनश्री ताई , अतिशय सुंदर संस्कृत भाषेचे माधुर्य आपण आपल्या मधुर वाणी ने सादर केले आहे . ऐकताना हे संपूच नये असे वाटते. इतक्या छोट्या मुलींनी ही त्यात सुंदर रंगत भरली आहे. खूप छान वाटले. आणखी खूप काही ऐकायला मिळाल्यास अमृत ठेवा मिळेल. धन्यवाद ! 🙏🙏

  • @ashwinidesai2924
    @ashwinidesai2924 Рік тому +16

    नेहमीप्रमाणे सुंदर. धनश्रीताई तुम्हाला ऐकणे कायम छान अनुभव असतो. असेच छान छान आणि माहितीपूर्ण व्याख्यान ऐकायला मिळो.

    • @rekhapaunikar
      @rekhapaunikar 8 місяців тому

      नेहमी प्रमाणेच खूप सुंदर विवेचन.कार्यक्रमाचेनियोजन खूप छान आहे.अजून खूप सुभाषितं ऐकायला आवडतील.🎉🎉🎉

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 Рік тому +2

    Dhanashreetai khup sundar subhashit prawas tumchya sahavasa etkach sundar.aprateem.ani khup khup aabhar🙏🙏🙏🌷🤗

  • @chitraathavale6017
    @chitraathavale6017 Рік тому +4

    अजून एक अनोखी भेट, तुमचे सुंदर शब्द कानावर आले की फक्त तल्लीन होणे,

  • @suhasnannajkar9627
    @suhasnannajkar9627 Рік тому +5

    अप्रतीम ताई शब्द च नाहित इतक सुंदर सुभाषित ची उंची वाढवली

  • @kondibajadhav8501
    @kondibajadhav8501 Рік тому +5

    नेहमीप्रमाणेच सुरेख वर्णन करू शकत नाही असं विवेचन खूप खूप आभार

  • @vasudeosalunke6440
    @vasudeosalunke6440 Рік тому +3

    लहान मुलीचं श्लोक गायन अति उत्तम खूप छान विषय घेतला ताई तुम्ही असेच आणखी सुभाषितांची ओळख आपणाकडून ऐकायला आवडेल खूप खूप धन्यवाद

  • @bhalchandranaik2780
    @bhalchandranaik2780 Рік тому +7

    गायक-गायिकांचे आवाजही सुश्राव्य, मधुर. चालीही श्रवणसुभग उत्कृष्ट. धन्यवाद.

    • @indiradeshpande7876
      @indiradeshpande7876 Рік тому +1

      धनश्रीताई. तुमची व्याख्यान /प्रवचन खूपच सुश्राव्य असतात .आणी ऐकताना खूप माहीती मिळते आणी सतत ऐकिवीशी वाटतात . तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @mukuljoshi5246
    @mukuljoshi5246 Рік тому +4

    Namaskar Dhanashree Tai....atishay dnyan vardhak vivechan tumhi kele ahe....mazhya sarkhya alpa mati asnarya vyaktis pratyek episode punha punha baghava lagnar.tumche manapurvak dhanyawad.

  • @varshas.sohani7707
    @varshas.sohani7707 Рік тому +20

    तुमची सांगण्याची पध्दतच ईतकी गोड आहे की तुमच्याकडे संस्कृत भाषाच शिकावी असे वाटते.

    • @sulochanapawar4682
      @sulochanapawar4682 24 дні тому

      माझ्या मनातलं बोललात

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 Рік тому +3

    अप्रतिम... अतिशय गोड सुभाषिते,छोट्या मुलांनी गायली आहेत.

  • @kalyanishesh9640
    @kalyanishesh9640 Рік тому +2

    Khup sundar artha ani gayali pan chan.. Pudhil bhagachi utsuktene wat baghtoy👍🌹

  • @udaypendharkar542
    @udaypendharkar542 Рік тому

    फारच आप्रतीम धनश्री यांची साधना प्रचंड आहे🌹🌹🌷🙏

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake9948 Рік тому +1

    ।। जय हरी ।।

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Рік тому

    अथांग सागराची बहारदार विद्वात्तापूर्ण सफर तुम्ही घडवलेली 👌👌👌

  • @rajendradeshpande9564
    @rajendradeshpande9564 8 місяців тому

    सुंदर सुभाषित व अप्रतिम रसाळ व मधाळ असे निवेदन धनश्री ताई आपणांस वंदन आहे

  • @rajendradeshpande9564
    @rajendradeshpande9564 8 місяців тому

    सुंदर सुभाषित व अप्रतिम रसआळव मधाळ असे निवेदन

  • @madhavikarmarkar4248
    @madhavikarmarkar4248 Рік тому

    नमस्कार.. फार छान.
    जय जय रघुवीर समर्थ

  • @anandmayekar872
    @anandmayekar872 Рік тому

    धनश्री ताई, आपण सादर केलेली प्रत्येक संहिता हि नुसती गोडच नसते तर ती आमच्या सारख्या सामन्य जनांच्या ज्ञान वृद्धी साठी पूरक ठरते !
    खूप खूप धन्यवाद !

  • @uttaradeshmukh1101
    @uttaradeshmukh1101 6 місяців тому

    खूप छान वाटल ऐकायला. अगदी मधुर.❤

  • @shivaputradhuttaragaon7640
    @shivaputradhuttaragaon7640 Рік тому +11

    I am a retired Principal of senior college. I am so impressed by your incredible and encyclopedic range of knowledge that I my vocabulary falls short to praise your extraordinary explaining ability. I only a say that in next life I would like to be your student.
    👍🇮🇳👍🇮🇳👍🇮🇳👍🇮🇳👍🇮🇳👍

    • @leledhanashree
      @leledhanashree  Рік тому +1

      Thank you sir for your kind words 🙏

    • @sheelaamdekar4047
      @sheelaamdekar4047 Рік тому

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 Рік тому +1

      मला वाटतं सरांनी जे लिहिलंय ते प्रत्येकाच्या मनातलंच लिहिलंय. हीच भावना माझीही. वेगळं काही यापेक्षा बोलताच येणार नाही. 🙏🏻

    • @pramodinipatil1703
      @pramodinipatil1703 9 місяців тому

      Very nice

  • @geetashrotri792
    @geetashrotri792 Рік тому +4

    सुंदर सुभाषित विवेचन अप्रतिम 🙏🙏

  • @Radhika_70
    @Radhika_70 Рік тому +1

    धनश्रीताई खूपच छान.तुमचं बोलणं ऐकत रहावंस वाटतं. तुम्ही खूप छान समजावून सांगता.मला फ़क्त एकचं वाटलं,की सुभाषिताला चाल लावण्यापेक्षा ते त्याच्या मूळ चालीत असेल तर छान वाटतं.

  • @vrushalijoshi2581
    @vrushalijoshi2581 Рік тому +8

    खूपच स्तुत्य संकल्पना आहे, आणि मुलांकडून म्हणून घेतले, खूप श्रवणीय आहे, पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखी आहेत. सर्वांचे कौतुक व धन्यवाद 🙏🙏👍🌹🌹

    • @sukhdeosanap7610
      @sukhdeosanap7610 Рік тому +1

      जर मला ही तुमचा शिष्य होता आले तर मी खूप आनंदी होईल

    • @meerasathe7829
      @meerasathe7829 Рік тому +1

      सर्व मुलांनी सुभाषिते स्पष्ट शब्दोच्चार व सूर दोन्ही अंगांनी उत्तम रीतीने सादर केली आहेत.

    • @alkasonar1897
      @alkasonar1897 Рік тому

      मी आज श्रीविष्णूसहस्त्रनाम म्हटले.
      अलका सोनार पुणे.कालपण म्हटलं.

  • @kishorkokje4482
    @kishorkokje4482 Рік тому +1

    अतिशय वेधक विचारधारा . तसेच तंतोतंत निरूपण .ज्ञान वाढीस नेणारी माहिति .

  • @sulekhabodas8224
    @sulekhabodas8224 Рік тому

    मुलानी फार छान म्हंटली सुभाषित. चाली पण सुंदर.
    आणि धनश्री ताई तुम्ही नेहमी प्रमाणेच उत्तम सादरीकरण केल. विषय संस्कृतची आवड निर्माण करणारा आहेच.

  • @sumanglipotdar6216
    @sumanglipotdar6216 Рік тому +2

    नेहमी प्रमाणे च खूप छान

  • @bhalchandranaik2780
    @bhalchandranaik2780 Рік тому +2

    उत्तम!

  • @mohansathaye3085
    @mohansathaye3085 Рік тому +3

    🙏🙏🙏
    🌹 धन्यवाद !!!🌹

  • @madhumitanene242
    @madhumitanene242 Рік тому

    छान विषय.. सुभाषिते पूर्वी घरांमध्ये वापरली जात होती. माझ्या लहानपणी आम्ही यांचा वापर करीत होतो. परंतु मध्यंतरीच्या काळात ही लुप्त झाली होती. आता हे सर्व धनश्री ताई कडून ऐकताना खूप छान वाटले. मुलानी खूप छान म्हटले. कौतुक आहे मुलांचे अणि त्यांना शिकविणाऱ्या गुरूंचे 🙏. धन्यवाद 🙏 धनश्री ताई 👍

  • @babasahebkarpe9520
    @babasahebkarpe9520 Рік тому +4

    खूप छान 👌👌

  • @eknathvishwasrao5306
    @eknathvishwasrao5306 Рік тому +2

    🙏

  • @rajaramrane1311
    @rajaramrane1311 Рік тому

    फारच सुंदर
    अप्रतिम

  • @pramilaumredkar5851
    @pramilaumredkar5851 Рік тому +2

    अतिशय सुंदर श्रवणीय मधूर मुलांच्या आवाजातील माधूर्य सुरेखच आणि आपलं रसाळ मधाळ वत्कृत्व सगळंच अप्रतिम

  • @user-jh8fy8qo8q
    @user-jh8fy8qo8q Рік тому +1

    Kiti chhan bolta ? Sangta tumhi!
    Namo namo.

  • @pradnyabhonde761
    @pradnyabhonde761 Рік тому +2

    Dhanashree tai khoop chhan sangitle.

  • @aartishevde283
    @aartishevde283 Рік тому

    नेहमप्रमाणेच आपल वक्तव्य छानच.सर्वांनी गायल पण छान.

  • @meenashete3107
    @meenashete3107 Рік тому +1

    उत्कृष्ट!!!👍👍👌👌💐

  • @sarikam3078
    @sarikam3078 Рік тому +2

    खुप आवडला.

  • @gauriparanjape4806
    @gauriparanjape4806 Рік тому

    सुंदर मन प्रसन्न झालं

  • @avneeshkulkarni9218
    @avneeshkulkarni9218 8 місяців тому

    Apratim Dhanashri tai .

  • @archananene2832
    @archananene2832 Рік тому +2

    अप्रतिम संकल्पना , ज्ञानवर्धक विवेचन, उत्तम सादरीकरण धनश्रीताई 👌👏🙏

  • @madhuraparicharak7813
    @madhuraparicharak7813 Рік тому

    अप्रतिम चाली आहेत 👌👌

  • @sampadadeshpande4161
    @sampadadeshpande4161 Рік тому +1

    अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सुभाषित समजावून सांगितलेले आहे. 👌👌

  • @anjalisutavane2996
    @anjalisutavane2996 Рік тому +2

    धनश्री ताई शब्दांत प्रतिक्रिया मांडताच येत नाही. आत्मीय,अनंत नमन...

    • @padmajachunekar258
      @padmajachunekar258 Рік тому

      खुप च सुन्दर सादरी करण सुश्रावय आणि आपल्या संथ धारा प्रवाह मधे मन असे अलगद रमत जाते l खूब छान l माझे नमन l

  • @sbkulkarni2751
    @sbkulkarni2751 Рік тому

    खूपच छान उपक्रम, अभिनंदन.

  • @ranjanajoshi174
    @ranjanajoshi174 Рік тому +3

    Subhashite too good,explanation too good,music,singers all,
    Dhanashreetai,I like your explanation always

  • @aadeodhar5233
    @aadeodhar5233 Рік тому

    हा फार सुंदर खजिना आहे!

  • @siddhidapandey
    @siddhidapandey Рік тому +1

    As always 👌

  • @alpanagolwalkar9116
    @alpanagolwalkar9116 Рік тому

    ताई हा उपक्रम खूपच आवडला श्री राम सरांनी सुंदर चाली लावल्या व मुलांनी पण उच्चार व गायल्या सुंदर मला आपला अभिमान वाटतो.

  • @kumarsambhav14
    @kumarsambhav14 Рік тому +3

    खूपच छान

  • @sunetranamjoshi2632
    @sunetranamjoshi2632 Рік тому

    खूप.छान अनमोल.ठेवा

  • @preranawankhede6214
    @preranawankhede6214 Рік тому +1

    Khup surekh vivechan 🙏

  • @avadhutc
    @avadhutc Рік тому +1

    संकलन, निवेदन जितकं सुंदर आहे तितकंच त्याचं गायनही अप्रतीम आहे. खरोखरीच श्राव्य कार्यक्रम!!

  • @shobhaphatak7395
    @shobhaphatak7395 Рік тому

    अतिशय सुंदर 🙏

  • @anjalikanojwar9021
    @anjalikanojwar9021 Рік тому

    Khup khup chan ,sanskru bhasha kitti god ahe khup khup dhanyavad tai junya shaleya kalatil ani amar subhashitanchya baddal dhanyavad 👆🙏 abhidhyan shakuntal aiknyachi ichchha ahe💐💐🌹😘

  • @sunandasohoni9653
    @sunandasohoni9653 Рік тому +4

    किती दिवसांनी भेटताय! खूप छान वाटलं ऐकून ! 🙏🙏

  • @somnathmaharaj
    @somnathmaharaj Рік тому +1

    खूप छान उपक्रम

  • @narayanpantoji6316
    @narayanpantoji6316 Рік тому +1

    Very nice presentation.Bahu Shobhanam.

  • @sheelaamdekar4047
    @sheelaamdekar4047 Рік тому

    खूपच छान स्तुत्य उपक्रम

  • @dr.deepakramchandranaladka639

    खूप सुंदर विवेचन आणि कर्णमधुर सादरीकरण. सद्य परिस्थितीत आन्ग्ल भाषेत शिक्षण पद्धतीत संस्कृत भाषाच लृप्त होतं आहे.सांयकाळी आजी आजोबा जेवढं शिकवलंय तेवढं संस्कृत आजच्या पिढीला गोडवा.

  • @mohangokhle3020
    @mohangokhle3020 Рік тому +1

    सुभाषित गोड असतातच पण त्याचं माधुर्य ऐकावं ते तुमच्याकडूनच .छोट्या सगळ्यांनी अतिशय गोड आवाजात आणि अस्खलित भाषेत सुभाषितं सादर केलीत .त्या सगळ्यांची विशेष अभिनंदन . 🌹🌹🌹 राधा गोखले .

  • @sampadasarpotdar7308
    @sampadasarpotdar7308 Рік тому

    एकून गोड वाटले

  • @shridharvashta6636
    @shridharvashta6636 Рік тому

    निरुपण सुरेख

  • @jyotivaidya5626
    @jyotivaidya5626 Рік тому +2

    मँडम खुपच छान, संदर्भासहित स्पष्टीकरण ऐकतच रहावे असे वाटते. आमच्या करता सतत नवनवीन मेजवानी आपण देत रहावे. धन्यवाद

  • @cutsadhana
    @cutsadhana Рік тому +9

    अप्रतीम , धनऱ्श्रीताई !!!
    Your scholarship of Marathi & Sanskrit is so impressive !!!
    I feel so enlightened, and so blessed, every time i hear you speak !!!
    Your ease and fluency of content delivery is truly an experience of immense joy !!!
    Keep it up !!!

  • @kapilbhatia4897
    @kapilbhatia4897 7 місяців тому

    अप्रतीम।

  • @meeraraje5555
    @meeraraje5555 Місяць тому

    खुप सुंदर 🙏

  • @varshakulkarni7874
    @varshakulkarni7874 Рік тому

    खूप सुंदर विवेचन.

  • @rajashripurandare4187
    @rajashripurandare4187 Рік тому

    अप्रतिम्........ संकल्पना , गायन , संगीत संयोजन आणि धनश्रीताईंच्या आवाजातील माधुर्याची , समजावण्याची उंची म्हणजे मुकुट मणीच !!

  • @bhagyashriphadke7912
    @bhagyashriphadke7912 Рік тому

    खूप छान सुंदर उपक्रम

  • @vibhamath2113
    @vibhamath2113 Рік тому

    खूप सुंदर कार्यक्रम धन्यवाद

  • @madhavikavishwar1932
    @madhavikavishwar1932 10 місяців тому

    अतिशय सुंदर

  • @subhashmkelkar
    @subhashmkelkar Рік тому +2

    Thanks. Dhanyawad. Dhanya zalo. Please create a two three minutes videos on one subhashit a day. Eager to next episode

  • @kavitaghunkikar3992
    @kavitaghunkikar3992 Рік тому

    खुपचं छान मला तुमचे व्याख्यान आवडतात .
    भाव जागृत होतो.

  • @manishapatil7080
    @manishapatil7080 Рік тому +2

    अतिशय सुरेख सुभाषिते ऐकायला मिळाली 🍁🍁👌🏼👌🏼

  • @vandanasupanekar1689
    @vandanasupanekar1689 Рік тому

    खूप छान धनश्री ताई

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 Рік тому +1

    फार सुंदर 👌👌

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Рік тому

    🙏🌹🙏

  • @aparnakapade7758
    @aparnakapade7758 Рік тому

    धनश्री ताईंना ऐकणं म्हणजे दिव्य श्रवणानुभव घेणं. जेवढं माधुर्य आपल्या शब्दांत आहे. तेवढेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त माधुर्य आणि गोडवा आपल्या ओघवत्या रसाळ वाणीत आहे... खुपच सुंदर..स्तुत्य उपक्रम... 👌👌👌👌👌👌 बरीचशी सुभाषिते,जवळपास 50 सुभाषिते मी माझ्या शाळेतील मुलांना शिकवले.. खरोखरच मुले खुप आवडीने म्हणतात आणि पाठांतर ही करतात... मी संस्कृतची विद्यार्थीनी नाही.. पण माझ्या शालेय जीवनात 8,9,10वी संपूर्ण संस्कृत विषय होता. तेव्हा पासून संस्कृतची गोडी आजपर्यंत कायम आहे. माझ्या गुरू स्वर्गीय सौ. अनुराधा दाऊतखाने.. याच्या मुळे मला ही गोडी लागली. अप्रतिम संस्कृत शिकवत असतं. तेव्हापासून आणि विविध वृत्त पत्रातून सुभाषितांचे संकलन केले आहे... त्यातील काही आज आपल्या कडून ऐकतांना खुप छान वाटलं... आणि सुभाषितांच्या चार व्याख्या ही आवडल्या..अगदी चपखल...👌👌👌👌👍👍👍 खुप खुप छान उपक्रम..खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐

  • @prakashamale9223
    @prakashamale9223 Рік тому

    Very Beautiful explanations mam.....

  • @rajeshbhamare7191
    @rajeshbhamare7191 Рік тому +2

    Namaskar Tai.
    To listen संस्कृत from ur side is pleasent experience. So powefully & Talentful speech. Very marvalous explanation.

  • @heetarajkotia
    @heetarajkotia Рік тому +1

    Khup chan..thank u mam

  • @asgupte6153
    @asgupte6153 Рік тому

    अप्रतिम

  • @pravinkulkarni6499
    @pravinkulkarni6499 Рік тому +1

    भूरी भूरी शुभाशया: ।

  • @mangalayadwadkar1058
    @mangalayadwadkar1058 Рік тому

    खूप च सुंदर

  • @suchitapensalwar9164
    @suchitapensalwar9164 Рік тому

    खूप छान 🙏🌹

  • @geetgangadurugkar3060
    @geetgangadurugkar3060 Рік тому

    👌👌🙏

  • @sharmilakulkarni4356
    @sharmilakulkarni4356 Рік тому +5

    Beautifully explained 👏 Ma'am I just admire the knowledge you are having and also spreading it happily.

    • @Chhabilbhai
      @Chhabilbhai Рік тому

      I appreciate your recitation and commentary . I used to enjoy all Shubhashits during my school days in India.

    • @vrushaliphadke8003
      @vrushaliphadke8003 Рік тому

      खुप छान

  • @madhuraparicharak7813
    @madhuraparicharak7813 Рік тому

    तुमचे सांगणे गोडच आहे पण मुलंही खूप गोड गात आहेत.आपल्या या संकल्पने ला सलाम.🙏🏻🙏🏻

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 Рік тому

    Very nice 👌👌

  • @mangalmurtijoshi7270
    @mangalmurtijoshi7270 Рік тому +3

    Very good program 👍👌🌻

    • @anitajoshi4568
      @anitajoshi4568 Рік тому

      खूपच सुंदर सुभाषित आणि उत्तम विवेचन

  • @Veerashreecreation
    @Veerashreecreation Рік тому

    सुंदर!

  • @anujamahindrakar4313
    @anujamahindrakar4313 Рік тому

    Khup chan nirupan

  • @prakashamale9223
    @prakashamale9223 Рік тому

    Suprabhatam

  • @neetagandhi1138
    @neetagandhi1138 Рік тому

    खूप खूप सुंदर

  • @Innocent_Buds
    @Innocent_Buds Рік тому

    Waaa kay bat hai dhanashrre tai 👌 khup sunder khup sharkara yukta vishleshan ahe 🙏

  • @padmajakale6374
    @padmajakale6374 Рік тому

    खूप आनंद मिळाला .धनश्री ताई तुमच्या ज्ञाना बद्दल बोलायलाच नको .पण मुलांनी किती सुंदर आणि स्पष्ट गायली आहेत.