मधुमेहींनी इडली बनवताना वापरा या 7 सोप्या ट्रिक्स. शुगर कमी वाढेल! | Diabetes Friendly Idli | Tejas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 75

  • @JustForHearts
    @JustForHearts  Рік тому +2

    डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व Diabetes educator आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
    Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks

  • @shivanikumbhavdekar3154
    @shivanikumbhavdekar3154 Рік тому +1

    खुपच छान समजावून सांगत आहेत डॉक्टर.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @prabhashinde7345
    @prabhashinde7345 Рік тому +1

    Madam many many thanks for giving such a useful information

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Glad to know you liked it. Do share with your friends and family.

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka Рік тому +1

    Nice tips l have subscribed to your channel.🎉❤❤

  • @sadhanagaikar4673
    @sadhanagaikar4673 Рік тому +8

    Video informative आहे यात शंका नाही पण इडली करताना इतकी खटाटोप करण्या पेक्षा नेहमीच्या पद्धतीने करून एका वेळी फक्त दोन इडल्या खायला आवडेल मला...

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому +2

      Occasionally नक्कीच चालेल. जे नेहमी इडल्या खातात किंवा २ इडल्या खाऊन पोट भरत नाही, variety आवडते अशांनी करून पहायला हरकत नाही 😊

    • @sadhanagaikar4673
      @sadhanagaikar4673 Рік тому

      @@JustForHearts okk... पोहे ही चालत नाहीत म्हणून मी पोहया मध्ये काही veggies घातले फरसबी वगैरे...इतके बंडल लागले....काही पदार्थ आहे तसेच खाल्ले तर बरे वाटतात...एकतर कमी खावं किंव्हा खाऊच नये...

  • @swatikulkarni3227
    @swatikulkarni3227 4 місяці тому

    मी नियमीतपणे तुमचे व्हिडीओ बघते. मला ही इडली बध्दलची माहिती आवडली. मी हल्ली इडलीसाठी तांदुळ वापरतच नाही. त्या जागी ज्वारी वापरते. त्याच्या इडल्याही खूप छान हलक्या आणि पौष्टिक होतात. शिवाय कमी खाउनही पोट आणि मनंही भरत.

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      खूप छान . एकदा सुगकर लेवल पण चेक करा खाऊन झाल्यावर

  • @dilipwarade9300
    @dilipwarade9300 Рік тому +1

    Pl make a video on anjeer

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      हो लवकर या विषयावर अधिक माहिती घेऊन येऊ

  • @manjiriathalya7833
    @manjiriathalya7833 7 місяців тому +1

    उडीदऐवजी मुगडाळ चालेल का??

  • @sheelakamat6135
    @sheelakamat6135 Рік тому +3

    I use one cup black udid dal n two cups green moong dal for making idli batter

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому

      Great. No rice at all?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      You can also try using millets instead of rice.

  • @vaishaliwalawalkar7013
    @vaishaliwalawalkar7013 Рік тому +2

    Mam chibud navach fruit yete te diabetic patients ne khalle tar chalate ka

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому

      हो, एका वेळी एक छोटी वाटी भरून. जेवणाबरोबर नको

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      तुम्ही घेतले आहे का हॆ फळ??

  • @anaghakharkar8216
    @anaghakharkar8216 Рік тому +5

    मी २ वाटी सालासकट मुग डाळ..१ वाटी सालासकट उडीद डाळ वापरते.फक्त…
    अतिशय छान होतात.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      अरे वाह छान... 👌👌👌

  • @mahadevigheji3919
    @mahadevigheji3919 Рік тому

    Mi rose humchi video bagate khoop Chan sangta TQ Dr

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Thank you . Asech video baghat raha ani apli pratikriya kalvat raha.

  • @mansipagare9768
    @mansipagare9768 5 місяців тому +1

    Makhana chi idli green beans

  • @shubhangi27495
    @shubhangi27495 Рік тому +2

    Madhumeha mde vajan ksh vadvu shkto

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      यावर एक सेपरेट व्हिडिओ आहे तो अवश्य बघा. तुमचं वय उंची आणि वजन काय आहे?

    • @shubhangi27495
      @shubhangi27495 Рік тому

      @@JustForHearts mja nhi mja pappanch ahe tynch vay 60 ahe n vajan 38 dr bole vajan vadhva

  • @neetapatki2161
    @neetapatki2161 Рік тому +5

    वरीचा तांदूळ आणि मोड आलेले मूग १/१ प्रमाणात मेथी चिरून, गाजर, बीट, कॉर्न आवडीप्रमाणे घालून मस्त आणि पोष्टीक इडली बनते.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      छान रेसिपी आहे. एकदा हे खाल्ले का शुगर चेक करून बघणे.

  • @sunitavadapukar5515
    @sunitavadapukar5515 Рік тому +1

    ज्वारी व उडिद दाळीची इडली छान होते, डायबेटिस पेशंटला चालते का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      ज्वारीने शुगर वाढू शकते प्रमाण कमी ठेवणे आणि एकदा खाली कि शुगर चेक करून बघणे.

  • @manaseenene9110
    @manaseenene9110 Рік тому +1

    मॅडम कृपया सांगु शकाल का की फक्त मिक्स डाळींची ईडली करता येईल का व चालू शकेल का डायबेटिस ला

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      हो नक्कीच चालू शकते. डाळी साला सकट वापरणे त्यात भाज्या घातल्या का अजून चांगले.

  • @HealthySansaar
    @HealthySansaar Рік тому +2

    One cup rice,one cup barnyard millet or foxtail millet and one cup udad dal is also good for diabetics.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Yes just to confirm you can check sugars after having this idli.

  • @vaishaliwalawalkar7013
    @vaishaliwalawalkar7013 Рік тому +2

    Idli karatana me rice urad dal ani whole moong ghalun idli karate.

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому

      प्रमाण काय घेता प्रत्येकाचे?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      छान... 👍

  • @swapnasaudagar9833
    @swapnasaudagar9833 Рік тому +1

    Dr yellow Moog dal phakta bhijate ghalun Ani paste karu tyachi idli suddha chaan hotey

    • @madhurikallianpur6483
      @madhurikallianpur6483 Рік тому

      Will try.

    • @anupamadeshmukh3731
      @anupamadeshmukh3731 Рік тому +1

      तांदूळ वापरण्याऐवजी उडीद डाळ आणि दलिया पण वापरु शकतो.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Nakki karun baghte.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Daliya peksha millets vaprun bagha , fiber content jaasta ahe , sugar control sathi changla option ahe.

  • @mahadevigheji3919
    @mahadevigheji3919 Рік тому

    Millet dhany Marathi made nav sanga v recipe dakhava plj Karn he kunala mahiti nahi plj riply me Dr

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Tumhi rice aaivaji millets mhanje राळ . Lavkarch video gheun yeto millets idli chi recipe

  • @JyotiSandbhor-me9iw
    @JyotiSandbhor-me9iw Рік тому +1

    Rale mule hi sugar vadte aamchya shetat bhagar rale yetat

  • @kalpanabhise2206
    @kalpanabhise2206 Рік тому +5

    Mam मला पण मधुमेह आहे पण डॉक्टरांनी मला एका veli छोट्या 4 इडल्या खाण्यास सांगितले. Chutney मध्ये me ओले खोबरे, bhajke डाळ, शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना भरपूर ani lasun,मीठ एवढे घालून करते त्यामुळे माझी शुगर vadhat नाही.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      तुम्हीखाण्या आधी आणि नंतर शुगर बघत असाल तर चांगले आहे....

    • @jaishreegade7894
      @jaishreegade7894 Рік тому +1

      Chan Sangital Madam .Thank,s .

  • @anitabhosale7356
    @anitabhosale7356 Рік тому +1

    1st like 👍 👌 ❤ kharik khau shakto ka

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Anita ji, Kharik dehyrated aste tyamule sugar concentrated form madhye aste. Tyamule jaasta pramant vapru naye.

  • @sharddhakillekar4857
    @sharddhakillekar4857 5 місяців тому +1

    मॅडम
    11:43 एक वाटी तांदूळ आणि एक वाटी ज्वारी आणि एक वाटी उडीद डाळ याची ईडली केली तर शुगर
    वाढेल का

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 місяців тому

      तांदूळ आणि ज्वारी या मुले शुगर वाढू शकते. त्या मुले तुम्ही अशी इडली खाल्ली का शुगर चेक करून बघा.

  • @rizwanamulla9553
    @rizwanamulla9553 Рік тому

    Madam milets medat nahee.

  • @rajanbhagwat9908
    @rajanbhagwat9908 7 місяців тому

    उकडा तांदूळ कसा बनवायचा? आमच्या घरी थोडीशी भातशेती आहे त्यामुळे याची पद्धत माहीत झाली तर तास करता येईल

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 місяців тому

      Amhi hi mahiti pudhil video denyacha nakki praytna karu

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Рік тому +1

    एकट्या तांदळाचा रवा रेडीमेड,वापराला तर चालेल का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      त्या मुळे रक्तातील साखर जास्त प्रमाणात वाढू शकते

    • @shailajabangar1374
      @shailajabangar1374 Рік тому

      Sorry',मला उकडा तांदूळ रवा,असं म्हणायचं होतं..होत पण, टायपिंग मिस्टेक झाली,व एकटा तांदूळ..अस उमटले.असो,आपण उत्तर दिलेल्या मनस्वी आभार , नेहमीप्रमाणेच हा विडीओ खूप खूप उपयुक्त आहे.🙏🙏🌹

  • @niveditamokashi1280
    @niveditamokashi1280 Місяць тому

    मूगाच्या डाळीची इडली चालेल का

    • @JustForHearts
      @JustForHearts  Місяць тому

      नमस्कार.
      याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻
      तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
      चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄

  • @sunandabhad8523
    @sunandabhad8523 8 місяців тому +1

    मॅडम मधुमेहाच्या मधुमेहाच्या लोकांनी रव्याची इडली खाल्ली तर चालते का

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      तुम्ही संपूर्ण विडिओ पाहिलात का ?

  • @SujataGosavi-g3l
    @SujataGosavi-g3l Рік тому +1

    डॉक्टर तेजस यांनी मधुमेहासाठी इडली बद्दल साली संकट डाळी वापराने त्या मधे कर्बोदके कमी असते शुगर वाढत नाही छान

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @mahadevigheji3919
    @mahadevigheji3919 Рік тому

    Mahadevi gheji Sangli Maharashtra

  • @suneetiraykar3177
    @suneetiraykar3177 Рік тому +1

    रवा इडली करु शकतो की

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      त्याने शुगर वाढू शकते.

  • @neetadeshbhratar7853
    @neetadeshbhratar7853 9 місяців тому +1

    ईडली रवा हा उकडा तांदळापासून केलेला असतो. त्यामुळे तो रवा ईडली करु शकतो

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      त्याने पण शुगर वाढू शकते.