आपल्यासारखे महाराज नविन पिढीला मार्गदर्शन करण्यात तयार होवो, आणि आपले कीर्तन प्रवचन non stop ऐकत रहुशी वाटते. खरंच धान्य आहे आपण महाराज. आपल्या कीर्तनात कुणाची निंदा होत नाही. फालतू विनोद ही नाहीत. परमेश्वराचे दृष्टांत दिले जातात. कीर्तन ऐकताना अंगावर शहारे उभे राहतात. आपल्या शाळांमध्ये धार्मिक आणि ऐतिहासिक कथा असव्यात त्यासाठी आपल्या कीर्तनातून प्रसार व्हावा ही आपणास प्रार्थना. रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏 महाराज तुमचे किर्तन ऐकून धन्य झाले,मन प्रसन्न झाले तुम्ही वाणी भूषण आहात तुम्हाला कितीही उपमा, पदव्या दिल्या तरी कमीच आहेत.... किती आणि काय बोलू अतिशय मार्मिक किर्तन आहे 🙏🙏🙏
Ram Krishna Hari vitthal keshava
आपल्यासारखे महाराज नविन पिढीला मार्गदर्शन करण्यात तयार होवो, आणि आपले कीर्तन प्रवचन non stop ऐकत रहुशी वाटते.
खरंच धान्य आहे आपण महाराज.
आपल्या कीर्तनात कुणाची निंदा होत नाही. फालतू विनोद ही नाहीत. परमेश्वराचे दृष्टांत दिले जातात. कीर्तन ऐकताना अंगावर शहारे उभे राहतात.
आपल्या शाळांमध्ये धार्मिक आणि ऐतिहासिक कथा असव्यात त्यासाठी आपल्या कीर्तनातून प्रसार व्हावा ही आपणास प्रार्थना.
रामकृष्ण हरी
अवर्णनीय .❤❤❤
Ramkrishna Hari Mauli.....
Ram krushna hari
रामकृष्ण हरी माऊली अप्रतिम कीर्तन सोहळा
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
Jay hari maharaj ❤❤❤❤❤
Khup Chan mauli
धन्य आज दीन झाले संताचे दर्शन 💐
राम कृष्ण हरी.नमस्कार खूप सुंदर कीर्तन. जय हरी .
Ram kishan hari
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Atishay sunder
Bl 😊
Apratim
जय सद्गुरू माऊली अप्रतिम कीर्तन महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम धन्य धन्य तुकोबाराय हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा जय जय रघुवीर समर्थ उत्तम
राम कृष्ण हरी 🙏 महाराज तुमचे किर्तन ऐकून धन्य झाले,मन प्रसन्न झाले तुम्ही वाणी भूषण आहात तुम्हाला कितीही उपमा, पदव्या दिल्या तरी कमीच आहेत.... किती आणि काय बोलू अतिशय मार्मिक किर्तन आहे 🙏🙏🙏
|| राम कृष्ण हरी माऊली ||
राम कृष्ण हरी..खुपच छान कीर्तन करतात.
ऐकुन समाधान वाटते.
राम कृष्ण हरी..
अतिशय सुंदर महाराज कीर्तनाला तोड नाही जय जय विठ्ठल रखुमाई
खूप छान
Ati chanmauli
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
राम कृष्ण हरी माऊली अत्यंत सुंदर
Ram. Krishana. Hari
Ramkrushna hari. Mauli
महाराज तुमचे शब्द काळीज ला भिडतात.....
राम कृष्ण हरी
शुभ सकाळ महाराज ☕☕🙏🙏🌹 , , 🚩🚩🔱 विठ्ठल विठ्ठल जय हरी 🔱🚩🚩
🕉🚩💯
Jai hari 🙏
ि
@@babanmaharajghuge11551:51 ❤
Background group besur gato.kanals karkash vatate त्यामुळे कीर्तनाचा आस्वाद भंग होतो.
Dhanyaaheramkrushnahari
राम कृष्ण हरी