नरेंद्र मोदींच्या रोडशोला भाजपने मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून ४ कोटी रुपये अवघ्या 2 तासात खर्च केले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 тра 2024
  • #eknathshinde #uddhavthackeray #shivsena #shindevsthackeray #marathinews #devendrafadnavis #mladisqualificationcase #marathibreakingnews #shivsenaubt #abpमाझा #marathibreakingnews

КОМЕНТАРІ • 131

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 25 днів тому +31

    आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .

  • @pundlikakhadye2253
    @pundlikakhadye2253 25 днів тому +15

    शिवसेना पक्षप्रमुख क्षीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो

  • @nitinjangam9955
    @nitinjangam9955 25 днів тому +21

    भाजपा हटाओ देश बचाव

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w 25 днів тому +19

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩

  • @nilkanthsarnaik8499
    @nilkanthsarnaik8499 25 днів тому +32

    जनतेचा पैसा यांना वापरायचा ह्यांना काहीच अधिकार नाही.ह्याची चौकशी झाली पाहिजे. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे जिथे माणसं मृतिमुखी पडलेत तिथून तुम्ही रॅली काढता लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच पाहिजे.

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k 24 дні тому

      होर्डींग कॉन्ट्रॅक्टर हा ठाकरेंच्या जवळचा होता. ह्यावर आपलं काय म्हणणं आहे? उद्धव ठाकरेंची संपत्ती काही शेकडो कोटीच्या घरात आहे. त्याचा स्त्रोत काय आहे? सांगू शकता का? सामना दैनिक का फोटोग्राफी व्यवसाय?

    • @PatilSagar1010
      @PatilSagar1010 23 дні тому +1

      ​@@user-ku4gk7hn2kअसं नपुसंक शेंडी वाल्यांना वाटतंय

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v 25 днів тому +29

    असला दलिंदर पंतप्रधान कधीच पाहिला नाही

  • @mdhapate
    @mdhapate 25 днів тому +20

    मेलेल्या लोकांच्याबदृल दोन मिनीटे विचार पुस करायला हवी होती

  • @user-lp7lr2pw3g
    @user-lp7lr2pw3g 25 днів тому +19

    औरंगजेब विचारसारणीचे गुजराती बादशहा महाराष्ट्रात महाराष्ट्र लुटायलाच येतो.

  • @babudavane1615
    @babudavane1615 25 днів тому +14

    ठाकरे उद्धव साहेब ओन्ली

  • @rahulnikam8734
    @rahulnikam8734 25 днів тому +14

    ज्यांनी देशाला लुटलं भ्रष्टाचार केला देशावर कर्ज वाढवले अशा सत्तेच्या विरोधात वार असतानाही ते लोक सध्या एकदम निश्चिंत आहेत त्याला काय कारणं. Evm मध्ये सेटिंग तर नाही ना.

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 25 днів тому +11

    जय महाराष्ट्र..
    यापठीमागे पाहिलं तर अस कधीच घडलं नाही की पंतप्रधान रोड शो करतो,स्टार प्रचारक होतो,दिवसातून 10 वेळा खोट बोलतो...असा स्वयंघोषित विश्वगुरू पंतप्रधान होने नाही...

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 25 днів тому +5

    जनता महागाईने होरपळत आहे. मोदी राजा मस्त छान मनमौजी मजा करत आहे.

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 25 днів тому +6

    मुंबई महापालिकेवर गुन्हा दखल करावयास
    हवा.निवडणूक खर्च हा सरकारी खर्चातुन करता येत नाही,तो भाजपकडून वसूल करण्यात यावा ,दादा.
    लोकानी आता न्यायालयात जायला हवे.

  • @manojkasalkar9148
    @manojkasalkar9148 25 днів тому +8

    लूटमार थांबलीच पाहीजे हे सरकार घालवले पाहिजे

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar9466 25 днів тому +4

    हातात सत्ता असल्यावर आणखी काय होणार,
    संपूर्ण लूट चालली आहे

  • @ashokkore2882
    @ashokkore2882 25 днів тому +8

    जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaybaswant719
    @sanjaybaswant719 25 днів тому +6

    जे आधिकारी/प्रशासन याचीचौकशी करावी

  • @matoshree4772
    @matoshree4772 25 днів тому +6

    जय महाराष्ट्र साहेब 🚩

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 25 днів тому +4

    अनिश दादा जय महाराष्ट्र.
    जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय मल्हार. 🔥🚩

  • @BuddhinathMhatre-zm4pq
    @BuddhinathMhatre-zm4pq 25 днів тому +3

    अनिश भाई , आनन्द् दिघे सायबांचे कट्टर शिवसैनिक नंदू गोरुले बद्दल आम्हाला विस्तारित ऐकायला। खूप आवडेल .
    एखादा एपिसोड बनवलंत तर आम्हाला खूप आवडेल....

  • @laxmanwadekar4915
    @laxmanwadekar4915 25 днів тому +1

    ❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 25 днів тому +2

    ❤ जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @sandipnakat9086
    @sandipnakat9086 25 днів тому +5

    साहेब याची sit लावा

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 25 днів тому +4

    जय महाराष्ट्र 🙏🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 25 днів тому +1

    जय महाराष्ट्र दादा 🎉❤

  • @ranjitkadam5644
    @ranjitkadam5644 25 днів тому +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 25 днів тому +2

    जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩

  • @sureshmatkar9118
    @sureshmatkar9118 24 дні тому +1

    भाऊ सप्रेम जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @hareshwarbhagat3586
    @hareshwarbhagat3586 24 дні тому

    जय महाराष्ट्र जय उद्धव saheb

  • @SiddhiPatankar-lk6zq
    @SiddhiPatankar-lk6zq 25 днів тому +1

    जय महाराष्ट्र दादा

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 25 днів тому +3

    अनिष जय महाराष्ट्र 🚩🚩👍

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 25 днів тому +3

    अनिश! ज्या शिंदे! ने गद्दार पण केल्यावर😢BKC ला घेतलेल्या सभेचा खर्च कोणी केला? ते आजपर्यंत सांगितले नाही? येथे तर प्रत्यक्ष मोदी? आहेत. तुम्हाला वाटत याचा खुलासा होईल म्हणून?😢😢😢

  • @nitinjangam9955
    @nitinjangam9955 25 днів тому +3

    जय महाराष्ट्र ❤❤

  • @shamraosable9391
    @shamraosable9391 25 днів тому +1

    जय महाराष्ट्र

  • @vitthalpadol6240
    @vitthalpadol6240 24 дні тому +1

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 25 днів тому +1

    *मुंबई महानगर पालिका ची रक्कम भाजपा ची रॅली, ही रक्कम भाजपाच्या खात्यातून वसूल करावी!*

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 25 днів тому

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @vanitanarse2058
    @vanitanarse2058 25 днів тому +1

    Jay maharashtra saheb

  • @dineshtulsankar7906
    @dineshtulsankar7906 25 днів тому +2

    जय महाराष्ट्र...

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 25 днів тому +2

    Jay Maharashtra Anishji Nice 🙏💐🙏

  • @user-qg4sf2hi4p
    @user-qg4sf2hi4p 25 днів тому +1

    पन्नास कोटी ला आमदार घेतात मग चार कोटी तर किरकोळ आहे ते भाजपला जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @kalpanasane8746
    @kalpanasane8746 25 днів тому +2

    Jay maharastra

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664 22 дні тому

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 25 днів тому +2

    Jay Maharashtra ❤❤❤❤

  • @ishanprogamer95
    @ishanprogamer95 25 днів тому +2

    Jay Maharashtra bhau❤❤

  • @vilassawant9362
    @vilassawant9362 21 день тому

    जय महाराष्ट्र
    भाई

  • @VakilAhmed-ib6nm
    @VakilAhmed-ib6nm 25 днів тому +1

    Jai maharashtra

  • @user-bg6vt2lr2m
    @user-bg6vt2lr2m 25 днів тому +4

    Hi vyakti punha sattet yeta kama naye...Dada Jai Maharashtra

  • @user-rj6rm3sl2i
    @user-rj6rm3sl2i 24 дні тому

    Jai Maharashtra Saheb

  • @user-vf8js5yt5f
    @user-vf8js5yt5f 25 днів тому +1

    jai maharashtra anish dada❤🎉🙏🙏🙏

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 25 днів тому +3

    रैली भाजपा की, पैसा जनता का।

  • @babangandhas695
    @babangandhas695 25 днів тому +1

    जय महाराष्ट्र जय शिवराय ❤
    येत्या निवणुकीमध्ये मतदार नक्कीच विचार करून योग्य ती निर्णय घेतील. अजून वेळ आहे मतदारांनी एक व्हा

  • @user-ws6dr2kx4o
    @user-ws6dr2kx4o 25 днів тому +3

    Jai Bhavani ! Jai Shivaji ! Shivsainik of 1967/68 now old man of 72

  • @arvindshah7702
    @arvindshah7702 25 днів тому +3

    Jai maharastra

  • @jitumore8323
    @jitumore8323 24 дні тому +1

    जय महाराष्ट्र दादा, 🚩 नरेंद्र मोदींच्या रोडशोला मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीतून ४ कोटी खर्च करण्याचा काय सम्हंद आहे. मुंबई महानगरपालिकेचे पैसे मुंबई करांच्या टॅक्स मधून जमा झालेले आहेत. ते मुंबई करांच्या विकासासाठी आहेत.

  • @neetuchawla8391
    @neetuchawla8391 25 днів тому +4

    Chote buisness ko gst lagake khatam Kiya aur unke paison ka total misuse chaalu hai

  • @sharadam3348
    @sharadam3348 25 днів тому

    अनिश दादा एक सांगावेसे वाटते .आपली सत्ता आली की या सर्व अनधिकृत गोष्टी बंद होण गरजेचं आहे. सर्व चुकीच्या गोष्टींना आळा बसला पाहिजे .हे ही अवरजून सांगेन की पुढची निवडणूक बिन विरोध व्हावी .आपल्या ला प्रचार करून लोकांचा पैसा खर्च करू नये . जनता. स्वतः हुन तुमच्या कडे यावीत

  • @suhasmhatre3950
    @suhasmhatre3950 25 днів тому +1

    🚩🚩🏹🏹🚩🚩🔥🔥🚩🚩🐯🐯🚩🚩 जय महाराष्ट्र अनिश दादा 🚩🚩🏹🏹🚩🚩🔥🔥🚩🚩🐯🐯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shubhadadarekar3605
    @shubhadadarekar3605 24 дні тому

    We need to fight for that

  • @sangitanarvekar5445
    @sangitanarvekar5445 25 днів тому +2

    Road शो BJP cha hota mag BJP ne paise party फंड मधून करायचे होते BMC chya तिजोरीतून का खर्च केले? जनाते ने कोर्टानं केस टाकायला हवी आहे

  • @anandranade3924
    @anandranade3924 25 днів тому +1

    ही माणसं उलट्या काळजाची आहेत ह्यावर काहीतरी उपाय सांगा

  • @narayanpawade385
    @narayanpawade385 25 днів тому

    Modi Hatav Desh Bachav EVM Hatav Desh Bachav Only Original Shivsena UBT Zindabad Jay Maharashtra

  • @augustinfernandes9625
    @augustinfernandes9625 25 днів тому +1

    Nirdayi hriday che lok hote sarv.

  • @swapnilpujare9544
    @swapnilpujare9544 23 дні тому

    Jay Maharashtra 🚩🏹 great 👍? Shinde Labbad aahe

  • @user-mv2jt8qs3u
    @user-mv2jt8qs3u 24 дні тому +1

    महाराष्ट्र विरोधी मोदी 😂😂

  • @jayashreepatil2068
    @jayashreepatil2068 25 днів тому +2

    यांच्या बापाचा पैसा आहे का.खर्च करायला.

  • @nileshmardhekar6829
    @nileshmardhekar6829 24 дні тому +1

    Remove BJP and save the country

  • @sahdeoshirsat4472
    @sahdeoshirsat4472 25 днів тому +1

    मोदीला काय पडलाय

  • @yugachavan8346
    @yugachavan8346 25 днів тому +3

    Ja Maharashtra dada 🙏🏻 kharch modich NAv ghetal tari khup chid yete ha nakkich padnar haddapar honar shapch lagel modi tarbuj shah gaddar shinde gat 😠😠😠🤛🏻🤛🏻phakt Maharashtra madhe Thackeray sarkar only pakshpramukh uddhavsaheb Thackeray jindabad shivsena jindabad👈💪🏻💪🏻

  • @dnyaneshwarbarsagade3206
    @dnyaneshwarbarsagade3206 25 днів тому +1

    Dada pune accident baddal tumche mat manda eka video madhe .

  • @manineesawant610
    @manineesawant610 25 днів тому

    अनिश भाई 🙏
    भाई जवळ जवळ चार तास रस्ते बंद करून ठेवले होते. तसेंच मेट्रो पण अचानक बंद केली त्यामुळे लोकांचे खूप हाल झाले. फक्त्त
    गुजराती लोकांसाठी ही रॅली होती.गुजराती लोकं काय नाचत होते हे आम्ही प्रत्यक्ष बघितलं. हे बघून चीड येत होती. आता जिथून रॅली गेली तिथे नुकतीच 14 माणसं गेली पण ह्याचं दुःख ना नरेंद्र मोदी ला ना इथल्या गुजराती लोकांना.

  • @snehakawade1066
    @snehakawade1066 25 днів тому +1

    Chor sarkar hatav

  • @user-ws6dr2kx4o
    @user-ws6dr2kx4o 25 днів тому +2

    Barobar Ahe! Murarjila mumbait yayla Sahebani 1967/68 madhye bandi ghatli hoti , tyancha tyana rag asel ! Virji Vora 1668 la Aurangjebala madat karaycha Mhanun Shivaji maharajani Surat lootli , tyacha hya Gujratyana rag ahe pan VIRJI VORA aurangzebacha mitra hota HQ Surat Mhanun Surat lootli !

  • @RameshNikam-iu6hg
    @RameshNikam-iu6hg 25 днів тому

    Rati. Takun. Adhikrut. Ahwal. Magunach. Karvai. Keli. Pahije

  • @user-gi5vk3ex2n
    @user-gi5vk3ex2n 25 днів тому +1

    Jay Maharashtra Anish dada.dada tuzi kalji gya,aavaja varun samjat aahe.mahit aahe dada manamanat an pranapranat jiv an utsah bhrnyakrita tumi tumchya jivachi parva nahi kelat pan dada aapli tabiyat sambhala.sevthi janta aahech 4junla gaddarancha nirop sukhrup ghenar.

  • @sahdeoshirsat4472
    @sahdeoshirsat4472 25 днів тому

    याचा खरंच कोण भरणार

  • @augustinfernandes9625
    @augustinfernandes9625 25 днів тому

    Pahile je PM zale sarvana🙏

  • @Vrushalirajesh
    @Vrushalirajesh 25 днів тому +1

    Jay Maharashtra Anishdada. He lok satta ani paisa, donhila hapaplele aahet. Jayachi vel ali tari Mumbaikarancha hakkacha paisa lubadun jaychay.

  • @kedarkadam1343
    @kedarkadam1343 25 днів тому

    कमलाबाई ला सुट्टी नाही

  • @rajaklekar2791
    @rajaklekar2791 24 дні тому

    Anish sir loksabha election madhye evm madhye yavelehi win honyasathi Modi sarkar ne adjustment Keli aslyache kalat aahe yavar control karane garjeche aahe

  • @neetuchawla8391
    @neetuchawla8391 25 днів тому +1

    Yeh sab chor chor Bhai Bhai hai

  • @chavanbrothers1378
    @chavanbrothers1378 25 днів тому +1

    Lutmar

  • @anilghadigaonkar7643
    @anilghadigaonkar7643 24 дні тому +1

    जय महाराष्ट्र
    गाढवे साहेब
    आपला आवाज कमी येतो
    सहा करोड ईलेक्ट्रॉनिक बाॅंड मधुन जमा केले मग मुंबई लुटयचे कारण काय
    एवढा भाजप महाराष्ट्र वर अन्याय करतो मग मराठी माणूस गप्प का
    मराठी माणसाची संवेदना मेली काय

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 25 днів тому +3

    अनिष दादा
    या 4 कोटी रुपया मध्ये किती कोटींचा झोल स्वतःच्या पार्टी साठी केला असेल त्याचा थांग पत्ता लागणार नाही.
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🏹🚩🏹🚩

  • @neetuchawla8391
    @neetuchawla8391 25 днів тому +1

    Indiann pm road show karte hai what a shame

  • @ushabansod
    @ushabansod 25 днів тому +1

    Modi sarkarchi tijori khali keli ahe harmkhorane tayala kahi parti kahi jantasapot Karit ahe ayla jante ni dhu dhu dhut l pahij

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 25 днів тому

    🙏🔥👍🔥🙏💯🙉🙊🙉🙊

  • @user-tf3jt3if7l
    @user-tf3jt3if7l 25 днів тому +1

    आम्हाला फक्त घरकुल द्या, दीड लाख रुपये च बाकी काही नाही,

  • @mv9818
    @mv9818 25 днів тому +1

    टेन्शन आलंय,EVM manage असेल तर?????😢

  • @shankarchoughule6702
    @shankarchoughule6702 25 днів тому

    प्रेताच्या टाळूवरचे लोणी‌ खाणारा त्यांचा ‌घरप्रमुख,तसेच त्यांचे कुटुंब,

  • @VishwasPimparkar-bp6zw
    @VishwasPimparkar-bp6zw 25 днів тому

    अश्याने सेना संपेल

  • @ksjhwbakako
    @ksjhwbakako 25 днів тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @sopanchoudhary-ld1pq
    @sopanchoudhary-ld1pq 25 днів тому +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 25 днів тому +2

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩

  • @sudhakarpatil1207
    @sudhakarpatil1207 24 дні тому

    जय महाराष्ट्र दादा

  • @sudhirpadyal5961
    @sudhirpadyal5961 24 дні тому

    🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 25 днів тому +1

    जय महाराष्ट्र..
    यापठीमागे पाहिलं तर अस कधीच घडलं नाही की पंतप्रधान रोड शो करतो,स्टार प्रचारक होतो,दिवसातून 10 वेळा खोट बोलतो...असा स्वयंघोषित विश्वगुरू पंतप्रधान होने नाही...

  • @shivajipalkar2969
    @shivajipalkar2969 25 днів тому

    जय महाराष्ट्र

  • @manineesawant610
    @manineesawant610 25 днів тому

    अनिश भाई 🙏
    भाई जवळ जवळ चार तास रस्ते बंद करून ठेवले होते. तसेंच मेट्रो पण अचानक बंद केली त्यामुळे लोकांचे खूप हाल झाले. फक्त्त
    गुजराती लोकांसाठी ही रॅली होती.गुजराती लोकं काय नाचत होते हे आम्ही प्रत्यक्ष बघितलं. हे बघून चीड येत होती. आता जिथून रॅली गेली तिथे नुकतीच 14 माणसं गेली पण ह्याचं दुःख ना नरेंद्र मोदी ला ना इथल्या गुजराती लोकांना.

  • @sandhyavankore7958
    @sandhyavankore7958 25 днів тому +3

    जय महाराष्ट्र साहेब