दिघे साहेबांच्या सेवकाकडून एकनाथ शिंदेंची सनसनाटी पोलखोल? त्या काळात नेमकं काय घडलं होतं? नक्की ऐका!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 тра 2024
  • #shivsena #uddhavthackeray #eknathshinde #marathibreakingnews #adityathackeray #election2024 #marathibatmya #mladisqualificationcase #shivsenacrisis #ananddighe #thane #thanenews #shindevsthackeray #maharashtrabreaking #rajanvichare #abpमाझा #tv9marathilive #anishgadhave #shivsenaubt #shivsenaekvaadal

КОМЕНТАРІ • 715

  • @nileshfarande
    @nileshfarande 23 дні тому +330

    आम्ही उद्धव साहेबांना प्रधानमंत्री म्हणून बघत आहे 2024 साठी

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj 23 дні тому +5

      😂😂😂😂

    • @AnilYadav-es1ug
      @AnilYadav-es1ug 23 дні тому +17

      का होऊ शकत नाहीत, उद्धव साहेब ठाकरे. देवेगौडा झाले होते ना!

    • @kiranphadtare4107
      @kiranphadtare4107 23 дні тому +8

      अप्रतिम भाऊ .जय महाराष्ट्र .

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 23 дні тому +15

      खरंच ठाकरे साहेब pm होऊ शकतात

    • @MG-od7tx
      @MG-od7tx 23 дні тому +8

      @@maharajmaharaj yadjava hastoy

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 23 дні тому +139

    महाराष्ट्राचा वाटोळ करायला शिंदे च जबाबदार आहेत

  • @ramchandratantole1218
    @ramchandratantole1218 23 дні тому +223

    नंदू गोरुले साहेबांना मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @mayadandge9156
      @mayadandge9156 23 дні тому +4

      अगदी बरोबर सरजी

  • @anillondhe4861
    @anillondhe4861 23 дні тому +224

    बाळासाहेब ठाकरे व आंनद दिघे साहेब यांना साष्टांग दंडवत

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 23 дні тому +124

    गद्दारीमध्ये सुर्याजी पिसाळ नंतर जास्तीत जास्त नाव हे एकनाथ मिधेंच घेतलं जाईल, गद्दारांना क्षमा नाही.

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 23 дні тому +129

    ठाण्याचा वाघ राजन विचारे साहेब च. दिघे साहेब चे बाळासाहेब ठाकरे चे शिवसैनिक शिष्य फक्त राजन विचारे.

  • @uvg8171
    @uvg8171 23 дні тому +130

    अक्षरशः अंगावर शहारे येत होते दिघे साहेबांना विषयी ऐकताना

    • @swativsawant3914
      @swativsawant3914 21 день тому +4

      खरचं ऐकताना असे वाटत होते त्याचे कर्तुत्व ऐकत राहावे......तुम्हाला सलाम....जय महाराष्ट्र

  • @santoshshetye714
    @santoshshetye714 23 дні тому +152

    राजन विचारे झिंदाबाद

  • @saintsahityadarshan3113
    @saintsahityadarshan3113 23 дні тому +108

    एकनाथ शिंदेंचा पराभव होणे गरजेचे आहे

  • @anilghadigaonkar7643
    @anilghadigaonkar7643 23 дні тому +140

    जय महाराष्ट्र
    अनिश गाढवे साहेब
    आपण नंदु गोरुले याचे विचार ऐकवले
    त्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद
    जय महाराष्ट्र
    नंदु गोरुले साहेब
    अशा कडवट शिवसैनिकाला मानाचा
    मुजरा

  • @chandrashekharpatil2344
    @chandrashekharpatil2344 23 дні тому +66

    आम्ही फक्त उध्दव साहेब चे शिवसैनिक. जय महाराष्ट्र

  • @dattatraymore4452
    @dattatraymore4452 23 дні тому +48

    हेच वास्तव एखाद्या चॅनेल वाल्यानी मुलकात नंदू गोरुले यांची घ्यावी येऊद्या चॅनेलवर 🚩🚩🚩

  • @santoshshetye714
    @santoshshetye714 23 дні тому +164

    एकनाथ सिंदे यांनी स्वतःची जुनी रिक्षा सर्व्हिसिंग करून ठेवावी आपल्याला कामाला येईल

    • @rdsmatkaboss2807
      @rdsmatkaboss2807 23 дні тому +2

      नाही तर कोणा गरिबाला शिफ देऊन देत

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 21 день тому +2

      अहो करोडोंची संपत्ती असेल कशाला परत रीक्षा चालवणार 😂😂😂😂

  • @user-kd6mt1iz6j
    @user-kd6mt1iz6j 23 дні тому +84

    आम्ही स्वा आनंद दिघे साहेबांचे चेले शिंदेंनी सेना सोडली आम्ही आजही कायम ठाकरे यांच्या सोबत आहोत जय शिवाजी जय भवानी

  • @ankushshinde9715
    @ankushshinde9715 23 дні тому +185

    धन्यवाद अनिष्य जी तुमच्या यू ट्यूब माध्यमातून गद्दारची पार पोलखोल केलीत तुमच्या साठी भगवा सलाम

  • @kunalchoudhary8291
    @kunalchoudhary8291 23 дні тому +63

    मातोश्री ने शिंदे ला काय नव्हतं दिलं शिंदे त्या मातोश्रीचा होऊ नाही शकला तर आपल्यासारख्या सामान्य जनतेचा काय होणार... श्रीकांत शिंदे मध्ये तर over attitudeआहे त्याच्या बोलण्यावरून आम्ही पाहिल आहे... हिसाब सबका होगा

  • @tahirpathan8667
    @tahirpathan8667 23 дні тому +89

    धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मानाचा मुजरा

  • @kiranmungekar8939
    @kiranmungekar8939 23 дні тому +62

    जबरदस्त आत्मविश्वास... आणि सत्य कथा... शिवसेना ऊदवजी बाळासाहेब ठाकरे..... ❤

  • @user-el3ht4qy9k
    @user-el3ht4qy9k 23 дні тому +81

    डोळे भरून आले साहेब हात जोडून नमस्कार तुम्हाला

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 23 дні тому +43

    दिघे साहेबांकडून मिळवलेल्या सामाजिक - राजकीय ज्ञानाच्या , एकनिष्ठतेच्या कसोटीवर राजन विचारे साहेब 💯🔥🔥🔥 खरे उतरले . खरंच स्वर्गातही बाळासाहेब आणि दिघे साहेबांचे मनभरून आले असेल .

  • @user-ey2zl2sy2d
    @user-ey2zl2sy2d 23 дні тому +28

    साहेब फक्त आणि फक्त ठाकरे बाकी कोन पण नाय कळल परत एकदा सांगतो फक्त आणि फक्त ठाकरे

  • @user-el7hn7yq7w
    @user-el7hn7yq7w 23 дні тому +130

    दिघे साहेबांचा खरा निष्ठावंत शिवसैनिक हे अगदी खरे बोलतात ❤❤

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 23 дні тому +48

    जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .जय‌ महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .

  • @indaramindore4529
    @indaramindore4529 23 дні тому +45

    नंदु गोरुले साहेब प्रत्येक शिवसैनिकाची मनातिल भावना आपण व्यक्त केलीत जय महाराष्ट्र

  • @shubhamedekar9462
    @shubhamedekar9462 23 дні тому +35

    यांचे भाषण विधानसभेलातरी संपूर्ण महाराष्ट्रात जागोजागी ऐकवाव्यात आणि एक वातावरण तयार करावे

  • @rajeshbombade4280
    @rajeshbombade4280 23 дні тому +50

    या जेष्ठ सैनिकाला ,मानाचा जय महाराष्ट्र. 🚩🚩

  • @sameernandgaonkar8327
    @sameernandgaonkar8327 23 дні тому +34

    झबरदस्त विश्लेषण गोरुले साहेबांच.....
    उद्धव साहेब झिंदाबाद 🔥🔥🔥🔥

  • @rajaramchaudhari6058
    @rajaramchaudhari6058 23 дні тому +25

    असे असंख्य जुने निष्ठावंत शिवसैनिक या महाराष्ट्रात सर्व शिवसैनिक आजही अगदी मुळ शिवसेनेसोबत आहेत अनिश व गोरूले याना सप्रेम जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो ज्येष्ठ शिवसैनिक जय सातारकर जय हिंद

  • @user-kd6mt1iz6j
    @user-kd6mt1iz6j 23 дні тому +36

    माझ्या बाळा साहेब आणि आनंद दिघे साष्टांग दंडवत व शिवाजी महाराजला मानाचा मुजरा जय शिवाजी जय भवानी

  • @vivekghag2217
    @vivekghag2217 23 дні тому +27

    नंदू गोरुले यांची हि लक्षणीय मुलाखत नव्हें त्यांचा आनंद दिघे साहेबांच्या बद्धल असलेल्या अनुभव प्रत्येक महाराष्ट्र राज्यामधील मराठी लोकांनी ऐकावा

  • @Ppm198
    @Ppm198 23 дні тому +36

    आभारी आहे नंदू सर , आमच्या नवीन पिढीला इतिहास सांगितला, शेवटी एकच सांगेन शिवसेना साफ झाली, कचरा गेला, आणि जून शिवसैनिक जागे झाले

  • @amodnaik9175
    @amodnaik9175 23 дні тому +50

    शिवसेना संपवण्याच पाप माथि घेऊन फिरणार शिंदे दारो दारी भटकणार

  • @diliptambe7757
    @diliptambe7757 23 дні тому +50

    साहेब तुमचे हे विचार ऐकून अक्षरशहा होळ्यातून पाणी आले सलाम तुमच्या विचाराना,

  • @anandaugale5904
    @anandaugale5904 23 дні тому +48

    मी हा व्हिडीओ चार.. पाच दिवसापूर्वी पाहिला आहे.. खूपच छान आहे... जय महाराष्ट्र.

  • @JalindarLad
    @JalindarLad 23 дні тому +18

    शिवसेना एक विचार आहे. मराठी माणसाचा स्वाभिमान आणि अभिमान आहे. त्याला कोणीही असं सहज संपवू शकणार नाही.कारण तो हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी मराठी मनात प्रज्वलीत केलेला आहे.

  • @prakashjadhav4976
    @prakashjadhav4976 23 дні тому +77

    गोरुले साहेब धन्यवाद असेच शिवसेना एक वादळ मध्ये विक्षलेशन करा

  • @shridharmali6719
    @shridharmali6719 23 дні тому +24

    जे केलंय ते इतेच फेडायचं असतं त्यामुळे शिंदे ला पण इतेच फेडायला लागणार करार जवाब मिलेगा वन अँड ओन्ली उद्धव साहेब ठाकरे 🚩

  • @anillondhe4861
    @anillondhe4861 23 дні тому +48

    नंदू गोरूले साहेब तुम्हाला माणाचा जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤

  • @RamdasWankhade-fo9gj
    @RamdasWankhade-fo9gj 23 дні тому +23

    , तुमच्या शब्दाने प्रत्येक शिवसैनिकाला रडू येते जय महाराष्ट्र माझा

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 23 дні тому +43

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩
    काल ही पूर्ण विडिओ मी बघितली,जबरदस्त पोल खोल केली आहे

  • @satappapatil3754
    @satappapatil3754 23 дні тому +41

    नंदु साहेब ऐकून मन भरून आले आहे उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र ❤

  • @sanjaychavan9114
    @sanjaychavan9114 23 дні тому +28

    साहेब आम्ही सुद्धा दिघेसाहेबांचे कार्यकर्ते आहोत.आम्ही खुप जवळून अनुभवलंय साहेबाना त्यांच्या अंगी दिव्य सक्ती होती हेही आम्ही पुराव्यानेसी सांगू शकतो. आहो हे गद्दार शेवटच्या लायनीत असायचे, यांना काय कळणार दिघे साहेब व बाळासाहेब 🙏जय महाराष्ट्र 🚩

  • @sureshsalekar4214
    @sureshsalekar4214 23 дні тому +22

    गोरुले दादा तुमच्यासारख्या ज्येष्ठ कट्टर शिवसैनिकांचा आत्मविश्वासच आजचे शिवसैनिक ज्यांचे आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे,धर्मवीर स्व.आनंद दिघेसाहेब व आपली प्राणप्रिय शिवसेनेवर तसेच शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरेसाहेब यांच्यावर जिवापाड प्रेम आहे त्यांच्यासाठी सदैव प्रेरणादायी राहणार हे मात्र नक्की.....
    सस्नेह जयमहाराष्ट्र।

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 23 дні тому +32

    जय महाराष्ट्र. प्रणाम अनिशदादा प्रणाम. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र. प्रणाम शिवसेना एक वादळ प्रणाम. जय महाराष्ट्र.

  • @ramgaikwad7118
    @ramgaikwad7118 23 дні тому +26

    सोलापूर शिवसैनिक सत्यमेव जयते

  • @vakojihendalkar8324
    @vakojihendalkar8324 23 дні тому +37

    शिंदे यांची पोरं खोली बद्दल आभार🎉🎉🎉

  • @sachinbodke7169
    @sachinbodke7169 23 дні тому +23

    धन्यवाद अनिशजी , अशा एका निष्ठावंत आणि अभ्यासू शिवसैनिकाची महाराष्ट्राला ओळख करून दिल्याबद्दल..

  • @vgraut5954
    @vgraut5954 23 дні тому +74

    रोखठोक, सुंदर विश्लेषण, जय महाराष्ट्र!! गोरुले साहेब

  • @shankarshinde8123
    @shankarshinde8123 23 дні тому +41

    सुंदर विश्लेषण केले आहे ज्याना माहीतच नाही त्यांना काय माहित पडणार जय महाराष्ट्र .शिवसैनिक असाच परखड आणि स्पष्ट बोलणारा आहे. जय महाराष्ट्र साहेब.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dilipgholap8539
    @dilipgholap8539 23 дні тому +50

    धन्यवाद गोरुले साहेब 🚩🚩

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 23 дні тому +80

    भाऊ खुप चांगले सत्य जनते समोर आणले, आंनद दिघे ऐक महान व्यक्ती होते.‌ खरा जनसेवक.

  • @satishkolape
    @satishkolape 23 дні тому +26

    साहेब मस्तच ❤ माझे उध्दव साहेब ❤❤

  • @Sska4
    @Sska4 23 дні тому +22

    हा व्हिडिओ पाहून निष्ठावंत शिवसैनिकांचे डोळे नक्कीच पाणावले असतील .. 🙏🙏

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 23 дні тому +21

    झणझणीत अंजन घालणार विवेचन धन्य ते निष्ठावंत व्यक्तिमत्त्व . असेच होते दिघे साहेब . एक आठवण आली माझे बाबा डॉक्टर होते दोन छोटे काका डॉक्टर झाल्या नंतर 6bed दवाखाना गावाजवळ बनवला उद्घाटनासाठी दिघे साहबाना आमंत्रित केले थोडे उशिराच साहेब आले पण अगदी घरच्या माणसासारखे संपूर्ण दवाखाना पहिला सगळ्यांची विचारपूस केली आशीर्वाद दिले .अगदी खूप जवळून पाहता आले त्यांना 😢

  • @manineesawant610
    @manineesawant610 23 дні тому +24

    नंदू भाई सत्य सांगितल्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. हे ऐकून आमच्या पण डोळ्यात पाणी आलं 🙏👌👍🚩

  • @SamitKapate-fn9ou
    @SamitKapate-fn9ou 23 дні тому +12

    जय महाराष्ट्र दादा आपल्या सारख्या असंख्य ज्येष्ठ शिवसैनिकां मुळेच आपली शिवसेना तलवारीचा लखलखत्या पात्या प्रमाने देशपातळीवर चमकत राहणार.🚩🙏

  • @deepakkadam9280
    @deepakkadam9280 23 дні тому +23

    एक नंबर गोरुले साहेब 🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @rohiniredkar-tr9mg
    @rohiniredkar-tr9mg 23 дні тому +14

    अनिश दादा दिघेंच्या बध्दल एवढी मोठी बातमी अगोदरच जनतेला दाखवून दिली पाहिजे होती काही जण यात हात कोणाचा हे सगळं ‌खुरची साठी काही ही बरळत गेले आज आम्हाला समजले काय खरं काय खोटं

  • @nitinmurtadak6945
    @nitinmurtadak6945 23 дні тому +18

    जय महाराष्ट्र दिघे सहेबांबद्दल अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद. जय महाराष्ट्र.

  • @joytigadakh1773
    @joytigadakh1773 23 дні тому +12

    साहेब आपणास मानाचा जय महाराष्ट्र मिधे ची चांगली पोलखोल केलीय मिदे नालायक माणूस नाही पुर्ण महाराष्ट्र ने पाहिले आहे ❤❤

  • @panditgosavi
    @panditgosavi 23 дні тому +17

    धन्यवाद साहेब फारच सत्य घटना आपण लोकांसमोर मांडलीत . 🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @j.sawnta1480
    @j.sawnta1480 23 дні тому +10

    गोरुले साहेब धन्यवाद. आम्हाला खरे कळले. शिवसैनिक जय महाराष्ट्र

  • @amitnarvekar9532
    @amitnarvekar9532 23 дні тому +19

    खुप सुंदर आणि कळकळीने सांगणारे गोरुले सराचे मुलाखत अप्रतिम

  • @ramchandrapatil1875
    @ramchandrapatil1875 23 дні тому +9

    असेच आपण पोलखोल करत रहा जनतेला सत्य कळले पाहिजे धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र

  • @chetandudhale4566
    @chetandudhale4566 23 дні тому +26

    अतिशय सुंदर आणि प्रेरणा दायी मुलाखत.......salute 🫡

  • @avinashpat3001
    @avinashpat3001 23 дні тому +9

    तुम्ही आमच्या सारख्या सामान्य शिवसैनिकांच्या मनातल बोललात, किती खर आणि मनापासून.
    तुम्ही आम्हीं असे पर्यंत असे कितीही शिंदे आलेत तरी बेहत्तर.
    शिवसेना कधीही झुकणार नाही.

  • @vinayakchudnaik8843
    @vinayakchudnaik8843 23 дні тому +10

    जय महाराष्ट्र साहेब जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद

  • @jagdishvakurle2937
    @jagdishvakurle2937 23 дні тому +12

    खुप भाग्यवान आहात साहेब तुम्ही की तुम्हाला दिघे साहेबांची सावली लाभली.. अंगावर शहारे आले साहेब ऐकत असताना.... जय महाराष्ट्र साहेब...🙏🙏

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 23 дні тому +7

    धन्यवाद दादा तुम्ही ही सत्य मुलाखत आपल्या शिवसेना एक वादळ या चॅनेलवर प्रसारीत केली, सर्व शिवसैनिकांनी गद्दार मिंदेची पोलखोल करणारी ही मुलाखत जास्तीत-जास्त सोशल मिडीयावर प्रसारीत करा, गद्दारांना क्षमा नाही, निष्ठावंत राजन विचारे साहेब जिंदाबाद.

  • @DCKatreSonuKatreVlogs
    @DCKatreSonuKatreVlogs 23 дні тому +29

    राज ठाकरे च्या speech ला टक्कर देनारे कट्टर शिवसैनिक नंदू गोरुले❤

  • @deepalivishe3578
    @deepalivishe3578 23 дні тому +8

    🚩🚩स्व. दिघे साहेबांबद्दल ऐकताना नेहमीच असं वाटत की हे संपूच नये अजून ऐकावं 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @sandeepchorage3045
    @sandeepchorage3045 23 дні тому +9

    दादा 🙏🏻
    गोरुले साहेब 🙏🏻
    आपण ज्या साहेबांच्या आठवणींना उजाळा दिलात ते ऐकून......
    अंगावर काटा आला.
    🚩🚩 " जय महाराष्ट्र " 🚩🚩

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 23 дні тому +20

    पण bjp आणि शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात गोंधळ निर्माण करून दमदाटी करून पैसे वाटून मते घेतली

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 23 дні тому +7

    डोळ्यांत अश्रू आले...... धन्यवाद गोरुले साहेब... सस्नेह जय महाराष्ट्र

  • @jayashreepatil2068
    @jayashreepatil2068 23 дні тому +17

    निःशब्दच झाले मी. 🚩🚩

  • @gautamramabalwante1325
    @gautamramabalwante1325 23 дні тому +5

    गोरुले साहेब उशीर झाला सत्य कथणास
    अभिमान वाटतोय तुमचा आम्हास
    सविस्तर सांगितला मिदयांचा इतिहास
    सर्व शिवसैनिकांचे नमन तुम्हास

  • @pandharinathbarve8188
    @pandharinathbarve8188 23 дні тому +8

    साहेब ग्रेट खुप काही माहिती मिळाली आणि सोंगाड्याच खरं रूप जनतेला कळलं सास्तांग नमस्कार जय महाराष्ट्र

  • @vishalmhatre3186
    @vishalmhatre3186 23 дні тому +15

    जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @user-go2lq5oy8i
    @user-go2lq5oy8i 23 дні тому +5

    धन्य धन्य गोरुले. अगदी बरोबर बोललात. खरोखर सुंदर माहीती सांगितली.धन्यवाद.

  • @sachinkasekar2794
    @sachinkasekar2794 23 дні тому +4

    फारच छान विश्लेषण साहेब.
    धन्यवाद ! या गददारांचा पोलखोल केल्याबद्दल.
    जय महाराष्ट 🚩🚩🚩🚩🚩

  • @naseeruddinshaikh8807
    @naseeruddinshaikh8807 23 дні тому +5

    दादा जय महाराष्ट्र. या महोदयांना महाराष्ट्रा समोर आणायला इतका विलंब का केला. खूप अगोदर यांना महाराष्ट्र भक्तांन समोर आणायस हवं होतं.पुन्हा एकदा आपल्याला मानाचा जय महाराष्ट्र.

  • @subhashpatil4770
    @subhashpatil4770 23 дні тому +11

    नंदू गोरुळेना ऐकुन मन भरून आल ❤❤❤

  • @dipakpande6362
    @dipakpande6362 23 дні тому +26

    जे झाले ते छान झाले कारण आपली शिवसेना क्लीन झाली उद्धव साहेब होते म्हणून सावरलो आपन ,आदित्य साहेबांचा रास्ता मोकला झाला नाही तर त्याना खुप जड़ गेले असते हे लोक

  • @shahubawkar9682
    @shahubawkar9682 23 дні тому +12

    अंगावर शहारे आले ..एक नंबर मांडणी ❤️

  • @dharmendrabhoir1657
    @dharmendrabhoir1657 23 дні тому +30

    सच्चा शिवसैनिक नंदू गोरुले तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र 🚩

  • @kishoremishra1770
    @kishoremishra1770 23 дні тому +5

    उध्दव साहेब या संकटातून फिनिक्स पक्षा प्रमाणे उभारी घेतली...आणि आपली शिवसेना राष्ट्रीय पातळीवर नेतील...

  • @milindkajrolkar2788
    @milindkajrolkar2788 23 дні тому +6

    खर आहे साहेब, जनता यान्हा माफ नाही करणार

  • @vasudevvedarkar7393
    @vasudevvedarkar7393 23 дні тому +1

    जय महाराष्ट्र अनिशजी.
    जय महाराष्ट्र नंदूजी. आपण बोललात ते ऐकून मन गहिवरून आले.आपण सत्य परिस्थिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद.

  • @dnyaneshwarghanwat5859
    @dnyaneshwarghanwat5859 23 дні тому +11

    जय महाराष्ट्र दादा अगदी बरोबर बोललात तुम्ही 🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 23 дні тому +3

    धन्य आहात माऊली अगदी खडे बोल सुनावले आणि जे सत्य परिस्थिती मांडली जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय शिवसेना !एकमेव खरी शिवसेना ! एकना एक दिवस पंतप्रधान होणार आणि आपल्या महाराष्ट्र राज्य ते आपल्या सर्वांना भाग्य लाभणार हे 200टक्के !जय हो !

  • @shivajiraut4839
    @shivajiraut4839 23 дні тому +5

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे✌✌

  • @NitinPatil-wi8gp
    @NitinPatil-wi8gp 23 дні тому +3

    नंदू साहेब, तुमच्या वकरूतवाला आणि विचारांना सलाम....... 🙏

  • @hareshgaonkar3881
    @hareshgaonkar3881 14 днів тому +1

    🙏नंदू गोरुले साहेबाना ह्या हरेश गावकर चा मानाचा मुजरा साहेब तुम्ही जे बोलात ऐकून डोळ्यात पाणी आलं साहेब.🙏सर्व शिवसैनीक उद्धव बाळा साहेबांन बरोबर च आहे शिवसेनेला कुणी च संपू शकत नाही ह्या महाराष्ट्रात होणार सुद्धा नाही शिवसेना फक्त आमचे बाळा साहेब आणि उद्धव साहेब ह्याची च आहे गदाराची नाही नंदू साहेब. आम्ही उद्धव साहेबाचे शिवसेनीक आहोत.🙏🚩जय महाराष्ट्र.🙏

  • @SatishMardolkar
    @SatishMardolkar 23 дні тому +11

    Great Rajan Vichare Saheb 🎉🎉🎉

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 23 дні тому +6

    अनिश दादा जय महाराष्ट्र.
    जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय मल्हार.🔥🚩

  • @varadshitkal2529
    @varadshitkal2529 23 дні тому +2

    उद्धवसाहेब ठाकरे
    #KING OF MAHARASHTRA
    नमस्कार साहेब अगदी सत्य परिस्थिती मांडली आहे.
    ।। जय महाराष्ट्र ।। 🚩👏

  • @user-ru4ui7fx4h
    @user-ru4ui7fx4h 23 дні тому +12

    मन भरून आले

  • @ranjitkadam5644
    @ranjitkadam5644 23 дні тому +18

    जय महाराष्ट्र साहेब

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 23 дні тому +8

    जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉

  • @user-yr8py4rd7l
    @user-yr8py4rd7l 23 дні тому +4

    नंदू सर मनातुन तुम्हाला साष्टांग दंडवत जय महाराष्ट्र