Indian Classical Music Sitar : शस्त्र कारागिर मिरजमध्ये कसे बनले तंतुवाद्यांचे जादूगार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2024
  • #Miraj #Sitar #music #classicalmusic #sitarmaker
    मिरज ही भारतीय तंतुवाद्यांची राजधानी मानली जाते. १८५० साली इथे पहिला तानपुरा बनला आणि तेव्हापासून अनेक घराणी गेल्या सहा-सात पिढ्या तानपुरा, सतार, वीणा, सारंगी ही भारतीय शास्त्रीय संगीतातली तंतुवाद्यं एका व्रतासारखी करत आहेत. मिरजेच्या या सांगीतिक परंपरांवर हा एक विशेष रिपोर्ट.
    रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर
    शूट - एडीट - शरद बढे
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 59

  • @atikmajidsitarmaker4466
    @atikmajidsitarmaker4466 Рік тому +10

    BBC मराठी आपण घेतलेली माहिती अपूर्ण आणि एकाच बाजूची आहे.
    मी स्वतः एक मिरजेचा एक तंतूवाद्य निर्माता आहे.
    खूपशा कारागिरांना आणि वाद्य बनवणाऱ्या कलाकारांना दुर्लक्ष करून थोडी थोडकी माहिती घेऊन आपण ही बातमी चालवत आहात.
    कमीत कमी येण्या अगोदर थोडा अभ्यास करायला हवा होता.
    आज इथले कलाकार परदेशात ही नाव करत आहेत आणि परदेशात जाऊन तिथल्या लोकांना तंतुवाध्याचे धडे देत आहेत ही बाजू देखील मांडली गेली पाहिजे होती.
    दुसरी गोष्ट मशीनवर सतार आणि तानपुरा यासारखे वाद्य बनू शकत नाही आणि जर बनू लागले तर हस्तकलेला काहीच महत्व उरणार नाही.

  • @prasadpawar5072
    @prasadpawar5072 Рік тому +7

    बीबीसी मराठीला खूप खूप आभार खरंच आपण संगीत क्षेत्रातले एक नामवंत इतिहास जगासमोर आणला याबद्दल आपलं खरंच शतश आभारी आहे

  • @mahen........
    @mahen........ Рік тому +6

    BBC टीम चे आभारी आहोत अतिशय सुंदर उत्तम माहिती... एक तानपुरा बनवण्यासाठी किती मेहनत असते.. हे पडद्यामागचे कलाकार किती मेहनत घेतात... 🙏🙏🙏

  • @pritijoshi9413
    @pritijoshi9413 Рік тому +3

    अप्रतिम महिती.कलाकरना किती कष्ट अणि मेहनत करावी लागते हे ही जाणवते अशा कलाकारांना प्रोत्साहन मिळावे आणी ही क्ला अशीच बहरावी.त्यातून निघणरेस्ंगीत म्ं प्रसन्न करून कान तृप्त करणारे असते हे केवळ या कारागिरान मुळे या सर्वांना मना पासून धन्यावाद आणी त्रिवार वंदन 🙏🙏🙏

  • @sushantnikam5550
    @sushantnikam5550 Рік тому +2

    खूप सुंदर डॉक्युमेंटरी .
    बीबीसी मराठीला मनःपूर्वक धन्यवाद !
    आजपर्यंत पाहिलेल्या सर्व डॉक्युमेंटरीमध्ये सर्वोत्तम अशी...
    मानसिंगराव कुमठेकर यांना या संशोधनाबद्दल आणि संकलनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

  • @theguitaracademy5194
    @theguitaracademy5194 Рік тому +2

    व्हिडीओ मधील बऱ्याच कारागिरांना मी सर्वांना वैयक्तिक ओळखतो. हे लोक फार मेहनतीने काम करतात. सरकारी यंत्रणेची अजून मदत मिळाल्यास प्रचार प्रसार होण्यास मदत होईल. Thank you BBC For making this documentary.

  • @aniketshedbale8207
    @aniketshedbale8207 4 місяці тому

    खूप भारी खरंच मराठी माणूस खूप कलाकार आहे, आणि मिरज संगीता मध्ये अग्र आहे

  • @jayakashalikar3789
    @jayakashalikar3789 Рік тому +1

    खूप महत्त्वपूर्ण माहीती 👍👍
    मी मिरजकर असल्याचा अभिमान वाटतो 🙏🏻

  • @avinashsagare7799
    @avinashsagare7799 Рік тому +1

    मानसिंगराव तलवार ते सतार अप्रतिम माहिती. 🌹🌹

  • @V_Y_music
    @V_Y_music Рік тому +1

    khup khup chan mahiti

  • @sitarshahidali
    @sitarshahidali Рік тому +5

    बीबीसी मराठी आपण घेतलेली माहिती पूर्ण नाही आजच्या पिढीतील ज्या युवा कलाकारांच्या वाद्यांना मोठ मोठ्या कलाकारांकडून प्रसिद्धी प्राप्त झालेली आहे अशा लोकांना डावलून आपण सदर माहिती बातमी स्वरूपात प्रसारित करत आहात कृपया बातमी करण्याअगोदर त्याचा अभ्यास करणे गरजेचे होतं

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Рік тому +1

    अप्रतिम विषय, सुरेख मांडणी.........

  • @milind9098
    @milind9098 Рік тому +1

    फार सुंदर आणि उपयुक्त माहिती आपण दिलेली आहे...
    संगीताचे थोडे फार शिक्षण आसलेल्या नी
    हा व्यवसाय जरूर करावा..
    कांहीं कमी पडणार नाही.

  • @PNBcreation8806
    @PNBcreation8806 Рік тому +1

    या अप्रतिम माहिती साठी bbc मराठी चे खुप खुप आभार 🙏🙏

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Рік тому +1

    सर खुप खुप आभार आपले, आपण हा ठेवा आमच्यापर्यंत पोचवलात.
    🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 4 місяці тому

    अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼

  • @farukhsoudagar9873
    @farukhsoudagar9873 Рік тому +2

    Thanks BBC...

  • @vijendramimrot267
    @vijendramimrot267 Рік тому +1

    अतिशय सुंदर माहिती मिळाली असेच सुंदर सुंदर व्हिडिओ (documenty ) आपण तयार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो व खूप खूप अभिनंदन

  • @MyArtist9999M
    @MyArtist9999M Рік тому +1

    Bahot khoob !!!

  • @umakantjoshi3314
    @umakantjoshi3314 Рік тому +5

    सुंदर डाक्यूमेंट्री आहे.हे विविध भाषांमध्येही डब करा जेणेकरुन जगाच्या कानाकोपऱ्यातून मागणी होईल व भारतीय कलेचा प्रसार होईल

    • @badhesharad
      @badhesharad Рік тому

      ua-cam.com/video/AVFn6PRiuhk/v-deo.html

  • @mrkonduskar8586
    @mrkonduskar8586 Рік тому +2

    अप्रतिम ...🙏❤️

  • @vijaykumarpingle7134
    @vijaykumarpingle7134 Рік тому +1

    खूप सुंदर माहिती दिली 🙏

  • @omjoshi1748
    @omjoshi1748 Рік тому +1

    Hats off to those musicians and it's creator from Miraj.

  • @vikramsatpute8540
    @vikramsatpute8540 Рік тому +2

    मिरजेचा आम्हाला अभिमान आह़े त्याच प्रमाणे येथील चर्मकार बंधू ची कानवाली चप्पल परदेश ला निर्यात होत असते त्यालाही आपण दखल घ्यावी ही विनंती

  • @niljadhav77
    @niljadhav77 Рік тому +2

    वाह!!! किती सुंदर..❤️

  • @aniket.mahajani
    @aniket.mahajani 8 місяців тому

    खुप सुंदर सादरीकरण,
    बीबीसी मराठीचे आभार
    सर्व कलाकारांना साष्टांग 🙏🏽

  • @surajmulani2536
    @surajmulani2536 Рік тому

    Very good reporting...

  • @sagarjadhav9761
    @sagarjadhav9761 Рік тому +1

    खुप छान माहिती...😊😊😊💐💐👌

  • @omkardharmadhikari9657
    @omkardharmadhikari9657 Рік тому +1

    Khoop chan👌

  • @anandmoon5701
    @anandmoon5701 Рік тому +1

    खुप छान ❤❤❤

  • @YaHusainMolaHusain
    @YaHusainMolaHusain Рік тому +2

    Behad Khub
    Is tarah Miraj Ki is Kala ko World Wide kare
    Sangit ratn Abdul Karim Khan Sahab ki mazar Miraj dargah ke kabaristan me thi jana tha
    १९३२ ko aap ka nidhan huwa he

  • @curiousazuber
    @curiousazuber Рік тому +1

    Excellent!!!

  • @sandeshkhilare893
    @sandeshkhilare893 Рік тому +1

    हया कारागिरांना सलाम हयान्ना सरकारी प्रोस्थाहनाची गरज आहें तर हे टिकेल

  • @ganeshchadre2714
    @ganeshchadre2714 Рік тому +1

    Good news sir

  • @Omkarm50
    @Omkarm50 Рік тому +1

    Well narrated story heart touching ♥️

  • @jayantishah5150
    @jayantishah5150 9 місяців тому +1

    👍👍👍👍👍👍👍

  • @Everything-bo5ie
    @Everything-bo5ie Рік тому

    वा.... ्

  • @shashikantpatel9663
    @shashikantpatel9663 Рік тому +2

    Yaman!!! Waaa!!!!

    • @Pune122
      @Pune122 Рік тому +1

      फक्त यमन नाही तर बसंत मुखारी 03:40 आणि 06:26 किरवाणी 05:14 मुलतानी 10:15 पण आहे

  • @ramanavenkata9305
    @ramanavenkata9305 Рік тому

    Very nice

  • @mukhyamantri555.
    @mukhyamantri555. Рік тому +1

    खूप सुंदर, शासनाकडून मदत मिळणे गरजेचं आहे

  • @In-Kalab-Jinda-Bad
    @In-Kalab-Jinda-Bad Рік тому +1

    ❤️❤️❤️❤️❤️

  • @Rider_dhanu
    @Rider_dhanu Рік тому

    🚩❤️🔥

  • @babasahebmore9079
    @babasahebmore9079 Рік тому +1

    आम्ही मिरजकर

  • @AshishShah3568
    @AshishShah3568 Рік тому +1

    👍👍👍

  • @rajukukade5836
    @rajukukade5836 Рік тому

    B B C. .. IN MIRAJ VERY FINE..
    IT MUAICAL CITY....MIRAJ...
    BUT ALSO IN WRESTLING.....
    ONE Of THE FAMOUS WRESTLER.... VYANKAPPA BURUD. FROM SANGLI......
    PLS COLLECT INFORMATION ABOUT HIM AND UPLOAD VEDEO.....

  • @YaHusainMolaHusain
    @YaHusainMolaHusain Рік тому +1

    Hazart Khwaja sahab ke Urs me ३ din dargah me vandana Rup me Wadako ki mehafil hoti he kabhi wo bhi documentry karo
    Maharashtra ke har jagah se sagit kar aa kar bajakar salami dete he
    Dekhane jesa najara hota he

  • @manash12342011
    @manash12342011 4 місяці тому

    me agartala tripura se bol rahahu....me ek santoor vadak ....achi santoor kaha milta hey....aap banate ho keya...

  • @thskendjeo134
    @thskendjeo134 7 місяців тому

    Bhai auto translate ka option to dal dete

  • @divyakant4u
    @divyakant4u Рік тому

    Voice..??

  • @jkbun8687
    @jkbun8687 8 місяців тому

    Patta kon sangnaar
    Number pathav

  • @shivtejmahadevjadhav4666
    @shivtejmahadevjadhav4666 Рік тому

    Sangli , Miraje baddal lokana khup kami mahiti aahe... Lokana kolhapur, Satara mahit aast pan sangli mahit naste.... Sanglich yogdan maharashtrachya jadanghadanit moth aahe...tyabaddal mahiti far kami aaste.... Ashya bharapur documentary alya pahijet jenekarun sangli sarakhi shahar ajun prakashat yetil....

  • @bharatikarandikar8028
    @bharatikarandikar8028 Рік тому

    Sarve karagiranche shatashaha abhar tyanchyamule hi Kala tikun rahili.
    BBC che khoop kautuk

  • @prajyot_pradnyasagar
    @prajyot_pradnyasagar Рік тому +1

    हिंदीत ही बनवा

    • @badhesharad
      @badhesharad Рік тому

      ua-cam.com/video/AVFn6PRiuhk/v-deo.html