WEB विशेष | सावधान! दुपारची झोप तुमचा जीव घेऊ शकते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • वेब विशेष | सावधान! दुपारची झोप तुमचा जीव घेऊ शकते...
    LINK :: • WEB विशेष | सावधान! दु...

КОМЕНТАРІ • 46

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 Рік тому +8

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @chetanlandage6018
    @chetanlandage6018 Рік тому +10

    जे लोक रात्रीच्या वेळी कामे करतात,जागरण करतात,ते लोक दिवसा झोपणारच ना त्याच्या वर तुमचे काय मत आहे🤔

    • @tejasgaikwad1550
      @tejasgaikwad1550 Місяць тому

      त्यामुळेच मी हा व्हिडिओ ओपन केला होतं
      इथे तर त्याचे काहीच नाही

  • @jagdishpawar119
    @jagdishpawar119 5 місяців тому +2

    बरं झालं, वरती जायचा मार्ग मिळाला.

  • @prakashlohar8205
    @prakashlohar8205 Рік тому +19

    दुपारी जेवणांतर 1 तास झोपणे आरोग्यासाठी चांगले आहे. रात्रपाळी करणारे काय करतील . कृपया पूर्ण अभ्यास करून माहिती देत जा.

    • @rajaramgaikwad7542
      @rajaramgaikwad7542 Рік тому

      माफ करा वैद्य साहेब... माझ्या माहितीनुसार दुपारच्या जेवणानंतर दहा ते पंधरा मिनिटाची वामकुक्षी शरीरासाठी लाभदायक असते.
      रात्रपाळी करणे मानवासाठी अत्यंत घातक आहे. परंतु पोटासाठी करावी लागते..

  • @sunilwaghchoure595
    @sunilwaghchoure595 Рік тому +8

    aag bai night shift katnaryni kadhj zopayche?

  • @sanjayshinde3885
    @sanjayshinde3885 Рік тому +10

    me geli 25 varshe dupari zopato roj 2.30 te 4.45 paryant age 53 aahai ajun kontahi problem nahi ajun jiwant aahai🤣🤣🤣🤣

  • @tejaswinikirtane8907
    @tejaswinikirtane8907 Рік тому +2

    Khup chan mahiti dili mam

  • @sahiltanpure2795
    @sahiltanpure2795 Рік тому +4

    हा त्रास पुणेकर Sodun saglyana होईल 🤣

  • @piyushsonune8630
    @piyushsonune8630 Рік тому +3

    ❤❤❤

  • @user-mc2qx1hc3s
    @user-mc2qx1hc3s 10 місяців тому +1

    एक तास पण झोपायचं नाही कारण सकाळी लवकर उठतो मुलांचा अभ्यास सुद्धा घेयला लागतो घरात सुद्धा खूप कामं असतात आणि ४५ मिं तरी झोपावसं वाटतं मी माझ्या पाच वर्षोच्या मुलीला सोबत घेऊन झोपते पण मी घरातील बाहेरील कामे सुद्धां करते. आणि थकायला खूप होतं.

  • @kishorsawant9460
    @kishorsawant9460 8 місяців тому

    छान माहिती....

  • @khiresameer
    @khiresameer Рік тому +3

    Quite informative but why is it that u r using foriegn faces to exhibit?

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 5 місяців тому

    भयंकर वाईट परिणाम होतो!!

  • @laxmanpatil2865
    @laxmanpatil2865 5 місяців тому

    Verry good

  • @user-nq1qn6nb3f
    @user-nq1qn6nb3f 19 днів тому

    Night deuty dopari zopto upye sanga

  • @shilpashinde5346
    @shilpashinde5346 2 роки тому +11

    माझं पण तसंच झालंय नाही झोपलो तर काय वेगळंच व्हायला चालू होतं असं वाटतं आता मी मरते की काय नाही झोपलो तर अर्धा तास का होईना पण निवांत झोप लागतेच दुपारी मला न झोप येण्यासाठी काहीतरी उपाय सांगा दुपारचं

    • @sunilskakad3910
      @sunilskakad3910 2 роки тому +5

      तुम्ही रात्री उन्हात बसत जा.. मग दुपारी झोप येणार नाही.

    • @sbofficergamer1841
      @sbofficergamer1841 Рік тому +1

      @@sunilskakad3910 wah😂😂

    • @sanjitvartak4427
      @sanjitvartak4427 Рік тому

      दुपारी अर्धा तास झोपणे चांगले आहे आरोग्या साठी. परंतु त्यापेक्षा जास्त वेळ नाही.

  • @akshayjawanjal6891
    @akshayjawanjal6891 10 місяців тому +1

    Me atach zopetun uthlo....tr samor ha vidio 😂😂😂

  • @Shreekhankure
    @Shreekhankure 6 місяців тому

    रात्रभर डोळे फोडून wcl ला मशीन चालवतो आणि दिवसा तू ये म्हणजे झोप नाही लागणार 🥺

  • @abhijeetchavan3287
    @abhijeetchavan3287 2 роки тому +3

    Same here

  • @swapnilwaghmare1719
    @swapnilwaghmare1719 Рік тому +6

    Faltu video ahe

  • @mahendrakabade5540
    @mahendrakabade5540 2 місяці тому

    वामकुक्षी नाव ऐकल नसेल तुम्ही कधी

  • @sherkhanjamadar1662
    @sherkhanjamadar1662 5 місяців тому

    काय सांगताय अभ्यास करून सांगा

  • @tejasgaikwad1550
    @tejasgaikwad1550 Місяць тому

    Ithe amche fat kinvhitbhar vadhayla tayar नाहीये
    आणि तू बोलतेय की फत वाढते🤦🏻

  • @honraomore4775
    @honraomore4775 2 роки тому +7

    Faltu

  • @aratidhotre9008
    @aratidhotre9008 Рік тому

    Ulat dr lok salla d'etat dupari 1-2 tas tri zopav mAnsani aram milta

  • @sayusaw
    @sayusaw 5 місяців тому

    काय फालतूपणा आहे, किमान 40% पब्लिक दुपारी झोपत , मरतात काय ते?, उलट थोडीशी झोप घेतल्यास फायदा होतो
    दुपारी जेऊन स्ट्रेचिंग करायला सांगतेय 😂😂

  • @rajendrasonawane9127
    @rajendrasonawane9127 4 місяці тому

    सकाळपासून लवकर उठून घरातील काम करणाऱ्या बाईंनी दुपारी थोडी विश्रांती घेऊ नये का, का तुमच्या सारखा दिवसभर यूट्यूब बनवत फिरत राहिला पाहिजे तुम्ही यूट्यूब वर माहिती देणारे सर्व लोक,लोकांना घाबरवण्याचे काम करत आहात हे अगोदर बंद करा

  • @sachinkasbe7885
    @sachinkasbe7885 Рік тому

    Mi tar roj zopto dupari bhiti basli ki atta mala

  • @amar-fh2nc
    @amar-fh2nc Рік тому +3

    फालतू बातमी आहे

  • @chaitanyachaudhari63
    @chaitanyachaudhari63 5 місяців тому

    1 te 4 sare Pasar Amhi Puneri 😂

  • @tejaswinikirtane8907
    @tejaswinikirtane8907 Рік тому

    Khup chan mahiti dili mam

  • @HanumantNihal
    @HanumantNihal 5 місяців тому +1

    Faltu video ahe