ठाणे-कल्याण मध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान होऊनही ठाकरेंची शिवसेनाच महाराष्ट्रात क्र १चा पक्ष ठरला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 тра 2024
  • #uddhavthackeray #adityathackeray #eknathshinde #marathibatmya #marathinews #mladisqualificationcase #marathareservation #shivsena #devendrafadnavis #maharashtrabreaking #shindevsthackeray #election2024

КОМЕНТАРІ • 514

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 25 днів тому +193

    आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .जय‌ महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .

  • @user-ql2hz5zi7c
    @user-ql2hz5zi7c 25 днів тому +42

    महाविकास आघाडीचे जर जास्त उमेदवार निवडून आले तर मी एक गरीब शिवसैनिक शाखाप्रमुख आहे आंबेगाव येवला तालुका तर मी माझ्या गावाला जेवण घालेल पंगत

    • @sanjayjadhav8935
      @sanjayjadhav8935 25 днів тому +3

      👍👍👍🔥🔥🔥🚩🚩🚩🚩

    • @abhijeetshirke8320
      @abhijeetshirke8320 25 днів тому +7

      दादा पंगतिची तयारी करा...100% आपले उमेदवार येणार...
      जय महाराष्ट्र...🚩🚩🚩

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 25 днів тому

      @@abhijeetshirke8320ishanya Mumbai madhe aple sanjay bhau yenar ka, me Mulund madhe rahte, amhi tyannach vote kelay

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 24 дні тому +1

      Tumhi Sagle Radnar ahe 4th June la 😅😅😅
      UBT -0

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 24 дні тому

      @@itsindianeraa8956 Tu 0 pudhe 4 lihayla visarlas 😂

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 25 днів тому +96

    ही. निवडणूक. गद्राराना. धडा शिकवणार विजय आपला आहे उद्धव. बळासा हेब. ठाकरे. जिंदा
    बाद

  • @swami_smartha
    @swami_smartha 25 днів тому +91

    जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
    BJP सत्ता साठी इतकी हलकट आहे कोणत्याही थराला जाऊ शकते.

  • @user-rk5ie4xt8z
    @user-rk5ie4xt8z 25 днів тому +80

    मशाल पेटणार आणि नवीन इतिहास घडवणार.❤❤❤❤❤

  • @milindsangale3226
    @milindsangale3226 25 днів тому +150

    कल्याणची जाग ऊथ्दव ठाकरे साहेब याच्याकडे येतीई आयकुन खुप आनंद झालाय

    • @santoshambre1970
      @santoshambre1970 25 днів тому

      निवडणूक आयोग मोदी ची goti

  • @sureshutekar6808
    @sureshutekar6808 25 днів тому +82

    जय महाराष्ट्र अनिस दादा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळतीलच यात तिळमात्र शंका नाही २१ च्या २१ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंकतील

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 25 днів тому

      सांगली येत नाही.🚩🚩

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 25 днів тому

      बुलढाणा येणार​@user-Marattha

    • @ajinkyakonde7763
      @ajinkyakonde7763 25 днів тому

      आणि पालघर पण,,

    • @sagarw4197
      @sagarw4197 25 днів тому

      Kalyan aani mumbaitli goyal sodun mashaal yetey

    • @SameerSutar-qm6po
      @SameerSutar-qm6po 25 днів тому

      उद्धव परत घरी बसेल 😂😂😂

  • @manoharlaher3114
    @manoharlaher3114 25 днів тому +42

    अनिश दादा उद्धव साहेब 1नंबर वर येणार फक्त आणि फक्त मशाल मशाल मशाल मशाल आणि मशाल जय महाराष्ट्र

  • @sanjalikarle8583
    @sanjalikarle8583 25 днів тому +59

    फक्त आणि फक्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब विजयी भव:

  • @ganeshdabade-xb8zj
    @ganeshdabade-xb8zj 25 днів тому +26

    अनिश जी ४ तारखेला गुलाल तयार ठेवा आम्ही इकडे तयारी ठेवतो विजय आपलाच आहे जय महाराष्ट्र

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 25 днів тому +112

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @nitinmore-ke2yp
    @nitinmore-ke2yp 25 днів тому +24

    मी मराठी वादी आहे शिवसेना ठाकरे समर्थक
    महाराष्ट्र मधून मराठी माणसाचे वाईट हित बघणाऱ्या भाजप ला हाकलून दिले पाहिजे जय महाराष्ट्र

  • @francistribhuwan4882
    @francistribhuwan4882 25 днів тому +29

    जेष्ठ नागरीकांनी थांबून मतदान केले,त्याबद्दल त्याना जय महाराष्ट्र, मानाचा मुजरा.

  • @bhaskarahire680
    @bhaskarahire680 25 днів тому +14

    नासिकमध्ये देखील आंबेडकरी समाजाने भाजीपावंवाल्यांच्या महागड्या सिलेंडरवर स्वयंपाक करण्या ऐवजी माशालीवर पोळ्या भाजल्या ❗🇮🇳⛳⛳

  • @user-el3ht4qy9k
    @user-el3ht4qy9k 25 днів тому +59

    जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब

  • @Sska4
    @Sska4 25 днів тому +32

    काल मुंबई, ठाणे, कल्याण मध्ये ज्या प्रकारे मतदान झाले, त्याने सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राला लाज आणली .. 😢

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 25 днів тому +12

    अनिष दादा
    काहीही झाले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच विजय होणार.
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🏹🚩🏹🚩

  • @arti5444
    @arti5444 25 днів тому +20

    धन्यवाद 🙏🙏, बरं वाटलं ऐकुन , शिवसैनिक आहेत तोपर्यंत चिंता नाही, धन्यवाद शिवसैनिकांनो , मविआ जिंकत आहे,

  • @vishalmhatre3186
    @vishalmhatre3186 25 днів тому +37

    जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 25 днів тому +32

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @uddhavchormare7045
    @uddhavchormare7045 25 днів тому +26

    जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाविकाश‌आघाडी विजयी भव

  • @sharadbhosale6838
    @sharadbhosale6838 25 днів тому +24

    जय महाराष्ट्र शिवसेना उध्दव बालासाहेब ठाकरे अनिश दादा विश्र्लेषण छान धन्यवाद

  • @sanjurepale3223
    @sanjurepale3223 25 днів тому +30

    जय महाराष्ट्र उद्धवजी ठाकरे मशाल मशाल

  • @dnyaneshwarghanwat5859
    @dnyaneshwarghanwat5859 25 днів тому +20

    जय महाराष्ट्र दादा आम्ही सर्व शिवसैनिक सदैव तुमच्या सोबत आहोत 🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐

  • @prashantwaghmare3850
    @prashantwaghmare3850 25 днів тому +10

    अनिशदादा तुमच्या व तुमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना साष्ठांग दंडवत.🙏🙏🙏🙏🙏 आपला विजय नक्कीच आहे.सर्व शिवसैनिकांचे तसेच महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार.🙏🙏🙏🙏जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhimraodhage1876
    @bhimraodhage1876 25 днів тому +24

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-di1he8lr2u
    @user-di1he8lr2u 25 днів тому +7

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार जय महाराष्ट्र

  • @kailashbhoi270
    @kailashbhoi270 25 днів тому +16

    आई भवानीच्या आशीर्वादाने असेच घडो

  • @azeemzardi4075
    @azeemzardi4075 25 днів тому +11

    संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः मुंबई, ठाणे आणि कल्याणमध्ये मोठ्या फरकाने विजय.

  • @SunilDeshmukh-jg4cn
    @SunilDeshmukh-jg4cn 25 днів тому +11

    Dada Kalyan Ani Thane यायला पाहिजे ❤🎉

  • @anilghadigaonkar7643
    @anilghadigaonkar7643 25 днів тому +11

    जय महाराष्ट्र
    अनिश गाढवे साहेब
    ईलेक्शन झाले आता मतदान केलेले
    मतपेटा संभाळा नाहीतर मतपेटा गायब
    एक मत सुद्धा महत्त्वपूर्ण आहे

  • @uddhavpradhan3480
    @uddhavpradhan3480 25 днів тому +12

    काल क्रांतीची मशाल पेटवली. विचारे साहेबांना मतदान केलं 🔥🔥🔥

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 25 днів тому +29

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩
    राजनजी विचारे आगे बढो

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 25 днів тому +13

    फक्त आणि फक्त ईमानदारी,फळाला येणार आहे सर

  • @user-ko8kt8oi5x
    @user-ko8kt8oi5x 25 днів тому +9

    मी मतदान..महाविकास आघाडीला दिले ,कांदिवली ठाकूर काॅप्लेस मध्ये मतदान खूपच संथगतीने चालले होते,फोनवर टा ईमपास करत.होते,जेष्ठ नागरिकांना त्रास झाला

  • @user-ko8kt8oi5x
    @user-ko8kt8oi5x 25 днів тому +11

    आपली महाविकास आघाडी जिंकणार

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 25 днів тому +10

    जय महाराष्ट्र दादा ❤
    मानाचा मुजरा 🎉🎉
    चार जुनला विश्व गुरु आणी तडीपार
    कायमचा तडीपार 😂😂

  • @govindingale3755
    @govindingale3755 25 днів тому +15

    उध्दव बाळासाहेब ठाकरे च यनार

  • @sakshirajeshtoraskar5245
    @sakshirajeshtoraskar5245 25 днів тому +8

    जय भवानी, जय शिवाजी,
    जय जय महाराष्ट्र माझा,
    शिवसेनेचा विजय असो.👍

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 25 днів тому +18

    जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 25 днів тому +9

    दादा ईकडल तीकडल काही का होईना पण मुंबई आणि ठाणे मधील जागा निवडून आल्या पाहिजेत
    जय महाराष्ट्र

  • @user-dy2py5be8s
    @user-dy2py5be8s 25 днів тому +9

    जय.महाराष्ट्र. अनिष. भाऊ.तुझ्या. सारखे.कट्टर. मावळे.उद्धव जी.बरोबर. आहेत. म्हणून. तर.ऊ.बा.ठाकरे. शीवसेना. मला.गर्व.तुझ्या. सारख्या.कट्टर. शीवसैनीकांचा.सर्व.शीवसैनीकांना.नत.मस्तक.होऊन.मानाचा.मुजरा.वीधान सभा.पण.अशीच.लढवा.आम्ही. जो.पर्यंत. जीवंत.आहोत.तो.पर्यंत. तुमच्या. पाठीशी. खंबीरपणे. ऊभे.राहु.माझ.वय.62.झाले. आहे.पण.शीवसेना. माझ्या. रक्तात.आहे.उद्धवजी. ना.सोडु.नका.ही.नम्र.विनंती. एक.जुना.पण.कट्टर. बाळासाहेब. आणी.मासाहेबांचा.भक्त

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 25 днів тому +14

    जय महाराष्ट्र दादा। श्री,रामाच्या आशीर्वादाने आपलेच उमेदवार निवडून येणार, कमी जास्त फरकाने विजय होणार सत्ता बदल होणार, हेच सत्य आहे।

  • @naseeruddinshaikh8807
    @naseeruddinshaikh8807 25 днів тому +1

    दादा जय महाराष्ट्र.दादा तुमच्या भावना व निष्ठेला त्रिवार सलाम.परमेश्वर चरणी आजमितीला एकच प्रार्थना ४ जून ला आपल्या सर्व महाराष्ट्र भक्तांची मनोकामना पूर्ण होवोत व गद्दारांचे तोंडं काळी होवो.दादा पुन्हा एकदा आपल्याला मानाचा जय महाराष्ट्र.

  • @sarveshgamingff1699
    @sarveshgamingff1699 25 днів тому +9

    जय महाराष्ट्र दादा कल्याण ची जागा आली पाहिजे दादा

  • @vikrantdate5859
    @vikrantdate5859 25 днів тому +10

    बघत राहणार गद्धार बिचारे
    निवडून येणार आपले विचार🔥🔥🔥🔥

  • @ladlaxman1527
    @ladlaxman1527 25 днів тому +7

    आज सकाळी 8 वाजल्या पासून अनिश दादा दुझी वाट बगत होतो. की आमच्या मुंबईत काय झालं ते अयकण्या साठी.
    जय महाराष्ट्र..
    आता उसुक्ता 4 तारखेची.
    विजाई भावं...

  • @user-io7gr5wx5o
    @user-io7gr5wx5o 25 днів тому +39

    जय महाराष्ट्र अनिश दादा . आतुरता 4 जुन ची आता . कधी एकदाचा भाजप वाल्यांचे काळ थोबाड बघतेय अस झालय .

  • @pundlikakhadye2253
    @pundlikakhadye2253 25 днів тому +31

    शिवसेना पक्षप्रमुख क्षीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो

  • @shivajisawant606
    @shivajisawant606 25 днів тому +3

    आमचे उध्दव ठाकरे साहेबच 1 नंबरला येणार

  • @sachinvekhande6213
    @sachinvekhande6213 25 днів тому +15

    मशाल मशाल जय महाराष्ट्र दादा

  • @jitumore8323
    @jitumore8323 25 днів тому +3

    बरोबर आहे दादा, जिथे मतपेट्या ठेवल्या आहेत, तीथे डोळ्यात तेल टाकून ४ तारखे पर्यंत लक्ष ठेवले पाहिजे, सर्वांनीच या निवडणुकीत खूप मेहनत घेतली आहे. त्याचे चिज नक्कीच होणार, विजय आपलाच आहे.
    जय महाराष्ट्र दादा, 🚩🚩🚩🚩🚩❤❤

  • @deepakkadam1931
    @deepakkadam1931 25 днів тому +4

    जय महाराष्ट्र!
    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @janardannishandar3235
    @janardannishandar3235 25 днів тому +4

    "आमचे चेहरे बघितल्यावर अटक करण्याचं धारिष्ट्य कुणाचं होत नाही " हे भन्नाट होत 😂 💐
    विजयी मिरवणुकीत ठाण्यात आणि कल्याण मध्ये भेटू

  • @bharatigawade7453
    @bharatigawade7453 20 днів тому

    एकच टायगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे" जय हो जिंदाबाद ❤🔥🚩

  • @krishnadeokale9119
    @krishnadeokale9119 25 днів тому +4

    अनिश दादा, निकालापर्यंत मतपेतट्याची काळजी घ्यायला सांगा

  • @user-uw5bc7dd6u
    @user-uw5bc7dd6u 25 днів тому +3

    Thanks to you for your best contribution for our Shivsena, Ramesh sinear shivsaink ❤

  • @sandeshbhoir2391
    @sandeshbhoir2391 25 днів тому +2

    अगोदर तुमचे पण आभार.... तुम्ही हीं खुशखबर आमच्यापर्यंत पोचवली...

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w 25 днів тому +3

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩,, शिरूर मध्ये तुतारी येणार

  • @user-zh8cw9og9q
    @user-zh8cw9og9q 25 днів тому

    अख्ख्या महाराष्ट्रात मशाल पेटणार फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤❤

  • @dhananjaydighe8031
    @dhananjaydighe8031 25 днів тому +4

    मानाचा जयमहाराष्ट्र 🚩 🚩🏹🚩🚩

  • @user-kd6mt1iz6j
    @user-kd6mt1iz6j 25 днів тому

    जय महाराष्ट्र जय शिवराय अनिश दादा चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ठाकरे गट झिंदाबाद

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 25 днів тому +4

    Ho dada kal aapli swabhimani marathi manse उन्हाची परवा न करता बाहेर पडली होती 🎉🎉🎉🎉

  • @dattu2023
    @dattu2023 25 днів тому +3

    आनिशभाऊ तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्रात

  • @user-lp7lr2pw3g
    @user-lp7lr2pw3g 25 днів тому +34

    🔥मशाल🔥 पेटणार; इतिहास रचणार.

  • @girishgawde4427
    @girishgawde4427 25 днів тому +5

    हा अंदाज खरं ठरो 👍

  • @niranjantelvane7465
    @niranjantelvane7465 25 днів тому +5

    जय महाराष्ट्र दादा🚩🚩🚩🔥🔥

  • @anantasalunke4452
    @anantasalunke4452 25 днів тому +6

    अनिश दादा तुमचे हार्दिक अभिनंदन❤❤

  • @vasantphadkale2599
    @vasantphadkale2599 25 днів тому +3

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shreesaivideophoto4137
    @shreesaivideophoto4137 25 днів тому +10

    जय महाराष्ट्र फक्त मशाल

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 25 днів тому +2

    ❤ जय महाराष्ट्र दादा ❤

  • @user-cq2yx7iu9j
    @user-cq2yx7iu9j 25 днів тому +18

    Only udhav thakare saheb ❤❤❤❤❤

  • @rajankapadekar3312
    @rajankapadekar3312 25 днів тому +6

    Phakt Uddhav Balasaheb Thakare
    Good work done Anish ji

  • @sandeepchorage3045
    @sandeepchorage3045 25 днів тому +3

    दादा 🙏🏻
    विजय हा सत्याचा होणार
    🚩🚩 " जय महाराष्ट्र " 🚩🚩

  • @gajanankolkhede8201
    @gajanankolkhede8201 24 дні тому

    अनिषदादा तुम्ही जबरदस्त बँटिंग केली,,,,शिवसैनिकात, उत्साह संचारला,,,,,,भगव्या शुभेच्छा,,,,,,,,गजानन कोलखेडे,,,,चंडिकापुर,,आकोट,,,,आकोला,,,,,

  • @sunita_p
    @sunita_p 25 днів тому

    जय महाराष्ट्र विजय आपलाच आहे कल्याण कट्टर शिवसैनिक

  • @xyzgamer3397
    @xyzgamer3397 25 днів тому +9

    Beed मध्ये पण बोगस मतदान झाले

  • @anantshinde3771
    @anantshinde3771 25 днів тому +3

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @rahulnikam8734
    @rahulnikam8734 25 днів тому +4

    भारत की जनता और इंडिया गठबंधन के बीच में चुनाव आयोग कितना विश्वसनीय है इसके ऊपर प्रश्न चिन्ह hai, अगर चुनाव आयोग किसी का गुलाम नहीं है तो इंडिया गठबंधन की सरकार बनne se कोई रोक नहीं सकता

  • @rupeshmandavkar6212
    @rupeshmandavkar6212 25 днів тому

    जय महाराष्ट्र साहेब,, तुमच्या कार्याला पण सलाम ❤️

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 25 днів тому +5

    जय हिंद जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी 🎉

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 25 днів тому +19

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद

  • @user-wz4sp1nj2e
    @user-wz4sp1nj2e 25 днів тому +4

    जयमहाराष्ट्र दादा

  • @bhaskaradsule
    @bhaskaradsule 25 днів тому +3

    Only udhav Balasaheb Thakre Brend shivsena Jay Maharashtra

  • @dnyaneshwarpawar116
    @dnyaneshwarpawar116 25 днів тому +6

    मानाचा जय महाराष्ट्र 🙏

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 18 днів тому

    ऊद्वव बाळासाहेब ठाकरे एक नंबर ला येणार

  • @dattujorvekar9865
    @dattujorvekar9865 25 днів тому +8

    जय महाराष्ट्र दादा ❤❤❤

    • @c30-nidhitodankar94
      @c30-nidhitodankar94 25 днів тому +1

      ज़य‌‌ महाराष्ट्र दादा

  • @jaywantkadam2948
    @jaywantkadam2948 25 днів тому

    दादा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आपले सुद्धा आभार आणि शुभ आशीर्वाद

  • @swaralipanchal4513
    @swaralipanchal4513 25 днів тому +7

    🚩जय महाराष्ट्र अनिष दादा 👍

  • @krishnadeokale9119
    @krishnadeokale9119 25 днів тому +5

    अनिश दादा, जर आत्ता आपले खासदार जास्त निवडून येणारच आहेत तर आपल्याला purivichi शिवसेना ,धनुष्यबाण मिळेल का? मिंद्याचा एकही खासदार निवडून येणार नाही

  • @sandeshbhoir2391
    @sandeshbhoir2391 25 днів тому +1

    हो... मी पण इथला भूमिपुत्र आहे... माझं मत उद्धव साहेबाना... माशालीला 🚩🚩

  • @surendraadulkar5745
    @surendraadulkar5745 25 днів тому

    विजय आपलाच होणार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा

  • @padmabhalekar4367
    @padmabhalekar4367 25 днів тому +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @tanajiingale3573
    @tanajiingale3573 25 днів тому +2

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @vidyakadam3780
    @vidyakadam3780 25 днів тому

    Only Uddhav Thackeray saheb jindabad

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 25 днів тому +2

    Uddhav Thakare not only name this is a brand 🔥🔥🔥🚩 Jay Maharashtra 🚩

  • @santoshraikar333
    @santoshraikar333 25 днів тому +4

    जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 23 дні тому

    Good साहेब जे बोले ते बरोबर आहे जय शिवराय

  • @chetang5992
    @chetang5992 25 днів тому +4

    भरपूर वेळ जात होता....

  • @diveshsawant8606
    @diveshsawant8606 25 днів тому

    ऊध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब झिंदाबाद