शिंदे - ठाकरे ‘युती’, राष्ट्रवादीतील असंतोषानंतर राज्यात होणार राजकीय धमाका!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 чер 2024
  • राष्ट्रवादी कॅांग्रेसने बारामतीत १ लाखाहून अधिक मतांनी लोकसभेला पराभूत झालेल्या सुनेत्रा अजित पवार यांना अवघ्या काही तासांत राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी कॅांग्रेस मध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नवी खेळण्याचे ठरविले आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी दक्षिण मुंबईतील एका हाय-फाय ठिकाणी ही महत्वाची बैठक केली आहे.
    शुक्रवारी १४ जूनला राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. संपूर्ण मनसे आपल्या पक्षाध्यक्षांच्या वाढदिवसासाठी सज्ज होत असतानाच मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांची भेट घेतली. या भेटीच्या दरम्यान तिथे राज्यातील एक बडा बांधकाम व्यावसायिक उपस्थित होता. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडे असलेल्या हुकमी मराठी मतदारांनी पाठ फिरवल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवशीच ही भेट होत आहे. वरळी या मतदारसंघात मनसेचा प्रभाव आहे. तिथे जेमतेम साडेसहाहजार मताधिक्यच मिळाल्याने शिउबाठा प्रचंड चिंतित आहे. ही चिंता वाढवणारी ही भेट ठरू शकते.
    या दोन नेत्यांच्या भेटीनंतर राज यांच्या सारखा मराठीजनांतील क्राऊडपुलर आपल्याकडे खेचण्याचा मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रयत्न आहे. ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. दक्षिण मुंबईतच वर्षापासून हाकेच्या अंतरावर होणारी ही भेट सनदी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, आणि माध्यमांपासून दूर ठेवण्यात आली होती. मुख्यमंत्री शिंदे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांची ही भेट होत असताना गुरूवारी सकाळीच ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांची मते आणि मने जाणून घेतली आहेत . राष्ट्रवादीच्या अंतर्गत तणावामुळे २४ आमदारांना परतीचे वेध लागलेत. त्यामुळे सरकारला काही धक्का पोहचून राजकीय उलथापालथींची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सारखा फायरब्रॅंड नेता ‘युती’ करून सोबत ठेवण्याचा मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रयत्न आहे
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on UA-cam: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.

КОМЕНТАРІ • 147

  • @Mitaliwaskar
    @Mitaliwaskar 11 днів тому +49

    ठाकरे सरकार पाडण्यातील राज ठाकरे मुख्य सुत्रधार आहेत हे थोड्या दिवसांत सिद्ध होईल.

    • @vedantmarode5959
      @vedantmarode5959 11 днів тому +1

      कश्यावरून

    • @sudeshsalelkar9102
      @sudeshsalelkar9102 11 днів тому +1

      अवघड आहे ह्या लोकांचं. काय तर्क ?

    • @anu3798
      @anu3798 11 днів тому +2

      Uddhav thackeray cha sarkar gela tevha ayushyachi sarvat jast asuri anand ala asel raj thackeray na..
      Aso uddhav thackeray ladhun harlet ani harun pan haravnaryana taata khalcha manjar banavun gelet...

    • @amit5286
      @amit5286 10 днів тому

      ​@@anu3798🍦😁

    • @secondhomeproperty8174
      @secondhomeproperty8174 10 днів тому

      मराठी माणूस आणि आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारी जनता उद्धव ठाकरेंसोबत आहे.

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e 11 днів тому +32

    फक्त उद्धबजींना त्रास देणे हा हेतू वोकासाबाबत देणेघेणे नाही स्वतःचा भरपूर विकास करून घेतलाय

    • @tshsu73
      @tshsu73 11 днів тому +1

      तेच आहे भावकी लय बेक्कर आहे
      😢

    • @secondhomeproperty8174
      @secondhomeproperty8174 10 днів тому

      अगदी बरोबर बोलला

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 11 днів тому +14

    हे दोघे गुजराथीचया तालावर नाचत आहेत

  • @ravindragholap4707
    @ravindragholap4707 11 днів тому +41

    दोघांचीही राजकीय किंमत शून्य झाली आहे.उघड्याशेजारी नागडा झोपल्यासारखे होईल.

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm 10 днів тому +2

      Ghratl rajkarn kalat nasel ith lokana nagddd kartoy 😂😂😂😂😂

    • @amit5286
      @amit5286 10 днів тому

      🍦😁

  • @nalinighonasgi5582
    @nalinighonasgi5582 12 днів тому +35

    कीतीही एकत्र आले तरीही यांना कोणीही विचारणार नाही फरकही पडणार नाही

    • @amit5286
      @amit5286 10 днів тому

      🍦😁🍦😁🍦

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 11 днів тому +7

    शिंदे राज ठाकरे अजित पवार हे तिघेही बीजेपी चे लोक आहेत हे सर्व जनतेला माहित आहेत

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 11 днів тому +26

    उद्धव साहेबांना त्रास देणे पलीकडे यांना राज्यात काही दुसरे प्रश्नच नाही येत लोकांचे प्रश्न सोडवणे त्यांना रस नाहीये

    • @user-dg4lb3ei1e
      @user-dg4lb3ei1e 11 днів тому +2

      Udhavst khan bola .. ata Hirve vote jast miltat tyana

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 11 днів тому

      ​@@user-dg4lb3ei1e मुस्लिम मते त्यांना मिळाली आहेत. ते मागायला नाही गेले नाहीत. मुस्लिम मते मिळाली हे मुख्य कारण...
      गेली ३/४ वर्ष मुस्लिम व्देष च्या खोट्या पोस्ट चा खच अंध आणि मंदबुद्धी भक्तांनी फाॅरवर्ड केलाय. त्याचाच हा परिणाम.

    • @tshsu73
      @tshsu73 11 днів тому

      ​​@@user-dg4lb3ei1e
      Waqf बोर्ड ला तुमच्या so called भगव्या सरकारने १० कोटी रूपये दिले आहे
      आधी विरोध करायचा आणि नंतर मागून पैसे द्यायचे
      हे बंद करा
      महाराष्ट्रातील जनता हुशार आहे ते ह्या निवडणुकीत दाखवून दिलं आहे
      विधानसभेत तुमचा भोंगा वाजणार नक्की😅

    • @anu3798
      @anu3798 11 днів тому

      @@user-dg4lb3ei1e ale babale dawoodendra /noor ud din chya chokhya.... Hirva rang bjp chya jhendyat disla nahi ka tula 😁😁
      Ata tar tumha andhbhaktana ayodhya wale pan musalman ch vatat astil. 👏👏👏

    • @amit5286
      @amit5286 10 днів тому +1

      😁🍦😁🍦

  • @ganeshpathak6958
    @ganeshpathak6958 11 днів тому +9

    बीनशर्त पाठिंबा देवुन हिरो से झिरो झाले.
    उघडं गेलं नागड्या पाशी, रातभर हिवानं मेलं.

  • @vishnukokitkar8347
    @vishnukokitkar8347 11 днів тому +8

    एक संपलेला पक्ष आणि एक मोदी च्या नावावर कसातरी तग धरून असलेला पक्ष यांच्या युती चा परीणाम शुन्य असेल. येत्या विधानसभेत महायुती जागा वाटपा वरून मोडीत निघेल. अशा वेळी शिंदे गट आणि मनसे एकत्र येऊ शकतात.

  • @sanjayajgaonkar8625
    @sanjayajgaonkar8625 11 днів тому +9

    दोघेही एकदम बुडणार हे निश्चित

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 11 днів тому +7

    विश्लेषण मस्तच एक शंका म्हणून बघणे ठीक आहे पण प्रत्यक्षात असे होईल असे वाटत नाही. सर्व पक्ष मनसेला एकटे पाडतील. 🙏

  • @tusharharer3374
    @tusharharer3374 11 днів тому +7

    तरी पण उद्धव ठाकरे च जिंकणार

    • @amit5286
      @amit5286 10 днів тому

      🍦😁🍦😁🍦

  • @suhaspatil358
    @suhaspatil358 11 днів тому +8

    काल एक बोलतो आज एकाची भेट घेतो

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 11 днів тому +11

    काहीच फरक पडणार नाही

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 11 днів тому +10

    भावाला पाडण्या साठी काहीही करीन

  • @dilipsarade710
    @dilipsarade710 11 днів тому +7

    राजकीय अस्तित्व नसल्याने फार महत्त्व देण्याची गरज नाही

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 12 днів тому +8

    अतिशय सुंदर योग्य माहिती दिली श्री राजेश कोचरेकर जी अप्रतिम विश्लेषण जय महाराष्ट्र👏✊👍

  • @kalyankumar5256
    @kalyankumar5256 12 днів тому +28

    😅😅 काहीच फरक पडणार नाही..😅😅

  • @121vaibhav
    @121vaibhav 11 днів тому +4

    राजसाहेब 🚩🔥

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 11 днів тому +2

    एकवाक्त एसां आता हैं की घर रहेगा ना घाट .......
    ईश्वर की कृपा मिले .
    मगर ऐसे कर्म , कृपा से भी वंचित करते है

  • @nandkumarhaldankar9552
    @nandkumarhaldankar9552 12 днів тому +17

    राज साहेबांनी आपला अहंपणा बाजूला सारून,दूरदृष्टीने महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या हितासाठी तसेच मनसेचं वर्चस्व द्विगुणित करण्यासाठी सत्तेत येणं गरजेचे आहे. चालून आलेली ही सुवर्ण संधी सोडू नये. 🙏

    • @shivtejpatil4142
      @shivtejpatil4142 11 днів тому

      😂😂😂😂

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 11 днів тому +1

      तरीही काही होणार नाही जनता जाणते

    • @pruthvirajsurve7700
      @pruthvirajsurve7700 11 днів тому +1

      एकदम बरोबर...पण ठाकरी बाणा आड येत राहणार.

    • @laxmanmadye1352
      @laxmanmadye1352 11 днів тому

      जनता खुप हुषार चाणाक्ष आहे त्यांना बर वाईट समजत राज ठाकरे पालटू नेता आहे

    • @swr7641
      @swr7641 11 днів тому

      सुपारी घ्यायला भेटले साहेब

  • @RajA-xd7jo
    @RajA-xd7jo 11 днів тому +3

    Raj Saheb hey nave Shivsena Pramukh ahet. ❤

    • @anu3798
      @anu3798 11 днів тому

      Swapnat fakt... 😁

  • @pruthvirajsurve7700
    @pruthvirajsurve7700 11 днів тому +4

    त्या वेळेचा त्या बांधकाम व्यावसायिकाचा फोटो त्या बातमीत झळकला, मग तुम्ही त्या विकासकाचे नाव का घेतले नाही ?

  • @SanjayShinde-de9eu
    @SanjayShinde-de9eu 12 днів тому +6

    Excellent 👍 nice speech welcome

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 11 днів тому +3

    दिव्याची शिगल शीट वाचवली तरी लय झाल,,,,,,,,,

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p 10 днів тому +1

    छगन भुजबळ राजकारणतून कधी जाईल 🎉

  • @user-wm2yu5ej1y
    @user-wm2yu5ej1y 11 днів тому +4

    महा आघाडी बद्दल बोला कही तरी
    सुपरिबज पत्रकार होऊ नका

  • @vinayaksalunke9529
    @vinayaksalunke9529 11 днів тому +2

    धनाजी राव आता काय नवीन करणार आहे?

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 12 днів тому +20

    गुजरातीचे चेले आहेत

  • @bhaghwanmhetras4250
    @bhaghwanmhetras4250 11 днів тому +2

    Publc utilty of both is zero let them do whattever thy want.

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 10 днів тому +1

    आत्ताच हेच करा खासदारकीला काय घडलं बाळासाहेब यांचे विचार पायदळी कोणी तुडवले. तरीही गिरे तो भी टांग ऊपर.आता प्रसार असा करायचा मोदी शिंदे वाईट. राज ठाकरे वाईट. पण जनतेला

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 11 днів тому

    राजकीय धमाका शब्द वापरून जुना झाला

  • @shivramjankar1349
    @shivramjankar1349 11 днів тому +1

    जाणारे जातील पण घेणारे घेतील काय? हाही प्रश्न आहे.

  • @prashantchavan3205
    @prashantchavan3205 11 днів тому +2

    No effect of supari king😂

  • @sanjayshah8316
    @sanjayshah8316 11 днів тому +1

    Kahihi upyog honar nahi

  • @jr26harshalpardeshi91
    @jr26harshalpardeshi91 11 днів тому

    ❤❤❤

  • @arunshinde6751
    @arunshinde6751 11 днів тому +3

    काही फरक पडणार नाही

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 11 днів тому +3

    Ha raj biger taku kahi karu shakat nahi bjp ka agenda chalu xala

  • @vijayaamte9858
    @vijayaamte9858 11 днів тому +2

    Aho Raj thakare shinde ya dhoganhi kadichi kimat janta det nahi shinde niwadun ale paisa watap Dhanusha ban ya khup kanfuse zale mahashal jantech lakshat thoda wal pahile pasunach dhanush banala det hote atta barober kartil

  • @nitin13nov
    @nitin13nov 11 днів тому

    🎉

  • @ajaykothare2235
    @ajaykothare2235 11 днів тому +3

    मनसे=माझे नवं निर्माण ची सोय 😂

  • @shivajimore4340
    @shivajimore4340 11 днів тому +2

    Raj ठाकरे यांना sampnyachi ghai झाली tyas आपण काही करू shakat नाही.

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 10 днів тому

    आता. , या. दोघांनी. चर्चा केली असेल, मोदी. याला. आता परत. कसा मोठें करायचे, 😮😮.

  • @Vij472
    @Vij472 12 днів тому +12

    नीतीन गडकरी याना मुख्यमंत्री केलं तरच भाजपा काही करू शकेल. नाही तर पंनास ही नाही.

    • @chandrashekharjathar7026
      @chandrashekharjathar7026 11 днів тому

      सर नको ते तिकडे जेवढे काम करू शकतात तेवढे राज्यात करू दिले जाणार नाही असे वाटते 🙏

  • @gtalk507
    @gtalk507 10 днів тому

    Mothi deal honyachi shakyata. Settlement king 👑 Raj Thakre.. #200

  • @sameergaika4674
    @sameergaika4674 11 днів тому +1

    Kai zala aahe maaharashtracha

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 11 днів тому +1

    मनसे नी महायुती मधे सामील होवून काही जागा घेवुन निवडणुक लढवली पाहिजे

  • @user-gh4sd3pp5s
    @user-gh4sd3pp5s 11 днів тому

    Chaganbhujbal. Great

  • @ChatGptIot
    @ChatGptIot 12 днів тому +2

    Tukar lokanchya tukar chatugiri la mothi batami naka mhanu 😅

  • @padmakarpatil976
    @padmakarpatil976 12 днів тому +22

    कितीही भेटी गाठी होऊं द्या महा vikas aghadi भारी tharel

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 11 днів тому

    सुनेत्रा पवार बिनविरोध.

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 8 днів тому

    उत दुपारी घे सुपारी 😀😀😀

  • @RAH_133
    @RAH_133 11 днів тому +2

    कोण राज ठाकरे?

    • @amit5286
      @amit5286 10 днів тому

      🍦ice cream parlor chya malkanche bhau😂

  • @prakashdalvi5551
    @prakashdalvi5551 10 днів тому

    उघड्या कडे नागडा गेला,पावसात भिजून, थंडी ने दोघे ही कुडकुडुन मेले असच काहीतरी दोघांच झालय,हातच सोडून पळत्याच्या मागे सुसाट धावत पळताहेत,मरन अटळ आहे.

  • @dspatil6283
    @dspatil6283 10 днів тому

    😊😊😊😊😊 संपले म्हनुन पळापळ

  • @ramdasphule4802
    @ramdasphule4802 9 днів тому

    Raj thakre ani shinde bhet घेऊन काय होणार राज ठाकरे स्वतः चर्चेत राहावे मानून काही पुडी सोडतात

  • @user-kj2vr3bq9i
    @user-kj2vr3bq9i 11 днів тому +1

    राज व शिंदे आता काही उपयोग होणार नाही वेळ एकदाच येते

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 10 днів тому

    😂😂😂😂😂..

  • @ulhasdeshpande8783
    @ulhasdeshpande8783 10 днів тому

    Zalich pahige

  • @akshtakulkarni4086
    @akshtakulkarni4086 11 днів тому

    Kahihi farak padnar nahi....

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 11 днів тому +1

    विकास कामे करणारे लोक निवडून येणार

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 10 днів тому

    जनता मुर्ख नाही

  • @prasaddhepe1615
    @prasaddhepe1615 9 днів тому

    Shinde barobar jawoon raj saheb swatach nuksan karat aahet

  • @user-yr7tj5ir6v
    @user-yr7tj5ir6v 11 днів тому

    शिदें कोनाचीही भेठ करो शाहेब तर जिकंनारच

  • @anu3798
    @anu3798 11 днів тому

    Laksh keval ekach uddhav thackeray chi vadti lokpriyata ani rajkiya vajan kami karnyacha... Samora samor bhidu nahi shakat he uddhav thackeray na..

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 10 днів тому +1

    एकनाथला हाकला

  • @vilaspitale2035
    @vilaspitale2035 11 днів тому +2

    गद्दारांच्या दाढीतील उवा काढण्यापेक्षा भावाला साथ दे...मराठी जनता दुवा देईल..

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 11 днів тому +2

    मराठी माणसांचा मक्ता उध्दव ठाकरेंना कोणी दिला आणि राज ठाकरेंनी निवडणूक लढली तरी उध्दव सेनेच्या पोटात दुखतंय आणि नाही लढली तरी दुखतंय. राज ठाकरेंना त्यांचा पक्ष कसा चालवायचा यांचा पूर्ण अधिकार आहे. उध्दव सेनेला राज ठाकरे भारी पडणार हे नक्की

  • @vinaykumar9247
    @vinaykumar9247 12 днів тому

    😂😂😂😂😂😂😂😂🕒
    Vidhansabhet fakt MahaYuti jinkel ❤

  • @gopalbohre
    @gopalbohre 11 днів тому +1

    काहीही फरक पडत आहे.

  • @niteshpatil1399
    @niteshpatil1399 11 днів тому

    Shinde chi next election madhe vidai karu......loksabhe la je thod rahun gel te purn karu

    • @giridharkarkare7247
      @giridharkarkare7247 11 днів тому

      Ka.barober.mullacha.vote.milala.manun.kay?.ye.kadhi.hinducha.honar.nahi?.pudcha.vidhansabed.fakth.Balasahebancha.vichar.chalel.Uddojooncha.nahi.amala.atta.kalun.chukle.ahe

  • @user-gh4sd3pp5s
    @user-gh4sd3pp5s 11 днів тому

    Congress Congress

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 11 днів тому +2

    राज ठाकरे यांनी हेकेखोर पणा सोडावा त्यांना एकनाथ शिंदे यांच्या सारखा मित्र आयुष्यात भेटणार नाही मुंबई महानगर पालिका आणि एमएमआर रिजन पूर्णपणे शिंदे यांच्या हातात असणे राज्यासाठी महत्वाचे आहे श्रीकांत शिंदे साहेब हेच भविष्य आहे त्यांच्या मागे उभा राहा

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 11 днів тому

      शिंदे सारखा गद्दार.....
      असं वाक्य पाहिजे.

    • @anu3798
      @anu3798 11 днів тому

      😂😂😂

  • @pareshkamat4881
    @pareshkamat4881 11 днів тому

    Shinde sena plus mns should unite and dump BJP.

  • @sanjeevkoparde7144
    @sanjeevkoparde7144 11 днів тому

    चायबिस्कूट फत्रकाराचे मनाचे श्लोक 😂

  • @rajb2511
    @rajb2511 12 днів тому

    पर्याय महाराणी

  • @sunnybabani110
    @sunnybabani110 11 днів тому +1

    Sometimes we wonder y we vote for these illitrate leaders. What have they done for common people. BJP is still better that pawar and uddhav , shinde.

  • @sagarkhatke
    @sagarkhatke 11 днів тому

    Kahi honar nahi