Prakash Ambedkar, Vanchit आणि महाविकास आघाडी बद्दल Yogendra Yadav यांचं विश्लेषण | BBC News Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #BBCMarathi #YogendraYadav #PrakashAmbedkar
    महाराष्ट्रात महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. इंडिया आघाडीने येत्या विधानसभा निवडणुकांमध्येही आघाडी कायम ठेवावी का?
    विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची योजना काय असेल? तसंच प्रकाश आंबेडकरांची लोकसभा निवडणुकीतील भूमिका आणि निकाल या सर्व प्रश्नांबाबत भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक आणि राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी केलेलं विश्लेषण.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 418

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 3 місяці тому +40

    एड.बाळासाहेब आंबेडकर जी ने कोल्हापूर सोलापूर सांगली और कही जगह पे उमेदवार नही दिये और इसका फायदा किसे हुआ है 100% महाविकास आघाडी को हुआ है , आनेवाले विधानसभाा सभी वंचित बहुजन आघाडी जोरोसे लढेंगी ❤VBA❤

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 місяці тому

      आजकल के सभी दलित नेता आंबेडकर विचारधारा के खिलाफ है ।
      सभी दलीत नेताओं को डॉ बाबासाहेब आंबेडकर का नामोनिशान मिटाना है ।
      ऐसा क्यों ?
      डॉ आंबेडकरजी की किताबें पढ़ीं ये । डॉ आंबेडकरजी का जिवन परीचय किजिए ।
      आपको पता लगेगा की डाक्टर आंबेडकर यह नथुराम गोडसे, सावरकर, शिवाजी महाराज, राणा प्रताप ऐसे लोगों को आदर्श मानते थे। हिरो मानते थे । डॉ आंबेडकरजी के आर एस एस के साथ भी बहुत अच्छे संबंध थे ।
      वैसे ही महात्मा गांधी को मामूली इन्सान और नेहरू को देशद्रोही समझते थे ।
      धारा ३७० पर दस्तखत करने के लिए डॉ आंबेडकरजी ने मना किया और बोला था की मैं यह भारत-विरोधी धारा ३७० पर दस्तखत नहीं करुंगा ।
      डॉ आंबेडकरजी आज रहते तो दलीलों को इतना उपर लाते की दलीतों को आरक्षण की कोई जरूरत नहीं होती । लेकिन फिर सभी दलित नेताओं की दुकानें बंद हो जाती ।
      जब शांतीदुत बुद्ध मुर्तीया तोड़ डालते हैं और दलीत माता-बहनों पर अत्याचार करते हैं तो सभी के सभी दलित नेता चुप बैठते हैं । क्योंकि शांतिदूत दलित नेताओं को टुकडा फेंकते हैं ।
      लगभग सभी दलित नेता मुस लमान बन गये है और उनका एक ही काम " दलीतों को हिंदूंओं के खिलाफ भडकाना और शांतीदुतों के अत्याचार को समर्थन करने का ।
      और हो सके इतने दलितों को मुस लमान बनाना ।
      डॉ आंबेडकरजी कभी भी दलित मां बहनों पर अत्याचार होने नहीं देते।
      इसलिए ये लोग अब डॉ बाबासाहेब आंबेडकर को गाली गलौज करेंगे ।...

  • @prashantbhalchakra8279
    @prashantbhalchakra8279 3 місяці тому +26

    विधान सभा only वंचित बहुजन आघाडी 💪💪💪

  • @Vinaybouddh
    @Vinaybouddh 3 місяці тому +27

    महाराष्ट्रात विजयी होण्यासाठी "जातीय समीकरण" हे खूप महत्त्वाचा आहे, शिवाय बाळासाहेब हे जातीचं राजकारण करीत नसून सर्वसमावेशक व सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं राजकारण करतात, पण ही गोष्ट समाजाला अजूनही समजलेली नाही. त्यामुळे या गोष्टी घडत आहेत.

  • @GaneshMahajan-zi5hj
    @GaneshMahajan-zi5hj 3 місяці тому +44

    प्रकाश आंबेडकर डॉ बाबासाहेब आंबेडकर इन्के वंशज हैं उन् को तो बिन शरत पाठींबा देना जरुरी था?

    • @sandipmore478
      @sandipmore478 3 місяці тому +2

      बिनशर्त पाठिंबा वा...

    • @devandbhujade7714
      @devandbhujade7714 3 місяці тому +6

      मला वाटलं होती की भक्ताची लागण ही बिजेपी मध्ये च आहे.पण आत्ता असं वाटतं की ही लागण वंचित ला पण झाली 😂

    • @wisesoul269
      @wisesoul269 3 місяці тому +2

      Not at the cost of Constitution

    • @abhijitmendhe7570
      @abhijitmendhe7570 3 місяці тому +1

      Yala gharaneshahi mhantat bhau. Swat Babasaheb aste tar tyanni aaj kaay mhtle aste

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 місяці тому

      आजकल के सभी दलित नेता आंबेडकर विचारधारा के खिलाफ है ।
      सभी दलीत नेताओं को डॉ बाबासाहेब आंबेडकर का नामोनिशान मिटाना है ।
      ऐसा क्यों ?
      डॉ आंबेडकरजी की किताबें पढ़ीं ये । डॉ आंबेडकरजी का जिवन परीचय किजिए ।
      आपको पता लगेगा की डाक्टर आंबेडकर यह नथुराम गोडसे, सावरकर, शिवाजी महाराज, राणा प्रताप ऐसे लोगों को आदर्श मानते थे। हिरो मानते थे । डॉ आंबेडकरजी के आर एस एस के साथ भी बहुत अच्छे संबंध थे ।
      वैसे ही महात्मा गांधी को मामूली इन्सान और नेहरू को देशद्रोही समझते थे ।
      धारा ३७० पर दस्तखत करने के लिए डॉ आंबेडकरजी ने मना किया और बोला था की मैं यह भारत-विरोधी धारा ३७० पर दस्तखत नहीं करुंगा ।
      डॉ आंबेडकरजी आज रहते तो दलीलों को इतना उपर लाते की दलीतों को आरक्षण की कोई जरूरत नहीं होती । लेकिन फिर सभी दलित नेताओं की दुकानें बंद हो जाती ।
      जब शांतीदुत बुद्ध मुर्तीया तोड़ डालते हैं और दलीत माता-बहनों पर अत्याचार करते हैं तो सभी के सभी दलित नेता चुप बैठते हैं । क्योंकि शांतिदूत दलित नेताओं को टुकडा फेंकते हैं ।
      लगभग सभी दलित नेता मुस लमान बन गये है और उनका एक ही काम " दलीतों को हिंदूंओं के खिलाफ भडकाना और शांतीदुतों के अत्याचार को समर्थन करने का ।
      और हो सके इतने दलितों को मुस लमान बनाना ।
      डॉ आंबेडकरजी कभी भी दलित मां बहनों पर अत्याचार होने नहीं देते।
      इसलिए ये लोग अब डॉ बाबासाहेब आंबेडकर को गाली गलौज करेंगे ।...jn

  • @rakesh7777-d9r
    @rakesh7777-d9r 3 місяці тому +73

    महाविकास आघाडी ३ व महायुती ३ आणि वंचित बहुजन आघाडी वन मॅन शो 🔥

    • @SumanPrakashUdhane
      @SumanPrakashUdhane 3 місяці тому +4

      डोक्यावर पडला काय

    • @deepakkamble8446
      @deepakkamble8446 3 місяці тому +3

      Only vbp 🎉🎉🎉🎉❤❤❤

    • @rakesh7777-d9r
      @rakesh7777-d9r 3 місяці тому

      @@SumanPrakashUdhane तू माझ्या ल******* पडलास काय

    • @SachinShinde-iw7ws
      @SachinShinde-iw7ws 3 місяці тому +1

      Only VBA❤❤❤Only Balasaheb Ambedkar

    • @digambarsonune6047
      @digambarsonune6047 3 місяці тому

      ​@@SumanPrakashUdhaneतुझ्या आईचा गाडीत बुल्या गेल्या का

  • @MahamayaThokal
    @MahamayaThokal 3 місяці тому +73

    वंचित पक्ष नवीन आहे. अनेक समाज मिळून बनवलेला आहे. पैसा नाही वन मॅन show आहे Prakash आंबेडकर याना कोणी ही कमी लेखू नये ते वादळ निर्माण करू शकतात VBA

    • @edmraveland
      @edmraveland 3 місяці тому +2

      Paisa aahe pnn Ego kiti aahe, AAP party pnn lahan aahe tari tine Delhi tt Congress la jaga dili n jinkle pnn , mi pnn SC samaj aahe

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 3 місяці тому +1

      कसलं वादळ 😂😂😀😀😀😀😀😀

    • @vijaysawant2572
      @vijaysawant2572 3 місяці тому

      फडणवीसचा फंड आहे वंचितला...🤣🤣🤣🤣🤣

    • @Bestwishes24129
      @Bestwishes24129 3 місяці тому +1

      VBA mhanaje BJP B team

    • @kapillaturkar9263
      @kapillaturkar9263 3 місяці тому +1

      @@Bestwishes24129 Wrong...

  • @yeshwantmakrand3220
    @yeshwantmakrand3220 3 місяці тому +57

    वंचित बहुजन आघाडीला बळकट करणे हे प्रत्येक संविधानवादी व्यक्तिचे कर्तव्य आहे.विधानसभा निवडणुकीत वंचितलाच पाठिंबा.लोकसभा निवडणुकीत हुकुमशाही संपविण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान केले हे वास्तव आहे पण विधानसभेला फक्त बाळासाहेब ...

    • @RajivPawar-sf7yd
      @RajivPawar-sf7yd 3 місяці тому

      Are bhava 0 sit yenar, to ek no. Cha chor aahe, BJP chi B team

    • @indian62353
      @indian62353 3 місяці тому +9

      वंचित ही भाजपची "बी-टीम" आहे.
      वंचितला मत म्हणजे भाजपला मत

    • @RajivPawar-sf7yd
      @RajivPawar-sf7yd 3 місяці тому +3

      @@indian62353 it's right 👍

    • @tiger-lu3gu
      @tiger-lu3gu 3 місяці тому +2

      राजकारण म्हणजे मनमानी नाहि दादा

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 3 місяці тому +2

      Vanchit bjp kadun paise ghet election sathi...

  • @gajanans5510
    @gajanans5510 3 місяці тому +17

    येणाऱ्या काळात आम्ही परत बाऊन्स बॅक करून आमची ताकत दाखवून देऊ वंचितांचा लढा एवढ्या लवकर आम्ही थंड पडू देणार नाहीत ....
    ओन्ली वंचित बहुजन आघाडी 🎉🎉🎉🎉

  • @CricV_
    @CricV_ 3 місяці тому +14

    फक्त वंचित बहुजन आघाडी 👍🏻

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali5101 3 місяці тому +14

    विधानसभा आणि प्रकाश आंबेडकर फार्मुला फिक्स आहे आमचा।आम्ही यावेळी राजेशाही खतम करायला फक्त कांग्रेस ला मतदान केले।पूढे फक्त वंचित च

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 3 місяці тому +21

    लोकसभेचा एक्झिट पोल योगेंद्र यादव साहेबांनी अतिशय तंतोतंत मांडलेला होता आणि त्यानुसारच जागा मिळालेली आहेत

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 3 місяці тому +27

    चंद्रशेखर आज़ाद हे उत्तर प्रदेश मध्ये जर भाजपा - काँग्रेस - SP - BSP यांना रोखू शकतात तर महाराष्ट्र मध्ये पण वंचीत बहुजन आघाडी स्वबळावर बऱ्याच गोष्टी करू शकते आणि भाजपा - काँग्रेस - सेना - एनसीपी यांना रोखू शकते!!

    • @rajalanke5559
      @rajalanke5559 3 місяці тому

      चंद्रशेखर आझाद हे एक वेगळेच रसायन आहे, त्यांची तुलना प्रकाश आंबेडकर यांच्याशी कशी काय करीत आहात? प्रकाश आंबेडकर हे भाजप साठी भाजपतर्फे काम करतात. त्यांनी तर बाबासाहेबांनाच काळीमा फासण्याचे काम केले आहे. देशाच्या घटनेचे अस्तित्व जेथे पणाला लागलेले आहे, लोकशाहीला हादरे बसत आहेत ,तेथे हे सद्गृहस्थ वेगळेच खेळ खेळण्यात दंग राहतात याला काय म्हणावे? या मुलाखतीत योगेंद्र यादव यांच्या म्हणण्याचा अर्थ हाच तर आहे. श्री. रावसाहेब कसबे यांनी सुद्धा आंबेडकर यांच्या राजकारणावर खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे आंबेडकरांची तुलना आझादांशी नाही करता येणार.

    • @samagragoshti
      @samagragoshti 3 місяці тому +3

      आताही स्वबळावर वंचित होती आणि निकालात वंचित राहिली. सगळे पक्ष स्वतंत्र लढले तर कळेल कोणाचे किती बळ जसे २०१४ ची विधानसभा निवडणूक. चंद्रशेखर ने कोणाचे उमेदवार पाडण्यासाठी स्वबळ दाखवले नाही.

    • @deepakkhaire8436
      @deepakkhaire8436 3 місяці тому

      😊

    • @dineshpatil9254
      @dineshpatil9254 3 місяці тому

      😂😂😂😂

    • @dayanandjagtap5355
      @dayanandjagtap5355 3 місяці тому

      Aajun25,वर्ष लागतील स्वाबलवर येयला

  • @dnyaneshwarsuplekar880
    @dnyaneshwarsuplekar880 3 місяці тому

    👍👍👍सटीक विश्लेषण...👌
    योगेंद्रजी यादव आप को सलाम...🇮🇳🙏🇮🇳
    (आपने हमारे गुरुवर्य डॉ. सुहास पळशीकरजी का नाम लिया इस बात पर नॉस्टेल्जिक हुए ..., जब हम विद्यार्थी थे १९९४-९५ साल कि याद ताजा हुयी . आप पुणे यूनिवर्सिटी में पधारे थे और हमे CSDS प्रोग्राम द्वारा रिसोर्स पर्सन बनकर जो पाठ पठाया था...
    (CSDS डायरेक्टर R R सिंहजी और टी. एन. शेषन फिर कभी...) ठीक उसी तरह हाल ही में सार्वत्रिक लोकसभा चुनाव के नतीजे सामने आए...

  • @Mohan-z6b
    @Mohan-z6b 3 місяці тому +71

    फिनेक्स पक्षा सारखा वंचीत भरारी घेणार बोलनाऱ्याची अक्कल त्याच्या जवळ .

    • @rationalist455
      @rationalist455 3 місяці тому

      😂😂😂

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 3 місяці тому +9

      जो भी आ.प्रकाश ऊर्फ बाळासाहेब यशवंत आंबेडकर ; डॉ.बाबासाहेब आंबेडकर जैसा नाम कमाना नही चाहिये यही साजिद सभी भारतीय राजकिय पक्ष के मनूवादी
      लोंग जानबुजकर उनको सपोर्ट नही करते
      जाती की वजह और आंबेडकर नाम का डर भी है !

    • @Chetansawant609
      @Chetansawant609 3 місяці тому

      😂😂😂😂

    • @tukaramdevhade-ou1ii
      @tukaramdevhade-ou1ii 3 місяці тому

      😅😅😅

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 3 місяці тому

      😂😂😂😂

  • @vilaschavan7465
    @vilaschavan7465 3 місяці тому +52

    Mahavikas aaghadi ki sarkar banegi. vikas Maharashtra chach.

  • @anandsgawali141
    @anandsgawali141 3 місяці тому +46

    Only VBA
    आत्ता तैयारी विधानसभेची!

  • @pradipkarwate4084
    @pradipkarwate4084 3 місяці тому +68

    विधानसभेला फक्त वंचित लाच मतदान करतील लोक only VBA

  • @pp-bj6sk
    @pp-bj6sk 3 місяці тому +26

    आंबेडकर सहाब के वोटर हमेशा उनके साथ है लेकिन संविधान बचाने जो जुमला चला ऊस वजह वोट मिले है लेकिन यही जुमला विधानसभा में नहीं चल सकता. वोट चाहिये तो युती जरुरी है👍

    • @mrbaig6926
      @mrbaig6926 3 місяці тому +2

      Ambedkar saheb yuti q nhi krre congress se.sonchne wali baat h

    • @kapillaturkar9263
      @kapillaturkar9263 3 місяці тому

      @@mrbaig6926 Congrss ke kuch neta Prakshji ko yuti me lene ke liye utsuk nahi hain

  • @hanwatekuldeep
    @hanwatekuldeep 3 місяці тому +21

    योगेंद्र यादव आपला सन्मान राखून बोलतोय आपण काँग्रेस आघाडी ला कधी विचारलं आहे का ?
    १) त्यांनी उत्तर प्रदेश मध्ये मायावती आणि चंद्रशेखर आझाद यांना सोबत का घेतलं नाही ??
    २) प्रकाशजी आपले मित्र आहेत असं आपण सांगताय तर त्यांनी तीन वेळा खर्गे आणि आघाडी ला पत्र लिहून कळवलेलं आहे आघाडी साठी तरी त्यांना सन्मानजनक वाटा का दिला नाही ??

    • @rationalist455
      @rationalist455 3 місяці тому +2

      मायावती ला काँग्रेस सोबत जायचं नवत

    • @rationalist455
      @rationalist455 3 місяці тому +2

      मायावती ला काँग्रेस सोबत जायचं नव्हत

    • @kordaent8322
      @kordaent8322 3 місяці тому +2

      VBA ला ५ जागा द्यायची तयारी होती त्यांची

    • @indian7706
      @indian7706 3 місяці тому +3

      आंबेडकर चळवळ B टीम बोलून संपवायचं प्रयत्न चालूय वेळीच डोळे उघडले पाहिजे लोकांचे.

    • @indian7706
      @indian7706 3 місяці тому +4

      @@kordaent8322 कुठल्या 5 जागा हे media समोर पण स्वतःहून कधीच बोलून नाही सांगितलं?
      आंबेडकर चळवळ B टीम बोलून बोलून संपवायची हा मान्सूबा आम्ही वेळीच ओळखला.

  • @vinodbondre8505
    @vinodbondre8505 3 місяці тому +18

    100% best prediction, should go MVA with udhavsaheb as a main leader.

  • @rasikbambole185
    @rasikbambole185 3 місяці тому +15

    विधानसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडी चे मते वंचित लाच पडणार. कांग्रेस ने भ्रमात राहू नये. 😊

  • @rishabhdethe7
    @rishabhdethe7 3 місяці тому +41

    Only VBA❤

  • @akshadajadhav4623
    @akshadajadhav4623 3 місяці тому +46

    Only VBAAAAAA

  • @sabdhirborkar401
    @sabdhirborkar401 3 місяці тому +7

    Vba जिंदाबाद

  • @stockbeginner2345
    @stockbeginner2345 3 місяці тому +25

    Only vanchit bahujan aghadhi

  • @sandipkamble2011
    @sandipkamble2011 3 місяці тому +4

    महाविकास आघाडीला खरोखर सविधान वाचवायचे आहे कि जनतेला भीती दाखवून मुस्लिम, बौध्द, आदिवासी यांची मते घेऊन कि जि प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आहेत ती घ्यायची

  • @rameshtiwari21
    @rameshtiwari21 3 місяці тому +33

    शिंदे खतम क्यो नही हुवे उसका अलग अलग कारण है जिसमे एक वो मराठा भी है और ठाणे कल्याण दो सिट ऊनका होम ग्राउंड है दुसरा वयकर 48 ओट से किरतीकर जो कि ऊदध्व ठाकरे गुट के हारे ओरंगाबाद सीट से ऊनका उमेदवार मराठा है ईसलिय आया क्योकि वंहा ऊदध्व ठाकरे का प्रत्याशी मराठा नही था दुसरी बात पार्टी तोडने का खामीयाजा भाजपा को भुगतना पडा फडणवीस ने जो खड्डा खोदा ऊसमे जनता ने ऊनको ऊन्ही के खड्डे मे धकैल दिया

    • @vishalideokar5930
      @vishalideokar5930 3 місяці тому +2

      इंस निवडणूक मे शिंदे बुरी तरह से हरणे वाला था. इस बार मंत देते वक्त उमेदवार नहीं लोगो ने पार्टी देखी. EVM 1 करोड 7 लाख मंत DM इंन सभी ने मिलकर महा युती को जिंता या हैं.

    • @r.a.bankar4903
      @r.a.bankar4903 3 місяці тому +1

      सही कहा आपने,
      बुलढाणा और सांगली मे सही उमेदवार नहीं दिया, उसकी किमत चुकानी पडी.

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 3 місяці тому +1

    BBC News Marathi Thanks 👍, आपने आदरणीय योगेंद्र यादव जी से अपने चॅनल पर बात रखने बुलाया । यादव जी ने भारत जोड़ो अभियान से हम मतदाता तक कैसे पहुंचे इसलिए एक थीम्स से काम किया महाराष्ट्र में । महाराष्ट्र में ट्रेनिंग करके मास्टर ट्रेनर तयार किये और हर जिले में राजकीय पार्टी के नेता, कार्यकर्ताओं सामाजिक संगठनों के युथ के ट्रेनिंग मास्टर ट्रेनर ने किया और हम मतदार तक पहुंच बहुत प्रभावित हुआ भारत जोडो अभियान।

  • @SachinShinde-iw7ws
    @SachinShinde-iw7ws 3 місяці тому +3

    Only VBA❤❤❤Only Balasaheb Ambedkar Saheb 💪💪💪

  • @shudhdodhandhabarde2067
    @shudhdodhandhabarde2067 3 місяці тому +9

    हिम्मत असेल तर व्हि बी ए प्रमाणे महाविकास आघाडीतील पक्षांनी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र निवडणुका लढाव्यात म्हणजे कळेल कुणाची ताकत किती आहे असे नाही वाटत कां ?

    • @tusharvirkar2374
      @tusharvirkar2374 3 місяці тому +1

      chala ata VBA cha dalali chi dukan band Kara

    • @samagragoshti
      @samagragoshti 3 місяці тому

      वंचित पेक्षा इतर सर्वच पक्षांची ताकद जास्त आहे. रामदास आठवलेची पण.

    • @atbalttpl3536
      @atbalttpl3536 3 місяці тому

      म्हणजे बीजेपी ला निवडून द्यायला. कमाल आहे दादा तुमची.

    • @swapd.5582
      @swapd.5582 3 місяці тому

      Pratekzhan pakya sarkha joker nast

  • @amolwankhede8825
    @amolwankhede8825 3 місяці тому +5

    only vba❤❤❤❤

  • @pavanavasaramale2505
    @pavanavasaramale2505 3 місяці тому +5

    VBA ✊

  • @ashoksangale4402
    @ashoksangale4402 3 місяці тому +7

    शिंदे चे काही खासदार
    निवडणूक आयोगाला
    हाताशी धरून
    फ्रॉड करून निवडून आलेले आहेत 😅

    • @AshishPatil-xv4th
      @AshishPatil-xv4th 3 місяці тому +1

      आणि MVA चे खासदार कोणाचा पाय धरुन निवडून आले 😂

  • @indian7706
    @indian7706 3 місяці тому +42

    संविधान बचाव फायदा घेऊन MVA ला लोकसभेला फायदा झाला VBA ची बदनामी B बोलून बोलून 42 वरुन 16 लाखवर आणलीत. अरे 7 जागावर पाठिंबा दिला त्यांनी त्यावर तुमचे खासदार निवडून ही आले. आणि तुम्ही काय त्यांचा विरोधात RSS चा माणूस काँग्रेस मधून उभा केला

    • @mrbaig6926
      @mrbaig6926 3 місяці тому +5

      Zindagi bhr bhi ambedkar saheb Jeet nhi skte bhai.unka gurur unko ledubega

    • @indian7706
      @indian7706 3 місяці тому +1

      @@mrbaig6926 जब तुम्हे कोई नीचा दिखाने कोशिश करे तभी तुम्हे अपना स्वाभिमान (Self Respect ) रखना पडता हैं. शायद इसी बात आप समझ नाही पा रहे हैं. अगर उनमे गुरुर होता तो वंचितो के सुख दुःख मी हम दर्द नाही बनते उनके घर जाते हैं जब किसी को होसले जरुरत होती हैं. औरंगाझेबा के मॅटर मे मुस्लिम हिंदू दंगल रोकने जाना पडा ये कबर पर जाना पडा हिंदू भाइयों का विरोध भी झेलना पडा ये सब तुम कब नोटीस करोगे.

    • @Mohan-z6b
      @Mohan-z6b 3 місяці тому

      @@mrbaig6926 जातीय मानसिकता भर भरून ठासाली त्यांना काय dombal कळणार स्वाभिमान काय असतो ते . गुहतीला पळून गेलेले खोके तुला ok वाटतात.

    • @indian7706
      @indian7706 3 місяці тому

      @@adv.pradeep75 VBA च्या पाठिंबा मुळे जर जिंकत नाही तर मग रडारड कशाला करता मागच्या वेळी आम्ही हरलो 🤣🤣.
      VBA का जिंकत नाही म्हणजे केवळ तुमच्या सारख्या जातीवादी वृत्ती मुळे. MVA ने कधीच पाठिंबा दिला नाही फक्त घेतला VBA चा पाठिंबा.

  • @amitbudhewar8672
    @amitbudhewar8672 3 місяці тому +5

    VBA ❤❤❤❤

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 3 місяці тому +2

    बाळासाहेब आंबेडकर यांना ८ दिले असते तर राज्यात चित्र काय असते हे खरे सांगा

  • @AjayIngle-g7j
    @AjayIngle-g7j 3 місяці тому +2

    दिल्लीत मोदी नको होता म्हणून आम्ही MVA सोबत गेलो आता आम्हाला मैदान रिकाम आहे...

  • @PrakashGaikwad1610
    @PrakashGaikwad1610 3 місяці тому +4

    Only vba

  • @kunalsahare2957
    @kunalsahare2957 3 місяці тому +1

    Only prakash ambedkar saheb VBA support

  • @nilgaikwad4073
    @nilgaikwad4073 3 місяці тому +35

    संविधान कोण कोण बाचायेंगे ये कोही नहीं कहरा हैं.. उद्धव ठाकरे 25 साल से गठबंधन मे थि वह bjp ke साथरहे हैं, नहीं जायेंगे इसकी क्या ग्यारंटी हैं..

  • @anandbansode2086
    @anandbansode2086 3 місяці тому +3

    कांग्रेमने कोल्हपूरचे शाहू महाराज यांचे वंशज यांना पाठींबा दिला! मग कॉग्रेसने डाँबाबा साहेबांचे वंशज ॲड प्रकाश आंबेकर यांना पाठींबा का दिला नाही
    ? कॉगेसचा खरी पुरोगामी आहे की जातीवादी यांचा जाब योगेंद्र जी यादव कॉग्रसला विचाराल का? जयभीम जयभारत! सोलापूर

  • @sidhantbabar8129
    @sidhantbabar8129 3 місяці тому +2

    VBA💪

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 3 місяці тому +2

    VBA लढगे और जितेंगे...

  • @rajeshjadhav9589
    @rajeshjadhav9589 3 місяці тому +1

    3 + छोटे मोठे राजकीय पक्ष एक बाजूला आणि 4 राजकीय पक्ष +छोटे पक्ष एका दुसऱ्या बाजूला आणि प्रकाश आंबेकर साहेब एकटेच लढले तरी यांची फाटली ... आंबेडकर आकेला टायगर है! शेर है! देखो आगे आगे क्या होता है!
    ओन्ली आंबेडकर....
    हा अर्थवट ज्ञानावर बोलत आहे....

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 3 місяці тому +1

    संविधान वाचवायचे होते मनून MVA ला मतदाण केल आता विधानसभा फक्त वंचित बहुजन आघाडी ला मतदान करायच जय भीम 💙💙💙💙

  • @anandhiwale358
    @anandhiwale358 3 місяці тому +3

    only vanchit bahujan aghadi

  • @pratikg5486
    @pratikg5486 3 місяці тому +3

    VBA will come back in state election...he is ambedkar never underestimate ambedkar...in this loksabha election ambedkarite people support MVA but in state election they will support VBA only because of prakash ambedkar

  • @PankajPatil1289
    @PankajPatil1289 3 місяці тому

    प्रकाश आंबेडकर यांची क्षमता खूप आहे पण ते B टीम होण्यातच धन्य मानतात

  • @rameshgudde8785
    @rameshgudde8785 3 місяці тому +2

    आंबेडकर साहेब काल आणि आज तुमाला पचणार नाही,

  • @rahulgawai8944
    @rahulgawai8944 3 місяці тому +3

    VBA winning in assembly elections.

  • @SiddharthBanate
    @SiddharthBanate 3 місяці тому +1

    Only बाळासाहेब आंबेडकर 👍🏻🇮🇳

  • @shudhdodhandhabarde2067
    @shudhdodhandhabarde2067 3 місяці тому +2

    महाराष्ट्रात सर्व पक्षाचे मिळुन 26 खासदार मराठा निवडुन आलेत त्यापैकी किती गरीब,वंचित मराठा आहेत ?
    27 टक्के ओबीसी वर्गाचे सर्व पक्षाचे मिळुन फक्त 9 निवडुन आलेत ते 15-16 यायला हवे
    त्यांच प्रतिनिधित्व प्रस्थापित मराठ्यांनी 6-7 निवडुन येवु दिलेले नाहीत असे नाही वाटत कां ?

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 3 місяці тому +2

    Only VBA prakash ambedkar sir 🙏🙏

  • @adwarts6531
    @adwarts6531 3 місяці тому +15

    विधानसभेला लोक vba लाच मतदान करनार

    • @shashibro5713
      @shashibro5713 3 місяці тому +1

      Bilkul nahi

    • @shashikantkamble
      @shashikantkamble 3 місяці тому +1

      Ahamhi karanar only VBA Prakash Ambedkar saheb great saheb Ambedkar gharan samjayela dhok lagat

    • @shashibro5713
      @shashibro5713 3 місяці тому

      @@shashikantkamble kay dok lagta hamesha mat vaya jate nivdun kahi yet nahi

    • @shashikantkamble
      @shashikantkamble 3 місяці тому +2

      Tula jar mat vaya kon manl tula hech samjat nahi agodhar study kar samjal congress ne babasahe Ambedkar karana hi Mumbai madhe bhandra padhle hoty loksabha la

    • @shashibro5713
      @shashibro5713 3 місяці тому

      @@shashikantkamble ho mahit ahe male to kad vegla hota ani ata cha kal vegda ahe savidhan dhokya madhe ahe he lakshat thev

  • @samtabandhuta4799
    @samtabandhuta4799 3 місяці тому +3

    Hm vanchit hai.mai VBA ko mtdan krungi.

  • @nishikanttambe6974
    @nishikanttambe6974 3 місяці тому +2

    पहिले तिनो ईलेक्शन कमिशनर को हटाना चाहिये. और कोईभी ईलेक्शन सुप्रीम कोर्ट के निगरानी मे होनी
    चाहिये.

  • @vilassawant8331
    @vilassawant8331 3 місяці тому

    Very good analysis and advise Yogendraji.

  • @JanardhanraoWaghamare
    @JanardhanraoWaghamare 3 місяці тому +3

    I'm only one VBA VBA VBA

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 3 місяці тому +1

    उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी वंचित बहुजन आघाडी ला ७ ते ८ जागा सोडल्या असत्या तर २० जागा दोघांच्याही आल्या असत्या असा अर्थ का नाही काढत संजय राऊत काँग्रेस शरद पवार यांना बाळासाहेब आंबेडकर नको होते त्यांना उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांची पॉवर कमी करायची होती किती आले जागा आणि टक्केवारी सांगा

  • @vetallondhe1170
    @vetallondhe1170 3 місяці тому +2

    Sahi Hai Yadavji Jay Sai Jay Savidhan Jay Bheem

  • @rajukhandait7392
    @rajukhandait7392 3 місяці тому +2

    सात प्रस्थापित पक्षांच्या विरोधात एकटाच लढला आहे का तुमच्या ... दम

  • @avinashtribhuven3955
    @avinashtribhuven3955 3 місяці тому +2

    Vanchit vidhansabha win karel

  • @manoharjadhav9473
    @manoharjadhav9473 3 місяці тому

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, यांचाच विजय पुढे असणार. यादव सर, देखते रहो, बाळासाहब येही आगे रहेंगे. जय vba येही हमारी जान हैं, जान रहेगी. जय बाळासाहब आंबेडकर, विजयी. 100%

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 3 місяці тому +2

    बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुळे काँग्रेस उध्दव बाळासाहेब ठाकरे शरद पवार याना काय मिळाले आणि यांनी अकोला येथे काय केले जरा खर मांडा

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 3 місяці тому +10

    योगेंद्र यादव जी पश्चिम बंगाल में काँग्रेसने उमेदवार क्यू खडे कीये ममता बॅनर्जी के उमेदवार काँग्रेस ने क्यू गिराये बीजेपी के उमेदवार क्यू जीता के लाये ये सवाल काँग्रेसको क्यू नही पूछते हो योगेंद्र यादव जी आप काँग्रेस की सुपारी ली है क्या ऐसा लग रहा है

  • @vkumarvkumar7127
    @vkumarvkumar7127 3 місяці тому +2

    Aamhi VBA Sobatach

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 3 місяці тому +1

    ठाणे कल्याण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग औरंगाबाद हत्कलंगले कशामुळे गेले हे खरे सांगा आणि यांनी मिळून बाळासाहेब आंबेडकर यांना पाडलं हे का नाही सांगत

  • @nagsendongre6582
    @nagsendongre6582 3 місяці тому

    वंचित बहुजनाचा आता संपलेली आहे. श्रद्धेय प्रकाश आंबेडकर आता नवा फॉर्मुला घेऊन येतील.

  • @Lalchand-rz8ls
    @Lalchand-rz8ls 3 місяці тому +1

    Proud of you

  • @akshadajadhav4623
    @akshadajadhav4623 3 місяці тому +9

    Prakash ambedkarji akele ladhe phir bhi 18 lakh votes aaye...
    Aur aap india alliance ko kyu nahi puchte ho ki unhone Prakash ambedkarji ko alliance mein kyu nahi liya jab ki he sent so many letters to sonia gandhi Rahul Gandhi and kharge ji stating that he's interested

  • @Vaibhavking401
    @Vaibhavking401 3 місяці тому +2

    VOT for Vanchit bahujan Aaghadi Jay bhim Jay shivray only VBA vidhansabha only VBA matdan kra

  • @mukeshsawant6053
    @mukeshsawant6053 3 місяці тому

    🔥🔥👍👍नया बिजली स्मार्ट मीटर:= लेकिन, चुनाव के बाद। जोर का ज़टका, लेकिन थोड़ा देर से.... ❤🎉🔥🔥
    नया बिजली स्मार्ट मीटर=...जोर का झटका... और भी बुरे दिन आने वाले हैं??🙏🙏🙏

  • @mukeshsawant6053
    @mukeshsawant6053 3 місяці тому

    🔥🔥नया बिजली स्मार्ट मीटर:= लेकिन, चुनाव के बाद। जोर का ज़टका, लेकिन थोड़ा देर से.... नया बिजली स्मार्ट मीटर=लगा लगा लगा....जोर का झटका... और भी बुरे दिन आने वाले हैं??🎉🎉❤❤

  • @vvijayg
    @vvijayg 3 місяці тому

    Yogendra ji आपको आप ने सही पहाचाना

  • @dilipjadhav5628
    @dilipjadhav5628 3 місяці тому

    Yogendraji apka anuman sahi sahi nikla

  • @creativeumesh
    @creativeumesh 3 місяці тому +8

    प्रकाश आंबेडकर यांना मानायचो पण फार इज्जत गेली मनातून, आता समजलं आंबेडकर जनता का ह्या पुढऱ्यांनी प्रगत केली नाही, प्रकाश जी आणि आठवले सारखे फक्त स्वतःचे घर भरले बस तोड पाणी सोप्या भाषेत, प्रकाश आंबेडकर लढले असते आणि जिंकले असते तर दलित समाजाचे 4 उमेदवार लोकसभेला आपला आवाज आणि दलित समाजाच्या अडचणी मांडू शकले असते

    • @indian7706
      @indian7706 3 місяці тому +10

      आंबेडकर घराण्याला पैशांची गरज नाही ह्याच त्याच ऐकून बोलण्या पेक्षा ground reality काय आहे. तुमच्या B टीम आरोपा मुळे VBA 42 लाखावरून 16 लाखावर आली. त्यांनी 7 जागी पाठिंबा दिला MVA ला आणि MVA ने त्यांचा विरोधात RSS चा माणूस काँग्रेस मधून उभा केला. तेव्हा नव्हतं का संविधान धोक्यात?

    • @rajghanbahadur7774
      @rajghanbahadur7774 3 місяці тому +4

      आंबेडकर पडले आणि भाजपा जिंकून आली तर ती काँग्रेस ने बीजेपी ला मदत केली नाही का?

    • @nik_bagde
      @nik_bagde 3 місяці тому +1

      स्वतःचे घर भरले तर ED आणि IT मध्ये तक्रार दाखल करा.

    • @amitbagde4396
      @amitbagde4396 3 місяці тому

      10000%सत्य पन आत्ता या अश्या नेता ला धड़ा शीकेवलाच पाहिजे

    • @ShubhamGaikwad-nt9sy
      @ShubhamGaikwad-nt9sy 3 місяці тому +6

      सगळे पक्ष्यांनी स्वबळावर लढून दाखवा
      मग समजल वांचित्तची ताकद

  • @ashokbhagat1690
    @ashokbhagat1690 3 місяці тому

    Very nice sir jay bhim jay savidhan

  • @dr.pravinkshirsagar4008
    @dr.pravinkshirsagar4008 3 місяці тому +20

    वंचित ने पुढील खेपेस आघाडी करावी

  • @vidhata.
    @vidhata. 3 місяці тому +1

    You are right sir thank you

  • @rugvedshivgan7810
    @rugvedshivgan7810 3 місяці тому +1

    Perfect analysis

  • @pradeeprasam818
    @pradeeprasam818 3 місяці тому +1

    Vidhan sabha INDIA aaghadi yenar uddhav balasaheb thakre zindabad

  • @sumitgholap3932
    @sumitgholap3932 3 місяці тому

    झारखंड, हरियाणा, महाराष्ट्र राज्य यावर लक्ष केंद्रित कराव important suggestion for MVA

  • @prashantzalte1926
    @prashantzalte1926 3 місяці тому +9

    हा माणूस पण वंचित बहुजन आघाडी विरोधात च मत मांडतो आहे ,प्रकाश आंबेडकर यांचीच चूक दाखवतो आहे, महा विकास आघाडी ची चूकच दाखवत नाही आहे ,चूक फक्त वंचित बहुजन आघाडी ची दाखवत आहे.शेवटी प्रस्थापित पक्षाच्या बाजूने च मत मांडतो आहे

    • @asifmujawar8043
      @asifmujawar8043 3 місяці тому

      Aaj 4 tari khasdar vanchit che aale aste 4 bar ki 0 ?

  • @pratikshinde2619
    @pratikshinde2619 3 місяці тому +1

    Only VBA 👑

  • @moncydevasia3716
    @moncydevasia3716 3 місяці тому

    The only man Yogendra Yadav ji who predicted the result 100%, congratulations sir🎉

  • @harshwardhan05
    @harshwardhan05 3 місяці тому +2

    भाजपा ला धढा शिकवल्या बद्दल कोटी कोटी आभार आता मोदी ला लपून लपून बघा शपथ घेताना आणि टाळ्या वाजवा आणि या भ्रमात राहू नका की बहुजनांची वाट लावणे तो थांबवेल बहुजनसमाज हा सुशिक्षित नाही कुशिक्षित आहे कुपड राहण्यापेक्षा अनपड राहणे चांगले.कुठे गेला सामाजिक न्याय,जातीजनगणना कुठे गेल अंग्निविर कुठ गेल msp कायदा कुठं गेल ५० % च्यां वर आरक्षण कुठं गेल EVM आता कुणी आवाज पण नाही काढणार (हान जेव्हा हार्ड हिंदुत्व विरुद्ध सॉफ्ट हिंदुत्व चालत नाही असे दिसले की मग काही विचारवंत त्यांच्या कानात जाऊन सांगतील की उचला हे विषय मग सुरू होईल पुन्हा) .. शेवटी काय झालं आला मोदीच यांनी संविधान बचाव आणि सामजिक न्याय(तसा ९९%ओबीसी ना जाती जनगणना सामाजिक न्याय या संकलपनेशी काही देणंघेणं नाही) आणि तथाकथित विकलेले आणि वैचारिक भ्रष्ट सुपारी बाज विचारवंत यांना हातात घेऊन मूर्ख बनवले बहुजन लोकांनां आणि त्यांच्याच हातून मोठ्या कष्टाने उभी केलेली त्यांची हक्काची चळवळ आणि पक्ष खुंटवला
    काँग्रेस पक्ष भाजपा ला हरवू शकत नाही हे याही निकालातून स्पष्ट झाले हा त्यांनी आपल्या काही जागा आणि खासदार घराणे जिवंत ठेवले आणि त्यासाठी आंबेडकरी समुदाय आणि मुस्लीम समुदाय यांनी त्यांची भरभरून मदत केली त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार..आंबेडकरी समाज इतक्या गुलामी च्या मानसिकतेत गेला आहे की त्याची कींव येत नाही किळस येते..
    गेम च्या बाहेर राहून गेम बद्दल टीका टिपण करणे खूप सोपे आणि झीरो effort चे असते असेच केले असते तर तसेच केले असते तर जिंकलो असतो हे अत्यंत उथळ आणि कमी अभ्यास असण्याचे लक्षण आहे,सामजिक क्षेत्रात काम करताना थर्ड पार्टी राजकारणावर कॉमेंट करने आणि पॉप्युलर फिलिंग वारंवार बोलून दाखवणे किंवा पॉप्यूलर फिलिंग तयार करणे म्हणजे खूप नवीन करतो असे नाही,जे आपल्याला समजत ते ज्याचं करिअर च राजकरण आहे त्यांना समजत नसेल का? राजकारणात युती फक्तं एकतर्फी नसते दुसरे पक्ष महत्वाचे असतात कुणी युती का करतो किंवा तोडतो याचे कारण जर तुम्हाला नाही समजले तर राजकारणात तुमचा खेळ जागीच संपतो,त्यांना बहुजन चळवळ फक्त प्रस्थपितांच्या दावणीला पाहिजे आता उठ बे आता बस बे आता ओरड आता गप बस येवढे करण्यासाठी खुले मतदारसंघ सोडा राखीव मतदारसंघातून ते कुणाला प्रतिनिधित्व देतात ते पण आपण कधी बघणार आहोत की नाही
    आपण आपल्याच नेत्यांना बदनाम करण्याचा ट्रॅप मध्ये येतो ओबीसी चा नंबर एक लीडर लालू यादव काय केले याचं काँग्रेस नी बदनाम केले आणि आता,आणि हेच आंबेडकर यांना बदनाम करतात आपण इतके वैचारिक गुलाम आहोत दुसऱ्यांच्या ओंजळ ने पाणी पीतो चळवळ चालवायला पक्ष चालवायला पैसा लागतो पॉप्युलर होण्यासाठी सतत प्रकाश झोतात राहण्यासाठी मीडिया पाहिजे पैसा पाहिजे तो आहे का? उत्तर नाही आहे आपण तो देतो का? उत्तर नहीं आहे? आपण फक्तं गप्पा करतो का? उत्तर आहे हो. त्यांच्या कडे मीडिया पण आहे आणि पैसा पण त्याच्या मदतीने ते नेहमी कुठली पण लढाई असू द्या बायपोलार करण्यात यशस्वी होतात. लोकांशी कनेक्ट राहण्यासाठी बाकी पक्ष वाले आपल्या घरी येऊन भांडे घासतात का?
    महराष्ट्रातील अती हुशार आंबेडकरी समाजाला माझे कोटी कोटी प्रणाम आपला पक्ष संपवून ठाकरे पवार आणि काँग्रेस ची जास्त चिंता करून त्यांना पुनः जिवंत करण्यासाठी हुशार समाजाची इतिहासात नोंद मात्र नक्की होईल...

  • @gajanansable3948
    @gajanansable3948 3 місяці тому +1

    आता महाविकास आघाडिने बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित आघाडी ला विधानसभा इलेक्शन साठी सोबत घ्यावे.फक्त हवेत बाता‌ फेकू नये‌ की वंचित ला पाच‌ जागा देत‌ होतो.काय द्यायचे आहे‌ते बाळासाहेब वस्तुस्थिती चार विचार करुन सन्मानाने ‌द्या.

    • @siddharthshahare65
      @siddharthshahare65 3 місяці тому

      Prakashla ata aaghafit ghet nahi.....prakash bjp agent ahe

  • @pravinthorat9486
    @pravinthorat9486 3 місяці тому +1

    Only VbA

  • @sanjaypatil8574
    @sanjaypatil8574 3 місяці тому

    MVA will definitely make reentry in the state. As present government has neglected common people's issues. 👍🏼

  • @diveshsawant8606
    @diveshsawant8606 3 місяці тому

    Best Analysis by you Sir.

  • @J.A.G.10
    @J.A.G.10 3 місяці тому

    वंचित बहुजन आघाडी 🧡🤍💚

  • @dadaraokhadse7382
    @dadaraokhadse7382 3 місяці тому +3

    आता सर्वच लोक वंचिताच्या ,त्या , भागावर थुंकत आहेत.

  • @cmrafee2177
    @cmrafee2177 3 місяці тому

    There should not be any talks with Prakash Ambedkar in Vidhansabha elections. The voters of Maharashtra have shown him his place!

  • @RamJadhav-s1e
    @RamJadhav-s1e 3 місяці тому

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩

  • @sunilingale8658
    @sunilingale8658 3 місяці тому +3

    वंचित बहुजन आघाड़ी सुप्रीमो प्रकाश अंबेडकर क्या है ऐ क्या चिज है आप को धिरे धिरे पता चलेगा महाराष्ट्र कि ऐ उभरती हुई पार्टी होंगी। साब❤

  • @kalyanwaghmare3437
    @kalyanwaghmare3437 3 місяці тому

    वंचित बहुजन आगाढी 👍

  • @NutanTrimbake
    @NutanTrimbake 3 місяці тому

    खासदार विशाल पाटील यांनी काँगेस आणि वंचीत ची विधान सभेला युती घडून आणावी

  • @SatishDhoke-rq8wv
    @SatishDhoke-rq8wv 3 місяці тому +2

    VBA ko sath rakhna jaruri hay MVA ke our 10 sit chunkye ayi hoti fir bhi 7 sit par mva ko samarthan diya hay kayi sit par VBA ke janta ne Mva ka samarthan kiya hay

  • @sunnywathore412
    @sunnywathore412 3 місяці тому

    Khare bolle apan saheb

  • @vasantjadhav6741
    @vasantjadhav6741 3 місяці тому

    Very much true they must fight together in all states otherwise coalition will fail.