Raj Thackeray | राज ठाकरे असलेल्या हाॅटेलबाहेर मराठा आंदोलकांचा राडा, पाहा काय घडलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 96

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k 2 місяці тому +19

    मराठा आंदोलनामध्ये गरज नसताना प्रकाश आंबेडकर विधाने करून आपले महत्त्व वाढवून त्याचा फायदा विधान सभा निवडणुकी साठी उठवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत 🎉🎉🎉

  • @AmolKadam-s5w
    @AmolKadam-s5w 2 місяці тому +34

    आरं त्या पवाराच्या घरापुढं अंदोलन करा, साठ वर्षे सत्ता असताना त्यानं माझ्या मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही.

    • @sharpshooter004
      @sharpshooter004 2 місяці тому

      Abe lavdya je sadhyachya sthitivar bol government Sharad pawarch nahiye 😅😅😅

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 2 місяці тому

    वंचित हे वंचितच राहणार एक मराठा लाख मराठा

  • @RahulPatil-vm8dl
    @RahulPatil-vm8dl 2 місяці тому +1

    Rip Raj Thakre 🎉🎉

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 місяці тому +4

    अरे पण राज ठाकरे बोलले काय ते तर बघा.... उठल की सुरू होता...त्याच म्हणणे काय बघा

  • @dilipshirdhone7082
    @dilipshirdhone7082 2 місяці тому +3

    सातत्याने अन्याय सहन करणाऱ्या कोळी जमातींच्या प्रश्नांकडे कोणी लक्ष देणार की नाही? लोकशाहीमध्ये फक्त डोकी मोजली जातात हे मात्र नक्की आहे.

  • @ज्ञानेश्वरपोखरकर

    राज मराठी म्हणतो आणि मिंधे ना भेटतो satlmant साठी

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 2 місяці тому +1

    राज ठाकरेचा जाहिर निषेध

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 2 місяці тому +12

    राज ठाकरे च्या उमेदवाराच डिपाजित जप्त झाल पाहिजे

  • @bhausahebdeokar1712
    @bhausahebdeokar1712 2 місяці тому

    अस्तित्व संपलेले नेते ठाकरे व प्रकाश आंबेडकर😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ranjeetadnak8907
    @ranjeetadnak8907 2 місяці тому

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @ajitpralhadingle5149
    @ajitpralhadingle5149 2 місяці тому +25

    ऐक मराठा लाख मराठा 🚩

  • @bal3428
    @bal3428 2 місяці тому +25

    एक मराठा.. कोटी मराठा. 🚩

  • @yashwantshinde5281
    @yashwantshinde5281 2 місяці тому +2

    मराठा समाजातील सर्व मनसे पक्षाचे राजेनामे द्या

  • @yashwantshinde5281
    @yashwantshinde5281 2 місяці тому +2

    राज ठाकरे एकाही आमदार निवडून येणार नाही
    मराठा समाजातील मतदार मतदान करणार नाहीत

  • @A_K_Facts_1
    @A_K_Facts_1 2 місяці тому

    ज्यांना राज साहेब बद्दल राग येत असेल त्यांनी आजची पत्रकार परिषद बघावी .... व नंतर काय ते ठरवावं .....
    उगीच राज साहेब यांना दोष देऊ नये ..

    • @A_K_Facts_1
      @A_K_Facts_1 2 місяці тому

      न्यूज वाले पण काही पण वाढून दाखवतात .. त्यांनी सखोल माहिती प्रेक्षकांना दिली पाहिजे ...आणि संपूर्ण वाक्य न कट करता दाखवाव..

  • @vaibhavchikhale3441
    @vaibhavchikhale3441 2 місяці тому +15

    जरांगे पाटलांनी गुलाल उधळला होता मुंबई वरून परत जाताना ... कोणीतरी त्यांना पण जाब विचारा कसला गुलाल उधळला ते..जे आरक्षण राज्य सरकार देऊ शकत नाही हेच राज ठाकरे ओरडुन ओरडुन सांगत आहेत

  • @nagnathgaikwad4562
    @nagnathgaikwad4562 2 місяці тому +2

    आमचा नेता फक्त एकच जरागे पाटील ते जे म्हतील तेच होणार

  • @bhausahebdeokar1712
    @bhausahebdeokar1712 2 місяці тому

    सरकार ने दोन पक्ष संपलेले नेते संध्या राज्यात फिरायला सोडले आहे एक राज ठाकरे आणि दुसरा प्रकाश आंबेडकर😅😅😂😂😂😂😂

  • @LovelyClogShoes-uk9be
    @LovelyClogShoes-uk9be 2 місяці тому +2

    पत्रकार बांधवानी गोंधळ किंवा राढा हा शेबडे वापरणर हा चुकीचा आहे मराठे गोंधळ घालत नाही वाट लावतात हे ही नोंद घ्यावी 🙏🚩

  • @shrikantshirke4928
    @shrikantshirke4928 2 місяці тому +12

    त्यांनी 2024 मध्ये एक तरी आमदार परत निवडून आणून दाखवावा

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 місяці тому

    असल्या लोकांना आरक्षण पाहिजे व्हय 😂😂😂

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 2 місяці тому

    😂वंचित मनसे एकही आमदार येणार नाही काळजी नसावी

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 2 місяці тому +1

    राज ठाकरेंनी जपून वक्तव्य करायला हवं.नाजूक विषयावर तरी..

  • @sandhyashere7388
    @sandhyashere7388 2 місяці тому +1

    राज ठाकरे ....आहेत ते समजलं

  • @bhausahebdeokar1712
    @bhausahebdeokar1712 2 місяці тому

    संपले ला पक्ष आहे ़😂😂😂

  • @deepakmagar8736
    @deepakmagar8736 2 місяці тому +19

    राज ठाकरे सुपारी कींग आहे 🙄 जावू द्या

    • @MRaj-vy4mh
      @MRaj-vy4mh 2 місяці тому

      जारंगे हांचा जाहीर निषेध....पांचट लोकांना शरद पवार, उधव ठाकरे , काँग्रेस आणी इतर पक्ष दिसत नाहीत.....नौटंकी आंदोलक...सत्तेत असणाऱ्या ना बोला रे फालतू माणसांनो

    • @MRaj-vy4mh
      @MRaj-vy4mh 2 місяці тому +1

      जरांगे खरे सुपारी बाज ......

  • @akky6398
    @akky6398 2 місяці тому +1

    Sharad pawar chi mans

  • @Ag0373
    @Ag0373 2 місяці тому +7

    यांची गाडी दिसल्यावर टायर वर गेली नाही पाहिजे 🚩🚩🚩🚩

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 2 місяці тому +7

    एक मराठा लाख मराठा

  • @gopaldhage3568
    @gopaldhage3568 2 місяці тому +1

    सुपारी छाप 😂

  • @KantilalGaware-j5x
    @KantilalGaware-j5x 2 місяці тому

    Raj Thakre Tum Marathi hai na

  • @DadaBedare-kx6lv
    @DadaBedare-kx6lv 2 місяці тому +2

    याचे दकवयचे दात ऐक आणि खायचे दात वेगळे असत या राजाचे

  • @vasantdudhane9649
    @vasantdudhane9649 2 місяці тому +1

    जरागें पाटिल

  • @sanjaykawade2842
    @sanjaykawade2842 2 місяці тому +4

    घरी गेलावर याच्या भाकरी बंध करा , शेतात काम करायचे सोडून माथेफिरू झाले, कवडी ची अक्कल नही ,आरक्षण चा अभ्यास केला का?

  • @prabhatghule5462
    @prabhatghule5462 2 місяці тому

    Are bhavan ho raj thakre kay c.m. ahet ka .

  • @hemantavhad2101
    @hemantavhad2101 2 місяці тому +1

    😢😢😢😢😢 marathi manus apsat ladun sapnar .

  • @rakeshuttekar1605
    @rakeshuttekar1605 2 місяці тому +1

    Avdha vatat asel tar sharad pawar la vichara ki arakshan kasa gela

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 місяці тому

    राज ठाकरे असे बोलले नाही..आणि मराठा समाजावर तर नाहीच बोलले...

  • @Aajuuuu
    @Aajuuuu 2 місяці тому

    1maratha lakh maratha

  • @VMD1286
    @VMD1286 2 місяці тому +1

    Bai sarkha awaj ahe yachaaa😂 sharad pawar jarange yuti clear zhale......bai lai oradtiy

  • @arunkakde528
    @arunkakde528 2 місяці тому +2

    1maratha 2kubhi 0patil 🐗🐖🐖🐖🐖🐖🐷

    • @sidb420
      @sidb420 2 місяці тому

      Kakde 😂😂😂tumhi tumchi family changli dakhvli

  • @ANIL.11220
    @ANIL.11220 2 місяці тому +1

    Chop dya sarvana .... Raj king ahe .... Gode lagel ...

    • @jitendranavaleomnamahshiva4269
      @jitendranavaleomnamahshiva4269 2 місяці тому

      गांडीत दम आहे का भडव्या करून दाखव तुजा सुपरिकिंग आहे

  • @Aajuuuu
    @Aajuuuu 2 місяці тому

    Raj thakre maratha samajacheya virodh karto

  • @rakeshuttekar1605
    @rakeshuttekar1605 2 місяці тому +2

    Sharad Pawar cha hya mage aahet ugach mathi bhadkavatat

  • @DattatraySalunke-v1w
    @DattatraySalunke-v1w 2 місяці тому

    Only jarange patil jindabad sambjinagr

  • @dilipdivekar4878
    @dilipdivekar4878 2 місяці тому +1

    आरे राज ठाकरे मराठवाडय़ात येवुन मराठ्यांविरोधात भुमिका घेतो. तुला कळायला हव.

  • @vishalbhagat6525
    @vishalbhagat6525 2 місяці тому +3

    जय मनसे राज ठाकरे साहेब

  • @sakharammadhekar6301
    @sakharammadhekar6301 2 місяці тому +4

    Raj thakre Suparibaj manus

  • @Krishanagyan09
    @Krishanagyan09 2 місяці тому +1

    Aata bolaval raj thakre ..tar khali ka gele yacha artha binkamacha wad karycha ahe.... he marathe nahi ..akmekala samjun ghenar marathe astat..

  • @DattatraySalunke-v1w
    @DattatraySalunke-v1w 2 місяці тому

    Ha rajtakare wacalver ahi

  • @VMD1286
    @VMD1286 2 місяці тому +1

    Jarangeche karykarte

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @Bharatpatil-kr6kn
    @Bharatpatil-kr6kn 2 місяці тому +1

    या सुपारीबाजाची राहिलेली मस्ती पण मराठा समाज उतारणार

  • @KantilalGaware-j5x
    @KantilalGaware-j5x 2 місяці тому

    Chup re Raj Thakre

  • @Viralvideo-uq2rt
    @Viralvideo-uq2rt 2 місяці тому +4

    राजला आरक्षण च शट कळत नाही

  • @gopaldhage3568
    @gopaldhage3568 2 місяці тому

    Ek no. भावांनो

  • @KishorbhelSekar92
    @KishorbhelSekar92 2 місяці тому +1

    Sharad pawar.... zarange duplicate andolanwale yanchi narco test hone necessary ahe mhanje yanla konacha support ahe te samjel...

  • @Ashok01234as
    @Ashok01234as 2 місяці тому

    जे लोक आपले ना विरोध करतात त्याला नवडून देयच नाय

  • @shirishsaonerkar7640
    @shirishsaonerkar7640 2 місяці тому

    hya cast war reservation magnarya lokana chapline marle pahije

  • @shivramshinde6949
    @shivramshinde6949 2 місяці тому

    Yak maratha lakh maratha

  • @prakashyashwantmutal4580
    @prakashyashwantmutal4580 2 місяці тому +2

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @bhausahebdeokar1712
    @bhausahebdeokar1712 2 місяці тому

    संपले ला पक्ष आहे ़😂😂😂

  • @KalyanJadhav-gv1gg
    @KalyanJadhav-gv1gg 2 місяці тому +2

    एक मराठा लाख मराठा

  • @DattatraySalunke-v1w
    @DattatraySalunke-v1w 2 місяці тому

    Only jarange patil jindabad sambjinagr

  • @dattaKadam-ul4he
    @dattaKadam-ul4he 2 місяці тому +1

    एक मराठा लाख मराठा