खुप छान फॅमिली आहे तुमची सर्वजण मिळून मिसळून राहीले की खुप छान वाटते ताई तुम्ही आम्हाला सगळे कार्यक्रम दाखवत रहा आम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व मेंबर माहीत झाले आहेत त्यामुळे मजा येते बघायला
सुवर्णाताई सांजोऱ्या खूप मस्त दिसत होत्या भाज्या पण तुम्ही खूप छान केल्या नका एवढं मनावर धर जाऊ कोणी बोलेल बायकाला तेवढेच असते काम दुसरं काही नाही❤❤❤❤❤
आज तर फार सकाळी सकाळी ब्लाँग😊😊 आणि हो मी तुला काल विचारले त्याची उत्तरे नाही दिली सुवर्णा आमच्याकडे पुऱ्या म्हणतात नाशिकला पाच वर्षापूर्वीची आठवण झाली माझा मुलाच लग्न झाले पाच वर्षापूर्वी मोठ्या मुलाच तेव्हा आम्ही केल्या होत्या अजून लहान मुलाच लग्न बाकी आहे मुलगी बघायच काम चालू आहे असो मी तुला मैत्रीण म्हणून अगकांग करते तुला आवडत नसेल तर सांग मला राग नाही येणार मग आहो काहो करेल असो अग जाऊदे बोलूदे कारण ती तुझी युटूब फॅमिलीच आहे त्यांना बोलायचा अधिकार असतो कारण आपले ब्लाँग पब्लीक पेस असतात राग नाही येऊ दयायचा कारण हे बघायच की ते वेळात वेळ काढून आपले ब्लाँग किती स्कीपन करता बघतात नेहेमी प्रमाणे आजचा पण ब्लाँगछान छान छान😊😊❤❤
श्री स्वामी समर्थ ताई तुमच्या फॅमिलीत सगळे सर्वगुणसंपन्न आहेत खरंच तुमची व्हिडिओ पाहून मला असं वाटतं की माझ्या मुलीला पण तुमच्याच भागात लग्न करून देऊया असं वाटतं खरेच सगळेजण खूप छान आहेत सगळेच खूप हौशी आहेत शिक्षण शिकलेले मुली पण किती काम करतात रोशनी पूजा ऋतू प्रियांका खूप हुशार आहे...😍😍👌👌 ताई ऋतूच्या मम्मीला घेऊन आलेला मुलगा ऋतूचा भाऊ आहे का
ताई तुम्ही लग्न घरी दिसत नव्हत्या तर रिकाम रिकाम वाटत होते आज दिसल्या तर छान वाटल❤
साई सर्व फॅमिली सोबत तुम्ही पण आल्या तर खूप छान वाटतंय आता अगोदर पूजाचं लग्न आता सौरभ च लग्न मस्त मजा येते खूपच छान सांजोऱ्या झाल्या
सुवर्णा साजुर्या छान आहेत मी ह्या संध्या कडे कुरडया घेणार आहे सुवर्णा 👍🏻👌🏻👌🏻 सागर दादा एकच नंबर कामात अर्चना मामी खुप छान आहे 👌🏻👍🏻👌🏻🥰
कश्या किलो आहे त कुरडया मला पण घ्यायच्या आहेत
खूप छान आजचा ब्लॉक पुऱ्या पण छान बनवल्या तुमची फॅमिली खूप छान आहे😊😊
ताई केसांना मेहंदी लावा खुप पांढरे दिसत आहे 😊
ताई किती छान फॅमिली आहे तुमची कोणीही रिकामे बसत नाही सर्वजण काही ना काही काम करताना दिसतात
सुवर्णा ताई तुमचे व्हिडिओ छानच असतात तेवढा वेळ आम्हाला तिथेच असलेल्या सारखं वाटतं मन तृप्त होऊन जाते खरोखरच एक नंबर 👌 फॅमिली आहे तुमची ❤️🌹🙏
जय श्रीराम,सुवर्णा,सांजोर्र्या ,कुरडया बघुन तोंडाला पाणीच सुटले !खुपच मजा येतेय,मजा करत तुमची कामे चाललीत!
एकच नंबर झाली आहे लग्नाच्या संजोऱ्या मस्त एन्जॉय करता तुम्ही सर्व फॅमिली एकत्र येऊन खूप भारी वाटत अस बघून
Thanku 🥰❤️
ताई तुमची फॅमिली खूप छान आहे.. आजचा विडीओ खूप छान❤❤
छान वाटते लग्नाची तयारी पाहून सुवर्णा
Tai tumchya vidivotun nati kashi japavit he khup manala bhavun jat khup chan ahet sagle bahini bhau kaslahi dekhava nahi khup mast lagnachi tayari 👌
ताई मला पाहीजे कुरडई मागच्या वर्षी पन मी केली होती कमेंट त्यावेळी तु बोलली की विकत नाही आता मला पाहीजे कशी मागवायची आज तुला ईथे बघुन छान वाटल
ताई सांजोरी मस्त मामी पण छान कॉमेडी करतात
ताई तुमच्या फॅमिलीला नजर नको लागायला कोणाचीही बापाच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना
मावशी सागर दादा सारखा भाऊ सगळ्यांना मिळो 😊
खुप छान फॅमिली आहे तुमची सर्वजण मिळून मिसळून राहीले की खुप छान वाटते ताई तुम्ही आम्हाला सगळे कार्यक्रम दाखवत रहा आम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व मेंबर माहीत झाले आहेत त्यामुळे मजा येते बघायला
खरंच ताई सागर दादा सारखा भाऊ सगळ्यांना मिळून❤❤
ताई तुमच्या फॅमिलीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे खूप छान फॅमिली आहे तुमची सगळी एका जवानी राहत आहेत अशी फॅमिली मी आतापर्यंत तर पाहिलीच नाही 👌👌
Suvarna you are great
खूपच छान लग्नाची तयारी चालू आहे ❤❤
Tai tumchi family khup chaan aahe aani sagale milun misalun rahata aani sarvaat best mama aani mami aahe khup chaan aahe sagar dada aani aarchana vahini
Mala tumcha family members la bhetayla aavadel
ताई कुरडाई किती रू शेकडा आहेत
पूरी दही बरोबर खुप छान लागतं 🎉🎉😋😋
Family function khup chan👍👍 ❤❤
खूप छान आहेत विडिओ ❤❤🎉🎉😊
Tumchi family khup chan tai
सुवर्णाताई सांजोऱ्या खूप मस्त दिसत होत्या भाज्या पण तुम्ही खूप छान केल्या नका एवढं मनावर धर जाऊ कोणी बोलेल बायकाला तेवढेच असते काम दुसरं काही नाही❤❤❤❤❤
खूप छान व्हिडिओ ताई
Suvarna
Mastviedeo❤❤❤
Very nice view😊❤mla pn khup aavdata purya 😊
श्री स्वामी समर्थ मावशी😊 छान व्हिडिओ
Kurdya kay bhav aahe tai?? Ekda puja chya lagnat dakhavli tashi wadya chi bhaji recipe detil dalhaval plz
Ok
सांजोरी खुप छान 👌🏻👌🏻
All gathering together for family function ❤very nice.
सागर दादा चा स्वभाव खूप छान आहे माझा भाऊ पण असाच आहे
Thanku 🥰
पूजाच्या लग्नाला आज महिना झाला.किती पटकन दिवस गेले.
Ho na😅😅😊😊
हो..
Tumchakade Sanjorya ani kurdya milti ka
खूप छान ❤
आज तर फार सकाळी सकाळी ब्लाँग😊😊 आणि हो मी तुला काल विचारले त्याची उत्तरे नाही दिली सुवर्णा आमच्याकडे पुऱ्या म्हणतात नाशिकला पाच वर्षापूर्वीची आठवण झाली माझा मुलाच लग्न झाले पाच वर्षापूर्वी मोठ्या मुलाच तेव्हा आम्ही केल्या होत्या अजून लहान मुलाच लग्न बाकी आहे मुलगी बघायच काम चालू आहे असो मी तुला मैत्रीण म्हणून अगकांग करते तुला आवडत नसेल तर सांग मला राग नाही येणार मग आहो काहो करेल असो अग जाऊदे बोलूदे कारण ती तुझी युटूब फॅमिलीच आहे त्यांना बोलायचा अधिकार असतो कारण आपले ब्लाँग पब्लीक पेस असतात राग नाही येऊ दयायचा कारण हे बघायच की ते वेळात वेळ काढून आपले ब्लाँग किती स्कीपन करता बघतात नेहेमी प्रमाणे आजचा पण ब्लाँगछान छान छान😊😊❤❤
Ok ताई thanku 🥰❤️
पूजा आली नाही का सौरभ च्या लग्नाला
Tai mla 1 kg bnvun dya. Sanjora
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सागर मामा 🎂💐आणि रोशनी 🎂🎂💐💐🥳🥳
Chan family members ahit amch kade hi ashi family
सुवर्णा त्यांच्या फॅमिलीत बघून खूप छान वाटलं
Tai tumche video khup avdtat , lagnchi dhaml bahayla pan avdel , khupch maja yete ani amhi pan baghayala yave ase vatate. Family ❤👌👍🏻
Thanku 🥰
Khupch chan❤
पूजाच्या लग्नाला महिना झाला ताई आज 20 डिसेंबरला लग्न होतं ना
Hoo😅😊😊
Bhaji baghun tondala pani sutla❤
Tai lasun pan gyaycha na vatnamade vatanya Chhaya bhaji made❤❤❤
घेतला
खुप छान 😊 लग्नाची तयारी चालू झाली जोरात 😊
Khup chan vlog tai...❤
सागर नेहमी असतो,,, त्याच्याकडे एवढा टाईम कसा आहे
Are te एका गावात आहे तर लग्न आहे येणारच आहेना हो ताई 😊
कारण तो 12 पर्यंत बिझी असतो त्याचं काम संपत पुढे तो फ्री असतो दिवसभर...घरी.तो अक्वा प्लांट पाणी बिझनेस करतो
ताई हा दिवा कुठे मिळतो आणि त्याला कसा मागवता येईल ते सांगा🙏
9321300730
Nice family ❤
😋👌🏽👌🏽👍🏼
20 Date ahe aja Sagar dadacha birthday ahe Happy Birthday Sagar dada 🎉❤
तुम्हाला कसं काय माहिती ...🫢🤔सागर दादाचा birthday 🎂
@suvarnalonare जानेवारी महिन्यात असतो हे माहित होतं आज पुजाच्या लग्नाला 1महिना झालं की लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
श्री स्वामी समर्थ ताई तुमच्या फॅमिलीत सगळे सर्वगुणसंपन्न आहेत खरंच तुमची व्हिडिओ पाहून मला असं वाटतं की माझ्या मुलीला पण तुमच्याच भागात लग्न करून देऊया असं वाटतं खरेच सगळेजण खूप छान आहेत सगळेच खूप हौशी आहेत शिक्षण शिकलेले मुली पण किती काम करतात रोशनी पूजा ऋतू प्रियांका खूप हुशार आहे...😍😍👌👌 ताई ऋतूच्या मम्मीला घेऊन आलेला मुलगा ऋतूचा भाऊ आहे का
हो ताई..
He घर कोणाचं आहे
Khubchand Tai❤
Khup chhan video tai sajorya khup chhan
साजुरी कुरडया एवढ्या कशासाठी करता.
suvarna aasa bhau milayla bhag lagte
Tumcha kade chan sarvach milun kam kartat chan vatate as pahun
तुमच्या इथे लग्नात तोरण बांधत नाहीत का
Nice vlog Tai ❤
सन्जोर्य्ची रेचिपी दाखवा
Suvarnas किचन चॅनल वर बघा आहे त्यात
Tumch bhari ahe sara gotavla ekach gavat😂😂😂😂.....
एवढ्या सांजोऱ्यांना काय करता ताई आणि कुर्डया काय शकडा देतात संध्याताई
Sanjori pathavun dyana
❤️❤️❤️👌👌
सुतक झाले का....
हो
Mami kay job karata tumchya
टीचर
😋👌
खूपच भारी
ताई तुम्ही वाईट कमेंट कडे लक्ष देऊ नकोस. मस्त लग्न ईजाॅय कर
Dr.madam फिरायला गेला नाही का.
नाही
❤😊
Bhaji ❤
Mast sanjoriya
Tai Khup chaan video hota👌🏻..Sanjoryachi Receipe Kami quantity proper pramand madhe karun daakhva ekda,tumhala possible hoil tevha...👍🏻😊
माझ्या suvrnas kichan चॅनल वर बघा आहे
@ tk tai thanks reply kala
Tumchya channel mule tumchya family la ek changla platform milala business krayla he titkach khara ahe mami chya chutney kurudai vagre
Thanku 🥰
सुवर्णा ताई संजोर्यातळण्या आधी गणपती केला तो नाही तळला का गणपती दाखवाला नाही
Tumbhibahuthkamkarthe
हो ताई पण कॉमेंट आल्या असता बाप्पांना तळले म्हणून दाखवलं नाही..
First' like 👍
खुप छान झाल्या सौरभ भाऊच्या लग्नाच्या सांजोरी👌👌 मस्त केली वाटाणा बटाटा भाजी तुम्ही दोघी बहिणी मिळून मस्त खुप छान व्हिडिओ आजचा 👌👌👍♥️♥️
Thanku 🥰
Always waiting for your new videos ❤
Tai sanjorya recipe taka na 1 kag che plz
Suvarnas किचन चॅनल वर बघा आहे
First
खूप छान ❤❤