अरे व्वा...खिलार बैलजाेडीला सोन्याचा दाम | Khillar Bail Bajar | बैल बाजार वडोद | Maze Ran Shivar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2022
  • अरे व्वा...खिलार बैलजाेडीला सोन्याचा दाम | Khillar Bail Bajar | बैल बाजार वडोद | Maze Ran Shivar
    फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार या गावात बैलांचा सर्वात मोठा बाजार भरतो. दर सोमवारी भरणाऱ्या बैल बाजारात मोठी उलाढाल होते. खिलार जातीच्या बैलांची खरेदी-विक्री या बाजारात होते. बैलांना जणू सोन्याचा भाव मिळतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. खिलार बैलजोडीची किंमत तर तब्बल एक लाख 20 हजार रुपयांपर्यंत आहे.
    #bailbajar
    #bullmarket
    #बैलबाजार
    #शेळीबाजार
    #खिलारबैल
    #mazeranshivar

КОМЕНТАРІ •