पुनर्वसन प्रक्रिया मध्ये येणाऱ्या समस्या या विषयी मार्गदर्शन होणे खूप गरजेचे आहे, आपण खूप छानपणें एक एक विषय हाताळत आहात, मी पुण्यात वारजे इथे राहतो आपणास भेटू इच्छितो 🙏🏻
Nicely explained…. It’s better to redevelop stand alone building with appropriate amenities.. one should examine whether the Developer or contractor are getting returns on their investment.. thanks
@@nitindeshpande1395 On the contrary, Refrain from Stand Alone Redevelopment. That is very much the disaster we are discussing. Please watch the next session on the coming Sunday for a clearer picture. 👍🏼🙏🏼🙂
होय! नवीन बांधकामाशी निगडीत, भविष्यात व्यवस्थापन पाहू शकणाऱ्या सोसायटीच्या नावे कानव्हेयन्स डीड करावी लागते. डी. ए. पी. ए. च्या अंतर्गत बिल्डर कडे ही डीड करून देण्याचे अधिकारही असतात आणि जवाबदारी सुद्धा.
आपण 3 ते 5 वर्षाबद्दल जे बोलत आहात ते लोकांनी समजून घेणे फार महत्वाचे आहे, इथे सहकारची वृत्ती महत्वाची आहे. एकमेकांना सोबत घेऊन लवकरात लवकर पुढे जाऊ शकतो पण काही लोकांचे एकपेक्षा जास्त फ्लॅट असतात ते अडकाठी आणतात.
👌👌👌

@@maniklawande मला Whatsapp वर हाय पाठवा. पुढे ठरवू आणि भेटू. नंबर 9975063139🙏🏼🙂
Perfect approach ❤
मागचा भाग बघितला होता. हा भागही बघितला. करायचं कसं? हे कळण्यासाठी पुढचा भाग बघायचा असं ठरवून टाकलंय 👍
Very nicely explained..
Nicely explained…. It’s better to redevelop stand alone building with appropriate amenities.. one should examine whether the Developer or contractor are getting returns on their investment.. thanks
@@nitindeshpande1395 On the contrary, Refrain from Stand Alone Redevelopment. That is very much the disaster we are discussing. Please watch the next session on the coming Sunday for a clearer picture. 👍🏼🙏🏼🙂
रेडेव्हलोपमेंट नंतर conveyance deed व्हायला पाहिजे का?
होय! नवीन बांधकामाशी निगडीत, भविष्यात व्यवस्थापन पाहू शकणाऱ्या सोसायटीच्या नावे कानव्हेयन्स डीड करावी लागते. डी. ए. पी. ए. च्या अंतर्गत बिल्डर कडे ही डीड करून देण्याचे अधिकारही असतात आणि जवाबदारी सुद्धा.
आपण 3 ते 5 वर्षाबद्दल जे बोलत आहात ते लोकांनी समजून घेणे फार महत्वाचे आहे, इथे सहकारची वृत्ती महत्वाची आहे. एकमेकांना सोबत घेऊन लवकरात लवकर पुढे जाऊ शकतो पण काही लोकांचे एकपेक्षा जास्त फ्लॅट असतात ते अडकाठी आणतात.
रिडेव्हलपमेंट ही सोसायटीची होते कारण सोसायटी ही जमीनीची मालक असते.
@@makarand63 तेच म्हणतो आहे, कागद कागदाशीच बोलतो! 👍🏼🙂