टिपिकल कोकणी होम स्टे श्रीवर्धनचे | कोकणी जेवण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @suvarnarandive1437
    @suvarnarandive1437 11 місяців тому

    खूप छान माहिती श्रीवर्धन ला जाऊन फिरून आल्या सारखं वाटलं खूप छान 👌👌नव्याने आपल्याच गावची माहिती ऐकायला मिळाली काही माहीत असलेली काही माहित नसलेली

  • @deepalibandarkar2855
    @deepalibandarkar2855 11 місяців тому +1

    खूप छान माहीती 👌👍धन्यवाद 🙏

  • @sudhakarshiwarkar2493
    @sudhakarshiwarkar2493 11 місяців тому

    Nice information

  • @rajendradhabade233
    @rajendradhabade233 11 місяців тому

    छान माहिती

  • @RUCHITARAUT-ux3vn
    @RUCHITARAUT-ux3vn 11 місяців тому

    छान माहिती मिळाली.

  • @snehadhondge6703
    @snehadhondge6703 11 місяців тому

    खूपच सुंदर

  • @vikassodanwar5149
    @vikassodanwar5149 11 місяців тому

    Great

  • @narayangadekar6717
    @narayangadekar6717 6 місяців тому +1

    स्वस्त नॉन एसी रुम चे होम स्टे दाखवा भाऊ.

  • @sachinpatil-wx5by
    @sachinpatil-wx5by 11 місяців тому

    मस्त खुप छान👍

  • @poojahumane4556
    @poojahumane4556 11 місяців тому

    Very nice maze maherch aahe tumcha bhau milind maza classmate aahe

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 11 місяців тому

    छान 👌👌

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 11 місяців тому

    Chan Maheti Deli
    Charges Jast Aahet
    Shrimant Lok Yetat
    600 700chy Madhem
    Charges Havey
    Bagha Asel Tr Jarur Sanga

  • @kamaljoshi5116
    @kamaljoshi5116 11 місяців тому

    लै भारी भाऊ

  • @shashikantdeokar510
    @shashikantdeokar510 9 місяців тому

    छान मााहिती फक्त रूमचे भाडे कीती जन राहु शकतात हे पण सांगा

  • @shilpakadam9938
    @shilpakadam9938 11 місяців тому

    Hi dada,
    Khup chan boltos tu, faqt aawajat thoda softness aan,ajun aikayala bare watel.

  • @nandkumarvirkud6048
    @nandkumarvirkud6048 11 місяців тому

    मीही श्रीवर्धन चाच
    श्री स्वामी समर्थ मठ , ओजाले पाखाडी
    जरूर भेट द्यायलाच हवी .
    .धन्यवाद

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 День тому

    भावकाय सोड्याचा

  • @sanikavedak6971
    @sanikavedak6971 6 місяців тому

    Rajendra vani phone no dhya please

  • @saritamore3480
    @saritamore3480 10 місяців тому

    जीवन तुम्हाला लाज नाही वाटत..कि माज आहे तुम्हाला. श्रीमंत थोरले पेशवे यांचे नाव अभिमानाने घेतोस....पण, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव पुर्ण व मानाने घेत नाही आहात. 😢

    • @aaplajivanvlog4257
      @aaplajivanvlog4257  10 місяців тому

      ओ तुम्ही कोणत्या विक्रुतीच्या आहात. तुमचे कर्मच तुमच्यावर उलटतील. देव जवळ आहे.
      छत्रपती आमचे दैवत आहेत.
      समाजात तुमच्यासारखी विक्रुती कोणाला होऊ नये.

    • @aaplajivanvlog4257
      @aaplajivanvlog4257  10 місяців тому

      देव तुम्हांला सद्बुद्धी देवो.

    • @miteshsawant8888
      @miteshsawant8888 3 місяці тому

      ​@@aaplajivanvlog4257नमस्कार स्वयंभू जिवणेश्वर मंदीर जवळ होम स्टे आहे का