Aadhi tuzha navera rekamtekada aahe karun baikanbarober bhaden karet aseto basun khato kam karayela lav aadhi fukatya pujala bolleto kam kaer are ha manus asun baikachya jivaver basun khato tyechi laj vatye ka tyela dev ashi shikasha karel na nakki khotareda manus aahe ha nilesh😂.
त्या पूजा मूळ सगळं होत थोडं कमी पडलं कि भांडत असती ती काय काम आहे का पूनम ईतक काम करती का तीला भांडन करायला मजा वाटते घरी दारी सगळी कडे भांडत राहाती तीला अंकल येईल काय माहीत नाही
मागच्या भांडणाचे पैसे संपले वाटतं तेव्हा आता नवीन भांडण सुरू केले
ताई तुमचा नवरा चुकतोय बायकांच्या मध्ये बोलतोय, काम कुणाला जास्त पडेल किंवा कमी ही मध्ये बोलण चुकीचं आहे
निलेशची चुक आहे पुजला सारख काय पन मनतो
तुम्ही सुधारणार नाहि, निट राहिल्यावर हवसेने विडिओ पाहू वाटत्यात
युट्यूबवर जेवडे पण लोकांचे ब्लॉग आम्ही बघत आहे ते फक्त आणि फक्त भांडणच आहे आम्ही भांडणच बघण्यासाठी नेट टाकतोय
तो फुकतगिळू मस्त जेवून लोळत पडलं असेल कुठंतरी घरात समान भरायला नको म्हणून सगळी नाटके चालू आहे त्या आळशी निलेश ची
नवरा नाटक करतोय लहान आहे का
दुसरीकडे घरं आहे ना तिथे जाऊन झोपाल आहे बघ
पूनम व पूजा खूपच काम करतात
प्लीज आता भांडनचे व्हिडिओ नका बनवु मिळुन रहावा
निलेश भाऊ मुंबईला आले आहेत
पूनम पूजा खूपच काम करतात
Aadhi tuzha navera rekamtekada aahe karun baikanbarober bhaden karet aseto basun khato kam karayela lav aadhi fukatya pujala bolleto kam kaer are ha manus asun baikachya jivaver basun khato tyechi laj vatye ka tyela dev ashi shikasha karel na nakki khotareda manus aahe ha nilesh😂.
नवरा लय हुशार आहे कार्याल नवरा लय हुशार आहे खूपच वेडा आहे
Kasaache natak lavle aadi ranat rahata ani nivara nai kop karaychi te bandat baslet
Bar zala Gela gavatii
पूनम टेंशन घेऊ नका होईल सगळ नीट
कॅमेरा कोणी धरलाय
निलेश दादा चुकत असेल पण मला म्हणायच पुजा सारखीच किरकिर करते जेवता बसता उठता बडबड चालुच असते
त्या पूजा मूळ सगळं होत थोडं कमी पडलं कि भांडत असती ती काय काम आहे का पूनम ईतक काम करती का तीला भांडन करायला मजा वाटते घरी दारी सगळी कडे भांडत राहाती तीला अंकल येईल काय माहीत नाही
कॅमेरा कोनि धरलाय😂