एक नंबरची नाटकी आहे चिऊ 😊❤❤❤....खूप छान वाटला व्हिडिओ...दोघी बहिणीची जोडी आणि गप्पा पण 😊❤...अग रॉकेट म्हणजे अंतराळयान...शास्त्रज्ञ वेगवेगळ्या प्रकारे संशोधन करून उपग्रह सोडतात ना अवकाशात त्याचे वाहन..असो ...शुभ रात्री😊
युट्युब वरती सख्ख्या बहिणी सख्या जावा चायनल आहे तो बघ जरा म्हणजे कळल तुला सख्ख्या बहिणी आणि सख्ख्या जावा कशा असतात ते निस्त बोलून चालत नाही त्याला तसं वागलं पाहिजे एकत्र असता तर किती छान वाटलं असतं
नगर जिल्ह्यातील सख्या बहीणी सख्या जावा ची नक्कल करू नका त्या खूप छान आहेत
Barobar
एक नंबरची नाटकी आहे चिऊ 😊❤❤❤....खूप छान वाटला व्हिडिओ...दोघी बहिणीची जोडी आणि गप्पा पण 😊❤...अग रॉकेट म्हणजे अंतराळयान...शास्त्रज्ञ वेगवेगळ्या प्रकारे संशोधन करून उपग्रह सोडतात ना अवकाशात त्याचे वाहन..असो ...शुभ रात्री😊
कमेंट बघ बहिण असुन वेगळी का
तुम्ही दोघी वेगवेगळे का राहते
वेगवेगळे का राहता तुम्ही
बहिण आहे तर दुसरीकडे का रहात आहे.ती पत्रात रहाते.तू बंगल्यात
काल संध्याकाळी रेश्मा ने तोडलेली वांगी खूप छान होती
Tyanchi nko barobari karu...tumhala ny jamaych
Bahini khasha asavyat Sakya bahini sakya Java Chanel baga manje samjel
Bahini mhanun jast chhan vatata ❤❤
खुप छान अश्विनी ताई तुम्ही दोघी बहिणी खुप छान आहेत असेच दोघी प्रेमाने राहा 💐💐💐❤
युट्युब वरती सख्ख्या बहिणी सख्या जावा चायनल आहे तो बघ जरा म्हणजे कळल तुला सख्ख्या बहिणी आणि सख्ख्या जावा कशा असतात ते निस्त बोलून चालत नाही त्याला तसं वागलं पाहिजे एकत्र असता तर किती छान वाटलं असतं
Nager Chi acting chalu aahe sakhya bahini aani sakhya Jawa Chi tya khup famous aahet manun
अनुष्का खुप छान आहे प्रेमळ समजुतदार very nice princess 👰🏻👰🏻
धाकटी बहीण जास्त शिकली आहे का?रेशमाची भाषा गावरान वाटते.
फक्त बारावी शिकलेली आहे
छान जोडी कधी भांडू नका ताई
Very nice 👍😊😊😅
❤❤❤❤❤❤
❤
Gapbash 😂😂😂
बहीणी बहीणीची जोडी खूप छान ❤❤
Doghi Bahini Bahini khup Chan ❤❤
खुपच छान सख्या
छान आहे जोडी
Anushka mantan cha aabhas karte ka
Ho
लय भारी जोडी❤❤❤
वेगळ्या राहतात पण गोडीने राहतात बस ना एकत्र राहून भांडण करण्या ऐवजी वेगळ राहून आनंदी आहेत 😊😊