काय झालं केलं म्हणून काम करायला पाहिजे काम केलं काम तर करायलाच पाहिजे कुठून येणार काय झालं पैसा येणार पैसा मोठा बोलून चालत नाही आणि सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे आहे पळून जाणं चुकीचा आहे आणि घर एकत्र ठेवायचं काय झालं काम केलं
पूजा आणि तुमचं दीर भवज्याच नात खूप छान आहे... छोटे मोठे वाद प्रत्येक कुटुंबात चालतात ते मागे टाकून कुटुंब एकत्र ठेवायचं असतं... काही काही घरामध्ये दीर आणि भावजय याच्या मधेय साधं बोलणं पणं होत नाही...tas तुम्ही दोघं खूप छान बोलतात अगदी बहीण भाऊ सारखं नका जास्त ताणू
Are baba tu kiti kam kareto tai mahit aahe tu busy asetaster puja barober bhaden karayela time bhetala nasta tula badhe kaer khote bollanye kamchore aahes tu tuzhi baiko suda bollatye kamkahi nahi karun gharat bhaden karet aseto karun khare tai baher yetech are paise dena tu kashala sarve paise ghetoues tupan kami bollet nahis pujala devala mahit aahe tu kasa aahes 😂.

काय बायकांच्या नादाला लागतात सारखं त्या बायकांच्या मागे किरकिर करता
बरोबर आहे
लय कामाचा😮
पूजा आणि तुमचं दीर भवज्याच नात खूप छान आहे... छोटे मोठे वाद प्रत्येक कुटुंबात चालतात ते मागे टाकून कुटुंब एकत्र ठेवायचं असतं... काही काही घरामध्ये दीर आणि भावजय याच्या मधेय साधं बोलणं पणं होत नाही...tas तुम्ही दोघं खूप छान बोलतात अगदी बहीण भाऊ सारखं नका जास्त ताणू
Are baba tu kiti kam kareto tai mahit aahe tu busy asetaster puja barober bhaden karayela time bhetala nasta tula badhe kaer khote bollanye kamchore aahes tu tuzhi baiko suda bollatye kamkahi nahi karun gharat bhaden karet aseto karun khare tai baher yetech are paise dena tu kashala sarve paise ghetoues tupan kami bollet nahis pujala devala mahit aahe tu kasa aahes 😂.
जिम्मेदारी काय असते ते ज्याचे त्यालाच ठाऊक असते बोलणाऱ्यांना काय
किसकी दारू प्यायलाय तुम्ही तुमची बोबडी वळते या तुमचा चेहरा सांगतोय दारू पिलाय म्हणून दारू पिऊन व्हिडिओ बनवला जाऊन काय करायचं
आगं बया आम्ही सुपारी सुद्धा खात नाही बहुतेक तुमच्यात कोण तर पीत असेल 🥲
दादा 200k subscrib zalya baddl abhinandan
Kup कामाचा
काम केलं पाहिजे निलेश दादा
2 lakh Subscribe purn jhalet dada अभिनंदन दादा 🎉❤
Rag dada karaycha nahi. Sagle milun Akatra mast rava bandu naka
Two lakh subscriber zale baddal abhinandan.
🙏🙏
🎉🎉
हो बरोबर आहे दादा
अभिंदन
👌👌👌👌👌
Punam laghun gharakade ya punam mulana ani ghar bhghal
😂😂