गावरान मेवा | भाग ८५ | Gavran Meva | Episode 85 | Kadak Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • प्रियाचा भाऊ आलेला आहे त्यामुळे प्रियाला घराबाहेर पडता येत नाही , आणि चंक्या काय प्रियाला भेटू शकत नाही, त्यामुळे चंक्याला घ्यावा धारण करावा लागला मुलीचा परवेश . पुढे पहा काय काय होतंय पहा गावरान मेवा भाग ८५ मध्ये .
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

КОМЕНТАРІ • 597

  • @kirankumarbankar4472
    @kirankumarbankar4472 3 роки тому +5

    छान झाला एपिसोड चंक्या एकच नंबर

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 3 роки тому +18

    बघू आज महेश काळे चे फॅन्स कोण -कोण आहेत 🙏

  • @akashtapase1396
    @akashtapase1396 3 роки тому +13

    चंक्या,नाम्या, गणप्या अप्रतिम कलाकार ....👍👍👍

  • @gkgk7758
    @gkgk7758 3 роки тому +4

    Champa ❤️❤️❤️❤️❤️ Kadak
    Chankesh rao Nice😂😂😂😂😂

  • @user-ci3bg7bk4l
    @user-ci3bg7bk4l 3 роки тому +1

    जय मल्हार

  • @user-dl1gi9fb7j
    @user-dl1gi9fb7j 3 роки тому +1

    लय. भारी राव

  • @balubinnar4182
    @balubinnar4182 3 роки тому +5

    Ekdam zhakassss ❤️❤️👍

  • @govindchunade944
    @govindchunade944 3 роки тому +5

    अप्रतिम एपिसोड पाहायला खूप मजा आली .I like it mostly.

  • @monaliraundhal618
    @monaliraundhal618 2 роки тому +1

    वा मस्त

  • @krushnagawai768
    @krushnagawai768 3 роки тому +4

    चंक्या ला कपडे बदलताना बघून गणपत ने लय भारी कॉमेडी केली आणि शेवटी सरपंचानी पण हात साफ केला..खूप कॉमेडी होता हा भाग

  • @ramgavhanepatil666
    @ramgavhanepatil666 3 роки тому +10

    गणप्या व नाम्या साठी एक लाईक तर बनतोच 🙏🏻❤️

  • @Avinash26268
    @Avinash26268 3 роки тому +7

    आठवड्यात 2 रविवार असायला हवे
    खुपचं अप्रतिम अभिनय 😂😂😂😂

  • @sanjayjadhav-ld5gk
    @sanjayjadhav-ld5gk 3 роки тому +16

    कौस्तुभ भाऊ आपण हवाच केली. मि तुमचि मराठी मराठी मूवी पण पहिली. सगळे व्हिडीओ पण पाहतो. टिकटॉकला पण भारी विडिओ असायचे पण आज खूप मज्जा आली. खूप छान काम करतात. माझे नशीब असेल तर मि पण एकदा तुमच्या बर काम करेंन 🙏🙏🙏🙏

  • @premchandhatagle7861
    @premchandhatagle7861 3 роки тому +7

    Nice episode 🤣🤣🤣🤣

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Рік тому +1

    Khup chhan episode........👌👌👌😄😄

  • @pritamsinghrajput4291
    @pritamsinghrajput4291 3 роки тому +6

    अरे वा चंक्या ची खूप छान अक्टिंग झाली आज पण भाऊ नी आवाजाचा धोखा दिला.. आवाज मुलासारखा च येत होता

  • @progamer-ry3bw
    @progamer-ry3bw 3 роки тому +26

    गावरान मेवा म्हणजे हसरा रविवार...
    दिवसाची सुरवात एकदम मस्त

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 3 роки тому +18

    चंपाबाई (चंक्या) बदनाम हुई.....प्रिया..तेरे लिऐ ....बडी दुर से चलके आऐ है...मस्त ..!

  • @shashankjoshi1454
    @shashankjoshi1454 3 роки тому +1

    लय भारी 👌👌😜😜

  • @nanagaikwad9224
    @nanagaikwad9224 3 роки тому +39

    अप्रतिम सुंदर एपिसोड पाहण्या साठी...मजा आली....एकच नंबर

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +1

    एक नंबर भाग घेतला

  • @ganeshshirsat3469
    @ganeshshirsat3469 3 роки тому +9

    Kadakkkk 🔥👑❣️

  • @eknathnarawade2270
    @eknathnarawade2270 3 роки тому +3

    स्वतःच्या बहिणीकडे नुसतं बघितलं तरी पहिलवानाचा तिळपापड होतो आणि बहिणीच्या मैत्रीणी बरोबर डायरेक्ट पळून जायला तयार होतो वा !!!

  • @dnyaneshwarrangule2180
    @dnyaneshwarrangule2180 3 роки тому +3

    एकदम सुंदर ... बेरड सर अप्रतिम लेखन होत आजच....आणि चंक्याने आज खूप छान acting केली... सुंदर....तुमची सर्व टीम छान आहे... धन्यवाद

  • @navnathkhaire5164
    @navnathkhaire5164 3 роки тому +2

    Ekch no episode 👌👌👌👌Sarpanch saheb pn lai bhari👌👌👌

  • @harunshikalgar3324
    @harunshikalgar3324 3 роки тому +1

    चंकी चा रोल
    मस्त झा ला !!!

  • @anilthube4847
    @anilthube4847 2 роки тому +2

    खुप सुंदर अभिनय केला चंकेशभाऊ, मी गावरान मेवा चा आभारी आहे कि ते इतके छान ऐपिसोड बनवता...👌👍🙏🙏

  • @rangnathbhosale4724
    @rangnathbhosale4724 3 роки тому +1

    मस्त 👌👌👌👌👌🌹

  • @rajufule3207
    @rajufule3207 3 роки тому

    लई भारी लव स्टोरी

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 3 роки тому +9

    Chankesh भारी दिसत होता मुलींच्या रुपात 👌👌👌
    खूप छान अभिनय सर्वांचा

  • @rajkumargadsing7530
    @rajkumargadsing7530 3 роки тому +2

    चंकेश राव खूप छान रोल केला मज्जा आली

  • @Akshayshinde-fe7rg
    @Akshayshinde-fe7rg 3 роки тому +3

    राहूल माया पण ह्या पुढील एपिसोड मध्ये हा भाग पण एक नंबर झाला कोणा कोणाला आवडला लाईक करा

  • @umeshbonde2915
    @umeshbonde2915 3 роки тому +3

    भजन मंडळी मस्त आहे अप्रतिम आजचा भाग

  • @subhashnirmal8403
    @subhashnirmal8403 3 роки тому +1

    Mast..👌👌

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 3 роки тому +5

    सरपंच खुप छान भाग बनवला 😂😂😂😂
    👌👌👌👌

  • @prasadgunjal1877
    @prasadgunjal1877 3 роки тому +1

    चंकेश राव, कडक

  • @balvantchavan2903
    @balvantchavan2903 2 роки тому

    Bhajan mandali 1no.

  • @satishtangade7741
    @satishtangade7741 3 роки тому +1

    Nice

  • @sonalipatil9914
    @sonalipatil9914 3 роки тому +1

    👌👌

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +2

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 3 роки тому

    लयभारीशंकेराव

  • @AYUBKHAN-qf3sg
    @AYUBKHAN-qf3sg 3 роки тому +1

    Khub chan

  • @sampatkapale675
    @sampatkapale675 3 роки тому +1

    गावरान मेवा एकच नंबर सर्वच भाग अतिशय चांगले झालेत सर्वच कलाकार उत्तम काम करतात 👌👍

  • @krishnakolhe2938
    @krishnakolhe2938 3 роки тому +9

    एकदम. भारी गणप्या ❤️❤️❤️❤️😂😀😀

  • @sandipgarje8015
    @sandipgarje8015 3 роки тому +1

    1 nabar

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +1

    कडक

  • @sharadghule8124
    @sharadghule8124 3 роки тому

    लयभारी

  • @marathistatus1331
    @marathistatus1331 3 роки тому +6

    🔥🔥🔥

  • @sadanandjadhav3506
    @sadanandjadhav3506 3 роки тому

    Zakas akdam kadak

  • @aniketmanepatil6449
    @aniketmanepatil6449 3 роки тому +52

    चाणक्याने लय भारी एक्टिंग केली आजचा एपिसोड एक नंबर भावा
    🙏💯😘👌👑😍

  • @satishpawar1155
    @satishpawar1155 3 роки тому +5

    संजय राव कुठे अजून मज्जा आली असते

  • @nikhillagad5241
    @nikhillagad5241 3 роки тому +2

    👌👌👌👌

  • @vilutule3641
    @vilutule3641 3 роки тому +1

    अभिनय सुंदर👍👍🙏🙏

  • @pappuwalke3876
    @pappuwalke3876 3 роки тому

    अतिशय सुंदर

  • @vikasgarudkar2836
    @vikasgarudkar2836 3 роки тому

    सरपंच १ नंबर काॕमेडी भाग

  • @anandkuhite9435
    @anandkuhite9435 3 роки тому +1

    आजचा एपिसोड खूप छान

  • @vinodsatpute1534
    @vinodsatpute1534 3 роки тому

    Khatarnak

  • @akashnarute9075
    @akashnarute9075 3 роки тому +7

    चाणक्य आणि प्रिया यांची लव स्टोरी जास्त दाखवा

    • @sudhirkusalkar1660
      @sudhirkusalkar1660 3 роки тому +2

      दोघांची लव स्टोरी जास्त दाखवली पाहिजे

  • @anantsutar71
    @anantsutar71 3 роки тому +4

    Nice👌🙏❤️❤️❤️

  • @ganeshsingotesingote7762
    @ganeshsingotesingote7762 3 роки тому +2

    चंकेश राव एक नंबर 😁😁

  • @sangramkharsade2939
    @sangramkharsade2939 3 роки тому +1

    Massstttttt

  • @vaibhavkekan8389
    @vaibhavkekan8389 3 роки тому +6

    Ep No1 ......😂😂👌

  • @ramdasdorik9766
    @ramdasdorik9766 3 роки тому

    एकदम बेस्ट

  • @WINGADLINO2834
    @WINGADLINO2834 3 роки тому +1

    सुदंर एपिसोड आहे👌👌👌👌

  • @dinkarbhosale4557
    @dinkarbhosale4557 3 роки тому +1

    सक्या नी एकदम छान भुमिका बजावली. उत्तम एपिसोड.

  • @yvkumare2566
    @yvkumare2566 3 роки тому +1

    Nice part sir

  • @manojkanse6799
    @manojkanse6799 3 роки тому +3

    बरोबर आहे किरण सर् मुलगी एक जबाबदारी आहे

  • @prakashdeshpande9304
    @prakashdeshpande9304 3 роки тому

    गावरान मेवा सरपंचाचे काम खरोखर चांगले

  • @ganeshtayde797
    @ganeshtayde797 3 роки тому

    चंकया लय भारी

  • @ambadasavhad6729
    @ambadasavhad6729 3 роки тому

    नाईस

  • @rajendrakamble2775
    @rajendrakamble2775 3 роки тому

    1 dam bhari

  • @_kapillokhande_2018
    @_kapillokhande_2018 3 роки тому +1

    मस्त की सरपंच थोडं जास्त दिसत जा तुमि

  • @anilsangale3926
    @anilsangale3926 3 роки тому

    खूपच छान अभिनय,चंकेश 1 नंबर

  • @karmalkarraghunath4886
    @karmalkarraghunath4886 3 роки тому

    Super super great

  • @dattatrayvarade2277
    @dattatrayvarade2277 3 роки тому

    Lay Bhari

  • @vikastate5064
    @vikastate5064 3 роки тому

    सुपर सरपंच

  • @muralidharghodake5717
    @muralidharghodake5717 3 роки тому +1

    एकच नंबर गणपतराव ची साथ भेटली तेव्हा च मजा आली

  • @navanathgavabe1010
    @navanathgavabe1010 3 роки тому

    चेकेसर लय भारी

  • @kiranpatil7749
    @kiranpatil7749 3 роки тому

    खूपच सुंदर व्हिडिओ

  • @user-sv9vx7cb2s
    @user-sv9vx7cb2s 6 місяців тому

    I ❤love❤
    Diksha

  • @GameLover34053
    @GameLover34053 3 роки тому +2

    Khup chan
    It's your oringanl team nice work

  • @rahulkavale117
    @rahulkavale117 3 роки тому +1

    सुपर,,खूप छान आहे आजचा एपिसोड

  • @shailesh5477
    @shailesh5477 3 роки тому

    नाइस गावरान मेवा

  • @jitendrabhande3412
    @jitendrabhande3412 3 роки тому +1

    फारच चांगला एपिसोड झाला पाहताना खूपच छान वाटतं,

  • @laxmankharade1011
    @laxmankharade1011 Рік тому

    पैलवान जबरदस्त आहे

  • @dshejul3655
    @dshejul3655 3 роки тому

    Rushya rushya rushya rushya

  • @bhagwanjanjalvaki5913
    @bhagwanjanjalvaki5913 3 роки тому

    Lay bhari

  • @vishalstatusking9297
    @vishalstatusking9297 2 роки тому +1

    ❤️

  • @pratikpawar9623
    @pratikpawar9623 2 роки тому

    मस्त आहे एपिसोड तुमचा

  • @mehboobbawde8280
    @mehboobbawde8280 3 роки тому +1

    आज चा एपिसोड फार छान होता धन्यवाद 👍

  • @DJ_ROSHAN
    @DJ_ROSHAN 3 роки тому

    प्लीज संजय भाऊ ला आणा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @motivationalindia3438
    @motivationalindia3438 3 роки тому +1

    तुमच्या सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा काळजी घ्या सर्व टीम

  • @ashokneharkar3395
    @ashokneharkar3395 3 роки тому

    धान

  • @ugalebalu3578
    @ugalebalu3578 3 роки тому

    सरपंच खर बोले प्रेमाण जिंका

  • @laxmankulkani8177
    @laxmankulkani8177 2 роки тому

    आवडला फारच छान

  • @sharadniphade5792
    @sharadniphade5792 3 роки тому +14

    श्री.किरण बेरड सर आजचा भाग खूपच भारी झाला. तसेच राहुल, माया, सुगंधा ताई व संजयराव भाऊंना पण लवकर वेब सिरीज मध्ये आणा. आतुरता आपल्या सर्वांच्या आगमनाची.

  • @suvarnaghadge5511
    @suvarnaghadge5511 3 роки тому +1

    Mastch entertainment

  • @user-re6zx8xr7y
    @user-re6zx8xr7y 3 роки тому

    सुपर

  • @anilkather1167
    @anilkather1167 3 роки тому +1

    सरपंच साहेब नंबर एक चा एपिसोड

  • @santoshkumbhar496
    @santoshkumbhar496 3 роки тому +2

    अभिनय सम्राट महेश काळे साहेब आणि सर्व टिम खुप छान अभिनय भाऊ