ताई तुमचा किचन ओटा खूप छान आहे किचनचा कट्टा कोणत्या दगडाचा आहे एकदम सफेद जसं की मार्बल चाच आहे. एकदा किचन टूर करा ना? किचन कट्ट्याला ज्या कलरफुल टाइल्स लावलेले आहेत त्याही खूप सुंदर दिसतात त्याबद्दल काही आयडिया देताल का म्हणजे स्वतःचं घर करताना आयडिया मिळेल
मी केले होते खुप छान झाले
Super recipe aai 🤤❤
Khup chan papad ❤
खुप छान, मी पण असेच बनवते. पण आई तुम्ही प्रमाण सांगितले त्याबद्दल धन्यवाद
Mast
Sawlit valvle tar chaltil valalyavr 1 un deu sakto ka ?aamchyat kabutr far ahet ?
Mast zalet bgun bnwave ase vatle . mastch.
ताई तुमचा किचन ओटा खूप छान आहे किचनचा कट्टा कोणत्या दगडाचा आहे एकदम सफेद जसं की मार्बल चाच आहे. एकदा किचन टूर करा ना? किचन कट्ट्याला ज्या कलरफुल टाइल्स लावलेले आहेत त्याही खूप सुंदर दिसतात त्याबद्दल काही आयडिया देताल का म्हणजे स्वतःचं घर करताना आयडिया मिळेल
What is पापड खार called in English?
I think baking soda