Pudhari News|मराठा आरक्षणावरून शाहांनी पवारांना केलं लक्ष्य, मविआ नेत्यांच्या प्रतिक्रिया|Amit Shaha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • #pudharinews #marathinews #amitshaha #mvaprotest
    Pudhari News|मराठा आरक्षणावरून शाहांनी पवारांना केलं लक्ष्य, मविआ नेत्यांच्या प्रतिक्रिया|Amit Shaha
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

КОМЕНТАРІ • 363

  • @suniltigote83
    @suniltigote83 Місяць тому +37

    10 वर्ष भाजप ने काय दिवा लावला जनतेला माहित आहे

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 Місяць тому +54

    मा पवार साहेबांचा नाद कोणी ही करु नये विधानसभेत दोनशे पंचवीस आमदार निवडून येणार आहेत हे लक्षात घ्या लोकसभा निवडणुकीपेक्षा महाभयंकर यश विधानसभा निवडणुकीत मिळणार आहे

  • @narendradeshmukh4099
    @narendradeshmukh4099 Місяць тому +26

    आता केंद्रात BJP ची सत्ता आहे तर द्या की मराठा समाजाला आरक्षण उगीच लोकांना चुट्या बनुनका सर्वात निस्फळ गृह मंत्री अमित शहा

  • @Dhamaka_trader7777
    @Dhamaka_trader7777 Місяць тому +65

    मग आरक्षण तुम्ही द्या तुमचं केंद्रात राज्यात सत्ता लुटारु बिजेपी

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 Місяць тому +19

    अमितराव म्हणजे खोटे बोल पण रेटून बोल...
    औरंगजेब को छोडो , अब देशहित पर बोलो ...

  • @user-ek7jj5rg7f
    @user-ek7jj5rg7f Місяць тому +18

    मोदी गॅरंटी काय झाले ते पण तडीपार माणसाने सांगा

  • @anilgawande8501
    @anilgawande8501 Місяць тому +15

    अहो शाह साहेब टक्केवारी वाढवा. केंद्रात तुम्ही आहात.पवार साहेब नाही.

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe Місяць тому +35

    अमीत शाहा हे बरोबर बोलले जे भाजपने सर्व सरकारी नोकरी कंपन्या विकल्या त्या पवारांनी नाही विकल्या

  • @santoshambulgekar1996
    @santoshambulgekar1996 Місяць тому +30

    भ्रष्टाचारी लोकांना जवळ कोण केलं? वांशिग मशीन कोणी वापरले

  • @YUw2320
    @YUw2320 Місяць тому +15

    आरे तुम्ही काय केल दहा वर्षात ते सांगा😂😂

  • @Ndr981
    @Ndr981 Місяць тому +37

    अरे भाई लोकसभा मे आपने मराठा आरक्षण पे क्यू बात नही की

  • @user-vv3mj3jd3i
    @user-vv3mj3jd3i Місяць тому +13

    पावर आणखी आरक्षण देऊ नका असच म्हणतं आहे, त्याच कुणबी प्रमाणपत्र आहे, जेवढे नेते आहेत सर्वनाच कुणबी प्रमाणपत्र आहे, फक्त गरीब मराठा समजला हे फसवत आहेत

  • @rajendrachaudhary1872
    @rajendrachaudhary1872 Місяць тому +10

    Only mva

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i Місяць тому +17

    अमित शहा जरा लाजा वाटू द्या तुम्ही कसलं नीच राजकारण करताय तुम्ही आल्यामुळे महाराष्ट्रात तुमच्या फक्त नऊ जागा आल्या तुम्ही नसता झाला तर कमीत कमी 20 जागा आल्या त्या भाजपच्या

  • @dhirajmagdum1181
    @dhirajmagdum1181 Місяць тому +11

    😂😂😂 अहो तुमच्या शेजारी अजित दादा आहेत की त्यांना विचारा की😂😂😂😂😂

  • @narayangarud298
    @narayangarud298 Місяць тому +45

    अरे तू महाराष्ट्राला काय दिले ते पहिले सांग. शरद पवार ने काहीच दिले नाही हे सगळे महाराष्ट्राला माहीत आहे पण तू काय दिले.

  • @shraddhawadkar5712
    @shraddhawadkar5712 Місяць тому +12

    15 लाख रुपये कोणाला दिले

  • @vikrampatil9521
    @vikrampatil9521 Місяць тому +35

    भाजप पण मराठा आरक्षण दिले की सत्ता येणार....Jr आरक्षण नाही दिले तर सत्ता जाणार हे नक्की

    • @navnathnavnath7562
      @navnathnavnath7562 Місяць тому

      शरद पवार पण देणार नाही भाऊ आरक्षण भाजप तर मराठा द्वेषी आहेच शरद पवार कॉंग्रेस हेही मराठ्यांचे दुश्मनच आहे यांनी ही मराठ्यांना साठ वर्षे सत्ता असताना काहीही दिले नाही हेही विसरून चालणार नाही

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 Місяць тому +3

    उध्दव ठाकरे यांना तर घाबरता, म्हणून तर श्रीमान उध्दव ठाकरे असे शब्द उच्चारता, ठाकरे महान आहेत हे यांच्या बोलण्यातून सिद्ध होते😅😅😅

  • @ishwarpande3884
    @ishwarpande3884 Місяць тому +3

    अमित शहा साहेब आमचा महाराष्ट्र हा पवार साहेबांनीच घडवलाय तुम्ही त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही तुम्ही तडीपार असणार नेते आहेत त्यामुळे तुम्ही पवार साहेब यांच्यावरच नाहीतर महाराष्ट्रातील कुठले नेत्या बद्दल बोलू शकत नाही

  • @deepaksandanshiv4369
    @deepaksandanshiv4369 Місяць тому +1

    शहा साहेब अशाच प्रकारे आपण आणि सन्मानिय मोदी साहेब यांनी सभा घ्यावेत👍👍जेणेकरून आपल्या सभेमुळे महाविकास आघाडी सरकारच येणार.. हे निश्चित

  • @shrisakhare6987
    @shrisakhare6987 Місяць тому +3

    अरे बाबांनो, आघाडीचे सरकार सत्तेवर आले की मराठा आरक्षण गेले म्हणता मग तुमच्या बरोबर असणारे शिंदे आणि अजित पवार यांना तुम्ही विचारायला पाहिजे हेच आघाडीचे सत्ताधारी होते आज तुम्ही यांना का विचारत नाहीत लोकांना मूर्ख बनवायचे बंद करा.

  • @avi3727
    @avi3727 Місяць тому +9

    सुपर जुमले बाज.

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 Місяць тому +17

    आगोदर आरक्षण नंतर मतदान.

  • @user-dt7rj6tm1f
    @user-dt7rj6tm1f Місяць тому +22

    भाजपच सरकारपाडा भाजपमुकतमहारासट

  • @sanjaymule6854
    @sanjaymule6854 Місяць тому +50

    साहेब आता मराठे बघून घेतील

    • @Hkxgg.165
      @Hkxgg.165 Місяць тому

      ओरिजनल मराठे राहिले बाजूला, अन् बेरड लोकच सध्या खानदानी मराठे झालेत,बेरड म्हणजे जे ग्रामीण भागातील लोकं आहेत त्यांना बेरड या शब्दाचा अर्थ लवकर कळेल 😂😂

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Місяць тому +2

      ​​@@Hkxgg.165मी ग्रामीण भागात आहे.बरोबर बेरड मराठे भाजप बरोबर आहेत 😂😂😂 जसं की लाड, दरेकर, एकनाथ शिंदे... आणि बेरड मराठ्यांची संख्या शहरात जास्त आहे. कारण शहरात बेरड मराठे लक्षात येत नाहीत.

  • @sharadjagtap5444
    @sharadjagtap5444 Місяць тому +11

    छान जोक

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 Місяць тому +6

    शरद पवारांचं बोट धरून तुमचे नेते राजकारणात आलेले आहेत,असे नेतेच म्हणतात.

  • @harishchandrashete7060
    @harishchandrashete7060 Місяць тому +4

    हा गुजराथी अफजलखान महाराष्ट्रातून हाकलून द्या

  • @ashokmhaske6985
    @ashokmhaske6985 Місяць тому +15

    15 लाखाचा जुमला काय झालं त्या 15 लाखाचं गाजर

  • @nageshkhavnekar4094
    @nageshkhavnekar4094 Місяць тому +15

    टरबुजा हटाव महाराष्ट्र बचाव

  • @akilmujawar9156
    @akilmujawar9156 Місяць тому +2

    अमितच्या जनतेची दिशाभूल करत आहेत 10 वर्षे सत्ता केंद्रात आणि राज्यात भाजपची आहे आणि प्रश्न शरद पवार ला विचारले जाते जरा तरी मनाची नाही तरी जनाची तरी वाटली पाहिजे

  • @gulabdholay7667
    @gulabdholay7667 Місяць тому +2

    शाह म्हणतात आम्ही खूप कामं केली अहो मग तुमचे नऊच खासदार का आले. थापाबाजाणा जनतेने तुमची आत्ताच जागा दाखवली.

  • @mukundvavale6629
    @mukundvavale6629 Місяць тому +2

    उद्धव ठाकरे यांच्या वर टिका केल्याशिवाय भाषण अपूर्णच.

  • @shankarlambhade5726
    @shankarlambhade5726 Місяць тому +13

    अरे टाकल्या अमित शहा पहिली 15 लाख देना तू बकबक कोण करू लागला 15 लाख रुपये खात्यात टाकले या मिशन

  • @BabasahebDhanak
    @BabasahebDhanak Місяць тому +3

    कितीही टीका केली तरी मतदान मिळणार नाही

  • @mhrstr101
    @mhrstr101 Місяць тому +3

    मुंबई चे उद्योग गुजरातला नेले

  • @mhrstr101
    @mhrstr101 Місяць тому +3

    महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले

  • @vikaspatil4590
    @vikaspatil4590 Місяць тому +4

    त्यांनी काय दिलं हे माहीत नाही , पण तुम्ही 🍉🍉🍉🍉🍉 च्या मदतीने काय नेलं हे महाराष्ट्र प्रेमी जनतेला नक्कीच माहीत आहे.

  • @AwsmTany5822
    @AwsmTany5822 Місяць тому +2

    अरे तुमचं पण 10 वर्ष झालं सत्य देना नरेंद्र मोदी की अंतरात राज्यात देवेंद्र बीजेपी ची सत्ता आहे ना येत नाही का मग आम्ही त्याला काय देता येत नाही का तुमचं कोणते जनतेने हात धरलेत

  • @yashwantpawar8414
    @yashwantpawar8414 Місяць тому +2

    शरद पवार हाच यांचा मुख्य विषय

  • @nitindeshmukh4291
    @nitindeshmukh4291 Місяць тому +1

    अमिषा पावसाळे सारखा बोलू राहिला आहे गृहमंत्री असून समोर मुर्खा का सारखं बोलणं जमणार नाही महाराष्ट्रात जय महाराष्ट्र

  • @user-uo2nb1xs5r
    @user-uo2nb1xs5r Місяць тому +2

    आता तर नक्की शरद पवार खेळी करून सत्ता आणतील, आणि आपल्या मराठा समाजला 100% आरक्षण देतील, हे 100% खर आहे, मित्रानो आता फक्त मतदान शरद पवार साहेबांना, नाही तर MVA ल जरंगे पाटील शरद पवार ल झोपू देणार नाही, जरंगे परेशन करतील,

  • @Vicky-Baba
    @Vicky-Baba Місяць тому +4

    भ्रष्टाचाराच्या विरोधात किती आहेत हे जनतेने पाहिलं. आरक्षणाला विरोध नाही तर मग जातीय जनगणना व संविधान मध्ये 50% ची आरक्षण मर्यादा का वाढवत नाहीत?

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 Місяць тому +2

    अमीत शाह तुझे केंद्रात ,राज्यात तुमचेच सरकार आहे.
    मग दे न मराठा आरक्षण तुला कोण अडवल.
    पुढच्या निवडणुकीत निवडून द्या मग मराठा आरक्षण देतो.
    या तुझ्या खोट्या बोलण्यावर कोणाचा विश्वास नाही.

  • @bhaulalpawar7687
    @bhaulalpawar7687 Місяць тому +2

    Amit शाह काय बोलतो त्यालाच काळात नाही

  • @Pratik_Barkule
    @Pratik_Barkule Місяць тому +1

    आरटीओच्या नियमाप्रमाणे रिक्षावाल्यांना 17 रुपये प्रमाणे भाडे द्यायला पाहिजे पण आरटीओच्या नियमाला पायाखाली घालून जर उबेर कंपनी रिक्षावाल्याला 13 14 रुपये प्रमाणे भाडे देत असेल तर ही सरकार पेक्षाही पावरफूल कंपनी आहे म्हणजे सरकारला ही मॅनेज कंपनी आहे उबेर

  • @anilpatil7189
    @anilpatil7189 Місяць тому +2

    मग आता बी जे पी चेच सरकार आहे की मग आता का देता येत नाही

  • @SureshYadhav-ld4dr
    @SureshYadhav-ld4dr Місяць тому +1

    महाराष्ट्रात येऊन वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात बोलतात त्या पक्षाला मतदार तडीपार करतात भाजपा तडीपार होणार आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +1

    अमित शाह यांच्यावर विश्वास ठेवू नका. मोदी सरकारने 2021 ची जनगणना केली नाही. NDA सरकारने ही आजपर्यंत जनगणना केली नाही. प्रत्येक जात आणि वर्गास सामाजिक न्याय देण्यासाठी, जात आणि वर्ग निहाय जनगणना करणार कधी?

  • @udaypanari4735
    @udaypanari4735 Місяць тому +2

    पुण्यात मोदीनी शरद पवार यांच्यावर भटकंता आत्मा म्हटल्यावर लोकसभेत भाजपची काय फजिती झाली बघा मग शरद पवार यांच्यावर बोला

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 Місяць тому

    शहाचा जाहीर धीक्कार.

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 Місяць тому +1

    भाजपणे मध्यम वर्गी्यांना देशो धडीला लावले, महागाही, बेकारी, ब्रस्टाचारी नेत्यांना मंत्री बनवता हेच का तुमचे कार्य

  • @jagdishadmane6762
    @jagdishadmane6762 Місяць тому +8

    Obc मधुन दया मग कोणीच काडू शकत नाही
    एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +1

    श्रीराम मंदिर बांधूनही उत्तर प्रदेशात भाजपाचा लोकसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाला.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +1

    महाराष्ट्र विकासात 11 व्या क्रमांकावर गेलेला आहे.

  • @sachinhande9387
    @sachinhande9387 Місяць тому +2

    नपुंसक गृहमंत्री

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +1

    राज्यात बेरोजगार युवकांची संख्या 40,00,000 झालेली आहे.

  • @skadam124
    @skadam124 Місяць тому +3

    आज आरक्षण उध्या सत्ता एक मराठा कोटी मराठा पाडनारच भाजपला आरक्षण ध्या नाहीतर घरी बसा

  • @NandakumarBhosale-hb7je
    @NandakumarBhosale-hb7je Місяць тому +2

    राहुलबाबा च्या नखाची सर नाही अमित भाई तुम्हाला.

  • @krishnaganjave9735
    @krishnaganjave9735 Місяць тому +1

    आरे तडीपार तुम्ही काय दिले महाराष्ट्रातील जनतेला
    दहा वर्षांपासून सत्ता कोणाकडे आहे

  • @pandurangjadhav2617
    @pandurangjadhav2617 Місяць тому +4

    अरे आता तुम्ही काय करता महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात तुम्ही मिठ टाकू नका.
    हिम्मत असेल तर पहिले आरक्षण द्या मगच बोला

  • @maniksuryawanshi868
    @maniksuryawanshi868 Місяць тому

    फक्त महाविकास आघाडीच

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +1

    भाजप म्हटले की जुमले. जुमले म्हटले की भाजप.

  • @abhayterkhedkar8122
    @abhayterkhedkar8122 Місяць тому

    जितकी टिका कराल तितके महाविकास आघाडीलाच फायदा होणार आहे

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu Місяць тому

    मोशा कलंक आहे

  • @BajiraoPawar-sz4qb
    @BajiraoPawar-sz4qb Місяць тому +2

    अगोदर ५० टक्केचया आत आरक्षणाचा जी.आर.दया मगच मतदान मागा नाही तर आरसा बघा,गणपत वाणी होऊ नका.

  • @suhasgawade9581
    @suhasgawade9581 Місяць тому

    पुढे बसलेल्या ऐकू येत नाही असं त्यावर भावत आहेत अमित शहा

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Місяць тому +1

    मराठा आरक्षणाला ज्याचा पाठिंबा त्यालाच मराठा समाज मतदान करणार

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 Місяць тому +4

    Tadipar Shah

  • @Nishabdk7
    @Nishabdk7 Місяць тому +3

    साहेब maratyna जे टिकणारे ओबीसी तून आरक्षण पाहिजे ते द्या आधी तरच महाराष्ट्रात bjp सरकार येईल नाहीतर khtakhat bjp चे आमदार पडत्यान...

  • @Strombreaker2340
    @Strombreaker2340 Місяць тому +3

    अरे केंद्र सरकारला सगळ्यात जास्त कर देणारं राज्य बनवलं आहे. आणि तुम्ही महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेता तडीपार YZ.

  • @uddhavkute4954
    @uddhavkute4954 Місяць тому +13

    सगळे वळनिवर येतात आले रे आले मराठा आले

  • @tanajihingole4299
    @tanajihingole4299 Місяць тому +1

    15 लाख का अजेन्डा कब पुरा होगा

  • @suryakantvaradkar1253
    @suryakantvaradkar1253 Місяць тому +3

    त्यांनी केले नाही म्हणून तुम्ही करणार नाहीत का

  • @raghunathgaikwad2998
    @raghunathgaikwad2998 Місяць тому

    दहा वर्षांत भाजपने काय काम केले ते सांगा उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 Місяць тому

    Mva only

  • @tanajihingole4299
    @tanajihingole4299 Місяць тому

    पहाटेचा शपथविधी घेऊन....शेतकऱ्यांचे 3000 कोटी रुपये केंद्राला पाठवणारा नेता...देवेन्द्र फडणवीस...

  • @vishalpatil6064
    @vishalpatil6064 Місяць тому

    माननीय जरंगे पाटील सांगतात त्याप्रमाणे आरक्षण द्या भाजप पुन्हा सत्तेत येईल

  • @umeshkumarwaskar9360
    @umeshkumarwaskar9360 Місяць тому

    टप्प्यात आलो की आम्ही कार्यक्रम करतो
    🔥आम्ही मराठे आहोत टप्प्यात आणून कार्यक्रम करतो!!
    मा.श्री मनोज दादा जरांगे पॅटर्न....✌🏻💪🏻💪🏻

  • @rajendrapatil8723
    @rajendrapatil8723 Місяць тому

    जेंव्हा जेंव्हा भाजप सत्तेत असतं त्या वेळेस मराठा समाजाला आरक्षण मिळतं आणि विरोधी पक्ष सत्तेत आला कि आरक्षण जातं.याचा अर्थ असा होतो कि भाजप टेंपररी आरक्षण देऊन मराठा समाजाची घोर फसवणूक करतयं.

  • @sajjanraojadhav5817
    @sajjanraojadhav5817 Місяць тому

    शहा साहेब, तुम्हाला जनतेने ओळखले आहे,

  • @murlidhardeshmukh961
    @murlidhardeshmukh961 Місяць тому

    अगोदर आरक्षण नंतर मतदान

  • @dipakbhakare
    @dipakbhakare Місяць тому

    फक्त obc मधुन आरक्षण द्या मराठा समाजाला बस

  • @kishornaik623
    @kishornaik623 Місяць тому

    बाहेरचे लोक आणून महाराष्ट्रातील लोकमान्य नेत्यांवर वर असे आरोप करून महाराष्ट्राची नाचक्की इथल्या नेत्यांनी करून घेऊ नये.एकदा गुरू म्हणता,कधी पद्म भूषण देऊन सन्मानित करता. ठिकाणावर आहात का?

  • @dr.sandipkirdat425
    @dr.sandipkirdat425 Місяць тому +2

    शहा कुछ भी करो, महाराष्ट्र में सत्ता का सपना छोड दीजिए

  • @KakaWagh-cu1pb
    @KakaWagh-cu1pb Місяць тому

    सूर्याजी पिसाळच्या औलदी हो यांच महाराष्ट्राच्या ऊभारी व भरभराटीस काय योगदान आहे त्याच्या भाषणा टाळ्याच टाळ्या वाजवतात काहीच लाज वाटत नाही का

  • @sanjayjadhav-bd2hk
    @sanjayjadhav-bd2hk Місяць тому

    15 लाख निवडणूक jumla तसेच ही आश्वासन

  • @bapuravmahagovind2887
    @bapuravmahagovind2887 Місяць тому

    आरक्षण घालणारे वरि तुम्हीचं साहेब

  • @kadamdhanaji23
    @kadamdhanaji23 Місяць тому

    वा रे गृहमंत्री काय म्हणावं याला....

  • @user-xb7nw6pc9i
    @user-xb7nw6pc9i Місяць тому

    तुम्ही ज्या जागेवर भाषण केलं ते कोणी दिले ते जनतेला सांगा मी किती उभा आहे ती कोणी दिली होती

  • @sanjaydeshmukh2416
    @sanjaydeshmukh2416 Місяць тому

    भाजपा हटाओ देश बचाओं

  • @Pratik_Barkule
    @Pratik_Barkule Місяць тому

    अमितजी शहा साहेब तुम्ही केंद्रीय गृहमंत्री आहात मग पुण्यातील उबेर कंपनीचा तुमच्यापर्यंत जीएसटीचा पैसा येतो का म्हणजेच सरकारपर्यंत ही एकदा आम्हाला रिक्षावाल्याला खात्री व्हायला पाहिजे म्हणजे कळल की आमचे 17 रुपयाचे अवजी 14-15 नी पैसे देत आहे आम्हाला ते सगळे पैसे भाजप सरकारच्या अकाउंट मध्ये जात आहेत यामध्ये आम्हाला समाधान वाटेल

  • @JaihindBabalsure
    @JaihindBabalsure Місяць тому

    थोडक्यात वाचला हो साहेब

  • @ajaysuruawanshi5877
    @ajaysuruawanshi5877 Місяць тому

    Pawar is power ,घाम फोडल्याशिवाय सोडणार नाही

  • @nandkishorjoshi-zm7xv
    @nandkishorjoshi-zm7xv Місяць тому

    जितेंद्र आव्हाड म्हणजे वाया गेलेला माणूस.आणि पवार भक्त.

  • @tayyabkhanpathan206
    @tayyabkhanpathan206 Місяць тому

    लोकांना सांगे ब्रम्हधान

  • @user-yk4yk3qe4w
    @user-yk4yk3qe4w Місяць тому

    शरद पवार याच्या काळात महाराष्ट्रात दाऊद टोळी पोसली गेली

  • @prakashmedatiya2524
    @prakashmedatiya2524 Місяць тому +3

    बीजेप सरकार असताना सुद्धा येथी लुद्योग गुजरात मध्ये चाललेत त्याच्या बद्दल बोला अमितजी

  • @rajendralingale6673
    @rajendralingale6673 Місяць тому

    झुटे तर तुम्ही आहात तुम्ही गेल्या 10 वर्षात काय केलं आमच्या मराठी आरक्षणासाठी