कधीही न पाहिलेली न ऐकलेली "गौतमी पाटील" 😍😍 | Gautami Patil Uncut | That Odd Engineer

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лип 2024
  • नमस्कार मंडळी,
    That Odd Engineer वरील podacast episode no 2 मध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कलाकार गौतमी पाटील आज आपल्याकडे आल्या आहेत. या podcast मध्ये गौतमी पाटील यांनी school life बद्दल, बालपणा बद्दल,earning या अश्या वेग वेगळ्या विषयांवर निवांत गप्पा मारल्या आहेत.चला तर भेटूया गौतमी पाटील यांना, आजच्या या अनोख्या भागामध्ये.
    Welcome to podcast episode no 2 on That Odd Engineer. Gautami Patil, a well-known artist from Maharashtra, joins us today. In this podcast, Gautami Patil talks about school life, childhood, earning, and family. Let's meet gautami patil in today's episode.
    Time stamps
    (00:00) : episode chi सुरूवात
    (04:05) : कोण आहे गौतामी पाटील
    (05:18) : शिक्षण
    (07:27) : Family problem
    (20:37) : लावणी की Dj show
    (26:15) : मारहाणीचा video
    (32:33) : Love story
    (37:45) : Dance मध्ये असं वेगळ काय
    (43:25) : viral video
    (01:06:26) : Future plans
    (01:08:23) : life kadun lesson
    (01:10:43) : Rapid fire
    Sharing this Work with you all is such a proud Moment, Do show immense love & support😄♥️
    Special Thanks - Avdhut Patkar,Aniket Nalawade,Marathi Kida.
    OddCreatives Team-
    Concept & Directed by - Shriraj Chavan
    Camera man - Swaraj Thite
    Rushikesh Patil
    Omkar pote
    Sushil Panchal
    Edited by - Vaibhav Thorat
    Assit Editors- Omkar Pote
    Saurabh Mahajan
    Manoj Kumar Biradar
    Graphics Designer - Aashish Patil
    Technical team - Dhurandhar , Ashutosh Patil,Pravin Yadav,Jagdish.
    .........................................................................................
    LIKE | SUBSCRIBE |SHARE|
    .........................................................................................
    follow me on-
    Instagram- @that.odd.engineer
    / that_odd_engineer
    facebook- Shriraj dilip chavan
    / raj.chavan.146
    .......................................................................................
    #marathipodcast #Gautamipatil #gautami

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @yagitasanjay9547
    @yagitasanjay9547 Рік тому +538

    तुम्ही ताई तुझी स्टोरी ऐकल्यावर खूप आनंद झाला कोणीही कितीही तुला टोल केलं तरी तू खचून जाऊ तुझ्या डान्स खूप भारी आहे इम्प्रेशन पण छान माझ्या मुलीला खूप आवडतात तुझे इम्प्रेशन तुला जे लोक वाईट बोलतात तुझ्या सोबत ज्यांनी वाईट केलं त्यांना
    देव त्यांना माफ करणार गोष्ट मात्र खरी आमच्या पूर्ण फॅमिली कडून फुल सपोर्ट आहे 👍🏻👍🏻 ❤️❤️☺️ जय खान्देश, ❤️❤️ फ्रॉम दमन मी,🙏🏻🙏🏻योगिता संजय,##गौतमी ताई

  • @komalshirke5098
    @komalshirke5098 Рік тому +66

    कसली भारी आहेस यार तु .....खूप हळवी आहेस ...पण तेवढं तु सोसलयस सुद्धा खूप लहान वयात 😔😘 तुझा स्ट्रगलला तर खरंच सलाम आहे.....तुझा डोळ्यात पाणी बघून खरंच मला पण रडायला आल 😭 माजी छोटी मुलगी तुजी खूप फॅन आहे ....

  • @technicalexpress9619
    @technicalexpress9619 Рік тому +57

    डोळ्यातून पाणी आले राव ।। ... आज गौतमी ची लोकांना प्रसिद्धी दिसते पण तिच्या मागे हिने किती गोष्टींचा सामना केला हे नाही दिसलं ..सलाम तुज्या ह्या जिद्दी ला ....।। कराडकर

  • @madhugavali4313
    @madhugavali4313 Рік тому +170

    लोक हसायला येतात पोसायला येत नाही
    सॅल्यूट आहे तूझ्या स्ट्रगल ला

  • @rahulagale800
    @rahulagale800 Рік тому +70

    गौतमीची एक गोष्ट आवडली मला
    कोणी कोणाचं नसतं आणि बिन्धास्त भिडा आपण मुली आहोत मुलांना जन्म देतो ❤❤❤

  • @user-ll8nl6ho8f
    @user-ll8nl6ho8f 8 місяців тому +11

    गौतमी तू खरोखर संकट दूर करून पाटलीन कशी असते ते दाखवा दिल आहेस याबद्दल तिळमात्र शंका नाहीये कला सादर करून पैसा तुझी ईश्वरी ताकत आहे तुझ्या कलेला सलाम

  • @reshmagaikwad4948
    @reshmagaikwad4948 Рік тому +53

    खरी गौतमी पाटील जगासमोर येण खूप महत्त्वाचे होते thank you so much तू स्वतः तुझा खडतर प्रवास सांगितला. तुझ्या मुळे खूप हसले रडू पण आलं खूप शिकायला मिळालं तुझा कडून

  • @ChinmayPatwardhan-zw8vo
    @ChinmayPatwardhan-zw8vo Рік тому +30

    💯कमी वय
    मोठा संघर्ष
    अमर्यादित संकटे
    पण यशस्वी होण्याची जिद्द ✌
    🙏ताईसाहेब तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @kumarghadge8367
    @kumarghadge8367 Рік тому +46

    एक साधी सरळ मराठमोळी हृदयस्पर्शी मुलाखत,
    सैराट सिनेमा नंतर महाराष्ट्रतील तरुणांना वेड लावणारी कलाकार म्हणजे गौतमी पाटील.
    भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा.

  • @VIHA3377
    @VIHA3377 Рік тому +93

    एक माणूस म्हणून कोणीही वाईट नसतो... Hats of u and keep it up🥰

  • @alkapatil8384
    @alkapatil8384 Рік тому +184

    गौतमी तु सच्चा मनाची आहे. जे मनात ते ओठांवर. पण स्वताला जप. ही दुनिया दारी आहे. भिऊ नको स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. 👌👌

  • @sandipjadhav2353
    @sandipjadhav2353 Рік тому +19

    आतापर्यंत फक्त मनोरंजन करणारी गौतमी पाहिली होती पण आज तुझ्या जिवणांचा प्रवास बघीतला आणि डोळ्यात पाणी आले

  • @kalpesh_late
    @kalpesh_late Рік тому +67

    पूर्ण मुलाखत बघितली .. गौतमी बद्दल चा आदर आणि प्रेम अजून वाढल यार 🥺💯🙌 खरंच सबसे कातील गौतमी पाटील 🔥😍❤️

  • @asmitavanjari6650
    @asmitavanjari6650 Рік тому +51

    संपूर्ण महाराष्ट्राने बघावी अशी मुलाखत.आयुष्याच्या दोन बाजू.

  • @rushikeshjoshi2546
    @rushikeshjoshi2546 Рік тому +106

    मुलाखत घेणाऱ्या दादांचे आभार कारण की त्यांच्या मुळेच गौतमी ताई ने आज तिच्या जीवनातील अनुभव आपल्या समोर मांडले. आणी बऱ्याच लोकांचे गैर समज होते ते दूर झाले . धन्यवाद भाऊ 🙏🏻😍

    • @sanjujadhav7464
      @sanjujadhav7464 Рік тому +2

      खुपच छान!त्या मुळे गौतमी ताईची खरी जीवन प्रवासाची गोष्ट जनतेला कळली, सलाम बेटा तुझ्या संघर्षाला, तु काय सोसलं तुलाच माहिती असो!👍 good luk.!!

    • @nitingolhar154
      @nitingolhar154 9 місяців тому

      ​@@sanjujadhav7464o

  • @DadasoKadam-yy4cr
    @DadasoKadam-yy4cr Рік тому +7

    गौतमी पाटील खरोखर आपलं निखळ हसणं आहे. ते तूम्ही चांगलं व्यक्तीमत्व आहे.देव तूम्हच्या पाठीशी आहे यात कधीही शंका नाही. देव तूम्हाला भरभरून यश देणार देणारच आहे
    माझा सलाम आहे तूम्हाला.

  • @mangilalgangurde71
    @mangilalgangurde71 Рік тому +8

    खूप दिल खुलाश मुलाखत , डोळ्यातून पाणी आले.
    खचून जाऊ नकोस जीवनाच्या संघर्षात चांगले वाईट अनुभव येतात त्या सर्वांना प्रखर पणे मुकाबला करावा. आणि पुढे जावे .
    तुला पुढील कार्यास खूप साऱ्या शुभेच्छा.
    सरांनी खूप छान मुलाखत घेतली.
    🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👍👍👍❤️❤️

  • @shravandesai1308
    @shravandesai1308 9 місяців тому +8

    ताई तुला या मामा कडून तुझ्या साठी मानाचा आशीर्वाद.जो मी कधीच कुणाला दिला नाही.तुला भावी आयुष्यात खूप खूप शुेभे च्छा.

  • @jspnjp
    @jspnjp Рік тому +33

    देवाची कृपा नव्हे तुझी आणि तुझ्या आईची कठोर मेहनत व धैर्य यामुळेच तुला यश मिळाले आहे.. ट्रोलर्सना फाट्यावर मारून चालत रहा... पुर्वी पण लोक म्हणायचे की "समाज घोड्यावर बसु देत नाही व पायी सुदधा चालु देत नाही".

    • @akshay4578
      @akshay4578 Рік тому

      AAP kaha the gyani baba😂😂

  • @ratanrao3033
    @ratanrao3033 Рік тому +16

    गौतमी तु स्पष्ट बोलणारी व खरी बोलणारी तसेच चुकले तर माफी मागणारी मुलगी आहेस.भरपुर मेहनती आहेस.अशीच मेहनत कर,तु मोठी कलाकार आहेस.

  • @atulbhalerao1
    @atulbhalerao1 Рік тому +147

    खूप सुंदर मुलाखत झाली, राज खूप सुंदर प्रश्न विचारले, गौतमीची वेगळी बाजू, वेगळं आयुष्य समोर मांडलं. सगळ्यांनी आवर्जून पहावी अशी मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @patilkrishna77
    @patilkrishna77 Рік тому +115

    अप्रतिम स्त्रीत्व,🚩👑एक कलाकार म्हणून गौतमी तुझा महाराष्ट्र सदैव आदर च करेल,,तुला आई भवानी यश शक्ति आरोग्य देवे हिच प्रार्थना💥⭐keep shining ⭐

  • @maheshtaksal4958
    @maheshtaksal4958 Рік тому +18

    एक नंबर ताई तु खुप मोठी महाराष्ट्रची स्टार होणार आहे जुन्या गोष्टीकडे दुर्लक्ष कर आणि आम्ही श्रोते तुझ्या पाठीशी उभे आहोतच ऑल द बेस्ट👍

  • @ShePlansDinner
    @ShePlansDinner Рік тому +49

    खूपच सुंदर interview 👌 गौतमी मधली खरी गौतमी सगळ्यासमोर आणल्या बद्दल खरंच खूप खूप धन्यवाद.
    गौतमी बद्दल स्त्री म्हणून अजून जास्त respect वाढला आहे.
    गौतमीचे विचार खूपच तिच्याइतकेच सुंदर आहेत.
    प्रचंड आवडली.....

  • @santoshwakde3025
    @santoshwakde3025 Рік тому +23

    एकदम साधी आणि आपल्यातली वाटणारी गौतमी एक उत्कृष्ट मुलाखत.याद्वारे तू एक आमच्यातली एकदम जवळची वाटू राहिली.तु एक चांगली कलाकार आहे.... आणि वेळेची पण तुम्हाला साथ आहे. तुमची चमक ही भारताबाहेर जाऊन डॉलर मध्ये कमायी करताल ही सदिच्छा...all the best for all you're group👍

  • @nikhilpadwal3430
    @nikhilpadwal3430 Рік тому +35

    GavtamI यार सलाम आहे तुला खरच ग अगदी तळमळ करून रुदायाच्या अंतःकरण पासून तू जीव तोडून अगदीं मनापासून तू बोलतेस ग खरचं तू पणं रडलीस आणि मला ही रडवलास यार खरच शप्पत सांगतो .... हया मुलाखत भाऊ ला पणं सलाम ... आणि ह्या भाऊ chya जागेवर मी असतो तरी यापेक्षा अजून भारी मी मुलाखत घेतली असती तुझी खरच यार रडवला तू यार सलाम आहे gavtami तुला मला लवकरच तुला भेटायची... तुझी भेट घ्यायची माझी लय इच्छा आहे

  • @ananddhokane69
    @ananddhokane69 Рік тому +28

    धन्यवाद दादा तुम्ही आमच्या समोर खरी गौतमी पाटील आणली आणि त्यांच्या खडतर जीवन प्रवासाची रूपरेषा दाखऊन दिली किती आदचानिवर मात करावी लागते जीवन जगताना ते आज कळले

  • @Gyani_Bhau_Vlogs
    @Gyani_Bhau_Vlogs Рік тому +18

    आज कळाल खरी गौतमी पाटील कोन आहे म्हणून कधीच कोणाला डायरेक्ट जज नाही करायचं ... खुप भारी ताई ❤❤

  • @jayshreeborde7780
    @jayshreeborde7780 Рік тому +9

    डोळे पानावले सर्व ऐकून.गौतमी स्वामी आहेत पाठीशी .पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.श्री स्वामी समर्थ.

  • @sitarampatere5480
    @sitarampatere5480 9 місяців тому +12

    गौतमी तुझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत जस की तु भिवु नको मी तुझ्या पाठीशी आहे ❤हे वाक्य स्वामींच आहे मी पण स्वामी भक्त आहे ❤ मी तुझा कार्यक्रम साखरपा सुर्वे यांच्यघरी पाहीला मस्त❤

  • @jitendrasalunkhe4990
    @jitendrasalunkhe4990 Рік тому +13

    गौतमी ताई तुझ्यातील कलागुणांना 100वेळा सलाम आई-वडिलांना धिर दे
    मागे फिरून पाहू नकोस पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा

  • @sanikaakshaykambale5238
    @sanikaakshaykambale5238 Рік тому +29

    😊ताई तू हिंमत सोडू नको तुझ्या सोबत आपले स्वामीराया आहेत😊...।।श्री स्वामी समर्थ।।

  • @abhijeetsonawane2915
    @abhijeetsonawane2915 Рік тому +32

    खूपच innocent आणि emmotional आहे गौतमी. Respected

  • @sahebraobhalerao2738
    @sahebraobhalerao2738 10 місяців тому +6

    अतिशय कमी वयात संकटाचे डोंगर पार केलेस सलाम तुझ्या येशाला गौतमी
    तुझे मन खूप निरागस आणि भोळे आहे
    खुप यश संपादन कर धन्यवाद,,

  • @anu_parivlogs
    @anu_parivlogs Рік тому +11

    खुप छान मुलाखत घेतली दादा तुम्ही.. आणि धन्यवाद कारण... गौतमी खुप छान आहे आणि तशी तुम्ही प्रेक्षकांसमोर ओळख दाखवली..खास करून त्या लोकांसमोर ज्यांचे विचार चांगले नसतात.. मला पहिल्यापासून खुप छान वाटते गौतमी.. खुप आवडते ❤😊

  • @makarandkagwade__17
    @makarandkagwade__17 Рік тому +48

    भावा तू गौतमीला संपूर्ण मुलाखतीत ताई म्हणून respectfully बोलत होतास ते खूप छान वाटलं👏👏👏👏👏👏👏,खूप मस्त झाली मुलाखत👌👌❤️💯
    Keep It Up Bro 🙌🙌❤️❤️

    • @gokulkumbhar6044
      @gokulkumbhar6044 Рік тому +3

      ताई म्हणून तर फ्लर्ट करत होता.

    • @makarandkagwade__17
      @makarandkagwade__17 Рік тому +1

      @@gokulkumbhar6044 काय?😲

  • @ravindraanap7675
    @ravindraanap7675 Рік тому +207

    गौतमी बद्दल गैरसमज होते मुलाखत ऐकल्यावर सर्व गैरसमज दूर झाले. खरंच अभिमान वाटतो तुझा संघर्ष पाहून .

    • @Rafian1924
      @Rafian1924 Рік тому +4

      संघर्ष केला असला तरी टीका तिच्यावर तिच्या बार बाला प्रमाणे नाच्ण्यावर होते.

    • @sayalimankar5116
      @sayalimankar5116 Рік тому

      ⁰00000000000000000

    • @arunsanas5926
      @arunsanas5926 Рік тому +3

      ताई तूम्ही आहे अशाच रहा....लोक बघतात कॉमेंट करतात त्या कडे लक्ष न देता तुमच्या कलेवर प्रेम करा...स्वामी तुमच्या पाठीशी आहेत....मला तुमचे डान्स आवडतात माझ्या मुलालाही आवडतात...अशीच प्रगती करत रहा.....मला नाही माहित आपली भेट कधी होईल का नाही ....best of luck dear sister..... काही चुकलं असेल तर माफी असावी ...

    • @sweetishinde1327
      @sweetishinde1327 Рік тому +3

      Ashi hi khup chagli vatte pn dance ka krte tasa ky kalt nahi

    • @sweetishinde1327
      @sweetishinde1327 Рік тому +2

      ​@@Rafian1924right ugach man's bolt nahit dance baar sarkh krte

  • @nitinsonar9520
    @nitinsonar9520 6 місяців тому +4

    खुपचं गोड खरच एक अभिमान वाटतो खूप एक सांगतो तुझ्या पाठीशी खरच एक दैवी शक्ती आहे आणि अशीच कायम राहणार आहे

  • @swatigire1989
    @swatigire1989 Рік тому +11

    कोण किती पण ट्रोल केलं तरी तू खचून जाऊ नको... आम्हाला तू खूप आवडते....तू खूप छान दिसतेस...आणि आता तुझा स्वभाव पण खूप छान आहे

  • @balijadhav2185
    @balijadhav2185 Рік тому +5

    गौतमी तू फार स्वच्छ मनाची साधी सरळ मुलगी आहेस स्वामी तुझ्या पाठीशी आहेत तुझ्या जीवनाचा प्रवास अत्यंत खडतर गेला आहे त्यावर तू मात करून आज तू चांगल्या मार्गाने इथपर्यंत पोहचली पण काळजी घे जो तुझा एक अनुभव तू सांगितलस माझ्या लक्क्षात नाही आला पण जपून वाग छान मुलाखत दिली आणि ज्यांनी घेतली तीही छान श्री स्वामी समर्थ

  • @mrunalshinde4234
    @mrunalshinde4234 Рік тому +14

    खरच एक माणूस म्हणून तुझ खरच आदर्श घेतला पाहिजे खरच खूप खूप ग्रेट. आहेस. मला तुझ्या बदल आदर. आणखीन वाडला लव्ह यू दि

  • @UttamMarkad
    @UttamMarkad 9 місяців тому +6

    गौतम बेटा, पुर्वी पासून असे काही लोक आहेत. त्यांनी देवाला पण खुप त्रास दिला होता. आज ही असे लोक जगात आहेत. त्यांचा शेवट चांगला होता नाही. असे उदाहरण खुपच आहेत. जय स्वामी समर्थ.

  • @digvijaygaikwad8853
    @digvijaygaikwad8853 Рік тому +16

    ताई तुझी माझी स्टोरी सेम आहे फक्त आजोबांच्या जागी माझी आजी आहे माझ्या आजीने आई ला मला सांभाळलंय मलाही सक्खी बहीण नाहीय नक्कीच ताई तुला भेटायला आवडेल 🥰🤗

  • @sanskrutighadge4808
    @sanskrutighadge4808 Рік тому +14

    खुप सुंदर मुलाखत दिली गौतमी, तुझ्या भविष्यात खुप आनंद येऊ हिच देवाकडे विनंती ❤❤

  • @pravinmore8856
    @pravinmore8856 Рік тому +25

    खूपच छान मुलाखत.. आत्ता पर्यंत पाहिलेली आणि सर्वात जास्त आवडलेली मुलाखत... श्री असाच पुढे जा भावा ❤️

  • @pruthvirajchavan2007
    @pruthvirajchavan2007 Рік тому +20

    खरी गौतमी बाहेर आणणारा हवा होता गौतमी साठी.....माझा भावाने ते काम केल......
    #oddcreative
    #thatoddengineer
    #loveyoubro

  • @vijaykhandekar5648
    @vijaykhandekar5648 Рік тому +9

    खरं च जिवनाचा जो खडतर संघर्ष करतो . तोच जिवना कडे सकारात्मक बघतो अभिमान आहे. गौतमीजी . खुप यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा अभिनंदन एक खुप आवडले कुणी तरी पाहिजे भाऊ वडिल काका ‌‌वैगरे ..... मनापासून शुभेच्छा.....हि दुनिया आहे दुसऱ्या ना वांगे खावू नका सांगणारे अनेक आहे .,... आणि स्व.ता खातात अनेक बघितले आहे.... खुप मोठ मन लागतं एका महिला च यश पचवायला..... ग्रेटच

  • @dbeeeeee
    @dbeeeeee Рік тому +24

    आत्म निर्भर बना मित्रांनो !
    खूप छान video … एकदम candid ❤. ताई तुझ्या हिमतीला सर्वांनीच दाद दिली पाहिजेल 🔥🫡

  • @saniyajagtap2795
    @saniyajagtap2795 Рік тому +7

    तुझा जीवनप्रवास खूपच हृदयस्पर्शी आहे. तुझ्याबद्दल अभिमान सुध्दा वाट तो की खूप अडचणी मधून तू स्वतःला सावरुन स्वतचं आस्तित्व निर्माण केलं. परंतु तुझे अनेक विडिओ पाहिले ट्यात तुझे अश्लील इशारे व नृत्य सादर करण्याची पद्धत नृत्याला ला शोभेल अशी नाही. तुझ्यात कला आहे तिला चांगल्या पद्धतीने सादर कर.🙏🙏

  • @atozgaming6562
    @atozgaming6562 6 місяців тому +3

    खूप स्ट्रगल करावं लागलं त्याना ,मुलाखत ऐकल्यानंतर त्या खूपच,धार्मिक व प्रेमळ वाटल्या

  • @bhimashinkarrashinkar913
    @bhimashinkarrashinkar913 Рік тому +2

    गौतमी ताई,
    तुझे ,पूर्व आयुष्य खडतर आणि खूपच कष्टप्रद होते. पण तुझ्या मनाच्या प्रांजळपणाने तुझा भविष्यकाल खूपच चांगला आहे. तुझ्या जिद्दीला माझा सलाम. अशीच कला क्षेत्रात विशेषतः महाराष्ट्राची भूषण असलेल्या लावणी कलेत तू पारंगत होऊन या क्षितीजावर तळपत रहावी हिच श्री गणेश व नटराज चरणी प्रार्थना.

  • @tejasjagtap4061
    @tejasjagtap4061 9 місяців тому +13

    "कोणताही माणूस जन्मताच वाईट नसतो हो त्याच्यावर आल्याली परिस्थिती ही वाईट असते". 💯💔

  • @123888435
    @123888435 Рік тому +20

    Goutami born talent..Film industry waiting for you..Lots of love from Nagpur....

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs 9 місяців тому +3

    अप्रतिम मुलाखत गौतमी पाटील यांची मनमोकळेपणाने बोलल्या हसत खेळत उत्तरे देता त अभिनंदन आपले आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस

  • @mahadevmane24
    @mahadevmane24 Рік тому +9

    ताई अगदी छान मुलाखत झाली. तुमचे अनुभव अगदी छान. लोकांना असेच अनुभव देत राहा. धन्यवाद.

  • @chandrapriya1253
    @chandrapriya1253 Рік тому +14

    तू स्वामींची भक्त आहेस यातच आलं सगळं स्वामी आपल्या मुलांची परीक्षा घेतात पण त्या परीक्षेमध्ये कधीही नापास होऊ देत नाही त तू जर प्रामाणिक काम करत आहेस तर तुझी प्रगती कोणीही थांबवू शकत नाही खूप शुभेच्छा तुला

  • @sanketvaeade7942
    @sanketvaeade7942 Рік тому +50

    खुप सुंदर मुलाखत झाली भावा सगळ्या नी एकदा तरी ही मुलाखत बघावी म्हणजे सगळ्यांचे गैरसमज दूर होतील मस्त काम केलं भावा 😊

  • @ranithakurdixitbarshi2283
    @ranithakurdixitbarshi2283 Рік тому +18

    After watching this interview khup jast proud feel gautami sathi ....waaaa kai porgi ah he ...khrach yaar evdhe struggle ani evdhi controversy houn pan himmat harli nahi ...love u lots gau....hats off to u ...#girl power

  • @sheetalpatil8159
    @sheetalpatil8159 Рік тому +41

    Salute to Gautami. We don't know about her. Now we know about her!! Shree Swami Samarth 👍👍

  • @sanjaydarekar31
    @sanjaydarekar31 Рік тому +41

    Such a simple , matured cute girl she is.

  • @testoflifeinphysics4131
    @testoflifeinphysics4131 Рік тому +74

    Thank you dada❤ तुम्ही वेगळी गौतमी that means खरी गौतमी समोर आणलीत, great work , keep growing ❤❤

  • @techdeep9312
    @techdeep9312 Рік тому +9

    पैसा आला की लोकांना सगळं आवडायला लागतात.. beauty of money ❤

  • @sharadphulsundar3441
    @sharadphulsundar3441 10 місяців тому +2

    गौतमी मन मोकळेपणाने छान मुलाखत दिली स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत दुःखाची दरी ओलांडल्या शिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही अखेर प्रेक्षक तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थांच्या रूपाने काही प्रेक्षक तुझ्या पाठीशी राहतील घाबरू नको पुढे चालत राहा धन्यवाद

  • @sachinlimaye2402
    @sachinlimaye2402 Місяць тому +1

    गौतमी तुझं नृत्य मला खूप आवडतं. तुझे हावभाव, अदाकारी फारच सुंदर आहे.
    फक्त ह्या क्षेत्रात काम करत असताना आपली संस्कृती, आपलं चारित्र्य जप. अवास्तव प्रसिद्धीपासून लांब रहा. तुझा हा मराठीपणा, नटखटपणा अबाधित ठेव. आणि अल्पावधीत मिळालेल्या पैसा व प्रसिद्धीने हुरळून जाऊ नकोस. तुझ्या कलेतील सातत्य कायम ठेव.
    तुला भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा

  • @sunitamahanor4127
    @sunitamahanor4127 Рік тому +3

    खरंच जे रियल लाईफ मध्ये अनुभवतात तेच हे बोलू शकतात की कोणीही कोणाचं नसतं स्वतः शिवाय कोणावरही डिपेंड राहू नका, स्वतः चे स्वतः जगा स्वतः साठी स्वार्थी होवून जगा हे जीवन खुप सुंदर आहे हे मी माझ्या मुलांना सांगते...कारण मी जे भोगले त्यामुळे बोलते...
    खुप छान आहे ... मुलाखत

  • @makarandkagwade__17
    @makarandkagwade__17 Рік тому +42

    खूपच Inspirational आणि Motivational Struggle Story आहे गौतमीची Big Big Big Salute To Her!!!👏👏👏👏👏👏👏❤️💯👌👌👸👑✨💫

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 Рік тому +2

    खरंच राज खूप छान बोलतं केलं गौतमी ला
    मला आज कळलं तु सद्ध्या कायं करतो आणि जे करतोय ते भारी चाललंय
    कायं तुझी भाषा शैली आणि गौतमी नी खूप शुभेच्छा छान प्रतिसाद दिला तुम्हा दोघांचे खूप खूप कौतुक अनुभवाने आलेला खरे पणा लोकांन पर्यन्त पोहचला 🎉🎉❤❤

  • @nikitamagar6295
    @nikitamagar6295 Рік тому +9

    लखात एक बोललीस ...मी माज्याजिवावर उभी आहे तर कोणी बोलायला येत नाही🥰

  • @swapnilkasbe4647
    @swapnilkasbe4647 Рік тому +63

    Her Innocence, Accepting Mistakes, Seeking Forgiveness, Simplicity, And Struggling Life Story everything is Awesome, Nice Interview #RESPECT

  • @ganeshshinde2548
    @ganeshshinde2548 Рік тому +127

    34:27 - 35:21 true lines...(सोबतीचा साथीदार) ❤ salute to her overall journey... एक हृदयी स्पर्शी प्रवास... आणि विशेष म्हणजे जो अशा परिस्थितून जात असतो त्यालाच ह्या भावना कळत असतात. त्यामुळे नेहमी संकटात असणाऱ्यांना एक प्रेमळ साथ द्या... तो तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही... ☺️

  • @suvedkolhe
    @suvedkolhe Рік тому +3

    एक हृदयी स्पर्शी प्रवास... आणि विशेष म्हणजे जो अशा परिस्थितून जात असतो त्यालाच ह्या भावना कळत असतात. त्यामुळे नेहमी संकटात असणाऱ्यांना एक प्रेमळ साथ

  • @arunshingare7039
    @arunshingare7039 Рік тому +4

    गौतमीताई तु खुप छान बोलतेस , बोलताना खुप प्रामाणिकपणा आहे.खुप कष्टाने पुढे आलीस , पुढेही सर्व छान होईल,तुला खुप खुप खुप शुभेच्छा

  • @ashokdere
    @ashokdere 10 місяців тому +3

    खुप छान ताई पुढील आयुष्यात तुला कोणतेही संकट येऊ नये या सदिच्छा
    सर्वात महत्वाचे म्हणजे संकट आले तरी तु त्याचा सामना 100%करू शकतेस

  • @Bepositive54
    @Bepositive54 Рік тому +1

    मला तर गौतम पाटील आणि तिचे विडिओ हे काही माहीत नाही पण ती स्वामीभक्त आहे आणि आईवरच प्रेम तिची स्टोरी ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी आल किती साधी वाटते ही, विचार खुप मोठे .स्वामी आहेत सोबत सगळ्या संकटातून बाहेर निघेल ही मुलगी.

  • @Adhirajtanujamaheshdale
    @Adhirajtanujamaheshdale Рік тому +13

    जे खूप हसताना ते मनातून खरच खूप एकटं हे उदाहरण म्हणजे गौतमी,..

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka Рік тому +24

    You are a hardworking girl Gautami. Keep going. You are a tough girl who has created a path for herself with utter hardwork. Blessings with you always❤❤

  • @FoodyFamily2023
    @FoodyFamily2023 Рік тому +2

    मी पूर्ण व्हिडिओ पाहिला गौतमी एवढी sorted मुलगी आहे
    feeling proud n कणखर देशा महाराष्ट्र देशा हे खरच खर वाटायला लागल ........
    खूपच छान मुलाखत घेतली keep up d good work brother....
    दोघांनाही wishing bright future n loads of love❤

  • @prashantsatam5986
    @prashantsatam5986 Рік тому +5

    कोणी किती जरी टीका केली तरी संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे, गौतमी पाटील तुला मानाचा मुजरा.

  • @kinjusdance1726
    @kinjusdance1726 Рік тому +13

    गौतमी तू स्वच्छ मनाची आहे, पण ही दुनिया खूप घाण आहे, जपून राहा तुझी काळजी वाट्ते ग....मी पण धुळे ची आहे. नेहमी सतर्क राहत जा.....स्वामी समर्थ

  • @ratantakpire8107
    @ratantakpire8107 Рік тому +10

    खरंच गोतमी खूप छान 🥰👌👍दिलदार आहेस गोतमी ❤️

  • @user-cj4wd1rj6s
    @user-cj4wd1rj6s Рік тому +5

    खूप सुंदर मुलाखत.झालं गेलं विसरून वडिलांना आर्थिक मदत कर.या वयात त्यांना मनाचा मोठेपणा दाखवून

    • @sachinb.1703
      @sachinb.1703 Рік тому

      लाखात एक वाक्य बोलले

  • @sanjujadhav7464
    @sanjujadhav7464 10 місяців тому +9

    ह्या मुलाखती मुळे 90%लोकांना गौतमी कळली, ह्या भावाला विसरू नको!👍

    • @goldyy134
      @goldyy134 9 місяців тому +1

      Caption made takaly tas khrch lagn jalay ka gautamich mhn khup motha video ahe so v4tiye bghayla jmnar nahi

  • @shrikantbabar4556
    @shrikantbabar4556 10 місяців тому +5

    जे नशिबात असत ते कोणी ही मिटवू सकत नाही.. सद्गुरू गुरुदेवाची तुझ्यावर खूप खूप . कृपा होवो...gaauu 🎉 🕉️ नमः शिवाय🎉

  • @rmpatil442
    @rmpatil442 Рік тому +14

    Really inspiring to all, such struggle to win. And I trust Gautami Tai shut down the mouth of so-called reformist. Salute to you.

  • @archanavaishnav4306
    @archanavaishnav4306 9 місяців тому +3

    Goutami tu khup goad ahes....May God bless you Always....self-made womam....she will b definitely an iconic personality in future....

  • @vikramchandgude2683
    @vikramchandgude2683 Рік тому +7

    Har chehare ke piche ek kahani hoti hai . Samjne wala chahiye.
    Mast interview the odd engineer nd team . I just came across about her controversies but never seen her shows neither on mobile . But I believe this interview is far heart touching than enjoying shows .

  • @madhavchoble1706
    @madhavchoble1706 Рік тому +25

    Gautami बोलताना खूप भित बोलते आस वाटत ❤️आणि डान्स करताना बिन्धास्त वाटते♥️

  • @uttampatil1388
    @uttampatil1388 9 місяців тому +4

    First Time I Have I Read your Family History and Tai I am proud of You Don't wory God Blessed you

  • @jayadeo
    @jayadeo Рік тому +1

    अत्यंत सुंदर मुलाखत आहे. एका स्त्रीला किती सोसावे लागते हे गौतमिने खूप सुंदर शब्दात सांगितले आहे. अत्यंत प्रामाणिक पणे उत्तरं दिली आहेत. तिच्या आयुष्यात जे काही घडले ते फारच दुःख दायक आहे. परमेश्वर तिला यश देवो आणि अशीच सुंदर विचारसरणी राहो. अप्रतिम मुलाखत! All the Best.👍🙏

  • @vaishalijadhav1585
    @vaishalijadhav1585 Рік тому +9

    Fakt katil gautami bolu naka karan tya katil gautamichya smile pathi itka dukh ahe ani aaj ti tichya payavr ubhi ahe tr tila jagudya hey anandacha aayushya you are so sweet I m proud of you

  • @snepin1
    @snepin1 Рік тому +8

    This video just popped up randomly and I was surprised.Nice interview ,you brought out her inner true pure soul.I have never seen her videos nor know about controversy which she was talking about. Seriously she is very brave and hats off to her for facing challenges with a smile. You are a very good interviewer. perfect questions ,correct tone and honest answers.Amazing work ,Congrats and all the best to both of you.

  • @suniljaybhimkhupsundargitt7597

    खरच अभिमान वाटतो गौतमी बध्दल खुप सघंर्ष केला जिवनामध्ये खुप खुप अभिनंदन गौतमी तुझे🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🎋👌

  • @girishbamgude5825
    @girishbamgude5825 5 місяців тому +2

    Khup bhari interview aahe ha….. everyone must remember, don’t judge a book by its cover…. Gautami Tu superstar aahes…keep rocking 👍

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 11 місяців тому +1

    स्पष्ट वक्ता पणा साधेपणा आणि जे मनात ते ओठात आणि डांस तर एक नंबर आणी मुलाखत घेणार्यानी खुपच सुंदर मुलाखत घेतली आहे धन्यवाद

  • @sonanathchandgude4540
    @sonanathchandgude4540 Рік тому +3

    गौतमी ताई तुझी कहाणी पण माझ्यासारखीच आहे मी पण आयुष्यात खूप दुःख सहन केले आहे पण म्हणतात ना एक ना एक दिवस नक्कीच यश आई अंबाबाई सदैव तुझ्या पाठीशी राहू काहीहि होऊ दे पण खचून जाऊ नकोस तुझी वाटचाल पुढे अशीच चालू राहू दे एक ना एक दिवस तू उंच शिखरावर तुझ्या भव्य वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा खचून जाऊ नकोस कितीही संकटे येऊ त्या संकटांचा सामना तू खूप छान आणि लोकांना काय माहिती आपण आपल्या आयुष्यात कसं लोक मागेच खेचायला कडे लक्ष देऊ नकोस त्यांना तुझे त्यांना तुझे सुख भगवत नाही आईचा खूप छान सांभाळ कर बाबा नसले म्हणून काय तिची एक मुलगी आहे सगळ्या जबाबदाऱ्या पार बाबा नसल्याची जाणीव होऊन सदैव खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी खूप खूप धन्यवाद कमेंट चा रिप्लाय कर तुला आवडले असले तरी रिप्लाय पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुझं लावणी डान्स असं चालू राहू

  • @Aahaana10
    @Aahaana10 Рік тому +11

    Such a beautiful interview...Her innocence, emotions, smile simply great. She is a pure soul....Best wishes for your Future Gautami....

  • @shreedhanvantariayurved8959
    @shreedhanvantariayurved8959 Рік тому +5

    खुप निर्भीड ऊत्तम मुलाखत . Be strong...work hard...best wishes for future 👍👍👍👍👍👍

  • @mohangangan6061
    @mohangangan6061 5 місяців тому

    खुप चांगले विचार आणि कौतुकास्पद बोलते ताई तू जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा, डेरींग, धाडस, हे सर्व गुण असल्याने तूला प्रेक्षक डोक्यावर घेत आहेत. ताई तूझा हा प्रवास अखंड सूरु ठेव. देव तुझ्या पाठीशी आहे बस्स 👍👍🙏

  • @radhikathavare9832
    @radhikathavare9832 Рік тому +8

    तुला खूप यश मिळू दे... आणि तुला वडील आणि भावा च प्रेम मिळो आयुष्यात.. खूप प्रेम आणि आदर वाटला तुज्याबद्दल.. More power to u.. God bless u🌹💓

  • @sanjivanikamble413
    @sanjivanikamble413 Рік тому +7

    साथ देणारा पाहिजे सोडून जाणारा नाही 👍👍👍👍👍👌👌👌👌👌♥️😍