जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाने । भजनसम्राट भाऊसाहेब धावडे सर । खूप भारी साथसंगत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 15

  • @prakashrgadekarbhajan5048
    @prakashrgadekarbhajan5048 6 місяців тому +3

    भावपुर्ण गायन.

  • @rupeshkadam8286
    @rupeshkadam8286 2 роки тому +4

    तबला वादन एक नंबर
    आणि बुवांचा आवाज गोड आहे
    लय भारी लय भारी💯💯💫💫👌🤘

  • @dnyandeojagdale2395
    @dnyandeojagdale2395 Рік тому +2

    राम कृष्ण हरी

  • @shivajimalghe7766
    @shivajimalghe7766 11 місяців тому

    खूप छान सर❤

  • @ramdaspotghan5266
    @ramdaspotghan5266 Рік тому +1

    !! खूपच छान !!

  • @surekhasatpute1102
    @surekhasatpute1102 Рік тому +3

    Nice

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 2 роки тому +2

    संत जनाबाई या एक थोर संत होऊन गेल्या. त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन प्रत्यक्ष पांडुरंग त्यांना दळण दळायला मदत करतात आणि हा अभंग जनाबाई जात्यावर दळण दळताना म्हणत आहेत.! खूप सुंदर बोल आहेत या अभंगाचे किंबहुना जात्यावरच्या ओवीचे.! *"जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाणे.."* खूप छान गायला आहे.!

  • @shashankdhumal4591
    @shashankdhumal4591 2 роки тому +1

    अप्रतिम सर 🌹❤️

  • @ujjwalashinde8683
    @ujjwalashinde8683 2 роки тому +1

    खूप सुंदर भजन

  • @ujjwalashinde8683
    @ujjwalashinde8683 2 роки тому +2

    अप्रतिम आवाज सर

  • @uvpadole559
    @uvpadole559 2 роки тому +2

    ऐकुन मन प्रसन्न झाले