Live Bhim Song | कुंभारा परी तू भीमा समाजाला घडविले | Prakashdip Wankhede | Tejas Khaire Official
Вставка
- Опубліковано 20 сер 2024
- 🎼 Song :- कुंभारा परी तू भीमा समाजाला घडविले
📃 Lyrics :- अमृत बागडे
🎤 Singer :- प्रकाशदिप वानखेडे
❤ Producer :- Tejas Khaire
🎵 Lebal :- Tejas Khaire
🎬 Video Edit :- Tejas Gunwant Khaire
©®Copyright Owner © :- Tejas Khaire Official UA-cam Channel
● DM For Paid Promotion & Collab 🙏🏻
● For Any Business Inquiries 👇🏻
● WhatsApp :- +918805161830
● Email id :- manjukhaire1@gmail.com
Connect With Us On Social Media 👇
♦ Instagram :- 👇 😍
/ tejas_khaire1
♦ UA-cam Channel : - 👇 😍
/ tejaskhaire
♦Facebook Page :- 👇 😍
/ tejaskhaireo. .
●अशा प्रकारचे विडिओ बघण्याकरिता Tejas Khaire या फेसबूक पेज ला Follow आणि Like नक्की करा.. ❤
music credit :
Hashtags :
#tejaskhaire #KumbharaPariTuBhima #livebhimsongs #liveqawwali #warorbhimsongprogram #prakashdipwankhede #amrutbagde
Jay Bhim..!
Tejas Khaire
हे भजन श्री अमृत वंदूजी बागडे यांनि लिहिले आहे. ते माझे आजोबा आहेत. आज त्यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या भजनातून ते आजही जीवंत आहेत याचा अभिमान वाटतो .जय भीम .
Thank You Mam Comment Kelya badal Jay Bhim
he geet ajramar Rahil
@@TejasKhaireki kihu Dr de XD
Jaibhem medam
मॅडम खरंच आजोबा आजही जिवंत आहेत 😢
एक नंबर गान लिहल सरांनी.. त्यांना मानाचा जय भीम
या गाण्याचे लेखक आणि गायक या दोन्ही महान कवी आणि गायकांचे खुप खुप आभार जयभिम जयसंविधान.
हे भिम गीत गायक वानखेडे साहेबांनी अतिशय उत्तम पणे गावून सजविले आहे.
Super super super
Krantikari Jai bhim
खुपचं जबरदस्त गायिले
अतिशय सुंदर गित आहे.
कवि आणि गायक यांना मानाचा जयभीम!
🙏🪷🙏🪷🙏🪷🙏👏👏💐 नमो बुद्धाय जय भीम जय संविधान नमन वंदन अभिनंदन महामानवाला कोटी कोटी प्रणाम साधू साधू साधू गीतं गायक साहेब धन्यवाद सुंदर बहुत बहुत धन्यवाद सर सुंदर
प्रकाशदीप वानखेडे …. साहेब
आपला आवाज खूपच छान आहे…
गायकीत दम आहे…॥
मोनिका तुमच्या आजोबा हयात असतील तर त्यांनी लिहिलेली गाणी जपून ठेवा हा अनमोल ठेवा आहे
खुप छान सर
अप्रतिम दादा .जयभीम नमोबुध्दाय जय भारत 🌹🌹🙏
Ta da da pa ga sa sa gayaki uttam. Dada Jay bhim
Jai bhim
Sir farach chhan prastuti keli.jaybhim,jay.mulniwasi,Jay savvidhan, Jay bharat.
वाह काय छान गायलं जयभिम 🙏
अतिशय छान आवाजात भिम गीता चे सादरीकरण
Kubh sundar song prakash Wankhede
गिताचे शब्द रचना आणि आवाज अप्रतिम खूपच छान जय भीम
अतिशय उत्तम कवन आहे.खुपच छान.
बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या उपकाराची जाणीव असलेल्या या गीतकारानी विचार अतिशय प्रभावीपणे आपल्या कवनामधे मांडले आहेत.त्यांना नमो बुद्धाय जय भीम.
जयभीम
सारखं सारखं ऐकतो मी तर खूप सुंदर गीत आहे
All The Best Wankhade Sir, Jaybhim JayKranti JaySavidhan Namo Budhay Jay Bharat.🇮🇳🇮🇳🇮🇳 👍
Thank You, Jay Bhimaray Jay Shivaray Namo budhay Jay Bharat.🇮🇳🙏🌹
Kya baat hai ❤❤❤❤
No1 song
Jay bhim namo buddhay💙🙏
❤❤❤ अति सुंदर रचना & तर्ज आहे, आवाज अभिनंदन शुभेच्छा!
खुप सुंदर गीत
खुबच छान गान गायल साहेब तुम्ही जय भीम
गीत एकून अंगावर शहारे आले🙏🙏🙏
Bohot jordar bhau 🎉
खूप छान शायरी namo budhay
जय भीम जय संविधान
खूप छान गाणे लिहिले आहे. अशी किती तरी अज्ञात गाणी आणि गायक आहेत. बाबासाहेबांची चळवळ जिवंत जर कोणी ठेवली असेल तर गायक आणि कवी यांनी सॅल्यूट
👌Prakash bhau best👌
Lay bhari. Jay bhim
Very nice Bhimgeet Krantikari Jay Bhim Dada
Aaplya aajobache Mangal ho. Jay bhim
Nice dada
Jai. Bhim. bhu
Jey bhim bhau super 🙏❤❤❤❤❤❤❤
Jai. Bhim. Dada.
खूप छान दादा
मयुरी खाडे आफीशीयल वर पहा
आम्ही शुद्धा संगीत दिले आहे
मला गित खूप आवडते ❤❤
Jay bhim
Jay b.
Super,
स्टेजवर एवढं दर्जेदार गीत गायत असताना गायका पेक्षा श्रोत्यांना कसा आनंद होईल अशा पद्धतीने गीत गायले पाहिजे शक्यतो स्टेजवरच्या चुका टाळल्या पाहिजेत. जय भीम
खुप छान गीत जय भीम भाऊ 🌹🙏🌹
Jaybhim,namo bhudhay
Aapale mangal ho.
Jaybhimwankhadesir
Nice
फारच सुंदर
Very nice sound 👍👌🙏
Nice 🎧🎧🎧🎧🎧Super quality Hourt touching
💙💙💙
नमो बुध्दाय जय भीम 🌹🌹🌹🌹🌹
जयभीम मित्रा कसा आहेस. कुठ पर्यंत रेल्वे आली आहे.🙏💐💐🌹
Khup Chan Aawaz Sir Jay bhim 🙏
अतिशय सुंदर आशय आणी आवाज तर अप्रतिम 🎉🎉❤
Khup chhan jay bhim namo budhay 🙏🙏
स्टेजवर चुका टाळण्याचे नियोजन करून गावे..हे गीत ज्या दर्जेदार संगीतबद्ध केले ती मजा या स्टेजवर दिसली नाही कोर्स सुध्दा कमजोर आहे तीच गत संगीत कामांची दिसून येते..
Hi
खुप छान सर
Jay bhim
Nice
Jay bhim