किती सुंदर,अप्रतिम आणि खरे विचार सांगितले सर..खरंय..अगदी बरोबर..पैसे आले की आई वडील नव्हे बायको सोडून मुलाला कुठलीच "नाती" दिसत नाहीत.वाईट गोष्टींचा अनुभवा शिवाय चांगले कळत नाही.,पूर्ण आयुष्य म्हणजेच एक परीक्षा असते,वाईट व्यक्तीने चांगल्या माणसाला कितीही वाईट दाखवले तरी चांगला माणूस चांगलाच राहतो(त्याच्या विचार आणि वागण्याने),स्त्रिया आहेत म्हणून सर्व माणूस प्राण्यांना "पृथ्वीवर प्रवेश" आहे,हे विसरू नये,"मीपणा" सोडला तर खूप काही कमावता येत,अस कोणी नसतं की ज्याला कोणाचीच गरज नसते.प्रत्येक व्यक्तीला कोणाची तरी गरज असतेच..मीपणा सोडला तर "माणुसकी"जागी होईल. सगळ एकदम खर सांगितलं सर...शेवटी काय.."आयुष्य सुंदर असतं".... पण जगता आल पाहिजे..""स्वार्थाच्या पलीकडे जाऊन.. स्वार्थाच्या पलीकडे जाऊन…..""
आपल्या आयुश्यात येणारी सुख दुःख, तसेच चागले वाईट दिवस हे ऊन सावली समान असतात. शास्वत असे काहीच नसते. सर्वांशी सलोख्याचे वर्तन करणे तसेच माणसाची पारख करुन च सर्व काही व्यवहार केले पाहिजे. आजच्या कसोटी च्या जगा मध्ये कोणाचाही अंदाज येत नाहीं. मग ती रक्ताची नाती असो वा जोडलेली असो, किंवा आपले सहकारी असोत सदैव नजरअंदाज करूनच ठरवले पाहिजे.. थोडक्यात आपण जागृत राहून सर्व काही योग्य विचाराअंती निर्धार. केला पाहिजे म्हणजे सर्व जीवन मूल्ये जतन केली तर आपल्याला यशाचे. शिखर प्राप्त करणे खुपच सुकर होईल असा संदेश या विचारातून आपणाला मिळतो. असे म्हणावे लागेल. 👌👌विचार.
खुप खुप सुंदर आहेत तुमचे विचार कळावे ही विनंती धन्यवाद
Uttam suvichar manat yene Hi Ishwarachi amap krupa aste
😂😂😂❤❤
खरंच दादा तुम्ही देवा अवतार माणूस आहे तुमचे अनमोल विचार ऐकून मन माझं प्रसन्न झालं
Thanks
😅 0:28
😅 0:28
Yethi kunya pahije hota
दादा नमस्कार अगदी बरोबर सांगितले धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली
फारच सुंदर विचार सुविचार आहेत
Very nice thought Superb🌹🌹🌹👌👌👌
खूप छान सुविचार देतात दादा तुम्ही तुमचे उच्च विचार आहे❤
खूप छान
😊😊😊😊
किती सुंदर,अप्रतिम आणि खरे विचार सांगितले सर..खरंय..अगदी बरोबर..पैसे आले की आई वडील नव्हे बायको सोडून मुलाला कुठलीच "नाती" दिसत नाहीत.वाईट गोष्टींचा अनुभवा शिवाय चांगले कळत नाही.,पूर्ण आयुष्य म्हणजेच एक परीक्षा असते,वाईट व्यक्तीने चांगल्या माणसाला कितीही वाईट दाखवले तरी चांगला माणूस चांगलाच राहतो(त्याच्या विचार आणि वागण्याने),स्त्रिया आहेत म्हणून सर्व माणूस प्राण्यांना "पृथ्वीवर प्रवेश" आहे,हे विसरू नये,"मीपणा" सोडला तर खूप काही कमावता येत,अस कोणी नसतं की ज्याला कोणाचीच गरज नसते.प्रत्येक व्यक्तीला कोणाची तरी गरज असतेच..मीपणा सोडला तर "माणुसकी"जागी होईल. सगळ एकदम खर सांगितलं सर...शेवटी काय.."आयुष्य सुंदर असतं".... पण जगता आल पाहिजे..""स्वार्थाच्या पलीकडे जाऊन.. स्वार्थाच्या पलीकडे जाऊन…..""
सगळाच आढावा घेतला...
खूप खूप थँक्स
❤❤❤
नेहमीच तुमचे सुविचार खुपच सुंदर असतात. शिकण्या सारखे आहेत.
खुपच सुंदर दादा फार छान 🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐
खुप छान खुप छान सुविचार 💐🙏🙏
मस्त आहे सर मस्त
Vithoba sutar khup chhan vichar
खूप खूप धन्यवाद
खूप छान सुविचार आहे माझ्या डोक्यात लगेच बसलं की कसं वागायचं धन्यवाद दादा
खूप सुंदर सादरीकरण. Thankyou
मला पण खूप आवडले ❤❤सुविचार ❤❤
Suvichar khup chan aahe❤❤
धन्यवाद साहेब खूपच छान सुविचार आहे हे, अशीच सुविचारांचा गुलदस्ता आमच्या साठी घेऊन येत रहा. हीच अपेक्षा. धन्यवाद
खुप खुप छान ❤❤❤ सुविचार आहेत ❤❤❤
फारच सुंदर विचार आहे
अति सुंदर सुविचार सरजी .........!
खूप सुंदर विचार,🙏
खुप पच छान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मला पण खूप आवडलं सुविचार
Khoop, Sundar,,,,,,,,,,,
खुप छान आहे हे सुविचार मन प्रसन्न झाल .💯💯💯👏👏👏
खूप सुंदर सुविचार सांगितली दादा तुम्ही असेच वरवर सुविचार सांगत रहा आम्ही आम्ही ऐकत राहू आचरणात आणू
❤
Kup kup chan thanks and regards ❤❤❤❤❤
धन्यवाद सर तुमचे सुविचार ऐकून मन मुक्त होऊन गेले❤
भाऊ खूप गोड प्रेमळ विचार आहेत असेच आम्हाला नवीन सुंदर विचार ऐकायला मिळतील हीच अपेक्षा खूप छान विचार आहेत तुम्हाला खूप गोड सुंदर शुभेच्छा धन्यवाद
Thanks
Khupch chhan aahe ❤❤
Very nice good thoughts
Best of the best ❤❤❤❤
❤khup chan🎉
Khup sundar suvichar all the best sir
उत्कृष्ट सुविचार आ हेत धन्यवाद!
Khupsudr ❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤🎉🎉🎉
Khup chhan suvichar
खूप खूप छान सर
Sunder
☝️☝️🙏🙏
Yas 😊❤nice vedeo
atishay sunder vichar manala sprsh karnare
Chan
Khup chchan !
Thanks Sir ❤❤🌹🌹🙏🙏
khupach sunder suvichar Dada tumcha Avaj pan khup manjul ahe
सुदर खुपच छान
Farch chan sir 👌👌🙏🙏🌹🌹
🎉very nice🎉 i realy like it😊
खुपचछ छान विचार आहेत आगदि मनाला मोहुन टाकतात खुपच छानसर
Khup Thanks
❤खुप छान❤ सुविचार आहे ❤
खूप छान वाटलं, दादा
Thanks
आपण सुविचार दिले खूप छान,मस्त आहेत ! 👌
Khup Thanks
@@aksharjyotmarathi5761 ःःः
Wow ❤❤❤
Khup khup khupch chaannnnn 🤩🙏🙏🙏🙏🙏
आपले सुविचार खूप छान आहेत ़
छान सुविचार आहेत,
Very very g00d thought sir
खुप छान सुविचार आहे सर
❤❤❤❤❤❤❤❤ खूप छान
Khup chan🎉
अप्रतिम
नमस्कार सर अप्रतिम आहे. जगात पैसे हे सवॅस नाही.
खूप थँक्स
जय हिंद.❤
Khupch Chan 👍👌👌
👍🙏
खूप छान
Thanks
अतीशय सुंदर
फारच सुंदर सुविचार संग्रह आहे 😊😊
Very nice
Thanku sir
लय भारी हा 😢😢
Nice thought.....👍
khup chan vichar ahet I like this
Khup Thanks
Your thoughts are very powerful.
Very nice suvichar sir
सुंदर सुविचार
Namskarjidada
हृदयस्पर्शी सुविचार ऐकुन आत्मसात करा.
Khup chhan aahe
Mast 👌
Khup Thanks
मला खूप आवडले सुविचार
👍 nice
थँक्स
Very very nice..
फारच सुंदर विचार सुविचार आहेत
Nice
Thanks
Veri Nice Sir 👌👌👌👌👌👏👏
Khup Thanks
छान आहे लय भारी रे
kay avaj ahee rav
zhakass
खुप सुंदर सुविचार 👌👍
Sunder
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Mala tumache vichar khup aavadale
आपल्या आयुश्यात येणारी सुख दुःख, तसेच चागले वाईट दिवस हे ऊन सावली समान असतात. शास्वत असे काहीच नसते. सर्वांशी
सलोख्याचे वर्तन करणे तसेच माणसाची पारख
करुन च सर्व काही व्यवहार केले पाहिजे. आजच्या कसोटी च्या जगा मध्ये कोणाचाही
अंदाज येत नाहीं. मग ती रक्ताची नाती असो वा
जोडलेली असो, किंवा आपले सहकारी असोत
सदैव नजरअंदाज करूनच ठरवले पाहिजे..
थोडक्यात आपण जागृत राहून सर्व काही योग्य
विचाराअंती निर्धार. केला पाहिजे म्हणजे सर्व
जीवन मूल्ये जतन केली तर आपल्याला यशाचे.
शिखर प्राप्त करणे खुपच सुकर होईल असा संदेश या विचारातून आपणाला मिळतो. असे
म्हणावे लागेल. 👌👌विचार.
खूप छान प्रतिक्रिया...
बरोबर
खूप धन्यवाद
Khup sundar sir👍👍🙏🙏
Mast ahe sir
Thanks
धन्यवाद सर आशा विचारांची आज गरज आहे आजुन भरपुर सांगा फार समाधान वाटतय
Ho
Thanks
Khup mast vatle waachun he vichyaar
Khup Thanks
👍👌Nice 👍👌
Hare Krishna