Sir ani madam Khupach chan samjavtat. Already lagna he topic jara stressful ahe. Tyat kahi baykansarkha apla mat Amcha var ladnyapeksha he doghe khup chan Samjel, Patel asa boltat. Thank you ❤
मी तेच लिहिण्यासाठी कमेंट वर आलो व हा कमेंट आधीच दिसला. वेगळे योग्य माईक वापरायला हवे होते किंवा अपलोड करण्यापूर्वी ऑडिओ एडिट करायला हवा योग्य ठिकाणी वोल्युम वाढवून
Please invite and do a podcast with Dr. Kishor Atnurkar, Renowned Gynaecologist & councillor having more than 30 years of experience from Nanded. He is gem of a person doing lots of social work for poor maids in terms of medical care. It will be one of the best episodes for AmukTamuk! 🙏🏻Thanks
कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता कहीं ज़मीन कहीं आसमाँ नहीं मिलता तमाम शहर में ऐसा नहीं ख़ुलूस न हो जहाँ उमीद हो इस की वहाँ नहीं मिलता कहाँ चराग़ जलाएँ कहाँ गुलाब रखें छतें तो मिलती हैं लेकिन मकाँ नहीं मिलता ये क्या अज़ाब है सब अपने आप में गुम हैं ज़बाँ मिली है मगर हम-ज़बाँ नहीं मिलता चराग़ जलते ही बीनाई बुझने लगती है ख़ुद अपने घर में ही घर का निशाँ नहीं मिलता कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता कहीं ज़मीं तो कहीं आसमाँ नहीं मिलता जिसे भी देखिये वो अपने आप में गुम है ज़ुबां मिली है मगर हम-ज़ुबां नहीं मिलता बुझ सका है भला कौन वक्त के शोले ये ऐसी आग है जिसमें धुआं नहीं मिलता तेरे जहान में ऐसा नहीं कि प्यार न हो जहाँ उमीद हो इसकी वहाँ नहीं मिलता निदा फ़ाज़ली
प्लिज, माईक्स चांगले वापरा पुढच्या वेळी. ह्यात प्रश्न आणि उत्तरं नीट कळत नव्हते. आणि दुसरं म्हणजे प्रश्न थोडे सावकाश विचारावेत. मी तुमच्या स्टुडिओत होणाऱ्या कार्यक्रमात सुध्दा सांगितलं होतं. सावकाश बोला. विषय चांगले असतात पण ऐकू येत नाहीत म्हणून रसभंग होतो. शुभेच्छा. 👍🏼
Kupc god hota ha chotasa video prt kewa pn jhala baher kuthw show tr plzzzz full video taka amhala saglyannac nahi kewa kewa jamat yayla tith parent pn pahaychi eccha 1000000% ahe ❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊kupc mst hota i think show 🙏🙏🥀🥀🥀❤️❤️ashic amuk tamuk la bharbharati milooooooo😊😊😊😊😊😊😊
फारच सुंदर रित्या गोष्टी मांडल्या. सगळ्यात जास्त ते narrative खूप योग्य वाटलं. मुंबई किव्वा नवी मुंबई मधे लाइव podcast असेल तर अटेंड करायला आवडेल मला. कुठे आणि कशी कळेल माहिती त्याबद्दल?
Unfortunately the audio of this clip is not good. Couldn't enjoy the conversation. Can you upload a better one? It seems like a great conversation! And the experts are really amazing a!
विषय जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा आहेच. पण आवाज अगदी हळू अथवा रेकॉर्डिंग इतके निम्न दर्जाचे आहे कीं ब्ल्यू टूथ चे हेडफोन दोन्ही कानात घट्ट लावून दोन दोन वेळा ऐकूनही शब्द कळत नाहीत. कदाचित वक्त्या पासून माईक्स दूर असल्यामुळेही असे झाले असावे. स्टेजवरील तज्ञ आपापसात गप्पा मारत बोलतायत असे वाटते.पण विषयाची सलग लज्जत घेता येत नाही हे खरे. पुढच्या व्हिडिओ मधे सुधारणा अपेक्षित आहे.
आवाजाचा प्रॉब्लेम अनेकांनी लिहिला आहेच. एपिसोड अपुरा आहे असे वाटले. स्टुडिओत प्रातिनिधिक ( आधी इंटरव्ह्यू घेऊन निवडलेले ) तरुण / तरुणी बोलवावेत. ते शूटिंग नीट होईल आणि विषयातील गांभीर्य नीट पोहोचेल. आजचा एपिसोड मला अमुक तमुक चा' सोहळा ' वाटला ! !
Audio quality एका technical glitch मुळे hamper झाली आहे त्याबद्दल क्षमस्व. हा एपिसोड live कार्यक्रमातील एक भाग आहे, वेगवेगळ्या शहरांमध्ये हा कार्यक्रम होईल तेव्हा नक्की बघायला या! 🙌
तुमचा हा इव्हेंट कधी झाला ,पुणे मध्ये झाला का , आता मी पुणे ची ,मग आम्ही हा एपिसोड पूर्ण कसा बघणार , त्या साठी तुम्ही त्याचे paid व्हर्जन केले पाहिजे , otherwise आम्ही काय बंगलोर, हैद्राबाद ल जाऊन बघणार का
सीताश्री लक्ष्मीनारायण चिवडा ऑर्डर करण्यासाठी लिंक: sitashreelaxminarayanchiwda.com
Dr. Shirisha Sathe hats off to you mam great ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Bhushan Sir n Shirisha maam ...
नेहमीच सुंदर ऐकायला मिळत 👌👌
पूर्ण show UA-cam वर दाखवावा ही विनंती
हा show exclusively live असल्यामुळे पूर्ण एपिसोड available नसेल, पण पुढच्या कार्यक्रमाला भेटू!
@@amuktamukPlz keep sharing schedule of show so that we can catch up
Hya madam Pharach sundar boltat. Relevant, practical and just what this generation needs to hear.
Genius brains n Straight talks...that too in Humorous way.....is everything one needs to sort Life out ❤....😂
मी अमुक तमुक ची फॅन आहे,या क्लिप चा आवाज स्पष्ट येत नाहीए😢
bahutek On stage recording ahe mhanun.. studio recording che mic vegle ahet tyanche
Ho
खरं आहे
आवाज व्यवस्थित येत नाही
Audio quality एका technical glitch मुळे hamper झाली आहे त्याबद्दल क्षमस्व.
Sir ani madam Khupach chan samjavtat. Already lagna he topic jara stressful ahe. Tyat kahi baykansarkha apla mat Amcha var ladnyapeksha he doghe khup chan Samjel, Patel asa boltat.
Thank you ❤
खुपच उत्तम चर्चा
yes please put this event on youtube , people outside india can also watch then .. .
आवाज येत नाही. सरांचा तर तुटक तुटक आवाज येत होता. सादरीकरण सुंदर. बघताना माझ्या जवळच्या मैत्रिणीने सेम भाषण करावे असे वाटते. खुप धन्यवाद शिरीषा🙏🙏🙏
मी तेच लिहिण्यासाठी कमेंट वर आलो व हा कमेंट आधीच दिसला. वेगळे योग्य माईक वापरायला हवे होते किंवा अपलोड करण्यापूर्वी ऑडिओ एडिट करायला हवा योग्य ठिकाणी वोल्युम वाढवून
Please invite and do a podcast with Dr. Kishor Atnurkar, Renowned Gynaecologist & councillor having more than 30 years of experience from Nanded. He is gem of a person doing lots of social work for poor maids in terms of medical care. It will be one of the best episodes for AmukTamuk! 🙏🏻Thanks
You both are really excellent.....whatever the topic you pick it's an amazing aspect and explanation by faculties.....keep growing brothers🎉🎉
My all time favourite guests. Thanks for bringing them together again on a this interesting topic.
कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता
कहीं ज़मीन कहीं आसमाँ नहीं मिलता
तमाम शहर में ऐसा नहीं ख़ुलूस न हो
जहाँ उमीद हो इस की वहाँ नहीं मिलता
कहाँ चराग़ जलाएँ कहाँ गुलाब रखें
छतें तो मिलती हैं लेकिन मकाँ नहीं मिलता
ये क्या अज़ाब है सब अपने आप में गुम हैं
ज़बाँ मिली है मगर हम-ज़बाँ नहीं मिलता
चराग़ जलते ही बीनाई बुझने लगती है
ख़ुद अपने घर में ही घर का निशाँ नहीं मिलता
कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता
कहीं ज़मीं तो कहीं आसमाँ नहीं मिलता
जिसे भी देखिये वो अपने आप में गुम है
ज़ुबां मिली है मगर हम-ज़ुबां नहीं मिलता
बुझ सका है भला कौन वक्त के शोले
ये ऐसी आग है जिसमें धुआं नहीं मिलता
तेरे जहान में ऐसा नहीं कि प्यार न हो
जहाँ उमीद हो इसकी वहाँ नहीं मिलता
निदा फ़ाज़ली
Along with physical abuse emotional abuse is equally dangerous
प्लिज, माईक्स चांगले वापरा पुढच्या वेळी. ह्यात प्रश्न आणि उत्तरं नीट कळत नव्हते. आणि दुसरं म्हणजे प्रश्न थोडे सावकाश विचारावेत. मी तुमच्या स्टुडिओत होणाऱ्या कार्यक्रमात सुध्दा सांगितलं होतं. सावकाश बोला. विषय चांगले असतात पण ऐकू येत नाहीत म्हणून रसभंग होतो. शुभेच्छा. 👍🏼
Dr. Bhushsn Shukla hats offf man🎉🎉🎉 love you a lot ❤❤❤❤❤
Kupc god hota ha chotasa video prt kewa pn jhala baher kuthw show tr plzzzz full video taka amhala saglyannac nahi kewa kewa jamat yayla tith parent pn pahaychi eccha 1000000% ahe ❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊kupc mst hota i think show 🙏🙏🥀🥀🥀❤️❤️ashic amuk tamuk la bharbharati milooooooo😊😊😊😊😊😊😊
आज चा एपिसोड कानात जीव ओतून ऐकावा लागत आहे
😂😂😂
Ho na 😢
Kharach. Sound quality is poor
Kharach. Sound quality is poor
😂😂
It's better to listen on earphones
Please broadcast full episode
Nice clip 👍🏻 but eagerly waiting for full video ❤
हा show exclusively live असल्यामुळे पूर्ण एपिसोड available नसेल, पण पुढच्या कार्यक्रमाला भेटू!
@@amuktamuk Done 👍🏻
Full episode kharach havay .khup chhan discussion
आवाज बरोबर येत नाही.
फारच सुंदर रित्या गोष्टी मांडल्या. सगळ्यात जास्त ते narrative खूप योग्य वाटलं. मुंबई किव्वा नवी मुंबई मधे लाइव podcast असेल तर अटेंड करायला आवडेल मला. कुठे आणि कशी कळेल माहिती त्याबद्दल?
Pls make a podcast on how should newly married girls deal with her own parents after marriage as they become more vulnerable and insecure
Ear phones वर स्पष्ट येतोय
Ho
Make paid version available for online viewers :)
In short......take it easily. 😊
Extremely proud of the entire team of Amuk Tamuk. What an event it was!
❤❤❤
Jabardast speakers
Eagerly waiting for this clip....❤❤❤
Please Nagpur madhe relationship councillor suggest karaa
Good work team ❤
Full video please 🙏
पून्हा पुण्यात करा शो plz
Plz could you get clarity in audio, would be lovely to listen again if done
Very nice
Bless u guys...Good work..🎉❤
Khup chan❤
Please full video UA-cam vr dhakva
पूर्ण एपिसोड कुठे ऐकायला मिळेल. कृपया लवकर प्रदर्शित करावा.
Kolhapur mdhe live kara❤❤❤❤
Unfortunately the audio of this clip is not good. Couldn't enjoy the conversation. Can you upload a better one? It seems like a great conversation! And the experts are really amazing a!
आवाज clarity नाही त्यामुळे काही काही शब्द miss होत आहेत..
खर आहे आवाज नीट ऐकू येत नाही
मुंबईत लवकरच आयोजन करावं
Plz upload full episode
हा show exclusively live असल्यामुळे पूर्ण एपिसोड available नसेल, पण पुढच्या कार्यक्रमाला भेटू!
Krupaya paid theva. Chalel aamhala. Pan online video upload karaa full episode
@@amuktamuk make paid version available for online viewers please
नागपूर येथे podcast कधी होणार आहे
मी भारताबाहेर राहतो. तुमचे सगळे एपिसोड्स पाहतो. हा संपूर्ण पॉडकास्ट कुठे पाहता येईल?
आवाज स्पष्ट येत नाही,कार्यक्रम पूर्ण दाखवावा कृपया
Please बाकीच्या शहरात पण करा, सांगलीत तर झालाच पाहिजे ना😊
नक्कीच झाला पाहिजे!
Mala amuk tamuk che vishaya aavadatat
Is it this small episode?? Share entire episode
हा show exclusively live असल्यामुळे पूर्ण एपिसोड available नसेल, पण पुढच्या कार्यक्रमाला नक्की या!
@@amuktamuk agreed but what if the location is Mumbai... We can't attend..hence requested
When is the next live podcast? And pls keep one in Mumbai ? So interested in attending it
लवकरच पुढचा live podcast announce करू!!
🙏🙏🙏
विषय जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा आहेच. पण आवाज अगदी हळू अथवा रेकॉर्डिंग इतके निम्न दर्जाचे आहे कीं ब्ल्यू टूथ चे हेडफोन दोन्ही कानात घट्ट लावून दोन दोन वेळा ऐकूनही शब्द कळत नाहीत. कदाचित वक्त्या पासून माईक्स दूर असल्यामुळेही असे झाले असावे. स्टेजवरील तज्ञ आपापसात गप्पा मारत बोलतायत असे वाटते.पण विषयाची सलग लज्जत घेता येत नाही हे खरे. पुढच्या व्हिडिओ मधे सुधारणा अपेक्षित आहे.
pl keep mike near ,dr. bhooshn cha aawaz khup dablela yetoy.
आवडते speakers,but voice clear नाही
❤
🙏🌹
आवाज अजिबात clearनाही.
आवाजाचा प्रॉब्लेम अनेकांनी लिहिला आहेच. एपिसोड अपुरा आहे असे वाटले. स्टुडिओत प्रातिनिधिक ( आधी इंटरव्ह्यू घेऊन निवडलेले ) तरुण / तरुणी बोलवावेत. ते शूटिंग नीट होईल आणि विषयातील गांभीर्य नीट पोहोचेल. आजचा एपिसोड मला अमुक तमुक चा' सोहळा ' वाटला ! !
Audio quality एका technical glitch मुळे hamper झाली आहे त्याबद्दल क्षमस्व. हा एपिसोड live कार्यक्रमातील एक भाग आहे, वेगवेगळ्या शहरांमध्ये हा कार्यक्रम होईल तेव्हा नक्की बघायला या! 🙌
When can we hear the full episode
हा show exclusively live असल्यामुळे पूर्ण video channel वर available नसेल, पण पुढच्या show ला नक्की भेटू!
Sound 🙉
Where was this?? How did I
Not know about this ? :/
Need another one in Pune
We will update next show details soon on our social handles!
saglyannach punyat yayla jamu shakat nahi. Can recorded versions of these events/podcasts made available? Peopel are ready to pay for it as well.
तुमच्या शहरातील show चुकवू नका!
Aawaz ch nhi
Dr shirisha sathye’s communication no
Same hach podcast hech guest Navin shoot kar Navin paddtine...Bhooshan Shukla sir na gheun ya
विषय चांगला आहे पण voice clear nahi aahe
साठे मॅम ना कॉन्टॅक्ट कसा करायचा
Aawaj clear nahi
पूर्ण एपिसोड कधी येईल ?
हा show exclusively live असल्यामुळे पूर्ण एपिसोड available नसेल, पण पुढच्या कार्यक्रमाला नक्की या!
हे कार्यक्रम live कसे अटेंड करता येतील?
तुमच्या शहरातील show तुम्ही ticket book करून बघू शकता, बुकिंग details नक्की share करू!
Mumbait kadhi?
लवकरच
आवाज नीट येत नाही
Aavaj yet nahiye neat😢
Madam cha no. Milel ka?
Awaj yet nahi
आवाज क्लिअर नाही
Purna bhag kadhi yenar??
हा show exclusively live असल्यामुळे पूर्ण एपिसोड available नसेल, पण पुढच्या कार्यक्रमाला नक्की भेटू!
@@amuktamuk कृपया लाईव्ह shows well in advance kalava.. माझी खुप ईच्छा आहे लाईव्ह attend करायची 🎉🎉🎉
Voice clear नाही
Weakest Sound arrangements of Amuk Tamuk
आवाज अगदीच बरोबर नाही.
Aavaj nit spasht nahi yet.
Aankhi clip asel tar takal na
हा show exclusively live असल्यामुळे पूर्ण एपिसोड available नसेल, पण पुढच्या कार्यक्रमाला नक्की भेटू!
Voice quality is poor
Sound not perfect
Too many extreme opinions…some things are alright but dont assume things life is not as black and white
तुमचा हा इव्हेंट कधी झाला ,पुणे मध्ये झाला का , आता मी पुणे ची ,मग आम्ही हा एपिसोड पूर्ण कसा बघणार , त्या साठी तुम्ही त्याचे paid व्हर्जन केले पाहिजे , otherwise आम्ही काय बंगलोर, हैद्राबाद ल जाऊन बघणार का
आणि तुम्ही हाच विषय सर्व ठिकाणी दाखवणार आहात का ,
Very bad sound
Sound made gandyla vidoe
❤
आवाज नीट येत नाही.
Very poor sound quality.