स्वरभास्कर हभप शिवराम महाराज बोराडे यांची अतिशय सुंदर प्रस्तुती माऊली, तुमचा आवाज अतिशय सुमधुर आहे. तुमचं गायन ऐकण्याचं भाग्य नाशिक श्रमिकनगर येथील संतशिरोमनी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यात मिळाले. खूपच छान गायन करतात महाराज. टाळ वादक, तबला वादक, पखवाज वादक, हार्मोनियम वादक सर्व महाराजांचा आभारी आहे आपण सर्वांनी खूपच सुंदर वादन केलं. रामकृष्ण हरी माऊली, जय श्री गणेश🚩🚩🙏🙏🙏

खूप छान आवाज आणि चाल लावली आहे.
❤❤ अभंग एकादशी व्रत आवळते
राम कृष्ण हरी
🌸🔷✴🔺🟡🔺🦚 वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा 🦚🔺🟡🔺✴🔷🌸
అతి సుందర్ దాద❤
1 nabar aavaj khup chan abhang
जय हरी माऊली
अप्रतिम गायन महाराज...💗👍
खूप छान आवाज आहे जय हरी महाराज
🙏❤️ साक्षात परमेश्वर आशीर्वाद ❤️🙏
Madhur bhajan.
खूप छान आवाज महाराज 🙏🙏🙏🙏
जय हरि माऊली 🙏
सुंदर, आवाज संयम आणि निरामय आहे ♥️♥️
Khup chaan
अतिशय सुंदर महाराज
छान 🙏
💐
Ganpati bappa morya 🙏🙏🙏
🥰🥰🥰🥰khuup chan
Ram Krishna Hari 🙏,
❤heart beating❤
Very nice god bless you 🙏🙏
🙏🙏
❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏
Nice song 👌👌