हळद व आले पिकामध्ये उत्तम फुटवे होण्यासाठी नियोजन |अद्रक हळद पीक फुटवे नियोजन | halad ale pik futve|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • ✅👨‍🌾नमस्कार प्रगतशील शेतकरी मित्रांनो ! 🙏
    आपल्या हळद आणि आले पिकामध्ये फुटव्यांची संख्या कमी आहे, आणि हि संख्या आपण कोणत्या खताचा आणि औषधाचा वापर करावा. कारण ४० ते १२० दिवसापर्यंत आपण फुटवे वाढवू शकतो याच बाबत आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा म्हणजे अचूक माहिती आपल्याला पाहता येईल.
    १) १२:६१:००@५ किलो प्रति एकरी २०० लिटर पाणी
    २) साफ (कार्बेन्डाझिम + मॅंकोझेब ) @५०० ग्राम प्रति एकरी २०० लिटर पाणी
    ३) चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट @५०० ग्राम प्रति एकरी २०० लिटर पाणी
    ४) NPK बॅक्टरीया @१ लिटर प्रति एकरी २०० लिटर पाणी
    ५) मायकोरायझा @२०० ग्राम प्रति एकरी २०० लिटर पाणी
    ६) गुळ @२ किलो प्रति एकरी २०० लिटर पाणी
    ७) फॉस्फेरिक ऍसिड @१ ते १.५ लिटर प्रति एकरी २०० लिटर पाणी
    ८) कॅल्शिअम नायट्रेट @३ किलो प्रति एकरी २०० लिटर पाणी
    ९) IBA (इंडॉल बुटेरिक ऍसिड) @१ ग्राम प्रति एकरी २०० लिटर पाणी
    १०) 6 BA @५ ग्राम प्रति एकरी २०० लिटर पाणी
    ११) होशी (जिब्रेलिक ऍसिड ) @५०० मिली प्रति एकरी २०० लिटर पाणी
    व्हिडिओच्या शेवटी काही महत्वाच्या टिप्स :- कॅल्शिअम खताचा वापर स्फुरद खतांबरोबर करायचा नाही आहे, तसेच फवारणी मध्ये दिलेले 6 BA, GA, IBA यांचा अतिरिक्त प्रमाणामध्ये वापर करायचा नाही आहे ज्यामुळे नुकसान होऊ शकते, तसेच वापसा अवस्थेमध्ये प्लॉट ठेवणे गरजेचं आहे, आणि ढगाळ वातावरण असेल तर आपण दर ८ दिवसांनी विपुल बुस्टर (ट्रायकॉन्टानोल) @२ मिली प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करू शकता. ज्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया वाढेल आणि उत्पन्नमध्ये मदत होईल.
    व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.
    तुमच्या शंका आणि प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा.
    आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका.
    Cropxpert India या मराठी यूट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.👍
    शेती संदर्भातील अनेक समस्येंचे समाधान या चॅनेल वर आपल्याला मिळणार आहे. अनेक वर्ष्यांचा अनुभव व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे बळीराजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयन्त इथे नक्कीच केला जाईल. चॅनल साठी काम करणारे सर्व जण कृषी पदवीधर आहेत आणि सगळ्याच महत्वाचे प्रत्येक जण वेगवेगळ्या विषयामध्ये नावाजलेले आहेत, व्हिडिओ मधील सर्व गोष्टी ह्या एकात्मिक पद्धतीने कमी खर्चात उत्पन्न कशे वाढेल हे ध्येय ठेऊन हा चॅनेल सुरु करण्यात आला आहे. या चॅनेल वरती तुम्हाला शेती निगडीत सर्व प्रकारचे विडियो पहायला मिळतील. तुम्ही जर एक प्रगतशील शेतकरी असाल तर हा चॅनेल तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे, कृपया चॅनेल ला Subscribe -▶ करा शेजारील घंटा 🔔 वरती देखील क्लिक करा.
    काही शेतीबद्दलची थोडक्यात माहिती पाहण्यासाठी आपल्या इंस्टग्राम पेजला भेट द्या.
    लिंक :- ...
    उत्पन्न तुमचे, मार्गदर्शन शेतकरी किड्याचे....!

КОМЕНТАРІ • 50

  • @sanskardurgavale3822
    @sanskardurgavale3822 3 місяці тому

    अतिशय सुंदर माहिती दिली

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 Рік тому

    खूप उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद.

  • @shankarnawale3105
    @shankarnawale3105 12 днів тому

    Paclobutrazol sprey madye vaparav ki soil application madhye aani kontya stage la?

  • @AkashChopade-q7x
    @AkashChopade-q7x Рік тому

    खुप छान माहिती दिली आहे

  • @avinashnikum5890
    @avinashnikum5890 Рік тому +2

    very good information given your platform is very important for farmers

  • @pkpatil2084
    @pkpatil2084 Рік тому

    खुप छान माहिती दिली आहे👌

  • @shridhartathe6000
    @shridhartathe6000 6 місяців тому

    खूप छान

  • @जgg
    @जgg Місяць тому

    हळद पीक होशी टॉनिक ड्रिचिंग करू शकतो का सर

  • @AkashChopade-q7x
    @AkashChopade-q7x Рік тому +2

    उस पिकावर खंत नियोजन कोनते करावे उस लागवड करून 6 महिने झाले आहे

  • @shivarajkatkole6360
    @shivarajkatkole6360 Рік тому

    Thank you sir one the best information for us 😊

  • @adpatil8634
    @adpatil8634 Рік тому

    Nice information ,,👍

  • @yeshwantpaikrao5582
    @yeshwantpaikrao5582 2 місяці тому

    I. B A आणि 6BA हे फवारणी करायची का ड्रीचिंग करायची सर

  • @yeshwantpaikrao5582
    @yeshwantpaikrao5582 2 місяці тому

    हीच माहिती P. D फक्त मध्ये पाठवा सर

  • @ambadaslakkas6929
    @ambadaslakkas6929 Рік тому

    Magnesium salphate ...calcim nitrate...v zinc sulphate dar kiti divsani sodave

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Рік тому

      दर 30 दिवसातून एकदा. फक्त हे तीनही खाते स्फूरडयुक्त खातंसोबत देऊ नका.

  • @azarshaikh777
    @azarshaikh777 2 місяці тому

  • @rajuchhapule7265
    @rajuchhapule7265 Рік тому +1

    N p k जीवानु कुठेमिळले

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 Рік тому

    महत्त्वची माहिती दिली 👌👌💯😊

  • @SomnathMundhe-si3pn
    @SomnathMundhe-si3pn Рік тому

    अगदी सुटसुटीत मार्गदर्शन मिळाले

  • @ambadaslakkas6929
    @ambadaslakkas6929 Рік тому

    करपा साठी कोणती फवारणी करावी

  • @tusharsonavane8232
    @tusharsonavane8232 Рік тому

    🔥🔥🔥

  • @ganeshkutepatil9339
    @ganeshkutepatil9339 Рік тому +1

    Sir hald pivli pdli ahe ky krav

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Рік тому

      पिवळी पाडण्याचे अनेक कर्ण आहेत . जास्त पाणी होणे, करपा येणे , खतांची कमतरता असेल . तर आपल्या प्लॉट मध्ये काई प्रॉब्लेम आहे कालवा त्यानासुर उपाय सांगू

    • @ganeshkutepatil9339
      @ganeshkutepatil9339 Рік тому

      @@CropXpertIndia sir pani dile hote khat deun 20 divs zale ky krave

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Рік тому

      पाणी जास्त झालं असेल तरी होऊ शकतं. जर करपा दिसत नसेल तर मॅग्नेस्सीम सुलफाटे ३ किलो / एकरी / २०० लिटर पाण्यामधून सोडा . हिरवेपणा परत नक्की येईल . @@ganeshkutepatil9339

  • @शरदघुगे
    @शरदघुगे Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @narayantukaramtidke6108
    @narayantukaramtidke6108 Рік тому

    महत्वाचे मार्गदर्शन

  • @shivarajkatkole6360
    @shivarajkatkole6360 Рік тому

    Sir माझ्या हळद पिकाला 135 दिवस झाले आहेत मी कोणती फवारणी करावी

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Рік тому +1

      अडचण आहे का काही प्लॉट मध्ये 🙏🏻

    • @shivarajkatkole6360
      @shivarajkatkole6360 Рік тому

      होय पाने पिवळी होत आहेत आणि झाडाची उंची कमी आहे

  • @AkashChopade-q7x
    @AkashChopade-q7x Рік тому

    उस पिकावर विडियो बनबा

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Рік тому

      लवकरच माहिती घेऊन येऊ 🙏🏻

  • @AkashChopade-q7x
    @AkashChopade-q7x Рік тому

    हलद पिकावर जास्त प्रमानात हूमनी अळी आहे त्यासाठी कोनती फवारनी करावी व डेचिग करावी

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Рік тому

      या आधी कोणती ड्रेंचिंग केली आहे का?

  • @शरदघुगे
    @शरदघुगे Рік тому

    दादा आपला फोन नंबर मिळेल का

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Рік тому +1

      आपला फोने नंबर इथे नमूद करा . व्हाट्स अँप ग्रुप मध्ये ऍड केला जाईल

    • @जgg
      @जgg 2 місяці тому

      ८४८५८२७६५७

    • @जgg
      @जgg Місяць тому

      ८४८५८२७६५७

  • @AsAs-ue7oq
    @AsAs-ue7oq Рік тому

    हॅलो सर तुमचा नंबर पाहिजे

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Рік тому

      तुमचा नंबर सांगा. Whatsapp group ला ऍड करू 🙏🏻