हळदीमधील फुटवे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 118

  • @ravsahebpatange2902
    @ravsahebpatange2902 4 роки тому +22

    सर तुमचा ह्यात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही तरी तुम्ही खूपच छान माहिती दिलीत तुमचे आभार मानतो सर्व शेतकऱ्या च्या लाख लाख मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @shankardhakne2692
    @shankardhakne2692 3 роки тому +3

    खूपच छान मार्गदर्शन तुमच्यामुळे शेतकऱ्यांना मिळत आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार

  • @pavitrasable8012
    @pavitrasable8012 3 роки тому +1

    Good morning to you and your family and friends also tc
    Khup chhan mahiti mialali
    Vande Go Mataram Go Mata ki Jay ho.
    Jay jawan Jay kisan

  • @dilippatil4684
    @dilippatil4684 2 роки тому

    फुटवे काढण्या साठी खूप छान माहिती दिली सर खुप खुप धन्यवाद सर

  • @ravinaik9351
    @ravinaik9351 Рік тому

    आपन खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @chakravartikadam5338
    @chakravartikadam5338 Місяць тому

    धन्यवाद साहेब 🙏

  • @gulabbankar
    @gulabbankar 3 роки тому +2

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद !

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 3 місяці тому +1

    धन्यवाद कदम साहेब ❤

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 4 роки тому +1

    You are great job sir
    Very good information termaric sides stems growth ,and you are infom soil disis ginjar and termaric you are grateful sir

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 4 роки тому +1

    सर,खूप छान माहिती दिली. धन्यवाद.

  • @dipakshewale2220
    @dipakshewale2220 2 місяці тому

    चांगली माहीती दिली धन्यवाद 13:32

  • @deepakkende3963
    @deepakkende3963 2 роки тому

    खुप छान माहीती दिली

  • @prakashpatilpawar3682
    @prakashpatilpawar3682 4 роки тому +5

    साहेब या नंतरचा व्हिडीओ कंदफुगीवर बनवा कारण त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल 🙏🙏🙏 आणि त्यासाठी लागणारे खते कोणते लागतात आणि ते किती प्रमाणात लागतात हे सांगावें 🙏🙏🙏 आणि ते सुरूवात करन्याच्या आधी व्हिडीओ अपलोड करावा 🙏🙏🙏 जे करुन आम्ही ते खते बाजारातुन लवकर आणु शकतो 🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwarbhoyar7016
    @dnyaneshwarbhoyar7016 2 роки тому

    सर खुपच छान माहिती धान्यवाद सर

  • @dr.shivanandshingade3472
    @dr.shivanandshingade3472 2 роки тому

    Very nice information given by you sir

  • @vishnuadhagale5377
    @vishnuadhagale5377 2 роки тому

    छान माहिती दिली ,धन्यवाद सर

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 3 роки тому +1

    Sir,tumhi,Halad pikavar karpa v tambera,yavar liquid favarni sanga.hi vinanti.🙏🇮🇳

  • @AgroFarmingMaharashtra
    @AgroFarmingMaharashtra Рік тому

    Aaplya channel var mulakhat dya na sir

  • @dattabhopale9800
    @dattabhopale9800 3 роки тому

    सर आपन दिलेली माहिती लाख मोलाची आहे धन्यवाद कंद कुजीसाठी पसेल व्हिडीओ टाका

  • @ravsahebpatange2902
    @ravsahebpatange2902 4 роки тому +1

    सर तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद

  • @Kasusrivardhan
    @Kasusrivardhan 3 роки тому

    Sir we have leaf spot problem in my turmeric crop Please suggest some best fungicides.

  • @tushargadhave2147
    @tushargadhave2147 4 роки тому +1

    छान माहिती दिल्याबद्दल सर धन्यवाद

  • @manikatugadeatugade7467
    @manikatugadeatugade7467 3 роки тому +1

    Niec

  • @ambadaskamble2505
    @ambadaskamble2505 2 роки тому

    खूप छान सर आम्ही ऋणी आहोत

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 Рік тому

    🙏sir,Vsi che vasant urja,psb.chalel ka.mahiti dyavi.👍🙏🇮🇳

  • @diliphamane8914
    @diliphamane8914 2 місяці тому

    तांदळाच्या पानाने पांढऱ्या मुळ्या तांदूळ खूप जास्त पाण्यात शिजवून खाली शिल्लक राहिलेले पाणी वापरायचे का तांदूळ पाण्यामध्ये चुरून पाणी बनवून टाकायचे सविस्तर माहिती

    • @drjitendrakumarkadam6564
      @drjitendrakumarkadam6564  2 місяці тому

      तांदळाची फक्त पेज घेतलेली सर्वोत्तम

  • @sudamrathod9848
    @sudamrathod9848 3 роки тому

    खूप छान माहिती सर

  • @parvindakhore4265
    @parvindakhore4265 3 роки тому

    छान छान सर धन्यवाद

  • @dnyaneshwardhakarw9118
    @dnyaneshwardhakarw9118 2 роки тому

    सर हळद चे पाने पिवळे पडत हेत त्यासाठी उपाय सांगा

  • @shardthosere3789
    @shardthosere3789 23 дні тому

    सर माझा शेतामध्ये चुनखडी आहे

  • @harivyavahare898
    @harivyavahare898 4 роки тому +3

    सर हाळद पिकाविषयी ,माहीती दिल्याबद्दल धन्यवाद,

  • @ganeshbhakre9671
    @ganeshbhakre9671 4 роки тому +1

    Chan mahiti ahe sir thank you

  • @ajaymohite4813
    @ajaymohite4813 4 роки тому +4

    सर माझी 12लागण मे ची आहे आता 4ते5 फूटवे आहेत बेडवर आहे माल फूगवण होणासाठी कोणती खेते वापरू माल फूगवण साठी विडिओ बनवा.सर.

  • @amokdigambarautkarautkar424
    @amokdigambarautkarautkar424 3 роки тому +1

    सर आपले खूप खूप आभार 🙏🙏🙏

  • @sajidoddinquazi2982
    @sajidoddinquazi2982 3 роки тому

    You are great job sir

  • @sangramnikam8222
    @sangramnikam8222 3 роки тому +1

    👌👌👌

  • @Indianarmy-zn8qv
    @Indianarmy-zn8qv 3 роки тому

    ट्राईकोडर्मा यक्री किती किलो सोडायचा आनी त्या बरोबर दुसरे कही औषिदी सोतायताका आनी रासायनिक सोडलियनांतर ट्रिकोड्रामा किती दवसानी सोडतायतो

  • @pragatshetimargdarshan
    @pragatshetimargdarshan 4 роки тому +1

    Sir iba aale pikat drip madhe devu shakato ka

    • @drjitendrakumarkadam6564
      @drjitendrakumarkadam6564  4 роки тому +1

      देऊ शकता पण फवारणीतून जे रिझल्ट मिळतात ते ठिबकमधून सोडून मिळत नाहीत

    • @pragatshetimargdarshan
      @pragatshetimargdarshan 4 роки тому

      @@drjitendrakumarkadam6564 sir aapla mobile number pahije

  • @s.g.kadekar2514
    @s.g.kadekar2514 4 роки тому +3

    आय बी ए व 6-बीए संजीवक बाजारात कोणत्या व्यापारीक नावाने उपलब्ध आहे ते सांगा सर

  • @SATISH7588
    @SATISH7588 4 роки тому

    Thanks usefull information

  • @rajeshdevre4255
    @rajeshdevre4255 3 роки тому +1

    हळदीला पावडर प्रकारातील GA , झिबरेलीक अॕसीड , 6BA, IBA हि संजीवके अल्कोहल सोबत फवारणी करता येईल का किंवा ठिंबक द्वारे देता येईल का ? आणि ते कधी दयावे , फवारावे

    • @drjitendrakumarkadam6564
      @drjitendrakumarkadam6564  3 роки тому +1

      फवारणीद्वारे दिल्यास फायदेशीर ठरेल

    • @rajeshdevre4255
      @rajeshdevre4255 3 роки тому

      @@drjitendrakumarkadam6564 धन्यवाद सर आपल्या व्हिडीओमधील तक्त्यात GA gibberalic acid चा ऊल्लेख नाही .... कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती !

    • @drjitendrakumarkadam6564
      @drjitendrakumarkadam6564  3 роки тому +1

      @@rajeshdevre4255 हळदीमध्ये फुटव्यांची संख्या मर्यादित असावी लागते त्यामुळे GA ची गरज नाही. जास्त फुटवे आल्यास हळकुंडांची संख्या कमी होते

    • @rajeshdevre4255
      @rajeshdevre4255 3 роки тому

      6BA 5 ग्रॕम व IBA 1 ग्रॅम सोबत 13.40.13 एक किलो व 250 मिलीलीटर सुक्ष्मअन्नद्रव्ये असा एक एकरचा डोस हळद फवारणी साठी योग्य राहिल का ?

    • @prabhakarlimbikai6031
      @prabhakarlimbikai6031 Рік тому

      Hi

  • @rameshwarbudme220
    @rameshwarbudme220 3 роки тому

    धन्यवाद सर

  • @sureshkale5410
    @sureshkale5410 4 роки тому +4

    सर मी पांढऱ्या मूळची वाड करण्यासाठी मी तांदूळ एक दिवस अगोदर शिजवून दुसऱ्या दिवशी तांदूळ पाणी वापरले आहे.तर पांढऱ्या मुळांची वाढ झाली आहे

    • @drjitendrakumarkadam6564
      @drjitendrakumarkadam6564  4 роки тому +1

      सेंद्रिय पद्धती मध्ये पांढरी मुळी सुटण्यासाठी आपण केलेला प्रयोग अत्यंत चांगला आहे

    • @madankadam2606
      @madankadam2606 4 роки тому

      तांदूळ किती वापरले

    • @JalbajiDaware
      @JalbajiDaware 2 місяці тому

      Tandul kiti vaparle

    • @gopallangade8119
      @gopallangade8119 2 місяці тому

      तांदूळ कशे वापरले व किती प्रमाण आहे कळवावे pl

  • @dnyaneshwarkale2059
    @dnyaneshwarkale2059 4 роки тому

    सर तुमची महिती खुप खुप मोलाचे आहे आले पिकाची महिती पाठवा 🙏🙏🙏👏👏👏

  • @avadhutdeshmukh3167
    @avadhutdeshmukh3167 2 роки тому

    हरभऱ्याला 6ba v IBA kadhi fawarni karavi

  • @yashwantpatil3629
    @yashwantpatil3629 2 роки тому

    सर मला हळद पिकामध्ये ऊस लागवड करावयाची आहे 4 फुटाची सरी काढून सात जून रोजी हळद लागवड केली आहे मधील सरीमध्ये ऊस लागवड करावयाची आहे तरी कधी करावि याबाबत माहिती मिळावी ही विनंती

    • @drjitendrakumarkadam6564
      @drjitendrakumarkadam6564  2 роки тому

      पूर्व हंगामी उसाची लागवड नोव्हेंबर महिन्यात रोपे लावून करावी

  • @gajananmaharajpalkhi266
    @gajananmaharajpalkhi266 3 роки тому

    नमस्कार सर, कंद फुगवण साठी जि. ए. वापरु शकतो का ड्रिंचींग द्वारे.. फुगवण साठी नेमक काय केलं पाहिजे सर.

  • @maheshbandgar7466
    @maheshbandgar7466 3 роки тому +2

    एक एकरात 16 लिटर चे किती पंप लागतात????

  • @omsonawane9954
    @omsonawane9954 4 роки тому

    सर कांद्याच्या बिया जर्मिनेशन पाण्यासाठी कशाचा उपयोग करावा

  • @sachinparhad163
    @sachinparhad163 3 роки тому

    Sir 6ba ani iba sobat fungcide ghtle tar chalte ka

  • @sachinsanap7757
    @sachinsanap7757 3 роки тому

    हळद पिकातील आलेली फुले काढली तर उत्पन्न वाढेल का

  • @ashwinlohate
    @ashwinlohate 4 роки тому

    Nice information

  • @vikasingole6267
    @vikasingole6267 4 роки тому

    Sir oniton avhad kase aahe tyache result kay sanga sir

  • @naminathwalavade6451
    @naminathwalavade6451 3 роки тому

    सर माहिती खुप छान मिळाली
    माझी एक शंका आहे
    माझी हळद पुरात बुडालीआहे
    सुरळी बाद झाली आहे
    60 दिवस झाले आहेत
    फुटवे 1*2 बारीक नीघालेत
    पुढे काय करावे याची माहीती
    मला हवी आहे

  • @sanjusagare4009
    @sanjusagare4009 3 роки тому

    आले संपुर्ण पिक व्यवस्थापनासाठी एक सर्वसाधारण खते, फवारणी, डे्चिंग वरील शेड्युल तयार करून व्हिडीओ बनवा.

  • @JAIVIK_SHETI
    @JAIVIK_SHETI 3 роки тому

    सर हळद पिका मध्ये कुठलं तन नाशक औषधे आहेत

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 3 роки тому

    Sir,halad.mal lagla ahe, konte drinching khat वापरावे.🙏🇮🇳⛏️

  • @nageshmulepatil6343
    @nageshmulepatil6343 3 роки тому

    सर हळदीची व्हेरायटी कोणती आहे

  • @anilkadampatil
    @anilkadampatil 4 роки тому

    Nice sir

  • @madhavitkapalle9729
    @madhavitkapalle9729 4 роки тому

    धन्यवाद सर 💐💐💐💐

  • @vitthalbhendekar4440
    @vitthalbhendekar4440 3 роки тому +1

    सर आमची जमीन खूप काळीची आहे, पण त्या जमिनीमध्ये वलीच प्रमाण थोड जास्त असतें, सर त्या जमीन मध्ये हळद पीक येईल का ? जमीन काळीची असल्यामुळे कडकपणा आहे, जमीन नरम भुभुसीत होण्यासाठी काय करावे सर ? मला रिप्लाय दया सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @drjitendrakumarkadam6564
      @drjitendrakumarkadam6564  3 роки тому

      सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करा

    • @vitthalbhendekar4440
      @vitthalbhendekar4440 3 роки тому

      धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏

  • @mrarvindshinde8578
    @mrarvindshinde8578 4 роки тому +1

    Correct and systematic information

  • @anilshindeshinde7225
    @anilshindeshinde7225 4 роки тому

    सर हालद 15 इंच वर लागवड आहे. हालदीला 3 .4 फुटवे आहेत आपन सांगितलेली फवारनी किती वेल करावी हालद 97 दिवस झाले.

  • @digambardasrwad1945
    @digambardasrwad1945 4 роки тому

    फुटवे मरालेत काय कराव सर

  • @pragatshetimargdarshan
    @pragatshetimargdarshan 4 роки тому

    सर आले पिका साठी सुद्धा व्हिडिओ बनवा plz

  • @shankarshelke6068
    @shankarshelke6068 4 роки тому

    सर आता जर करपा आला असेल तर कमी करण्यासाठी काय करावे.

    • @drjitendrakumarkadam6564
      @drjitendrakumarkadam6564  4 роки тому

      स्कोअर प्रति 15 लिटर 8 मिली आणि

    • @drjitendrakumarkadam6564
      @drjitendrakumarkadam6564  4 роки тому

      कवच प्रति 15 लिटर 30 ग्रॅम घेऊन फवारणी करावी

  • @dnyaneshwarkale2059
    @dnyaneshwarkale2059 4 роки тому

    सर आले विशय महिती पाठवा 👏👏👏🙏🙏🙏

  • @omsonawane9954
    @omsonawane9954 4 роки тому

    अद्रक पिकाच्या नी मोटर साठी कोणता औषध

    • @adityaambeskar1208
      @adityaambeskar1208 3 роки тому

      सर एका महिन्याची हळद झाली आहे करपा रोगासाठी कोणते बुरशीनाशक फवारावे ते सांगा

  • @s.g.kadekar2514
    @s.g.kadekar2514 4 роки тому

    सर खूप दिवस झाले व्हिडिओ आला नाही

  • @s.g.kadekar2514
    @s.g.kadekar2514 4 роки тому

    सर आक्टोबंर महिन्याचे हळदी नियोजन व्हिडिओ टका

  • @abhishekdeshmukh9236
    @abhishekdeshmukh9236 4 роки тому

    Sir 0:52:34 pasun konte fayde ahet te sangave

    • @sanjaypatil8724
      @sanjaypatil8724 3 роки тому

      खूपच पद्धतशीर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @Shubhampatil-he4yn
    @Shubhampatil-he4yn Місяць тому

    Apla no dya sir

  • @siddhiagroagencieshingoli9204
    @siddhiagroagencieshingoli9204 4 місяці тому

    सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का

  • @gajananmutkule2266
    @gajananmutkule2266 3 роки тому

    Iba cha video banva sir

  • @bhushanjadhav6325
    @bhushanjadhav6325 4 роки тому

    Sir adrak che video kara

  • @sharadwayal3550
    @sharadwayal3550 3 роки тому

    My favourite teacher

  • @vk500406
    @vk500406 3 роки тому

    Sir आय बी ए आणि 6बी ए काय आहे

  • @mohanshinde6922
    @mohanshinde6922 4 роки тому +3

    सर आपला फोन नंबर मिळेल का?

    • @drjitendrakumarkadam6564
      @drjitendrakumarkadam6564  4 роки тому +2

      9822449789

    • @tushargadhave2147
      @tushargadhave2147 4 роки тому

      छान माहिती दिली सर धन्यवाद

    • @pramodbonkile4995
      @pramodbonkile4995 4 роки тому

      स्कोअर तसेच अॅमीस्टर टाॅप व कवच चा स्प्रे घेउन सु द्धा हळदी वरील करपा कमी झाला नाही उपाय सुचवावा

  • @santoshwarkad5190
    @santoshwarkad5190 4 роки тому +1

    सर हे संजिवक आद्रक ला चालेल का सर

    • @drjitendrakumarkadam6564
      @drjitendrakumarkadam6564  4 роки тому

      चालेल. अद्रक मधील संजीवके यासाठी वेगळा व्हिडिओ तयार केला आहे तो पहावा

    • @arjunmunde106
      @arjunmunde106 3 роки тому

      @@drjitendrakumarkadam6564 sir tumcha namber milel ka

  • @iqbaltamboli8535
    @iqbaltamboli8535 4 роки тому

    धन्यवाद सर