आले अद्रक - भाग -7 | भर कधी कधी लावायचे | का व कसे तसेच |काळजी व नियोजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @shrishailkanagi6832
    @shrishailkanagi6832 3 місяці тому +1

    माती भर लावण्यासाठी जे पावर ट्रिलर लागते त्याची किमत किती असेल व कुठलया कंपनी चे घ्यावे

  • @HambirraoShinde-ku4hq
    @HambirraoShinde-ku4hq Рік тому +1

    माहीती छान दिली अशीच माहीती देत चला आभार नमस्कार

  • @sachinfarkade2911
    @sachinfarkade2911 Рік тому +1

    सर 90 to 120 दिवसाचा video बगवा सर

  • @ikkesakharambikke6072
    @ikkesakharambikke6072 2 місяці тому +1

    भारीच

  • @YashwantJagale
    @YashwantJagale Місяць тому

    Mala vido avadal abhari hahe maragadarshen karave amcha sarkha Navin shetkarya sathi uttam

  • @tanajimohite9633
    @tanajimohite9633 Рік тому

    Tomatoche dara wadati ki nahi

  • @SANDYBHAU_UVACH
    @SANDYBHAU_UVACH Місяць тому

    एकदा अद्रक लावल्यावर, तेच आद्रक किती दिवसांनी बियाणे म्हणून वापरू.शकतो

  • @yuvrajghodekar840
    @yuvrajghodekar840 Рік тому +2

    आद्रक च्या कंद ला काही प्रमाणात कंद माशी ने दंक मारला आहे ,त्यामुळे कोंब सुकले आहे .काय उपाय करावा

    • @yuvrajghodekar840
      @yuvrajghodekar840 Рік тому

      अडीच महिन्याचा प्लॉट आहे 5 ते 10% कोंब खराब झाले आहेत

  • @sanjayaware2821
    @sanjayaware2821 3 місяці тому

    दादा 13जून ला लागवड केली आहे जरमीनेशन 60 टके झाले आजून कोंब निघत आहे तर भर कधी लावावी

  • @RameshKakde-bk6mk
    @RameshKakde-bk6mk Рік тому

    छान माहिती दिली
    धन्यवाद

  • @vitthalnagre1872
    @vitthalnagre1872 Рік тому

    नमस्कार सर ,नोव्हेंबर मध्ये टरबूज लागवड केली तर चालेल का

  • @anilmahajan8820
    @anilmahajan8820 3 місяці тому +1

    Chhan

  • @dnyaneshwarkadam7838
    @dnyaneshwarkadam7838 Рік тому

    Sir soyabin var vidio banava ki

  • @dadalamb1755
    @dadalamb1755 Рік тому

    बटाटा लागवडी बाबत एक व्हिडिओ

  • @tysonthehandsomelabrador646
    @tysonthehandsomelabrador646 8 місяців тому

    Shetkari Mitranno🙏☺️

  • @AniketPanmand-h9f
    @AniketPanmand-h9f 2 місяці тому

    तुमचा नंबर पाठ वा

  • @avdutpatil4993
    @avdutpatil4993 Рік тому +1

    चुकीची माहिती सगातोय 😂

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  Рік тому

      मग बरोबर काय आहे तूम्ही सांगा

    • @avdutpatil4993
      @avdutpatil4993 Рік тому

      अद्रक लागल्या नंतर भर लावल्याने थांबत नाही.

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  Рік тому

      मी कुठे म्हणाले लागल्या नंतर भर लावा