पिंगळा..| ह.भ‌.प.विशाल महाराज खोले | Vishal Maharaj khole | जिव्हाळा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 813

  • @pushpadhakane1897
    @pushpadhakane1897 Рік тому +118

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही....🙏
    या आवाजाचे कौतुक करण्यासाठी शब्द नाही....
    अप्रतिम....
    रामकृष्ण हरी माऊली......🙏🙏
    जय शिवराय....🙏

    • @vithobakulal6069
      @vithobakulal6069 11 місяців тому +8

      Ohhh

    • @hanumankarad2505
      @hanumankarad2505 10 місяців тому

      ​@@vithobakulal6069😅😅😅

    • @sonusingrajput5986
      @sonusingrajput5986 9 місяців тому

      ​@@vithobakulal6069😊😊@aaa@a

    • @sandipnilakh9080
      @sandipnilakh9080 2 місяці тому

      J​@@vithobakulal6069

    • @vishalhande345
      @vishalhande345 Місяць тому

      V. V. V. V. V. M. 5:18 v वववववववच्सीसीबीबीकवववववववववववववववववववववववववववव. व्वव. व. व. वववववववववववववववबवव.

  • @machindraghuge455
    @machindraghuge455 8 місяців тому +60

    मी खूप वेळा ऐकून सुद्धा पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं,खूप छान आवाज आहे आपला... अशीच सेवा करत रहा पांडुरंगाची...

  • @Sandipmaharajpawarofficial
    @Sandipmaharajpawarofficial 2 роки тому +97

    महाराष्ट्रातील बुलंद आवाज माझे हृदयस्त परम मित्र ह भ प विशाल जी महाराज

  • @ganeshkutwal7113
    @ganeshkutwal7113 2 роки тому +93

    वारकरी संप्रदायाची ताकद ही वेगळीच, अदभुत, आनंदमय मोक्षदायी अशी आहे याचा अनुभव या अभंगातुन आपणाला पाहावयास मिळत आहे.किर्तनकार,भागवताचार्य विशाल महाराज खोले यांचे गायन म्हणजे महाराष्ट्राला मिळालेली एक सुंदर पर्वणीच आहे.जय जय रामकृष्णहरी.धन्यवाद

  • @BhaskarWagh-q2u
    @BhaskarWagh-q2u 7 місяців тому +6

    महाराज मी तर तुमचा फॅन झालो.... दिवसात येकदा तरी ऐकतो आपल्या वाणीतून इतकी सुंदर चाल !
    हा सुख सोहळा स्वर्गी नाही....🙏
    या आवाजाचे कौतुक करण्यासाठी शब्द नाही....
    अप्रतिम....
    रामकृष्ण हरी माऊली......🙏🙏
    जय शिवराय....🙏

  • @शिवशक्तीसाउंडशेलोडी

    गुरुजी खरचं काय गायन आणि काय वानी तुमची खरचं आई तुळजाभवानी तुमचा आवाज शेवट पर्यंत गोंड आणि आती गोंड ठेवो जय भवानी जय शिवराय गुरुजी

  • @ashwiniDhobaleVLOGS.
    @ashwiniDhobaleVLOGS. 5 місяців тому +51

    खरचं सांगते मी जेंव्हा दुःखी आसले ना हा पिंगळा आईकते आणि तसही मी रोज दीवसातुन दोन तीन वेळा तरी आईकते खरचं कितीही टेंशन असलं ना तरीही पिंगळा आईकला ना सगळं वीसरून जातं मानुस खरचं आवाज आहे खोले महाराज मनापासून धन्यवाद 🙏

  • @nilkanthlahane8547
    @nilkanthlahane8547 2 роки тому +20

    महाराज मी तर तुमचा फॅन झालो.... दिवसात येकदा तरी ऐकतो,,,आपल्या वाणीतून इतकी सुंदर चाल.....

  • @anandhage5
    @anandhage5 4 місяці тому +17

    शेकडो dj फेल पडतील महाराज तुमच्या आवाजा पुढे धन्य आहात माऊली तुम्ही🙌🏼💯❤️

  • @vasantsatpute7696
    @vasantsatpute7696 2 роки тому +150

    मी खुप वेळा ऐकूनही पुन्हा पुन्हा ऐकाव वाटत असे सुंदर गायन❤️❤️

  • @gopalkhapre8974
    @gopalkhapre8974 2 роки тому +143

    महाराज खरंच १००वेळा एकूण सुद्धा एकावा वाटते खरच लय भारी महाराज आवाज तुमचा,,,💯💯🔥🔥जय शिवराय

  • @mangalshinde7958
    @mangalshinde7958 10 місяців тому +17

    आज अणे इथे महाराजांनी खुप छान कीर्तन केले. आवाज खुप गोड आहे

  • @sandipavhad5641
    @sandipavhad5641 Рік тому +12

    आशा प्रकारे नवीन कीर्तनकारानी नवीन पिढी किर्तनाकडे वळवली आहे धन्यवाद महाराज
    गौतमी पाटील च्या नादी लागणाऱ्यांनो एकदा महाराजांना बोलून बघा पाटील बाईला विसरून जाशाला
    जय हरी माऊली

    • @vijaykopare8697
      @vijaykopare8697 8 місяців тому +1

      हे मात्र खरे आहे

  • @gopalandhale8566
    @gopalandhale8566 3 місяці тому +3

    100 वेळा ऐकून सुद्धा ऐकावं वाटत महाराज खूप सुंदर आवाज आहे

  • @rutukumar8663
    @rutukumar8663 6 місяців тому

    खूप छान महाराज ❤❤❤ कान च नाहीतर मन सुद्धा तृप्त झाले...खूप छान गायन केलं तुम्ही...... पांडुरंगाची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहो ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @radhikabattise4370
    @radhikabattise4370 2 роки тому +17

    विशाल महाराजांनी लासलगावला कीर्तन केलं होतं तेव्हा पिंगळा ऐकवला होता .... खूपच अप्रतिम आहे .. नुसतं ऐकतच राहावं अस वाटत .... राम कृष्ण हरी🚩🚩🚩

  • @AshokDhatrak-mp1sf
    @AshokDhatrak-mp1sf 3 місяці тому

    महाराजांची वाणी म्हटले तर खरोखर इतकी गोड आणि सुंदर आहे किती पण टाईम ऐकलं तरी पिंगळा माघारी चा आवाज एकच नंबर आहे खूप छान बनलेले आहेत राम कृष्ण हरी महाराज राम कृष्ण हरी

  • @yogeshsugave3086
    @yogeshsugave3086 2 роки тому +10

    महाराज पहिजे तुम्हाला मनाचा मुजरा ।।
    आणि दुसरी गोष्ट तुमच्या साठी माज्या कडे शब्द नाहीत ।।
    जय महाराष्ट्र माऊली ।।🙏🚩🚩

  • @ravichavan3106
    @ravichavan3106 2 роки тому +25

    आतिशय गोड आणि पहाडी आवाज🔊 माझ्या मनाला खुप भावले जय हारी महाराज

  • @rameshbad1300
    @rameshbad1300 Рік тому +6

    किती ही वेळा ऐकलं तरीही तरी कंटाळा येत नाही पुन्हा पुन्हा ऐकावं वाटते महाराजांचा आवाज खूप गोड आहे हीच खरी वारकरी संप्रदाय ची ताकद आहे राम कृष्ण हरी 🙏

  • @surajjagtap8197
    @surajjagtap8197 24 дні тому +2

    Ekch vinanti . Ha pingla song apan studio madhi record karun UA-cam la taka . Khup viral hoil

  • @shambhucreations2021
    @shambhucreations2021 2 роки тому +5

    जय हरी महाराज
    असा आनंद स्वर्गात सुधा भेटणार नाही , एवढा प्रचंड आनंद होतंय तुमची चाल , ऐकून🙏🙏

  • @santoshjamdhade6812
    @santoshjamdhade6812 Рік тому +21

    बाबा महाराजा नंतर काळजाला भिडणारा आवाज . खूपच अप्रतिम

  • @nanasahebjagtap9573
    @nanasahebjagtap9573 2 роки тому +10

    जय हरी माऊली पिंगळा खुपचं भारी गायन वादन नृत्य सादर केले जय हरी माऊली

  • @bhavu_sahebmapari
    @bhavu_sahebmapari Рік тому +1

    खोले महाराज आम्ही तुमच्या पुढे काय काय तुम्ही खूप भाग्यवान की तुम्हाला माऊली चा आशीर्वाद तुकोबारायाचा कळस रिचार्ज शिक्रापूर ते पोहोचले म्हणून माऊली अनेक कीर्तनकाराच्या खूप खूप चांगली गोष्ट आहे कला चांगले वर्तन चांगला अभ्यास महाराज तुमच्या कीर्तनामध्ये कौतुक करायचं तुमचं प्रत्येक कीर्तन मधील पाहत उद्याचे भविष्य आपल्या पाठीमागे म्हणून पांडुरंगाला प्रार्थना

  • @rahulvekhande883
    @rahulvekhande883 3 місяці тому

    खूप सुंदर गायन खोले महाराज... अक्षरशः मन तृप्त होते गायन ऐकून... जे समोर असतील ते श्रोतेजण धन्य झाले असतील... 👍👍🙏🙏👌

  • @devrajcreation8243
    @devrajcreation8243 2 роки тому +2

    काय गायन काय पखवाज काय टाळकरी एकदम ok महाराज आज याचीच खरी गरज हे धन्यवाद

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर 2 роки тому +53

    महाराजांचा आवाज आणि पखवाजाचा ताल खरंच खुप छान जमला आहे म्हणून कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं 🙏🙏

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 2 роки тому +7

    जय जय राम कृष्ण हरि श्रीहभप विशाल खोले महाराज चरंणीसाष्टांग दंडवत वारकरी चिंतन गायन धन्यवाद पिवळा छान गोड गायला श्री छत्रपती शिवाजी राजे महाराज किजय

  • @sanjaylokhande9749
    @sanjaylokhande9749 2 роки тому +10

    शुभ प्रभात महाराज ,अखंड चरणी नतमस्तक राहीन या समाज प्रबोधन आणि कीर्तनकार प्रवचनकार.. राम कृष्ण हरी

  • @VaibhavSonwane-xr8rk
    @VaibhavSonwane-xr8rk 9 місяців тому +45

    पिगळा फक्त विशाल महाराज यांनाच जमतो

  • @akashsavalkar6700
    @akashsavalkar6700 Рік тому

    विशाल महाराज कोल्हे, ह्यांच्या मुळे खऱ्या अर्थाने माझ्या मनात कीर्तन विषयी प्रेम वाढले,,
    आज खर्या आर्थाने खूप आभिमन वाटतो की मला मानव जन्म मिळाला त्यामुळे आज ह्या कीर्तन रूपी सोहळा एक्याला वां बघायला भाग्य मला लागले❤❤

  • @durgeshkukadegayak022
    @durgeshkukadegayak022 2 роки тому +33

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही जय हो माऊली खुप छान वातावरण

  • @komalshelke722
    @komalshelke722 2 роки тому +129

    शेकडो डिजे फिके पडतील महाराज तुमच्या आवाजापूढे धन्य आहे महाराज तूम्ही 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganuuuu_6670
    @ganuuuu_6670 Рік тому +20

    खुप छान आनंद झाला ऐकुन ☺️♥️

  • @सुरेशमहाराजगवे

    जय.हरि महाराज खुप सुंदर गायन आहे माऊलि शुभ रात्री आसीच सेवा चालु ठेवा महाराज ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव तालुका दीडोरी जिल्हा नाशिक पेट रोड जय.हरि विठ्ठल

  • @dnyaneshwarlakhadive7595
    @dnyaneshwarlakhadive7595 2 роки тому +29

    खूपच छान महाराज... ऐकतच बसव वाटतंय.. इतका गोड आवाज.. खूपच मस्त.. No DJ only धांगड धिंगा

  • @sharadbhujade1536
    @sharadbhujade1536 2 роки тому +2

    अतिशय सुंदर आम्ही दररोज ऐकतो.. अप्रतिम खोले महाराज 🚩🚩🚩

  • @माऊली-प4श
    @माऊली-प4श 2 роки тому +6

    खूप छान महाराज .
    जिव्हाळा चॅनल चे व्हिडीओ खरंच खूप छान असतात . 👌

  • @nanditabhagat3761
    @nanditabhagat3761 10 місяців тому +36

    अतिशया सुंदर आवाज आहे महाराज तुमचा.100 वेळा ऐकले तरी ऐकतच् राहावे वाटते.

  • @shivprasadkarmarkar7729
    @shivprasadkarmarkar7729 Рік тому +35

    पिंगळा महाद्वारीं बोली बो...
    पिंगळा महाद्वारीं बोली बोलतो देखा ।
    डौर मिरवितो डुगडुग ऐका ॥ध्रु०॥
    वरल्या आळीला तुम्ही सावध रहावें । पाटीलबुवाआला मग लावून सवें ।
    चिठी येईल बा मग पडेल ठावें ॥ १ ॥
    मधल्या आळीला एक बायको फिरे । तिजला तुम्ही साधा मग पडेल पुरें ।
    नाहीं तरी पाटलोबा तिचीं पळतील गुरें ॥ २ ॥
    आणिक एक वारे सुटेल तांतडी । पाटीलबुवाची मग पडेल माडी ।
    तिचीं पांच पोरें लागतील देशोधडी ॥ ३ ॥
    आणिक एक ऐका कैंचें नवल झालें । गांवच्या पांड्यानीं पाटलास नागविलें । सार्‍या कागदाचे शून्य एकच केलें ॥ ४ ॥
    हिंडतां फिरतांना एक शकुन सांग ।
    त्याच्या सत्तेनें ह्या आळीस वागे । संतांघरचा बा एक तुकडा मागे ॥ ५ ॥
    हें जरी न ऐकाल तरी दुसरा येईल ।
    सरते शेवटीं या काळ बांधुन नेईल ।
    एका जनार्दनीं बा आमुचें काय जाईल ॥ ६ ॥

  • @ramkrushnakhadase2394
    @ramkrushnakhadase2394 8 місяців тому +1

    रामकृष्ण हरी महाराज

  • @sopanchivilikar
    @sopanchivilikar Рік тому +1

    अप्रतिम खोले महाराज पिंगळा ऐकून मनाला बरं वाटत हीच दिवाळी आणि दसरा

  • @mahakaalganadoule2159
    @mahakaalganadoule2159 2 роки тому +18

    जिव्हाळा चॅनल चे मनापासून आभार करण ते महाराष्ट्र तिल काना कोपऱ्यातील मराठी संस्कृती आमच्या पर्यंत पोहचवत आहे, धन्यवाद🙏🙏

  • @pandharipawar3250
    @pandharipawar3250 2 роки тому +1

    वा महाराज शब्दच नाहीत किती छान राम कृष्ण हरी माऊली

  • @vithalmaharajshinde8367
    @vithalmaharajshinde8367 2 роки тому +2

    आतिशय सुंदर गायन महाराज माझ मन खरच या गायनान तृप्त झाल काय सुंदर चाली आहेत महाराज

  • @swatithorat4584
    @swatithorat4584 Рік тому +4

    नाथबाबांची रचना खुप अभ्यासपूर्ण आहे अध्यात्म भरभरून आहे 🙏🏻🌹गोड आहे अगदीच

  • @mahadevshirsat250
    @mahadevshirsat250 Рік тому +4

    ऐकच नंबर महाराज असा आवाज पुन्हा पुन्हा ऐकावा वाटतो🙏🙏👍👌

  • @yogeshbhad1174
    @yogeshbhad1174 Рік тому

    खूप सुदंर गायन महाराज शब्द नाही उरले महाराज सांगायला ....🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी

  • @DayndevHirave
    @DayndevHirave 4 дні тому +1

    सर्वात भारी पिंगळा

  • @nileshkumbhar1187
    @nileshkumbhar1187 Рік тому +1

    किती ही वेळा ऐकलं तरीही पुन्हा पुन्हा ऐकावं आस आहे हे किर्तन वेड लावलं आहे मला खुप छान

  • @pg9305
    @pg9305 2 роки тому +3

    हा सुख सोहळा स्वर्गी नाहि
    राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम आवाज 🚩🚩

  • @shivajibodke1077
    @shivajibodke1077 2 роки тому +4

    🚩🚩 खूपच सुंदर गायन महाराज राम कृष्ण हरी 🚩🚩

  • @nandakumarpatil1309
    @nandakumarpatil1309 Рік тому +4

    जबरदस्त आवाज 🚩आम्हीही काकड आरती वेळी पिंगळा म्हणतो पण विशाल महाराज यांचा आवाज मखूप गोड आहे.. 🚩जय हरी शिवाजी महाराज की जय

  • @sssswami5194
    @sssswami5194 6 місяців тому

    अतिशय सुंदर गायन महाराज तुमच्या किर्तनात बसल्यावर मन प्रसन्न होते महाराज जी

  • @सुरेशमहाराजगवे

    राम कृष्ण हरि ह भ प विशाल महाराज खोले खूप खूप सुंदर पिंगळा आशीच सेवा चालु ठेवा महाराज ह भ प सुंदर महाराज गवे राशेगाव तालुका दीडोरी जिल्हा नाशिक पेठ रोड जय हरि माऊलि

  • @ravindrakarale2289
    @ravindrakarale2289 8 місяців тому +1

    खुपच छान....विशाल महाराज - पिंगळा.

  • @shubhamwankhede14
    @shubhamwankhede14 8 місяців тому

    महाराज बघितले पण विशाल महाराज खोले यांच्या सारखे गायन कधीच पाहिले नाही धन्य आहे आपली संताची भुमी तुमच्या सारखे महाराज लाभले आमच पण नशीब आहे की तुमच्या सारख्या महाराजाच आम्हाला गायन ऐकयला मिळते

  • @prakashwashivale9811
    @prakashwashivale9811 10 місяців тому +5

    काय आवाज आहे माऊली मज प्रसन्न झाले माऊली❤

  • @vishnukolhe2421
    @vishnukolhe2421 Рік тому

    100 वेळा आयेकुन पण पोट नाही बरल यवड सुंदर असा अभंग आहे खूप सुंदर महाराज जय हरी

  • @dattatrayawachar2588
    @dattatrayawachar2588 2 роки тому +2

    आज गरज आहे अशा किर्तनाची( राम कृष्ण हरी)

  • @SachinMadhankar-uw8gn
    @SachinMadhankar-uw8gn 11 місяців тому

    🙏 काय आवाज आहे माऊली मन प्रसन्न झाले माऊली पिंगळा 1नं 🙏

  • @kunaltembhekar
    @kunaltembhekar 8 місяців тому +1

    खुप छान आवाज महाराज ❤

  • @tanajipawar3112
    @tanajipawar3112 2 роки тому +11

    सुंदर गायन सुंदर आवाज माऊली राम कृष्ण हरी

  • @MauliKale-gx6tc
    @MauliKale-gx6tc 7 місяців тому

    काय आवाज ये महाराजांचा मी तर म्हणतो गावकऱ्यांनी तर नुसते आवाजाचे पैसे दिले असतील .. आवाज kdk 🔥🥰🙏

  • @sagarsanap7865
    @sagarsanap7865 2 роки тому +8

    खूपच छान गायला पिंगळा महाराज दररोज ऐकतो आम्ही 🙏🙏

  • @vaibhavjalamkarpatil548
    @vaibhavjalamkarpatil548 2 роки тому

    खरचं घरच्या घरी नाचवलं माऊली
    अप्रतिम गायन वादन

  • @govindkakade7592
    @govindkakade7592 2 роки тому

    किर्तन चालू असताना खरोखरच स्वर्ग अवतरतो🙏🙏🙏 टाळकरी लहान मुले सुध्दा बेफाम होऊन नाचत आहेत, धन्य वारकरी संप्रदाय

  • @काकाजगताप
    @काकाजगताप 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी माऊली खूप आवाज छान आहे वारंवार असेच सादर करा

  • @JayshreePawar-d9w
    @JayshreePawar-d9w 29 днів тому +2

    पिंगळा गायन करावा फक्त विशाल महाराज यांनीच!!! 🔥🔥🙏🙏🙏

  • @RajeshJambhale-ph1jy
    @RajeshJambhale-ph1jy 29 днів тому +1

    परमा सुखानंद...

  • @anilkute2321
    @anilkute2321 Рік тому

    शब्दांचे उच्चारण समजत नाही पण ऐकायला हाच पिंगळा मी पुरुषोत्तम महाराज यांच्या आवाजातील ऐकला पण एक आणि एक शब्द मला समजला

  • @WakchaureSM27
    @WakchaureSM27 2 дні тому

    वारकरी संप्रदायात एक वेगळीच अद्भुत ताकद आहे. 🚩🙏🚩

  • @tryambakahire2039
    @tryambakahire2039 Рік тому

    राम कृष्ण हरी माऊली अत्यंत सुंदर आवाज व. म्हणन जय. हा री. माऊली

  • @SachinRathod-hs9bj
    @SachinRathod-hs9bj Рік тому +1

    वारकरी संप्रदाय यांच्या पुढे डिझे सुद्धा फेल आहे महाराज विशाल दादा राम कृष्ण हरी

  • @sidheshpowar275
    @sidheshpowar275 4 місяці тому

    गायन जेवढे उत्तम तेवढेच वादन 🔥🔥🔥🔥

  • @SunilPawar-s1t
    @SunilPawar-s1t 4 місяці тому +1

    राम कृष्ण हरि महाराज ❤❤❤❤❤

  • @dipakbedse5545
    @dipakbedse5545 Рік тому +1

    नको नको घालु पिंगा पिंगा ग पिंगा खूपवेळा पाहिले आवाज की दुनिया महाराज 👌👌

  • @maheshwarikakusteofficial4795
    @maheshwarikakusteofficial4795 2 роки тому +34

    अप्रतिम सुंदर आवाज 👌👏👏👏👏
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🙏
    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @user-oj2z0o6pn9s
    @user-oj2z0o6pn9s Рік тому +3

    वा महाराज 👌👌👌

  • @DevaRajeGalande
    @DevaRajeGalande Рік тому +5

    देवाने दिलेले वरदान म्हणजे तुमचा आवाज महाराज साहेब ❤

  • @kiranpawar3369
    @kiranpawar3369 Рік тому

    मी दररोज किती वेळा एकतो मलाच नाही सांगता येणार. नाद विठुमाऊलीचा

  • @raosahebbade5265
    @raosahebbade5265 3 місяці тому

    जय श्री रामकृष्ण हरी❤❤ ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही❤❤❤❤❤

  • @swatikhandve6506
    @swatikhandve6506 2 роки тому +4

    खूप छान अतिशय सुंदर आवाज राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🙏🚩

  • @ChaitaliLimbhore
    @ChaitaliLimbhore 8 місяців тому +1

    भारी लएई बरी

  • @shubhambhadke1112
    @shubhambhadke1112 Рік тому

    खूप छान पिंगा आहे महाराज पुन्हा पुन्हा ऐका असं वाटतंय

  • @warledevidas1603
    @warledevidas1603 15 днів тому

    महाराज भजनाची लयं लयं वाढली

  • @BaluAndhale-rf6op
    @BaluAndhale-rf6op 3 місяці тому

    हा पिगळा मी दिवसांत दोन तीन वेळा ऐकतो भारी वाटतं मनाला

  • @lomeshborkar1813
    @lomeshborkar1813 Рік тому +2

    खुप सुंदर गायन आणि वादन राम कृष्ण हरी 🙏

  • @DnyaneshgurukulManwathdistparb
    @DnyaneshgurukulManwathdistparb 3 місяці тому +1

    अति उत्तम

  • @vikassurwase3597
    @vikassurwase3597 Рік тому

    किती ही वेळा आयकावस वाटतय पिंगळा छान गायण महाराज

  • @suwarna.pendhare39
    @suwarna.pendhare39 2 роки тому +1

    खूप छान अप्रतिम सुंदर महाराज कौतुक करावं तेवढं कमीच आहेत तुमचे.मुक्ताई ची लेकरं

  • @भागवतकुरहे
    @भागवतकुरहे 2 роки тому +3

    सारे रेकॉर्ड तोडले महाराज

  • @rajeshgade430
    @rajeshgade430 2 роки тому +3

    खुप सुंदर पहाडी आवाज आणि छोटे टाळकरी
    🙏जय हरी 🙏

  • @ajitborhade4339
    @ajitborhade4339 2 роки тому +5

    साक्षात गंधर्व गायन
    🚩🚩जय हरी माऊली🚩🚩

  • @btpawar4312
    @btpawar4312 2 роки тому +2

    साऊंड सिस्टीम सुनिल बडगे..निमोण
    अप्रतिम गायण महाराजजी 🌹👏🚩

  • @shyamrongate9177
    @shyamrongate9177 2 роки тому +2

    जबरदस्त शब्द नाही तुमच्यासाठी 🌹🌹

  • @bhagwatmahatme3482
    @bhagwatmahatme3482 2 роки тому +274

    काय गरज आहे डी जे ची मस्त महाराज🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @Kale22803
      @Kale22803 2 роки тому +13

      💕

    • @worldofganesh5639
      @worldofganesh5639 2 роки тому +18

      वारकऱ्यासोबत पावल्या खेळण्यात खरी मज्जा आहे

    • @dipaklokhande7133
      @dipaklokhande7133 2 роки тому +8

      वा वा वा महाराज, अप्रतिम गायन,अप्रतिम आवाज 👌👌👌🙏
      मृदुंगाची साथ पण तेवढीच अव्वल दर्जाची 👌
      राम कृष्ण हरी 🙏🙏👏👏🌹🌹

    • @govindmaharajjidhotre5504
      @govindmaharajjidhotre5504 2 роки тому +5

      जवाब नही

    • @youtubechannel3773
      @youtubechannel3773 Рік тому +1

      @@Kale22803 औनझौऔ शन्ना

  • @prashantkadam5496
    @prashantkadam5496 2 роки тому +2

    राम कृष्ण हरी पूर्ण कीर्तन टाकत जावा🙏🙏
    साऊंड सिस्टीम एक नंबर 👌👌

  • @santoshkandharkar1761
    @santoshkandharkar1761 Місяць тому

    अप्रतिम आवाज गुरुजी ❤👌👌🙏🙏👏👏