Coti vandan to our great sant Tukaram Maharaj dehu village Namo budhay Jai bhim jai shivaji maharaj Jai savindhan Jai sant Ravidas Jai gadge Baba sant tukaram maharaj
❤😂🎉😢 प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय जय हो सरकारला मी हृदयापासून नम्र विनंती करतो की त्या घराचे बांधकाम करावे आणि दक्षता घ्यावी हीच आपणास विनंती कडकडीची
धन्यवाद आपको आपने संत तुकाराम महाराज का यह व्हिडिओ बनाया और उनके बारे में जानकारी समस्त लोगोंके समक्ष रखी यह बहुत ही अच्छा कार्य किया है बहुत बहुत धन्यवाद
Sarkarit lokana aapli ghare vadhvaychet Te lok ky aashya devbhumikade lax taktil ulat ikdchi property Te chor ghetil sale😢sale bhikari sarkar Maharashtra chi
भंडारा डोंगरावर फार मोठ्या प्रमाणात खर्च करून देवस्थान होत आहे त्यातून थोडा निधी हे घर वाचवण्यासाठी खर्च करावे ही विनंती, घरालाहात ना लावता वरून मोठे पत्र्याचे शेड करायला हेवे, गवत व झाडे काढायला हवी
Even if you are not originally from Maharashtra, the way you are trying to explore places from here is amazing. You had visited and explored many places even though they are not much famous and tried to present with useful information as much as you can gather. I have not seen any Marathi vloggers covering such wide spaces. you made each vlog very genuinely. Keep it up. Best wishes.
तुकाराम महाराजांना त्या काळात एवढा मोठा वाडा होता तर आताचे कीर्तनकार तुकाराम महाराज गरीब होते त्यांची खाण्याची पंचायत होती आणि त्यांचे घर चंद्र मोळी होते असे का सांगतात.
तुकाराम महाराजांचे पूर्वज हे मोठे सावकार होते पण जेव्हा व्यवहार तुकाराम महाराजांच्या हाती आला त्यानंतर त्यांना सावकारी करणे म्हणजे गरिबांचे घर लुटणे असे वाटायचे त्यामुळे त्यांनी सावकारी तर केलीच नाही उलट सर्व कर्जदारांचे कर्ज सुद्धा माफ केले, त्यामुळे पुढील काळात त्यांना सुद्धा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.
गेल्या मार्च मध्ये देहू ला जाण्याचा योग आला हा वाडा पूर्ण पडला आहे दर्शनी बाजू कशी तरी तग धरून उभी आहे आणि देहू मध्ये इतर ठिकाणी खूप बांधकाम होत आहेत जसे गाथा मंदीर, डॊगरावर खूप मोठे आणि छान मंदिर बांधले जात आहे पण वाड्याची ही दुरावस्था का आहे हे अनाकलनीय आहे
Thumbnail mei jo picture hai yehi par Sant Tukaram maharaj ji ka ghar tha. Jaise hi hum andar jate hai to left side mei abhi unke successor rah rahe hai. ye yahan ke oldest home hai. Approx more than 600 successor shri kshetra dehu mei hai.
Appreciate it bro but need to show more info and should have approached right people for correct info.....and BTW unki samadhi hai hi nahi......unhone apne body ke sath vaikunth yatra ki
तुकाराम महाराजांना त्या काळात एवढा मोठा वाडा होता तर आताचे कीर्तनकार तुकाराम महाराज गरीब होते. त्यांचे घर चंद्र मोळी होते त्यांची खाण्याची पंचायत होती असे का सांगतात.
खूप छान तूकाराम महारांचे वंशज बघायला मीळाले दर्शन झाले धन्य धन्य वाटत आहे खूप छान व्हीङीओ बनवलाय ❤❤❤
🙏🙏
श्रीतुकोबाराय श्रीतुकोबाराय श्रीतुकोबाराय श्रीतुकोबाराय श्रीतुकोबाराय
🙏
Coti vandan to our great sant Tukaram Maharaj dehu village Namo budhay Jai bhim jai shivaji maharaj Jai savindhan Jai sant Ravidas Jai gadge Baba sant tukaram maharaj
❤😂🎉😢 प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय जय हो सरकारला मी हृदयापासून नम्र विनंती करतो की त्या घराचे बांधकाम करावे आणि दक्षता घ्यावी हीच आपणास विनंती कडकडीची
🙏
जगतगुरु तुकाराम महाराजांच्या वाडयाचे चांगल्या प्रकारे जतन व्हावे जय जय रामकृष्ण हरि
🙏🙏
ऐ हमारी सांस्कृतिक धरोहर है इन्हे सुरक्षित करना हम सभी का कर्तव्य है ।किती शांति मिळाली पाहुण ।जय हो 🌷🌹🌷🌷👌
Thanks for feedback
@@Travfoodie महत्वाची गोष्ठ आहे।धन्यवाद ।
संत तुकाराम महाराज यांच्या चरणी नमन 🙏🙏धन्यवाद विडीओ साठी
🙏🙏
धन्यवाद आपको आपने संत तुकाराम महाराज का यह व्हिडिओ बनाया और उनके बारे में जानकारी समस्त लोगोंके समक्ष रखी यह बहुत ही अच्छा कार्य किया है बहुत बहुत धन्यवाद
🙏🙏
जयहरि जयगुरुदेव
🙏🙏
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय
🙏🙏
Bahot badhiya vedeo Jay sant tukaram maharaj
Jay sant tukaram maharaj - Thankyou
@@Travfoodie Dhamma Bataoo Dehu Road Ka Dr Babasaheb Ambedkar Jee Nae Yaha Buddha Ke Murtee Sthapet Ke Thee 🤠💦✍️🌹🤠
" जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले| तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा.."
ok ji
सुंदर आपली संस्कृती सरकारच्या भरोशावर न राहता टिकायला पाहिजे जतन करून ठेवणाऱ्या सर्वांना धन्यवाद ❤
आप ठीक कह रहे हैं अजूनही तरीही शासनाने काही रक्कम देखभालीसाठी खर्च करावी
Ramkrishna Hari 🙏🏼 Jai Thukubha 🙏🏼
🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी.. भाऊंनी खूप खूप चांगली माहिती दिली आहे... वैष्णव संप्रदायातील वारकरी आपले आभारी आहे... जय हरी
🙏🙏
तुकाराम महाराज की जय जागो नंदुजी बिघाने मु आग्रा महाराष्ट्र से देखा गया है 🚩🙏
🙏🙏
संत बाबाना साष्टांग दंडवत ,तुकाराम महाराज की जय 🌹🌹🚩🔥🙏🙏
🙏🙏
तुकाराम महाराजांच्या वाड्याचे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यांचे वास्तू जतन केली पाहिजे सरकारने याकडे लक्ष द्यावे 🙏🙏🚩🚩
You are right Sir
खूपच छान video Thank you so much
सरकारने लक्ष द्यावं आणि घराचे काम करावे याचे जतन करावे
ुुुूब
Sarkarit lokana aapli ghare vadhvaychet Te lok ky aashya devbhumikade lax taktil ulat ikdchi property Te chor ghetil sale😢sale bhikari sarkar Maharashtra chi
अरे बाबा
सरकारा म्हणजे तरी कोण?
लबाड,स्वार्थी नेतेच ना
ते तर प्रथम स्वतःचे घर भरतीर
मिळालाच
वेळ तर पाहतील तदनंतर जगदगुरूंच्या घराकडे.
@@digambarghodekar2166😊
Alibaug la colaba fort chi halat baghat kon laksh det nahi maintance kla tr 1no tourist place hoil pn government ignore kart ahe
Sant shree tuka Ram ji maharaj ji k shree charno me me koti koti dandvat parnam 🙌🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏
धन्यवाद,,
जय जय तुकाराम जगतगुरु
जय जय तुकाराम जगतगुरु🙏🙏
संत तुकाराम महाराजांना कोटि कोटि नमन 🙏🚩🥰🛕🏹
🙏🙏
भंडारा डोंगरावर फार मोठ्या प्रमाणात खर्च करून देवस्थान होत आहे त्यातून थोडा निधी हे घर वाचवण्यासाठी खर्च करावे ही विनंती, घरालाहात ना लावता वरून मोठे पत्र्याचे शेड करायला हेवे, गवत व झाडे काढायला हवी
SANT TUKARAM MAHARAJ KO MERA KOTI KOTI PRANAM KOTI KOTI PRANAM AUR KOTI KOTI VANDAN......... BUDHWAR......23//08//2023...
🙏🙏
Jai jai RamKrishna Hari; AtlantaGA, USA
🙏🙏
महाराज की जय
🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी
🙏
जगद्गुरु तुकाराम महाराज की
🙏🙏
❤❤khup mast ani chaan vatal bagun jai radhe kirshan ❤❤
गरुडा वर बैसोनी माझा कैवारी आला
जय जय राम कृष्ण हरी
❤❤
Jay Shri Swami Samarth 🙏
🙏
Even if you are not originally from Maharashtra, the way you are trying to explore places from here is amazing.
You had visited and explored many places even though they are not much famous and tried to present with useful information as much as you can gather.
I have not seen any Marathi vloggers covering such wide spaces.
you made each vlog very genuinely.
Keep it up. Best wishes.
Thanks a Lot, Your word giving me huge support and energy.
महाराष्ट्र की पुण्य भूमि सबको आकर्षित करती है मै भी उसका ऋणी हू मप्र मे।
Very nice information..thankyou🙏🙏
Than you Mam🙏
Khoop. Chhan..
Thank you
Jai Hari mauli
🙏🙏
राम कृष्ण हरी !!
ज्ञानराज माऊली तुकाराम !!
🙏🙏
महाराष्ट्राचा अनमोल ठेवा.
सरकारने लक्ष द्यावे
Aap sahi kah rahe hai महाराष्ट्राचा अनमोल ठेवा. sarkar ko dhyan dena chahiye
खूप छान , !
Thank you
Thank you
🎉Mera Bharat Mahan 🎉 Jagat Guru Sant Tukaram Maharaj Amar Rahe 🎉 Jai Hari Vittha 🎉
🙏🙏
जय तूकाराम महाराज की जय महाराजांचा जयजयकार असो रामकृष्ण हरी ❤❤❤
🙏🙏
Jay Hari Vitthal
🙏🙏
जगतगुरू
🙏🙏
Jay Jay ramkrusanhari
🙏🙏
Rashtrasant sant tukaram maharaj ki jai
Sant Tukaram Maharaj ki jai 🙏🙏
बहोत अच्छा व्हिडिओ आपने बनाया आपका आभारी हु! आगेभी आयासेही व्हिडिओ की अपेक्षा करते है.
Thank you very much for appreciating me 🙏🙏
आपने vedio अच्छा बनाया है लेकीन अपना परिचय भी देते तो अच्छा होता.
Thank you for vadio
it's my pleasure.
तुकाराम महाराज हे फार मोठे संत होऊन गेले.त्यांनी त्या काळात केलेले कार्य फार मोठे आहे.त्यांचे जन्म स्थानाची काळजी घेणे सरकार चे कर्तव्य आहे.
धन्यवाद
You are right
Old is gold... Juni ghrarach khup chaan vattat
Yes khup chaan aahe
|| जय हरी || 🙏
🙏🙏
तुकाराम महाराजांना त्या काळात एवढा मोठा वाडा होता तर आताचे कीर्तनकार तुकाराम महाराज गरीब होते त्यांची खाण्याची पंचायत होती आणि त्यांचे घर चंद्र मोळी होते असे का सांगतात.
Ok Sir
संत तुकाराम महाराज गरीब मुळीच नवते,ते मोठे जमीनदार आणी सावकार होते.रामकृष्ण हरी.
संत तुकाराम महाराज यांचे जनस्थान आणी मंदीर मी पाहीले आणी धन्य झालो.
तुकाराम महाराजांचे पूर्वज हे मोठे सावकार होते पण जेव्हा व्यवहार तुकाराम महाराजांच्या हाती आला त्यानंतर त्यांना सावकारी करणे म्हणजे गरिबांचे घर लुटणे असे वाटायचे त्यामुळे त्यांनी सावकारी तर केलीच नाही उलट सर्व कर्जदारांचे कर्ज सुद्धा माफ केले, त्यामुळे पुढील काळात त्यांना सुद्धा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.
संत तुकाराम महाराज 🙏🙏
🙏🙏
Ram Krishna Hari ❤❤
🙏🙏
Om Sriram ji ❤
Kiti simple ahet
Thanks
गेल्या मार्च मध्ये देहू ला जाण्याचा योग आला हा वाडा पूर्ण पडला आहे दर्शनी बाजू कशी तरी तग धरून उभी आहे आणि देहू मध्ये इतर ठिकाणी खूप बांधकाम होत आहेत जसे गाथा मंदीर, डॊगरावर खूप मोठे आणि छान मंदिर बांधले जात आहे पण वाड्याची ही दुरावस्था का आहे हे अनाकलनीय आहे
देहूगाव संत तुकाराम महाराज
🙏
Namaskar
Namaskar ji
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा...🙏🙏🙏🚩🚩🚩
🙏🙏
तुका म्हणे तोची संत । सोसी जगाचे आघात ॥
Nice video 🚩🚩🚩🙏
Thanks
जय तुकाराम महाराज
जय तुकाराम महाराज 🙏
वारकऱयांनी ही वास्तू सुरक्षित राहण्यायासाठी
शासनासकडे मागणी करावी
Thank you
संत तुकाराम महाराजांच्या नावाखाली येव्हडे लुटले आहे तर मग थोडी मदत करा की ही वास्तू जतन करायला
Ok ji You are right.
छान
🎉Jay 🎉sadhguru🎉. Jay🌹 Jay🎉vitoba 🎉rakhumai🎉
🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी
🙏
संत तुकाराम महाराजाचे आडनाव (सर नेम )अंबिले होते आता मोरे कसे हे समजावून सांगणे 🙏
Mambaji che ghar ani wavshaj pan dakhwa
Okay Ji
Veri good
Thank you
माऊली 🌿🙏
🙏
🙏
Best video keep it up
Thanks a lot for appreciation.
Very good information❤
Thanks for liking
So much of construction outside. It should have preserve as heritage vastu
Yes, You are right I am agree. People has to raise the voice. Its actually heritage.
💐👏💐
Ha
yes please
||जय जय रामकृष्ण हरी || 🙏
🙏🙏
🙏👌🌺
🙏🙏
देहु गाव😎😎😎😎
Thanks
मी सुद्धा तुकाराम महाराजांचे घर पाहिले आहे.तर खरोखर त्या वास्तुची दुरावस्था होत आहे. तरी सरकारने याकडे लक्ष द्यावे अशी माझी नम्र विनंती.
🙏🙏
नक्कीच हा पुरातन ठेवा जपला पाहिजे.
🙏🙏
Video jyani kela Tyanna 🙏🌹.
Sant tukaram maharaj ki jai 🙏🙏
Sant tukaram maharaj ki jai 🙏🙏
🚩🚩
संत तुकाराम महाराज यांच्या भावाचे नाव काय
आपण व्हिडीओ चित्रीकरण केले,पण वाड्यात लिहिलेले फलक,विविध फोटो ठळकपणेदाखवायला काय अडचण होती ?
Ambile
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
Tukaram maharaj janma sthal ka vikas hona chahiye
Yes 100% hona chahiye. government must look in to it.
1:09 1:12 very nice sir😊
Uncle ji beta hoon aapka
Bhai tu clear bata 3:30 ye unka ghar tha ya mandir tu ek ghar bolta fir mandir bolta he 🤔🤔
Thumbnail mei jo picture hai yehi par Sant Tukaram maharaj ji ka ghar tha. Jaise hi hum andar jate hai to left side mei abhi unke successor rah rahe hai. ye yahan ke oldest home hai. Approx more than 600 successor shri kshetra dehu mei hai.
कॉलर माईक कोणसा use करते हो आप?
either boya mic or direct go pro recording.
Appreciate it bro but need to show more info and should have approached right people for correct info.....and BTW unki samadhi hai hi nahi......unhone apne body ke sath vaikunth yatra ki
You are right I missed this. This was known to me.
महाराजांच्या घराचे नुतनीकरण करण्यात आले पाहिजे .
you are right
संत तुकाराम महाराज यांचे आडनाव मोरे आहे का
Yes - Sant Tukaram Bolhoba More
तुकाराम महाराजांना त्या काळात एवढा मोठा वाडा होता तर आताचे कीर्तनकार तुकाराम महाराज गरीब होते. त्यांचे घर चंद्र मोळी होते त्यांची खाण्याची पंचायत होती असे का सांगतात.
तुकाराम बोल्होबा आंबिले
आंबिले
more
मराठी नाहि येत का
संत तुकाराम महाराज यांचे आडनाव काय आहे सांगा
Ok Thanks
तुकाराम बोल्होबा आंबिले
vitthal vitthal
🙏🙏
एव्हडी वर्ष काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने काय केल...
त्यांनी फक्त आपली घर भरली....
संताच्या भूमीत खलनायक आमदार खासदार 🚩🚩😂
Jativad mitvanyache kam santankadun ghadle nahi he
Phar vaieet jhale. jya jatit janmale
tyach jatit mele. Samaj pudhe gelach nahi .10 pidhya pudhe sarkalya nahi.
Ok Mam Thanks for your opinion.
Mi gelo hoto
That's great