Sharad Pawar यांनी राजकारणात Vasantdada यांच्यापासून ते Gopinath Munde पर्यंत किती घराणी फोडली ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #BolBhidu #SharadPawarVsAjitPawar #SharadPawarPolitics
    लोकांची घर फोडणाऱ्यांना शरद पवारांच्या कर्माच फळ म्हणून त्यांचंही घर फुटलं, हे वक्तव्य आहे नगरचे भाजप खासदार सुजय विखे पाटील यांचं. अजित पवारांनी बंड केल्यापासून शरद पवारांनी आजवर अनेक नेत्यांची घर फोडली म्हणून शेवटी त्यांचही घर फुटलं असा आरोप पवारांवर होतो. आज हा विषय निघण्याच कारण म्हणजे नुकतचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे बधू अनिल तटकरे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला असून त्यांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. खरतरं तटकरे बंधूंमध्ये पूर्वीपासूनच अंतर्गत वाद होता पण त्या वादाचा फायदा घेऊन शरद पवारांनी सुनिल तटकरेंच्या विरोधात अनिल तटकरेंना बळ दिल्याच बोललं जातयं…
    याचनिमित्ताने शरद पवारांनाी आजवर बेरजेच्या राजकारणासाठी नेमकी कोणती घराणी फोडली किंवा फूटीचा फायदा घेतला पाहूयात या व्हिडिओतून….
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 789

  • @dipak231
    @dipak231 7 місяців тому +190

    काका ने फक्त आयुष्यभर राजकारण केले. समाजकारण फक्त आपल्या जिल्ह्या पुरतेच मर्यादित ठेवले.

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 7 місяців тому +68

    होय हे अगदी खरं आहे की पवारांनी स्वतःच्या फायद्यासाठी अनेक घराणी फोडली बारामतीच्या काकडे घराण्यात शरद पवार यांनीच फूट पाडली

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 7 місяців тому +482

    बोल भिडू आज सूर्य कुठून उगवला?
    चांगला (सत्य) विषय घेतला 💯✅️👏

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 6 місяців тому +7

      खरोखर हे कसे झाले

    • @advranjeet935
      @advranjeet935 6 місяців тому +1

      Sagale anaji panta che varas kiti khush zale ahet ha video pahun😂

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv 6 місяців тому +6

      @@advranjeet935 farad fawar samarthak naraj

    • @jockey-c6k
      @jockey-c6k 6 місяців тому

      तुला अनाजी पंत आठवणार..... महाराष्ट्च्या जडण घडण मध्ये ९०% ब्राम्हण लोकांचे योगदान आहे..... जरा जा आणि इतिहास नीट वाच... जातीवाद नको करू..... शेवटी वकील तू नावं ठेवनारीच तुमची जात​@@advranjeet935

    • @amitwaghcreation4522
      @amitwaghcreation4522 6 місяців тому +2

      ​@@advranjeet935 खर बोललेल पचलेल दिस ना बाबा😂

  • @khushalghulaxe
    @khushalghulaxe 7 місяців тому +122

    जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर |
    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर |❤

  • @A98777
    @A98777 7 місяців тому +45

    कोल्हापूरच्या राजघराणात देखील शाहू महाराजांना उमेदवारी देऊन संभाजी राजे आणि शाहू महाराज असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे...
    खोड जाणार नाही 😌

  • @microbiologyworld7480
    @microbiologyworld7480 7 місяців тому +201

    लवकर मरण नाही, सगळे भोग इथेच भोगायचे आहेत...

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 7 місяців тому

      म्हणून मनहूस फेकू ला कोणी मारणार नाही

    • @Prasaddongare
      @Prasaddongare 4 місяці тому

      😅😅😅

    • @bhimraokusmade
      @bhimraokusmade 4 місяці тому

      ​@@Prasaddongare❤❤❤❤😅❤AK

    • @AmolNirgude-sk3wk
      @AmolNirgude-sk3wk 2 місяці тому +1

      खाता येनार नाही पीता येणार नाही

  • @rajendrabenake6740
    @rajendrabenake6740 7 місяців тому +167

    दुसर्यांची घरे फोडल्यावर आपले घर केव्हा फूटले हे कळले पण नाही, या जन्माची फेड डोळ्याने पाहावे लागत आहे

    • @hanumantkale5706
      @hanumantkale5706 5 місяців тому

      पवार साहेब एक नंबरचे घरफोडी आहेत. चाळीस वर्ष हेच काम करत आहेत.
      काकडे, पवार, क्षिरसागर, वसंतदादा, सातारचे भोसले, मुंढे बंधू, महाजन, सातारचे मदन पाटील मोहिते पाटील, राजळे अशी किती तरी उदाहरणे आहेत.
      अट्टल दरोडेखोरांनी देखील एवढी घरफोड्या केल्या नसतील.
      थोबाड नासले आणि नीट बोलताही येत नाही, तरी दररोज हा म्हातारा घरफोड्या करतच आहे,
      इतके च नाही तर शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, बहूजन, वंचित, आंबेडकर, आणि लहान मोठे पाच सहा पक्षही लयाला लावले.
      आचार्य अत्रे यांच्या शब्दात सांगायचे तर असा घरफोड्या मागील हजारो वर्षे झाला नाही आणि पुढील हजार वर्षात भारतातच काय? जगातही होणार नाही.
      अशा महा भयंकर घरफोड्यास यमराज देखील घेऊन जाण्यास घाबरत असेल यात शंका नाही.

    • @hanumantkale5706
      @hanumantkale5706 5 місяців тому

    • @adityarthakare
      @adityarthakare Місяць тому

      Balish 😂

  • @mrss8150
    @mrss8150 7 місяців тому +218

    Thank you mr. Fadnavis 💯

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 6 місяців тому +1

      Only Sharad Pawar saheb

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 6 місяців тому +1

      Dhananjay munde la Ajit pawar ni fodla

    • @mrss8150
      @mrss8150 6 місяців тому +4

      @@siddhantsawant5717 मग थोरल्या साहेबांनी का नाही अडवलं?

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc 6 місяців тому +4

      ​@@siddhantsawant5717Gopinath munde sahebanch Sharad Pawar sobat vakda hota...te manle hote tumala pan tumcha putnya ek divas asach sodel... Gopinath mundencha badla Dhananjay mundeni ghetla😂😂

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv 6 місяців тому +1

      @sohamborhade8893 sharad pawar karm kele aata bhogtoy

  • @akshayatre5203
    @akshayatre5203 7 місяців тому +312

    इथूनच म्हण पडली असावी, म्हातारा लई बाराचा आहे 😂😂

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 7 місяців тому +3

      तूझा म्हातारा कीतीचा

    • @subhashkhedekar464
      @subhashkhedekar464 7 місяців тому +1

      😂

    • @RS-ri6se
      @RS-ri6se 6 місяців тому

      ​@@sukalalshinde4144त्याचा माहीत नाही पण तुझा (शरदुद्दीन) म्हातारा बाराचा आहे....

    • @bbluklsre
      @bbluklsre 6 місяців тому +1

      😂😂😂

    • @ranjitsikchi8086
      @ranjitsikchi8086 6 місяців тому +1

      😂

  • @SantoshJumade
    @SantoshJumade 7 місяців тому +37

    विखे पाटील अगदी बरोबर बोलले आणि सर्व महाराष्ट्राला माहीत आहे नारदमुनी म्हणजे शरद पवार

    • @damirashi
      @damirashi 4 місяці тому

      narad muni yana badnam karu naka. Pawarani kahi positive kele nahiye

  • @tatyasahebkhandekar7518
    @tatyasahebkhandekar7518 7 місяців тому +29

    काका ची वेळ आली हे मुंडे साहेबांचे शब्द खरे ठरले

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 7 місяців тому +147

    तुम्ही नेहमी प्रो पवार बोलता असा माझा समज झाला होता.पण आता neutral परीक्षण ऐकून बरं वाटलं. असं च वस्तुनिष्ठ विषय मांडत जा 👍

    • @aniltengale6230
      @aniltengale6230 7 місяців тому

      Tu gap

    • @मीमराठी-त8घ
      @मीमराठी-त8घ 7 місяців тому

      बोलू दे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे ❤😊​@@aniltengale6230

    • @sandeshrao4583
      @sandeshrao4583 7 місяців тому +7

      बोल भिडू प्रो पवार च आहे... Election ला पवारांसाठी campaign करायचं आहे म्हणून हा कव्हर व्हिडिओ आहे....😂😊

    • @Shawn_39
      @Shawn_39 7 місяців тому +1

      बोल भिडू प्रो भाजपा आहे

    • @JohnDoe-ws9wb
      @JohnDoe-ws9wb 7 місяців тому +3

      Still pro-pawar, anchor saying every time "pawar hyancha var asa aarop hoto" ;)

  • @mitthusinglalchhote4343
    @mitthusinglalchhote4343 7 місяців тому +350

    कर्माची फळ आवश्यक भेटतात याच युगत

    • @prathamesharage
      @prathamesharage 7 місяців тому +13

      Bjp आणि टरबूज ला पण भेटणार कि मग

    • @deepakbhojane6628
      @deepakbhojane6628 7 місяців тому

      सगळ्यानाच मिळतात कर्माची फळे कुणी चुकत नाही

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 7 місяців тому

      बेशरम डरपोक मनहूस फेकू आणी फडतूस अंधभक्त देश सोडून पळून जातील

    • @PrakashPrabhu-u8o
      @PrakashPrabhu-u8o 7 місяців тому +1

      Ye karani nahi balki eet ja pathharse jawab hai...!​@@prathamesharage

    • @AskMeSSS
      @AskMeSSS 2 місяці тому

      ​@@prathamesharageAgar chal ka aashay dharm hai to chal bhi dharm hai 🙏

  • @nileshbhosale2079
    @nileshbhosale2079 7 місяців тому +140

    सगळ्या महाराष्ट्रात पवारांनी वाट लावली आहे

    • @jayantpatil342
      @jayantpatil342 7 місяців тому +3

      हो... UP BIHAR MP RAJASTHAN किती पुढे आहेत ना आपल्या

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 7 місяців тому +1

      मुंबईतला हि एक जन होता.?😅
      एक तमाम मराठी माणूस

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 6 місяців тому +2

      Tari hi aamhi saja mi uthalya uthalya tutarya funkato ...
      Saheb tum aahe badho , police tumhare nahi hamhare piche hai . Ghar tum fodo , case hamhare uppar lete hai .
      Putanya , Natu ko lonch karo , satranji ham uthate hai .
      Pura Maharashtra tumhara hai , ham aapke chaparasi hai .
      Noutanki , Matansathi watel te karayachi tayari aasanara neta , pakhand panacha kalas gathanara neta .
      Jagat hudakunahi sapadnar nahi .

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 6 місяців тому +1

      अगदी खरे आहे,

  • @Jigar4221
    @Jigar4221 7 місяців тому +139

    आयुष्यभर काटे पेरले..... तर फुले कुठून उगवणार 😂 Very Happy For शरद पवार😂😂

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 7 місяців тому +64

    अशा कुकरमामुळे आज म्हातार् पणी काकांची अशी अवस्था झाली आहे.

  • @Prasaddongare
    @Prasaddongare 7 місяців тому +67

    शेर को सवा शेर मिल ही जाता है... You can't beat mota Bhai 😎

  • @maheshthopate5651
    @maheshthopate5651 7 місяців тому +24

    यांनी आयुष्यभर जे केलं तेच याना परत मिळाल thank you अजित दादा

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 7 місяців тому +118

    अगदी बरोबर जैशी करणी वैशी भरणी

  • @bapuraomalave6697
    @bapuraomalave6697 7 місяців тому +46

    जनतेच्या समस्या यांचे काही देणे घेणे नसते स्वतः चास्वार्थ असतो

  • @mehesh_6766
    @mehesh_6766 7 місяців тому +119

    कर्माचे फळ

    • @VinodM1961
      @VinodM1961 3 місяці тому +1

      आज पहिल्यांदाच बोल भिडू आवडला कारण सत्य कथन

  • @shivanandwadje9734
    @shivanandwadje9734 7 місяців тому +47

    जैशी करणी वैशी भरणी

  • @srentertainment1613
    @srentertainment1613 7 місяців тому +56

    असं कोणतं घर नाही जिथे पवारांनी चिवडलं नाही

  • @vikramjadhav3782
    @vikramjadhav3782 7 місяців тому +24

    पेरलं तसं उगवलं चांगभलं रे चांगभलं❤

  • @crazy_ff_lover3835
    @crazy_ff_lover3835 7 місяців тому +41

    वीडियो बगण्याच कारण म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब miss you saheb😢😢😢😢

    • @MCG099
      @MCG099 7 місяців тому +2

      जय भगवान

  • @gulabbankar
    @gulabbankar 7 місяців тому +18

    पहिल्यांदाच आपण खरे सांगितलं.

  • @commenterop
    @commenterop 7 місяців тому +178

    पवार साहेब करे तो रासलीला
    फडणवीस करे तो charactor ढिला 😂😂😂

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 7 місяців тому

      Fadnvis payda hai,Asli khel Feku aur Tadipar ka hai.

    • @AMULTM23
      @AMULTM23 7 місяців тому +7

      Ekdam sahi

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 6 місяців тому +1

      Pawar saheb hi rahenge tarbujya la yanda sarva bahujan janta kapnar aara nahitar par....
      Faqt sharadchandraji pawar saheb

    • @KD-mm5le
      @KD-mm5le 6 місяців тому

      😂

    • @CaptainPatil
      @CaptainPatil 6 місяців тому

      ​@@siddhantsawant5717
      😂🤣😂🤣
      हसु येत ते तुमच्यावर

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 7 місяців тому +37

    पक्ष,घर फोडणारे भलेही काहीही सांगत असतील,पण ऐकणारे का ऐकतात, हेही महत्त्वाचं आहे, प्रत्येक जण फायदा आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी फुटत असतात,कोणावर श्रध्दा,निष्ठा,कोणाचा प्रभाव,किंवा जनसेवेची तळमळ यापैकी काहीही खरं नसतं

    • @sandeeppatil4840
      @sandeeppatil4840 7 місяців тому +6

      राजकीय सत्ता आणि त्यातून मिळणारा पैसा

    • @vasantraomogal6631
      @vasantraomogal6631 7 місяців тому +3

      एकदम बरोबर

    • @pramodwadikar8345
      @pramodwadikar8345 7 місяців тому +1

      True

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 6 місяців тому

      मला पण तसेच वाटते

  • @Vinayart99
    @Vinayart99 7 місяців тому +189

    आज पहिल्यांदा बोल भिडू आवडला

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 6 місяців тому +1

      👌👍 त्यासाठीच शक्यतो पहातच नाही

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 6 місяців тому +1

      नेहमीच आवडतो,

  • @ajayarakharao3782
    @ajayarakharao3782 7 місяців тому +44

    जैसी करर्णी वैसी भरणी.. ✨️✌🏻

  • @ravindrapawar3085
    @ravindrapawar3085 7 місяців тому +106

    कर्माची फळ बाकी काय😂

  • @kunalborkarksb9554
    @kunalborkarksb9554 7 місяців тому +181

    This is called quality content

  • @samadhanbhoite2754
    @samadhanbhoite2754 7 місяців тому +10

    अगदी बरोबर....हा व्हिडिओ खूप अगोदरच तुम्ही बनवायला पाहिजे होता

  • @YogiBansode-v6j
    @YogiBansode-v6j 7 місяців тому +29

    जशी करणी वइशी भरणी😅😂😂😂

  • @rishikeshpawar7045
    @rishikeshpawar7045 7 місяців тому +77

    Quality Content ❤❤

  • @shashikantkale9178
    @shashikantkale9178 7 місяців тому +12

    कोणी कोणाला फोडलं नाही , प्रत्येक जण आपल्या आपल्या फायद्या साठी वेळो वेळी पक्ष बदलत आलाय इतिहास आहे महाराष्ट्राचा ...

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 6 місяців тому +3

    मा. पवार साहेब यांचा राजकारणातील पहिल्या पासुनच्या पराक्रमाचा लेखा-जोखा अगदी संपूर्ण नांवानीसी प्रस्तुत केला आणि सर्वांन समोर मांडला त्याबद्दल आपले अभिनंदन. 👍
    सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि मा. पवार साहेब हे डोईजड होतात असे वाटत असल्यामुळेच हा प्रपंच केला असावा असे माझे तरी स्पष्ट मत आहे. असो घोडा मैदान जवळच आहे येणारा काळ ठरवेल जे नियतीच्या मनात आहे ते. 👍👍🙏जयहिंद.🙏

  • @SDD.14
    @SDD.14 7 місяців тому +17

    जैसे कर्म तैसे फ़ल...

  • @sushantmore581
    @sushantmore581 7 місяців тому +33

    3 district cha Prime minister 😂😂😂 he sadhy kele😂😂😂

    • @Shivsena554
      @Shivsena554 3 місяці тому

      साडेतीन जिल्ह्याचे पंतप्रधान 😂😂😂

  • @huntergamer7963
    @huntergamer7963 7 місяців тому +29

    पंढरीनाथ फडके भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dogandmore484
    @dogandmore484 7 місяців тому +9

    मी बोल भीडू नेहमी बघतो पण आता ठरावीक एका बाजुच्याच बातम्याच जास्त असतात हा योगायोग वाटत नाही हीच आमच्या मिडीयाची सत्यता आहे. आम्ही मात्र निष्पक्ष बातम्यांची अपेक्षा ठेवतो. सामान्यांचे प्रश्न मात्र वार्‍यावर.

    • @atharvabhalerao4531
      @atharvabhalerao4531 7 місяців тому

      PAKIT MILAYLA LAGH TYANE

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 7 місяців тому

      अले अले पप्पांना बोलल्यास लाग आला वाटत लाळ चाट्याला 😂

  • @Rahul-tf5cu
    @Rahul-tf5cu 7 місяців тому +165

    पवारांना सुरुंग लावणारा एकमेव चाणक्य म्हणून तर फडणवीस यांना म्हणतात

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 6 місяців тому +10

      त्यामुळेच तर सैरभैर होउन तडफडाट सुरू आहे

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 6 місяців тому +5

      जळफळाट झाला आहे,

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 6 місяців тому +4

      फडणवीस साहेब यांचा महाराष्ट्रात कोणीच हात धरू शकत नाही,

    • @akashchandar5407
      @akashchandar5407 5 місяців тому +1

      हा सुरंग पवारांनी च लावलं पुतंन्या laa तिकडे पटवून त्याला फक्त सत्ता पाहिजे

    • @umeshzadkar5210
      @umeshzadkar5210 5 місяців тому +9

      चाणक्य वैगेरे काही नाही केंद्रातून ED SBI लावायची आणि आपल्या पक्षात घ्यायचं असला फालतू फांडणविस

  • @dhananjaymodak4028
    @dhananjaymodak4028 7 місяців тому +25

    अहो पण ते चाणक्य, मी त्यांना कबाडी कौटील्य म्हणतो, ते याच मुळे

  • @krishnakhot863
    @krishnakhot863 7 місяців тому +9

    महाराष्ट्रात 95% सामान्य घरात सुध्दा हेच चालू असतं .फक्त सुख दुखाच्या प्रसंगी सगळे एकत्र येतात.

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 6 місяців тому +2

    💯 टक्का सच बात कही हैं,बहन जी !
    महाराष्ट्रातील शकुनी!

  • @villagelifewithnavnathgara6753
    @villagelifewithnavnathgara6753 7 місяців тому +21

    कोणी कोणाला फोडलेल नाही प्रत्येक जन स्वतः च्या फायद्यासाठी इकडून तिकडे गेले आहेत

  • @anshudabhoom8178
    @anshudabhoom8178 7 місяців тому +21

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर

  • @sunitagaikwad4866
    @sunitagaikwad4866 6 місяців тому +2

    पवार साहेबांना अजून 100 वर्षे आयुष्य मिळावे , सुप्रियाताई सुळे विरुद्ध सुमित्रा पवार ही पहिली फूट आहे , यानंतरही अजून दोनदा घर फुटणार पुढच्या पिढीतील फुटलेला घर पाहण्यासाठी त्यांनी जगावं अशी देवा जवळ प्रार्थना

  • @amolmethe30
    @amolmethe30 7 місяців тому +10

    जैसी करणी वैसी भरनी 😊

  • @Jigar4221
    @Jigar4221 7 місяців тому +29

    "जैसे ज्याचे"कर्म"... तैसे....फळ देतो रे ईश्वर😂😂

  • @surajpujari840
    @surajpujari840 7 місяців тому +169

    Life is a 69. You get what you give 😂

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 7 місяців тому +13

    बोल भिडू / चिन्मय भाऊ साठी काही चांगले विषय:--
    1. परग्रहवासियाचे अस्तित्व
    2. एरिया 51 चे रहस्य, व इतिहास
    3. DB Cooper अजुन ही फरार आहे.
    5. यती, बीग फूट यांचे रहस्य
    6.Dead sea, मृत समुद्र
    7.अनाबेला बाहुली
    8. तुतनखांमन कब्र व त्याचा श्राप.
    9. कैलास पर्वत चढन्यास का मनाई आहे.
    10.टाईम ट्रव्हल शक्य आहे का ?
    11. जगातील ओसाड शहर ( ghost town)
    12. Black hole चे रहस्य ( space)
    13. अणुबॉम्ब निर्मितीचा इतिहास.
    14. संस्कृत भाषेला सर्व भाषांची जननी का म्हणतात.
    15. हिजडे कसे जन्माला येतात.
    16. हलाला, व सती या प्रथांचा इतिहास व माहिती.
    17. हिंदी राष्ट्रभाषा हा समाजातील गैरसमज

    • @SaurabhNaik97
      @SaurabhNaik97 7 місяців тому +4

      Salam bhava tula evdhe vishy shodun kdhlya baddal

    • @omprakashgosavi
      @omprakashgosavi 7 місяців тому +2

      तुमचं channel suru करा 😂 ना राव

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 7 місяців тому

      ​@@omprakashgosavi येवढा वेळ कुठे आहे? 😂😂

    • @rabel1754
      @rabel1754 7 місяців тому

      😂

    • @sunilraut2650
      @sunilraut2650 6 місяців тому

      हे सोडून भारत एकसंध कसा राहील .यावर उपाय सांगा. जाती पाती चे राजकारण सोडून 😮😅🎉

  • @Aspirants.1232
    @Aspirants.1232 7 місяців тому +15

    Ajit pawar जेव्हा सरकार मध्ये गेले तेव्हा माझा एक मित्र mhne ही पवार साहेबांची चाणक्य नीती आहे बघ तू, आता म्हणतो अजित पवार नी दगा केला

  • @AnantKulkarni-y1p
    @AnantKulkarni-y1p 7 місяців тому +7

    आगदी बरोबर आहे

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 7 місяців тому +4

    उत्तम व वास्तव विश्लेषण.

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 6 місяців тому +3

    आयुष्यभर जे जे कुकर्म केले,नियती ते परतफेड करून घेत आहे.
    नियतीचा खेळ हा असा क्रूर असतो.
    नियतीचा फेरा देवांनाही चुकला नाही तर तुम्ही आम्ही कोण?

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 7 місяців тому +13

    Mi Bhavapurn Shradhanjali lihto tar pude Automatically Sharad Pawar ka yet asta 🤔🤔🤔🤔🤔

  • @AB-kb2kz
    @AB-kb2kz 7 місяців тому +39

    शरद पवार म्हणजे.. सत्ता.. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता.. या माणसाने कोणता कारखाना, संस्था उभी केली, असलेल्या सहकारी संस्था, उसाचे कारखाने हडपले फक्त. आता तेच तर बुमरँग होत आहे 😂😂

    • @girjad
      @girjad 6 місяців тому

      Yeszavya jara net var search pan lar

    • @AB-kb2kz
      @AB-kb2kz 6 місяців тому +3

      @@girjad बारामतीचा म्हमद्या 🤣

  • @sangrambade8595
    @sangrambade8595 7 місяців тому +1

    पापाचे फळ भोगण्याची ही तर सुरवात आहे अजुन खुप काही बाकी आहे.

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 7 місяців тому +2

    आज आपण योग्य विषय मांडला त्याबद्दल आपले धन्यवाद 🎉🎉

  • @mandar8557
    @mandar8557 7 місяців тому +8

    प्रादेशिक परिवारवादी पक्ष Vs राष्ट्रीय पातळीवरील पक्ष ..
    फोडा .. जोडा ... खोडा ...
    Everything is fair in Love ,War & Politics 😂
    Special thanks to stable central government 🇮🇳

    • @prathamesharage
      @prathamesharage 7 місяців тому

      स्वतः गु खाणाऱ्या शेंडी वाल्यांना वाटते सगळ्यांनी पण खावा तसेच हे... Everything is fair in war and love.... मग ह्या लॉजिक ने औरंग्या हिंदुत्व वाड्यासारखे चांगले आणि शिवाजी महाराज हे चुकीचे??

  • @ganeshraoful
    @ganeshraoful 7 місяців тому +16

    उद्धव च्या सरळसोट स्वभावाचा फायदा घेत त्यांना मोदी पासून तोडले आहे. .......

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 4 місяці тому

      उद्धव सरळ सोट नाही भिकारचोट आहेत

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke3285 5 місяців тому +6

    शरद पवारांना गुरू फक्त देवेंद्र फडणवीस

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 7 місяців тому +13

    हेडलाईन भारी घेतलाय बोल भिडू...❤
    आजकालच्या काही शेंबड्या मुलांना पवारांचा इतिहास माहीत नाही.
    सत्य स्थिती मांडल्याबद्दल बोल भिडू चे आभार!

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k 7 місяців тому +3

    काँग्रेस से कितने भी लताड पडे इंडिया आघाडी में शरद पवार और उद्धव ठाकरे मजबूरी के कारण इंडिया आघाडी के बाहर जा भी नही सकते हैं 😂

  • @jayantpatil342
    @jayantpatil342 7 місяців тому +3

    यावरून आता भविष्यात फडणवीस आणि भाजपच्या कर्माची फळ काय मिळणार हे समजत आहे..

  • @govindgore8149
    @govindgore8149 7 місяців тому +2

    शरद पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा फुटणाऱ्या प्रत्येकाला असणारी महत्त्वकांक्षा असे म्हणता येईल

  • @prasad_ranade
    @prasad_ranade 7 місяців тому +17

    Karma.

  • @ganeshr.t.2288
    @ganeshr.t.2288 7 місяців тому +4

    घरफोडी ला कोणते कलम लागते ते पण सांगून टाका😂😂😂

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 7 місяців тому +1

    पंतप्रधान व्हायची स्वप्न पाहिली होती परंतु ती स्वप्न आता आगामी लोकसभा निवडणुकीत कायमची संपुष्टात येतील...

  • @Shawn_39
    @Shawn_39 7 місяців тому +1

    पंडित मुंडे व धनंजय मुंडेनी ज्यावेळी 3 वेळा पवार साहेबांची पक्षात घेण्यासाठी भेट घेतली त्यावेळी पवार साहेबांनी गोपीनाथ मुंडेना फोन करून सांगितले होते की कुटुंब सांभाळा असं परळीतील लोक आजही बोलतात 💯

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 4 місяці тому

      म्हणजे दादा च्या बाबतीत असेच घडले असावे.

  • @Harshal8164
    @Harshal8164 7 місяців тому +2

    अरे पवारांच्याआज जाणारे काय दूधपिते होते का? स्वार्थापोटीच गेले ना? पवारांनी फोडलेली घरं आणि देवेंद्र नि फोडलेले पक्ष यात खूप फरक आहे.

  • @sagarfadatare20
    @sagarfadatare20 7 місяців тому +1

    तुम्ही जसं सांगत आहात तसा इतिहास आहे सगळ्यांना माहीत आहे, पण ज्यांनी पवारांची साथ दिली त्यांना कधी विचारलं का ? त्यांनी अस का केलं. जबरस्तीने फोडन आणि दोघनाचा फायदा बघून राजकारण करण ह्यातला फरक समजून घ्या. हे राजकारण आहे ...

  • @umeshkumbhar3851
    @umeshkumbhar3851 7 місяців тому +11

    ज्यांना ज्यांना पक्षात घेतलं होतं त्या सर्वांना लाभाची पदे पण दिली होती हे पण सांगायला हवं होतं😊

  • @shekharsahare9688
    @shekharsahare9688 7 місяців тому +10

    114 Govari bandhvanchi ghare ajunahi nyay sathi vat pahat ahet

  • @NikhilP9807
    @NikhilP9807 7 місяців тому +54

    But Sharad Pawar is not complaining unlike others. He is fighting back with whatever he has and whatever he could gather. Despite everything Sharad Pawar has not switched to BJP, he has his ideological compass in place.

    • @sagargaikwad9985
      @sagargaikwad9985 7 місяців тому +27

      🤦‍♂🤦‍♂🤦‍♂ काहीही..... २०१५ मध्ये ह्यांनीच भाजप ला पाठिंबा दिला होता.

    • @deepaknaik208
      @deepaknaik208 7 місяців тому +10

      अरे त्यो बॅगा भरून कधीच तयार बसलाय, कोण घेईना त्याला 😂😂😂😂😂

    • @GbBadar
      @GbBadar 7 місяців тому +4

      Respected Shard Pawarsaheb is great
      He is warrior
      👍

    • @pritic7456
      @pritic7456 7 місяців тому

      Fakt tya babtit Sharad Pawar cha kautuk watta. Nahi tar Thakre nusta baap chorla baap chorla karat firtoy

    • @shershivray
      @shershivray 7 місяців тому

      केळ घ्या केळ 🍌

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 5 місяців тому +1

    फडणवीस आडनांव असलेले अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या चाणक्याने मात्र या शरदला न भुतो न भविष्यति अशी जन्माची अद्दल चक्रवाढवयाजासकट घडवली. चांगले लोक खुष झाले. 👌👌👌👍👍👍🌹🌹🌹💯

  • @amrutashingare3324
    @amrutashingare3324 7 місяців тому +4

    शरद पवार धनंजय मुंडे ना राष्ट्रवादीत नकोच होते अजित पवारांनी त्यांना घेतलेला

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 4 місяці тому

      तेव्हाच अजितदादा ला हाकलायचा ना. काय बोलता राव. माणसाने विनोदी असावे पण इतके नको लोक जोकर म्हणतात

    • @amrutashingare3324
      @amrutashingare3324 4 місяці тому

      @@malojidarade8782 अरे अंध भक्ता ज्यांना समजायला हव त्यांना समजलंय तू लोड नको घेऊ तुला झेपणार नाही, कारण तुझी समजण्याची बुद्धी नाही तेव्हढी येडा होशील न मग लोक पागल म्हणतील

    • @amrutashingare3324
      @amrutashingare3324 4 місяці тому

      @@malojidarade8782 तुम्ही लोड नका घेऊ तुमच्या मेंदूला झेपणारा विषय नाही ज्याला माहितीये त्याला समजलंय, तुमची कुवत नाही समजून घ्यायची येडे व्हाल, मग लोक येड...व म्हणतील हसू का करून घेताय

    • @amrutashingare3324
      @amrutashingare3324 4 місяці тому

      @@malojidarade8782 तू कंमेंट डिलिट करतोयस तुझ्या पोस्ट ला rply दिला की

    • @amrutashingare3324
      @amrutashingare3324 4 місяці тому

      @@malojidarade8782 तुला उत्तर दिलेल्या कंमेंट डिलिट करतोयस

  • @vishnushinde4396
    @vishnushinde4396 7 місяців тому +4

    MI kaalch ya vishyavar comment keli hoti ani exactly tumhi ha Vishay nivadala, khup chan.
    कर्माचे भोग भोगताहेत.
    आता लातूर भूकंपाच्या वेळेस पवार यांनी केलेल्या भ्रष्टाचारावर ही एक विडिओ बनवावा.

  • @iindia18
    @iindia18 7 місяців тому +2

    आज शरद पवारांना त्यांचा भूतकाळ त्रास देत आहे... तसेच हा त्रास येत्या दिवसात किंवा वर्षात गुजरातकडे नक्कीच वळणार हे लक्षात घेतलं पाहिजे... 😂😂😂

  • @singlesolution2770
    @singlesolution2770 6 місяців тому

    पवारांनी मुंडे परिवार फोडला आणि बहिणी विरोधात भाऊ उभा केला... धन्यवाद फडणवीस तुम्ही आज पवारांना फोडलं आणि मुंडे परिवार एक केलं आज भाऊ बहिणीचा प्रचार करत फिरतोय... ❤❤❤

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 6 місяців тому +1

    महाराष्ट्राची ही खासीयत आहे.महत्वकांक्षा हा महत्त्वाचा आहे.प्रत्येक जण स्वतःला मोठा करन्यासाठी धडपडतो. त्यात सत्तासुंदरीसाठी काहीपण करायची तयारी असते.त्यामुळे हे असच पीढ्यानपीढ्या चालत राहनार आहे. दोष दू सर्यावर देऊन काय उपयोग नाही.प्रत्येक घरघरात हे चालू आहे आणी राहनार।

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar9624 7 місяців тому +9

    असं काही नाही, सगळीच घर फूटतातच. ती फोडावी लागत नाहीत.

    • @Naorkhh
      @Naorkhh 7 місяців тому

      Mag aaj ka radat aahe BJP cha navane 😂😂😂

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 7 місяців тому +2

    दिल्लीच्या तक्तापुढे महाराष्ट्राला शरद पवारांनी केव्हा झुकु देले ते सांगा .. मग ह्या गोष्टी करा

    • @Rajesh....110
      @Rajesh....110 7 місяців тому

      प्रधानन्त्री व्हायचं होत म्हणे..पण कृषी मंत्री दिल... शांत बसून ते घ्यावं लागलं... एकादाही स्व बळावर सत्ता आणली नाही...नेहमी त्याच दिल्ली(काँग्रेस) चा पाठिंबा घेऊन सत्ता घ्यावी लागली..

    • @Mrsanket1908
      @Mrsanket1908 7 місяців тому

      @@Rajesh....110 पण महाराष्ट्रात राज्य कोण करायचं तेही पाहा...

  • @rajupatil725
    @rajupatil725 6 місяців тому

    अगदी बरोबर.. जैशी करणी वैशी भरनी... कर्माचे फळ भोगावेच लागतात...

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs 7 місяців тому +1

    यालाच राजकारण बोलतात उगीच शरद पवार 60 वर्ष महाराष्ट्र वर राज्य करत नव्हते 👑👑💪💪

  • @nandkishorkarale9424
    @nandkishorkarale9424 6 місяців тому +1

    याने घर किती फोडली या पेक्षा याने.मराठा समाज पूर्ण देशातील राज्यातील याच्या कित्येक पिढ्या याने बरबाद केल्या हे कधी ही भरून येणारी गोष्ट नाही

  • @ganeshraoful
    @ganeshraoful 7 місяців тому +5

    गेवराई चं पंडित घराणं विसरला आहात.

  • @mauli8159
    @mauli8159 7 місяців тому +1

    अकलूज मध्ये मोहिते पाटील यांचं घर शरद पवारांनी फोडले

  • @sachinmhaske2709
    @sachinmhaske2709 6 місяців тому

    मराठा समाजाचे नुकसान या शेऱ्या नीच केले आहे.
    तरी आज खूप मराठे याच्या पाठीशी आहे.
    खूप वाईट वाटते

  • @ramdasborude3928
    @ramdasborude3928 5 місяців тому +1

    पवारसाहेब बांचे साडेतीन जिल्हे आताबिजेपीवनली जयश्रीराम जयभारत

  • @shrikrishnanalawade1375
    @shrikrishnanalawade1375 6 місяців тому +1

    म्हाताऱ्याने संपूर्ण मराठा समाजाची वाट लावली, जरांगें चे
    आंदोलन चांगल्या दिशेने चालू होते, या आंदोलनाची ही त्यांनीच वाट लावली. आणि आता स्वतःची वाट लावून घेतली.

  • @ShankarBhadange-j1u
    @ShankarBhadange-j1u 5 місяців тому

    सुनील तटकरे यांच्या घरात ही आता शरद पवाराचे घर फुटले असताना कमाॆचे फळ नियतीने शिक्षा दिली असताना ही अशाच तटकरेच्या घरं फोडले अनील तटकरे यांना शरद पवारांनी त्यांच्या पक्षात मोठ्या पदावर नेमले. म्हणजे याला म्हणतात "जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही"हे म्हणतात ते कांहीं खोटे नाही

  • @maheshtidke9
    @maheshtidke9 7 місяців тому +11

    पहिल्यांदा खरं बोलले

  • @shubhamjagtap6197
    @shubhamjagtap6197 5 місяців тому

    मी पवार साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे.
    पण माझी स्वतःची किंवा पवार साहेबांची बाजू नाही मांडली.
    एक राजकारणात चालत असलेल्या गोष्टी किंवा त्याच्या मागे लपलेली सत्यता ही सगळ्यांचा समोर यावी एवढाच प्रयत्न....💯✌🏼🙏🚩
    बाकी बोल भिडू च काम जोरात चालू आहे.
    ✌️राजकारण एक न समजणारा विषय समजून सांगणारा बोल भिडू चा चॅनेल ला 21 तोफांची सलामी..💯🙌✌️

  • @kuldipwadje8689
    @kuldipwadje8689 6 місяців тому +1

    हा महाराष्ट्रातला निवडुंग आहे ,जो वाळवंटामध्ये असतो तो कोणाच्या ही कामी पडत नाही असा आहे तो ,असा कसा मी😂😂😂😂😂😂

  • @madhusudanmuley7545
    @madhusudanmuley7545 7 місяців тому +2

    असच निष्पक्ष काम करत रहा .......

  • @maheshagharkar
    @maheshagharkar 7 місяців тому +3

    thanks for this grt content, but this dosen't stop here. sakhar udyogatlya kititari chotya gharanyanchi vaat lawli. ani attache he jarange pan yanchach pyada ahe

  • @balvantbombe9581
    @balvantbombe9581 4 місяці тому

    हा नियतीचा खेळ निराळा।भल्या भल्यांना नाही कळला।।देवापुढे माणूस पालापाचोळा।देवांनाही नाही चुकला।इथं चालत नाही वशिला।।खाली हात आला तो खाली हात गेला।।🎉🎉

  • @shankarwandare5202
    @shankarwandare5202 7 місяців тому +5

    True. News