खूपच छान,अतिशय मेहनतीने व अभ्यासपूर्वक अशी 'जरीकाठ' ही शॉर्ट फिल्म बनलेली आहे. फिल्म पाहतांना पैठणी चा इतिहास तसेच पैठणी बनवतांना विणकर उद्योजकांना किती मेहनत घ्यावी लागते ते या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून अधोरेखित होते. राजवर्धन यांचे खूप अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.🌹👌🏻👍
खूपच सुंदर माहिती .....👌👌👌👌👍 पैठणीला , साड्यांची महाराणी का म्हणतात , ते आत्ता समजले . एका पैठणी साठी किती ते कष्ट असतात .....सलाम त्यांच्या कारागिरीला , कष्टाला ....🙏
khupach chan apratim aani hard work paithni bhanvney salut paithni hand made dhanyvaad asha sunder paithni aamala uplabhd karun dilyabaddl🙏🙏🙏thanku so much shivshahi family🙏🙏
खूप भारी ❤ पैठणी ही बोलायला आणी नेसायला खूप सोपी वाटते पण त्यामागील अस्सल पैठणी ची घडण, त्यातील नक्षीकाम, त्यामागील अत्यंत किचकट मेहनत आणी कौशल्य खूप बारकाईने आणी तुमच्या व्हिडिओच्या कोशल्यपूर्ण पद्धतीने दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार ❤✨😍🙌
Finally My Friends Nanaji, he is my Nanaji also good to see the whole Bhavsar Family Somnath and Prashant Mama In a documentary Mr. Ramakant Bhavsar - 2:27
खुप छान short film आहे, पैठणी कशी बनवतात हे आज खर जाणून घेतलं मी एवढी छान माहिती आम्हाला दिल्याबद्दल मी निर्मात्याचे आभार व्यक्त करते 🙏 खरंच मनापासून आभार 😊 आणि सर्व कामगारांना खुप खुप शुभेच्छा 🎉 त्यांनी आश्याच छान colourfull पैठणी बनवत रहा हीच सदिच्छा 👍 साड्यांची महाराणी राणी पैठणी 🥰
nice information, कुणी जर पैठणी ची price कमी करा म्हंटले तर त्याला हा video दाखवायचा. किती कष्ट आहेत. एक पैठणी विणन्या मागे विणणारा ची मेहनत असते. एका स्त्री चे सौंदर्य आणि स्त्रीत्व सांभाळण्याचे काम विणकर करतात. त्यांना शतदा प्रणाम. 😊
First time asa video baghitla aapan baghatana 1sadi baghato pan tya mage kiti jananchi mehnat aste te aaj pahayla milal. Kharach khup chan mahiti dili ani paithani evdhi mahag ka asa faltu prashna vicharnarya lokana tyanch uttar milel ha video baghun..... dhanyawad ❤
Khup Sundar.... Abhiman vatto... Marathi aslyacha...hi kala ashich japli javo...ya karta saglyana Manapasun shubhechha!!! Wa yatil kashta va chikati karta...Salam!!❤🙏👏👏
पैठणीबनवण्यासाठी वेळ का लागतो आणि ती बनवण्यासाठी किती लोकांचे कष्ट असतात हे या व्हिडिओ मार्फत कळाले तसेच पैठणी कशी बनते हे ही समजले खूप छान माहिती मिळाली 🙏
खूपच सुंदर प्रकारे हा माहितीपट आपण बनवलेला आहे. माझे आजोबा (आईचे वडिल) पण विणकर होते, आईपण त्यांना मदत करायची. पण आता आमच्या गावी (चंद्रपूर ला) कुणीच विणकरीचा व्यवसाय करत नाही.
आम्ही भावसार रंगारी आहोत आमचा रेशीम रंगणी हा पिढीजात व्यवसाय आहे. ह्या व्हिडिओ मध्ये रंगणीचा संपूर्ण माहिती माझे वडिल आणि भाऊ त्यांचे कुटुंबीय सर्वजण मिळून करतात.
मराठी भाषेत इतकी छान documentary पहिल्यांदाच बघायला मिळाली... पैठणीच वैभव पाहून निव्वळ स्तब्ध झाल्यासारख वाटलं..
होय महावस्त्रच आहे 👌👌🥰❤❤❤❤
अतिशय सुंदर.... ❤ शब्द नाहीत.... पैठणीवर इतका सुंदर माहितीपट आजवर पहिला नव्हता...! डोळ्यात पाणी आहे आपली परंपरा, संस्कृती व वैभव बघून❤❤❤
अतिशय सुरेख अशी Short film...सर्वच कारागीरांच्या मेहनतीला आणि कलेला वंदन..धन्यवाद 🙏🙏
ONE OF THE MOST DETAILED VIDEO OF A VERY IMPORTANT PART OF OUR MARATHI CULTURE,
BBC Style Documentary!!!
खरंच खूप मेहनत आणि कष्ट आहेत यामध्ये. कारागिरांची कमाल आहे 🎉🎉
Very beautiful! Thank you so much for creating this! ❤
खूपच छान,अतिशय मेहनतीने व अभ्यासपूर्वक अशी 'जरीकाठ' ही शॉर्ट फिल्म बनलेली आहे.
फिल्म पाहतांना पैठणी चा इतिहास तसेच पैठणी बनवतांना विणकर उद्योजकांना किती मेहनत घ्यावी लागते ते या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून अधोरेखित होते.
राजवर्धन यांचे खूप अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.🌹👌🏻👍
खूपच सुंदर माहिती .....👌👌👌👌👍
पैठणीला , साड्यांची महाराणी का म्हणतात , ते आत्ता समजले . एका पैठणी साठी किती ते कष्ट असतात .....सलाम त्यांच्या कारागिरीला , कष्टाला ....🙏
येवले शहराची प्रमुख ओळख असलेल्या पैठणी वर खुप छान व्हिडीओ ग्राफी तयार केली या क्षेत्रात भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा...
पैठणी येवल्याची नाही पैठण ची आहे
khupach chan apratim aani hard work paithni bhanvney salut paithni hand made dhanyvaad asha sunder paithni aamala uplabhd karun dilyabaddl🙏🙏🙏thanku so much shivshahi family🙏🙏
Kiti sundar ahe ha varsa....❤
Truly mesmerising, each and every frame is telling a beautiful story !
It very very good authentic film. Congratulation the various passionate artisans who do great work with love. Thank you for phe vidéo 👏👏👏
Superb cinematography complimenting the efforts of skilled workers and elegance of Pathani !!
Loved all songs !!
अतिशय सुंदर आणि सुरेख
खूप छान माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील या कलेला मानाचा मुजरा🙏🏻🙏🏻🙏🏻 त्रिवार वंदन
WOoowww amazing!! These are the kind of documentaries we need! & congratulations for making it in Marathi!!
एकदम सुंदर असा हा व्हिडिओ. राज तुला संपूर्ण विणकर वर्गा कडून खुप खुप धन्यवाद. तु आमचे पैठणी बनवण्याचे चे संपूर्ण जीवन चक्र एका व्हिडिओ मध्ये दाखवले. 🙏
अतिशय सुंदर, खरच खूप मेहनत आहे, करागिरी ला माझा सलाम 🙏
खरच खुप छान छान माडंनि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ❤❤
खूपच सुंदर ❤ अशीच आपली कला पिढ्यान् पिढ्या जपत रहा दुसऱ्यांच्या हाती जाऊ देऊ नका 🙏🏻
खूप भारी ❤ पैठणी ही बोलायला आणी नेसायला खूप सोपी वाटते पण त्यामागील अस्सल पैठणी ची घडण, त्यातील नक्षीकाम, त्यामागील अत्यंत किचकट मेहनत आणी कौशल्य खूप बारकाईने आणी तुमच्या व्हिडिओच्या कोशल्यपूर्ण पद्धतीने दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार ❤✨😍🙌
Finally My Friends Nanaji, he is my Nanaji also good to see the whole Bhavsar Family Somnath and Prashant Mama In a documentary Mr. Ramakant Bhavsar - 2:27
चांगला विषय हाताळला आहे...सर्व कलाकार व विडीयो निर्मात्याचे अभिनंदन.
Khup khup chan
खरंच खूप छान माहिती दिली 🙏 कधीही जुनी न होणारी परंपरा म्हणजे पैठणी🥻
Khupch chan paithani vinakarana manacha mujara khatach khup chan kala jopasun thevali tyani ❤
Pithani Badal khup ch chan mahiti dilee . Thank you so much
Best work 💯❤ climax was epic ❤
Excellent Work And Great Creativity Rajavardhan💥💥💐💐💐
खुप छान video graphy केली आहे व मांडणी अप्रतिम केली आहे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
खरचं खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद राजदादा..
एक पैठणी बनवायला किती मेहनत लागते. खरंच कौतुक वाटत जे पैठणी बनवतात त्यांचं 👏👏
खुपच सुंदर तुमच्या पुढच्या कारकिर्दी करीता शुभेच्छा
खूप छान🎉🎉❤ म्हणूनच पैठणीला साडी ची महाराणी म्हणतात.😊❤
खूप छान माहिती दिलीत 🙏🏻
Sundar✨
Khupach sundar documentary 👌🏻👌🏻
खुप छान short film आहे, पैठणी कशी बनवतात हे आज खर जाणून घेतलं मी
एवढी छान माहिती आम्हाला दिल्याबद्दल मी निर्मात्याचे आभार व्यक्त करते 🙏 खरंच मनापासून आभार 😊
आणि सर्व कामगारांना खुप खुप शुभेच्छा 🎉 त्यांनी आश्याच छान colourfull पैठणी बनवत रहा हीच सदिच्छा 👍
साड्यांची महाराणी राणी पैठणी 🥰
अप्रतिम कारागिरी, खूप छान पणे चित्रण केले आहॆ..🎉🎉
खरंच खूप छान माऊली
nice information, कुणी जर पैठणी ची price कमी करा म्हंटले तर त्याला हा video दाखवायचा. किती कष्ट आहेत. एक पैठणी विणन्या मागे विणणारा ची मेहनत असते.
एका स्त्री चे सौंदर्य आणि स्त्रीत्व सांभाळण्याचे काम विणकर करतात. त्यांना शतदा प्रणाम. 😊
First time asa video baghitla aapan baghatana 1sadi baghato pan tya mage kiti jananchi mehnat aste te aaj pahayla milal. Kharach khup chan mahiti dili ani paithani evdhi mahag ka asa faltu prashna vicharnarya lokana tyanch uttar milel ha video baghun..... dhanyawad ❤
Nice video.. thank you for information...
Very studious and detailed video on the heart of YEOLA MAHAVASR PAITHANI. GOOD CREATION RAJ.
खूप छान आहे video माहितीपूर्ण 🎉🎉
अतिशय छान आणि उत्कृष्ट माहिती
एक धागा सुखाचा ❤ अप्रतिम
Calming 😌
Excellent work Rajvardhan🎉👌👌
व्हिडिओ तील राधाकृष्ण मंदिराबद्दल माहिती मिळू शकते का?
Well Done Raj.. All the best to you for upcoming films.. 😍
Excellent.. Pagar bros you got long way to go🎉
Wonderful information and testimonials from Horse's mouth
केवळ अप्रतिम
Thank you for this❤
Chan ....mast documentary..plz as all handloom sarees che video banava
Khup chan aahe ha video
Khup Sundar.... Abhiman vatto... Marathi aslyacha...hi kala ashich japli javo...ya karta saglyana Manapasun shubhechha!!! Wa yatil kashta va chikati karta...Salam!!❤🙏👏👏
Apratim mahiti dilya baddhal dhanyawad sarva yeolekar vinakar bandhu bhaginincha khupach abhiman wtato sarvanna hardik shubhechha
Thank you khup chan mahiti
👌👌👌 अप्रतिम साडी 🤗
खूप खूप मनापासून अभिनंदन राज दादा💐💐
समस्त विणकाम करणा-या बंदु भगीनिंना मानाचा मुजरा🙏🙏🌹🌹
पैठणीबनवण्यासाठी वेळ का लागतो आणि ती बनवण्यासाठी किती लोकांचे कष्ट असतात हे या व्हिडिओ मार्फत कळाले तसेच पैठणी कशी बनते हे ही समजले खूप छान माहिती मिळाली 🙏
Fabulous work Raj 😍🤩
मेहनत खूप आहे. ❤️❤️❤️❤️❤❤❤
Film making kiti meditative asu shakte tyach he udaharan... Khup chan
Khup chan
Very well done boy ✨
😍👌🏻👌🏻
खुप सुंदर.
खूप सुंदर चित्रीकरण आपण केलं आहे
Great work raj
Khup chaan 👍🏻👍🏻
सुंदरतेमागील मेहनत
Nice....
👌🏻👌🏻👌🏻
खूपच सुंदर प्रकारे हा माहितीपट आपण बनवलेला आहे. माझे आजोबा (आईचे वडिल) पण विणकर होते, आईपण त्यांना मदत करायची. पण आता आमच्या गावी (चंद्रपूर ला) कुणीच विणकरीचा व्यवसाय करत नाही.
Chaan
👌👌👌❤
Nice Speechless
Great work
अप्रतिम 🎉
अप्रतिम
😍🔥🔥🔥
👌👌
खुप छान माहिती आहे,खरंच या कारागिरांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे,खुप छान यांचा अभिमान वाटतो.
Apratim aahe paithni
❤❤
Aamhi paithani vinkar karagir❤❤ #yeolekar
Apratim
❤🎉
Paithini yeolyat,ka banate hyache uttar aaj milale🎉
👍👍
आम्ही भावसार रंगारी आहोत
आमचा रेशीम रंगणी हा पिढीजात व्यवसाय आहे. ह्या व्हिडिओ मध्ये रंगणीचा संपूर्ण माहिती माझे वडिल आणि भाऊ त्यांचे कुटुंबीय सर्वजण मिळून करतात.
Can we get phone numbers and addresses of the weavers and colorists mentioned here?
Sagla sangitla pan kharedi kuthe karaychi
येवल्यात खूप विक्रेते आहेत
एकदा भेट द्या
ekhada jiv marun swatachya aawadi sathi fabric banaun te ghaln Mala yogya vatat nahi..... live and let live......