RAJVARDHAN PAGAR
RAJVARDHAN PAGAR
  • 11
  • 82 894
Jarikath - The Making of “महावस्त्र पैठणी” (Yeola)
"Paithani", Maharashtra's majestic garment, is the pinnacle of artistic innovation in the state's textile tradition. From the Satavahana era to the 21st century, this fabric has reigned supreme in the hearts of every Maharashtrian woman.
With its golden zari, silver buttis, rich silk, and the meticulous craftsmanship that goes into its creation, Paithani is a true marvel. The delicate peacock motifs on the pallu, the intricate borders, and the subtle sheen of the fabric have captivated us since childhood.
Growing up, we've been surrounded by this divine fabric, and its influence can be seen in our very upbringing. We've witnessed the journey of Paithani, from its humble beginnings as lifeless silk threads to the vibrant, breathing fabric that it becomes in the hands of skilled artisans.
Our hometown, Yeola, has been intricately linked with Paithani for over 400 years. The fabric has become an integral part of our city's identity, and we've come to be known as the "Paithani City". This documentary is a humble attempt to showcase the rich heritage and traditions of our city, and to highlight the significance of Paithani in our lives.
महाराष्ट्राचे महावस्त्र “पैठणी”, महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेतला कलाआविष्कारांचा कळस. सातवाहन काळापासून ते अगदी २१ व्या शतकात देखील प्रत्येक मराठी स्त्रीच्या मनावर अधिराज्य गाजवणारे हे वस्त्र. सोन्याची जर, चांदीची बुट्टी, चोख रेशम आणि उपासनेप्रमाणे कलाकारांनी केलेले कष्ट सर्वांची योग्य सांगड म्हणजे पैठणी. पदरावर झरदारी चा सुबक मोर, वा रेखीव काठ आम्ही नेहमीच या वस्त्राच्या प्रेमात राहीलो. आम्ही लहानपणापासून या दैवी वस्त्राच्या सानिध्यात राहिलो. अगदी आमच्या जडणघडणीत या वस्त्राचा फार मोठा हात राहीला. ह्या सुवर्ण वस्त्राच्या अगदी निर्जीव रेशमी धाग्यांपासून ते एकदम जिवंत दिसणाऱ्या, कारागीराने प्राण ओतलेल्या साडी पर्यंत च्या प्रवासाचे आम्ही कित्येक वेळा साक्षीदार राहिलो. आमची मातृभूमी येवला शहरात या वस्त्राचा प्रवास फार नाट्यमय पध्दतीने ४०० वर्षांपूर्वी झाला. आणि त्या नंतर मात्र हे वस्त्र मात्र आमच होउन गेलं ते कायमचेच. आमचे शहर आणि पैठणी इतके एकरुप झालेत की आता पैठणी म्हणून कुणी क्वचित हाक देत आता तिची स्वतंत्र ओळख म्हणजे येवला पैठणी आणि गावची ओळख म्हणजे पैठणी चे येवला. याच शहराचा भुमी पुत्र म्हणून या शहराच्या परंपरेला व या वस्त्राच्या जडणघडणीला आपल्या समोर ठेवण्याचा हा छोटासा प्रयत्न.
Film by @rajvardhanpagar 🎥
.
Assistant Cameramen
@aniket_tupsakhare_photography & @kabiir.xmll .
.
Thank You for your contribution @_soiam_ & @_hrishabh_pant .
.
#Paithani #PaithaniPride #SareeStories #HeritageWeaves #PaithaniLove #TimelessTradition #WeaveOfMaharashtra #IndianEthnicWear #RoyalPaithani #HandloomHeirloom #ElegantDrapes #ArtInWeave #PaithaniPerfection #EthnicElegance #SareeNotSorry #HandloomMagic #TraditionWithStyle #MaharashtrianElegance #VintageVibes #SareeLovers #DesiDrapes #WeaveOfWonder #SareeGoals #PaithaniPassion #CulturalChic #SareeSagas #WeavingTradition #GracefulInPaithani #HeirloomSaree #Handloom .
Переглядів: 63 736

Відео

Teaser जरीकाठ- The Making of “महावस्त्र पैठणी”, The Documentary Film on Yeola Paithani
Переглядів 1,3 тис.5 місяців тому
महाराष्ट्राचे महावस्त्र “पैठणी”, महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेतला कलाआविष्कारांचा कळस. सातवाहन काळापासून ते अगदी २१ व्या शतकात देखील प्रत्येक मराठी स्त्रीच्या मनावर अधिराज्य गाजवणारे हे वस्त्र. सोन्याची जर, चांदीची बुट्टी, चो रेशम आणि उपासनेप्रमाणे कलाकारांनी केलेले कष्ट सर्वांची योग्य सांगड म्हणजे पैठणी. पदरावर झरदारी चा सुबक मोर, वा रेखीव काठ आम्ही नेहमीच या वस्त्राच्या प्रेमात राहीलो. आम्ही ल...
Parshwanath Jain Mandir, Yeola
Переглядів 2,6 тис.9 місяців тому
Parshwanath Jain Mandir, Yeola
Patilwada
Переглядів 41610 місяців тому
Patilwada
Akshayatritiya Meshi, 2023
Переглядів 5 тис.Рік тому
My home town Meshi's Faun Festival, As you all know, we belong to one of the Culturally rich state of India, Maharashtra. Here every festival has its own uniqueness. Today we are going to experience one of such unique Festival Celebration “The Akshayatritiya”. . Shot & Edited By @rajvardhanpagar_cine
The Kaleidoscope (Ep1)
Переглядів 1,5 тис.Рік тому
Featuring Mr.Shrikant Parekh Scripted By Harshvardhan Pagar 
Rangpanchami, Yeola 2023
Переглядів 6 тис.Рік тому
Rangpanchami Yeola, 2023 As you all know, we belong to one of the Culturally rich town of Maharashtra, Yeola. Here every festival has its own uniqueness. Today we are going to experience one of such unique Festival Celebration “The Rangpanchami”. . Shot & Edited By @rajvardhanpagar_cine • Self made mix. Based on “Thor: Ragnarok” from the ‘Thor: Ragnarok’ Official Motion Picture Score. Composed ...

КОМЕНТАРІ

  • @Manasi01.
    @Manasi01. 13 годин тому

    INCREDIBLY BEAUTIFUL

  • @VasantSupekar
    @VasantSupekar День тому

    व्हिडिओ तील राधाकृष्ण मंदिराबद्दल माहिती मिळू शकते का?

  • @janvigaikwad9674
    @janvigaikwad9674 3 дні тому

    Thank you for this❤

  • @prajaktagurav3838
    @prajaktagurav3838 4 дні тому

    खूपच सुंदर ❤ अशीच आपली कला पिढ्यान् पिढ्या जपत रहा दुसऱ्यांच्या हाती जाऊ देऊ नका 🙏🏻

  • @vinaymonde3071
    @vinaymonde3071 4 дні тому

    ❤❤❤

  • @nishanpawar4233
    @nishanpawar4233 4 дні тому

    वा! ज्याने नाही बघितली काशी त्याने बघावी मेशी... गाव पातळीवरचा बेस्ट आणि मस्त व्हिडिओ ...

  • @radhaghatge7790
    @radhaghatge7790 5 днів тому

    Gruhini che khare Shobha yeola paithani

  • @radhaghatge7790
    @radhaghatge7790 5 днів тому

    Thank you khup chan mahiti

  • @radhaghatge7790
    @radhaghatge7790 5 днів тому

    Khup khup chan

  • @anuragrachmale
    @anuragrachmale 6 днів тому

    Very beautiful! Thank you so much for creating this! ❤

  • @its_shiv8126
    @its_shiv8126 6 днів тому

    मराठी भाषेत इतकी छान documentary पहिल्यांदाच बघायला मिळाली... पैठणीच वैभव पाहून निव्वळ स्तब्ध झाल्यासारख वाटलं..

  • @RajlakshmiLad
    @RajlakshmiLad 6 днів тому

    अतिशय सुंदर आणि सुरेख

  • @hemangiwagh7784
    @hemangiwagh7784 10 днів тому

    Kiti sundar ahe ha varsa....❤

  • @nandapujari3824
    @nandapujari3824 10 днів тому

    होय महावस्त्रच आहे 👌👌🥰❤❤❤❤

  • @Hindu10111
    @Hindu10111 10 днів тому

    kunihi ha vi char karat nahi ki reshim sathi kidyana marun takle jate

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 10 днів тому

    म्हणजे या सुंदर वस्त्राचा मुळ आधार क्रौर्य ( रेशीम किड्यांना उकळत्या पाण्यात घालून मारणं) आहे. 😔

    • @swapnaleepatil395
      @swapnaleepatil395 10 днів тому

      तुमचा दृष्टिकोन सांगण्या बद्दल धन्यवाद! हे खरे आहे की आधुनिक जीवनातील अनेक पैलू, ज्यामध्ये मोबाईल फोनसारख्या गोष्टींचा समावेश आहे, पर्यावरण आणि सजीवांवर अनपेक्षित परिणाम करू शकतात. या व्हिडिओद्वारे आमचे ध्येय या वास्तवांना नाकारणे नाही तर रेशीम उत्पादनाच्या सांस्कृतिक आणि पारंपारिक पद्धतींबद्दल जागरूकता आणणे आहे. आम्ही रेशीम उत्पादनासह जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शाश्वत आणि नैतिक पर्यायांचा शोध घेण्याचे महत्त्व देखील मान्य करतो. अशा संभाषणांमुळे आपल्याला समाज म्हणून प्रतिबिंबित होण्यास आणि वाढण्यास मदत होते.

    • @hitendrapagar6762
      @hitendrapagar6762 10 днів тому

      मग नॉनव्हेज खानेही क्रोर्यच, वनस्पतीनाही जीव असतो भाजीपाला खानही तसेच, मग बैलांकडून शेती करणही सारखंच, मग कापसापासून बनवलेले कपडे घालणं बंद करून वलकले लावून फिरा

    • @hitendrapagar6762
      @hitendrapagar6762 10 днів тому

      पाटील, बैलावर क्रोर्य होते म्हणून शेती बंद करावी लागेल कापूस वनस्पती आहे आणि तिच्यातही जीव असतो असे म्हणाल तर तुमच्यावर दिगंबर होण्याची वेळ येईल नॉनव्हेज तर बंदच करावे लागेल

  • @mrunmayeegokhale5547
    @mrunmayeegokhale5547 13 днів тому

    Truly mesmerising, each and every frame is telling a beautiful story !

  • @pratibhakatkar9015
    @pratibhakatkar9015 13 днів тому

    अतिशय सुंदर, खरच खूप मेहनत आहे, करागिरी ला माझा सलाम 🙏

  • @the_traveller_amey
    @the_traveller_amey 13 днів тому

    अतिशय सुंदर.... ❤ शब्द नाहीत.... पैठणीवर इतका सुंदर माहितीपट आजवर पहिला नव्हता...! डोळ्यात पाणी आहे आपली परंपरा, संस्कृती व वैभव बघून❤❤❤

  • @sankalpagarud727
    @sankalpagarud727 14 днів тому

    Sagla sangitla pan kharedi kuthe karaychi

    • @hitendrapagar6762
      @hitendrapagar6762 10 днів тому

      येवल्यात खूप विक्रेते आहेत एकदा भेट द्या

  • @saurabhnimje
    @saurabhnimje 14 днів тому

    खूपच सुंदर प्रकारे हा माहितीपट आपण बनवलेला आहे. माझे आजोबा (आईचे वडिल) पण विणकर होते, आईपण त्यांना मदत करायची. पण आता आमच्या गावी (चंद्रपूर ला) कुणीच विणकरीचा व्यवसाय करत नाही.

  • @swatijumde2109
    @swatijumde2109 14 днів тому

    खुप छान short film आहे, पैठणी कशी बनवतात हे आज खर जाणून घेतलं मी एवढी छान माहिती आम्हाला दिल्याबद्दल मी निर्मात्याचे आभार व्यक्त करते 🙏 खरंच मनापासून आभार 😊 आणि सर्व कामगारांना खुप खुप शुभेच्छा 🎉 त्यांनी आश्याच छान colourfull पैठणी बनवत रहा हीच सदिच्छा 👍 साड्यांची महाराणी राणी पैठणी 🥰

  • @vanshikapatil4a754
    @vanshikapatil4a754 15 днів тому

    ekhada jiv marun swatachya aawadi sathi fabric banaun te ghaln Mala yogya vatat nahi..... live and let live......

  • @radheshyamkhichade553
    @radheshyamkhichade553 15 днів тому

    खूप भारी ❤ पैठणी ही बोलायला आणी नेसायला खूप सोपी वाटते पण त्यामागील अस्सल पैठणी ची घडण, त्यातील नक्षीकाम, त्यामागील अत्यंत किचकट मेहनत आणी कौशल्य खूप बारकाईने आणी तुमच्या व्हिडिओच्या कोशल्यपूर्ण पद्धतीने दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार ❤✨😍🙌

  • @moinshah9573
    @moinshah9573 15 днів тому

    😍👌🏻👌🏻

  • @SarlaPatil-f9r
    @SarlaPatil-f9r 15 днів тому

    Pithani Badal khup ch chan mahiti dilee . Thank you so much

  • @ashitwasnik17
    @ashitwasnik17 15 днів тому

    Calming 😌

  • @soulsoundsoundsoul2476
    @soulsoundsoundsoul2476 15 днів тому

    Khup Sundar.... Abhiman vatto... Marathi aslyacha...hi kala ashich japli javo...ya karta saglyana Manapasun shubhechha!!! Wa yatil kashta va chikati karta...Salam!!❤🙏👏👏

  • @ineshkamble6619
    @ineshkamble6619 15 днів тому

    👌🏻👌🏻👌🏻

  • @truptitrimbakkar6236
    @truptitrimbakkar6236 16 днів тому

    Nice video.. thank you for information...

  • @SarikaJadhav2448
    @SarikaJadhav2448 16 днів тому

    खुप छान माहिती आहे,खरंच या कारागिरांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे,खुप छान यांचा अभिमान वाटतो.

  • @drpurnaschannel4121
    @drpurnaschannel4121 16 днів тому

    Paithini yeolyat,ka banate hyache uttar aaj milale🎉

  • @dr.asharanipatil2475
    @dr.asharanipatil2475 16 днів тому

    खूपच सुंदर माहिती .....👌👌👌👌👍 पैठणीला , साड्यांची महाराणी का म्हणतात , ते आत्ता समजले . एका पैठणी साठी किती ते कष्ट असतात .....सलाम त्यांच्या कारागिरीला , कष्टाला ....🙏

  • @jumbledandroidhome1603
    @jumbledandroidhome1603 16 днів тому

    Superb cinematography complimenting the efforts of skilled workers and elegance of Pathani !! Loved all songs !!

  • @vidyakodilkar2435
    @vidyakodilkar2435 16 днів тому

    खुपच सुंदर तुमच्या पुढच्या कारकिर्दी करीता शुभेच्छा

  • @rushikeshaundhekar
    @rushikeshaundhekar 17 днів тому

    केवळ अप्रतिम

  • @RupaliZirpe-xd5mn
    @RupaliZirpe-xd5mn 17 днів тому

    सुंदरतेमागील मेहनत

  • @Nadhopatil
    @Nadhopatil 17 днів тому

    Khupch chan paithani vinakarana manacha mujara khatach khup chan kala jopasun thevali tyani ❤

  • @vaishurai3481
    @vaishurai3481 17 днів тому

    अतिशय सुरेख अशी Short film...सर्वच कारागीरांच्या मेहनतीला आणि कलेला वंदन..धन्यवाद 🙏🙏

  • @vinodworld
    @vinodworld 17 днів тому

    खूप सुंदर चित्रीकरण आपण केलं आहे

  • @sandhyatope2679
    @sandhyatope2679 17 днів тому

    👌👌

  • @sourabhavate2811
    @sourabhavate2811 17 днів тому

    Sundar✨

  • @rekhanikumbh3465
    @rekhanikumbh3465 17 днів тому

    समस्त विणकाम करणा-या बंदु भगीनिंना मानाचा मुजरा🙏🙏🌹🌹

  • @Namitaapp
    @Namitaapp 17 днів тому

    Apratim

  • @maitreehandmade2557
    @maitreehandmade2557 17 днів тому

    Chan ....mast documentary..plz as all handloom sarees che video banava

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 17 днів тому

    कारागीर महाराष्ट्रातले कष्ट करतात आणि मलई खातात गुजराती मारवाडी मराठ्यांनो आता तरी सावध व्हा

  • @pri8118
    @pri8118 18 днів тому

    Can we get phone numbers and addresses of the weavers and colorists mentioned here?

  • @ruchirlawate624
    @ruchirlawate624 18 днів тому

    WOoowww amazing!! These are the kind of documentaries we need! & congratulations for making it in Marathi!!

  • @malalaflahaut5617
    @malalaflahaut5617 18 днів тому

    It very very good authentic film. Congratulation the various passionate artisans who do great work with love. Thank you for phe vidéo 👏👏👏

  • @rashmigodbole3335
    @rashmigodbole3335 18 днів тому

    Khup chan