Swarajyarakshak Sambhaji Ep 750 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 253

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Рік тому +38

    काय रे देवा..शंभू राजे चे मायेचे छत्र हरपले..किती संवाद मोठा होता मायेचा ..आई धाराऊ व शंभू राजे..आपोआप डोळे पाणावले..राजाचा पुत्र..परंतु कधीच राजा सारखा राहिला नाही केवळ रयेतेकरिता..परंतु आपलेच लोक नालायक कान्होजी.गणोजी शिर्के..असे बरेच जण फितूर झाले...आणि राजे संकटात अडकत गेले..मोठे दुर्डव..मराठे विरानो आता भविष्यकाळ खुप खराब आहे..सावध व्हा..राजे जय हो जय हो.. 🙏🚩

  • @S.j_77
    @S.j_77 4 роки тому +279

    आज पुन्हा एकदा माझ्या देवाच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपले 😭😭😭😭😭 धाराऊ मातेला माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏🚩🚩

    • @maxadi08
      @maxadi08 Рік тому +1

      😢😢😢😢

  • @Shubh45411
    @Shubh45411 4 роки тому +94

    पुन्हा एक माझ्या राजाच अनमोल रत्न हिरावुन नेलस 😭😭😭😭
    धाराऊ तुम्हाला मानाचा मुजरा🙏

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 11 місяців тому +40

    छत्रपती चा मुलगा स्वतः धाकले धनी, छत्रपती संभाजी राजे भोसले महाराज यांना स्वराज्याचे साठी खूप यातना सहन कराव्या लागल्या हो,शब्द अपुरे पडतात राजे तुमच गुणगान गायला हो

  • @shweta5634
    @shweta5634 Рік тому +50

    फक्त नावाला राजाचा मुलगा किती सहन केलं माझ्या राजांनी 😢😢😢 आज परत राजेन च्या डोक्या वरून मायेचा पदर गेला 😭😭😭😭 तुमच्या सारखा राजा परत होणे नाही राजे😭😭😭 धन्यवाद अमोल सर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सगळ्यांना कळाले. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩😭😭😭

  • @siddheshwarpradnesh853
    @siddheshwarpradnesh853 Рік тому +65

    🚩🚩 धाराऊ मातेला आईला त्रिवार मानाचे वंदन धाराऊ आई🚩🚩😭😭
    आई जगदंबा माझ्या शंभु राजांचे रक्षण कर आई जगदंबा भवानी माता 🚩🚩🙏🙏
    🚩🚩 छ्त्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🙏🙏

  • @mahadevgiri324
    @mahadevgiri324 Рік тому +94

    किती सहनशीलता माझा राजाची किती जवळचे सोडून गेले माझ्या शंभूराजेला 😢😢😢😢

  • @rameshworgayke4322
    @rameshworgayke4322 4 роки тому +59

    जन्मदात्या आई सारखी माया दिली धाराऊ नि शंभूराजे ना 💐💐💐💐💐💐💐
    आई धाराऊ ला मानाचा मुजरा
    💐💐💐💐💐💐💐💐

  • @yogeshshejwal7824
    @yogeshshejwal7824 Рік тому +50

    शब्ध नाही बोलायला , डोळ्यात पाणी आले .. आई धाराऊ आणि शंभू राजे

  • @saiaskulkar3034
    @saiaskulkar3034 4 роки тому +94

    हृदयातली माणसे अशी एकामागून एक सोडून गेल्यावर येवढं दुःख शंभूराजांनी कस काय सहन केलं ..... केवढी ही सहनशीलता 🙏🚩🚩

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav695 4 роки тому +75

    ⛳धाराऊ फक्त धाराऊ नसून आधारू सुद्धा होती आणि अखंड राहील ⛳
    ⛳धाराऊ मातेला भगवामय मानाचा मुजरा ⛳
    🙏⛳जय शिवशंभू महादेवा ⛳🙏

  • @rashtravadi5428
    @rashtravadi5428 4 роки тому +47

    अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येतं रे.....माझा राजा 🚩🙏🏻

  • @maheshsalunke3518
    @maheshsalunke3518 Рік тому +38

    खरंच पाणी आलं ओ माझ्या डोळ्यातून. 🚩🚩

  • @dattakate3987
    @dattakate3987 Рік тому +17

    कीती सहनशीलता होती माझ्या राज्यामधी किती जवळचे सोडून गेले तरी खचले नाही त माझे राजे

  • @धनुषकोत्तेपल्लू

    धाराऊ मातेला भावपूर्ण श्रद्धांजली
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @ganeshwalunj9141
    @ganeshwalunj9141 6 місяців тому +52

    750 done ❤❤❤
    2024 made kon kon bagat ahe?
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @Yashu_1621
      @Yashu_1621 5 місяців тому +2

      Bhai me 🤓

    • @surajsuryavanshi8693
      @surajsuryavanshi8693 5 місяців тому +1

      Aaj 749 chalu ahe

    • @ganeshwalunj9141
      @ganeshwalunj9141 5 місяців тому +1

      @@surajsuryavanshi8693 are wa khupach chan

    • @siddharthppawar
      @siddharthppawar 4 місяці тому

      mi

    • @ganeshwalunj9141
      @ganeshwalunj9141 4 місяці тому

      @@siddharthppawar hello bro
      Majha Ganesh Walunj name ne UA-cam channel ahe jar wel bhetla tar nakki bag I hope awdel majhe videos tumhala

  • @abhijeetkale2954
    @abhijeetkale2954 Рік тому +25

    आज १४मे छत्रपती संभाजमहाराज जन्मोत्सव 🚩🧡७५०भाग बघून पूर्ण झाले.🙇

  • @hemantrajbhoj9059
    @hemantrajbhoj9059 4 роки тому +16

    कसा कर्तृत्व कस धैर्य कसा शूरया महाराष्ट्राला लाभला रे .... नसीब महाराष्ट्राचं......

  • @parasaramahire3591
    @parasaramahire3591 Рік тому +27

    खरंच जस श्वास शरीरा प्रमाणे तस माझी मातोश्री आमच्या राज्या सोबत मनाचा मुजरा

  • @swatibongane1597
    @swatibongane1597 3 роки тому +17

    एकमेव मायेचा पदर राहिला होता तो ही हिरावून नेला माझ्या राजाकडून 😢😢 मनाचा मुजरा धाराऊ😢

  • @PandurangGawade-m2p
    @PandurangGawade-m2p Рік тому +12

    धाराऊ आई साहेब यांना मानाचा मुजरा...🙏🏻🌍🚩😘

  • @parasaramahire3591
    @parasaramahire3591 Рік тому +23

    आई म्हणजे काय हे धाराऊ माते कडून शिकावं 😭🔥

  • @अखंडहिंदूस्वराज

    जय भवानी 🚩🚩जय राजमाता जिजाऊ 🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩 जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩

  • @sagarlandge3328
    @sagarlandge3328 4 роки тому +42

    आज चा भाग पाहून डोळ्यात पाणी आले

  • @pganesh1200
    @pganesh1200 3 роки тому +23

    आज दि. १४/०२/२०२१ रोजी ७५० भाग बघून पूर्ण झाले.
    🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब
    🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब
    🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब
    🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब

    • @Avni_575
      @Avni_575 Рік тому

      🚩स्वराज्य सौदामिनी 🚩 ताराराणी 🚩

  • @varshamatte5404
    @varshamatte5404 Рік тому +12

    वर्षा मते मोघा खुर्द 🌹🌹 शंभू राजेजेय शिवाजी जेय जेय भवानी आई तुळजाभवानी मातेच्या आशीर्वाद आई कायम पाटीशी राहुदे देवा पांडुरंगा 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️🙏🙏🌹🙏🙏

  • @mohanmukut6813
    @mohanmukut6813 Рік тому +20

    मुसल.मानायला.कापुन.टाकाला.पायझे. जय भवानी जय शिवराय 🚩🙏💪🙏✌️

  • @KaranVarpe9409
    @KaranVarpe9409 Рік тому +3

    धन्यवाद अमोल सर तुमच्यामुळे शंभूराजांचा इतिहास सगळ्यांना कळाला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे😢😢🚩🚩

  • @buntysonawane1742
    @buntysonawane1742 Рік тому +28

    धाराऊ मातेला मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SatyawanMane-j6f
    @SatyawanMane-j6f 9 місяців тому +3

    छत्रपती संभाजी महाराज कि जय❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @gurudeogujarkar4972
    @gurudeogujarkar4972 7 місяців тому +2

    धाराoo माय गेल्याने डोळ्याला पाणी आले हो 😭😭😭😭🙏🙏

  • @ajaybarad7050
    @ajaybarad7050 Рік тому +14

    आणखी एक बुरुज कोसळला
    धाराऊ...😢🚩

  • @Samir786ize
    @Samir786ize 3 роки тому +6

    श्रेष्ठ ते राजे....धन्य ती माऊली

  • @raghunathwakchaure5984
    @raghunathwakchaure5984 4 роки тому +24

    काज्या, कान्ह्या लई वाईट केलं तुम्ही

  • @santoshkivale9388
    @santoshkivale9388 9 місяців тому +2

    पुन्हा नियतीनी राजेंना पोरक केल निशब्द 🥹छत्रपती शंभूराजे की जय 🙏

  • @माऊलीकृपा-ह1ठ

    खर डोळे मध्ये पाणी आल धाराऊची माया पाहुन

  • @शिवभक्तवीरपाटील

    धाराऊ आई, मानाचा मुजरा

  • @runway_to_do
    @runway_to_do 8 місяців тому +1

    किती ती माया किती ते प्रेम धारावू मानाचा मुजरा 😢😢😢 आज आणखीन एक छत्र हरवल 😢

  • @Samm196
    @Samm196 9 місяців тому +2

    एका माग एक संकट येतं गेलं सगळे सोडून गेले माझ्या राजाला 😢😢😢

  • @punammadhavpatil7890
    @punammadhavpatil7890 4 роки тому +23

    डोळ्यात अश्रु आले खरच

  • @gajananangalwar3343
    @gajananangalwar3343 Рік тому +4

    🚩🚩धाराउ ना मानाचा मुजरा 🚩🚩
    🚩🚩जय शंभूराजे 🚩🚩

  • @shravya2589
    @shravya2589 3 роки тому +5

    एकापाठोपाठ एक दुःख काय नशीब होत माझ्या राजाचं...😓😓😓😭😭

  • @gauravfakatkar350
    @gauravfakatkar350 Рік тому +4

    संभाजी राजांना नियतीने खूप दुःख दिले 😭😭🚩🙏🏻🙇🏻‍♂️

  • @Onlyviratkohalifans
    @Onlyviratkohalifans 4 роки тому +48

    खूप खूप धन्यवाद सगळे episodes टाकल्या बद्दल

  • @sanjaygaikwad2434
    @sanjaygaikwad2434 4 роки тому +28

    खूप आभार सगळे ऐपिसोड टाकला धन्यवाद

  • @adityarajchavan1710
    @adityarajchavan1710 3 роки тому +4

    कोण माया माझा शंभुराज्यावर ...धन्य धन्य त्या धाराऊ आऊसाहेब.....

  • @sureshmujmule62
    @sureshmujmule62 Рік тому +6

    खुप वाईट वाटतंय 😢😢😢😢😢

  • @iasaspirant01
    @iasaspirant01 9 місяців тому +1

    तुम्हासनी मुजरा धाराऊ माता..🙇🏻🙏🏻
    मातोश्री धाराऊ..🥺🙏🏻तुम्ही पण..

  • @yogeshamankar2719
    @yogeshamankar2719 Рік тому +8

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @hiranyapatil4827
    @hiranyapatil4827 4 роки тому +28

    Shivba la jeev lavanari jijau
    Aani shambhu rajala vachvananri धाराऊ

  • @gurusutar774
    @gurusutar774 Рік тому +9

    धाराऊ मातेला त्रिवार मानाचा मुजरा..🚩

  • @gurudeogujarkar4972
    @gurudeogujarkar4972 7 місяців тому +1

    आज 750 भाग पहन झाले आहेत माझे 🙏🙏💐💐

  • @Saraswatijadhav...
    @Saraswatijadhav... 8 місяців тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराष्ट्र,🚩🚩🚩👍👍👍

  • @Vaibhavmalkar07
    @Vaibhavmalkar07 5 місяців тому +1

    आज शंभूराजे पोरकं झाले
    2 वर्षाचे असताना सखी आई सईबाई गेल्या
    नंतर बाकीच्या 3 सावत्र आई गेल्या
    नंतर राज्य भिषेक वेळी आऊसाहेब गेल्या
    नंतर शिवाजी महाराज गेले
    नंतर पुतळा राणी गेल्या आई ची माया कायमची गेली, पोरकं झाले
    नंतर सोयराबाई नी आकमन. केली नंतर
    सोयराबाई गेल्या , नंतर. धाराऊ
    नंतर औरंग़्यान अटक केली
    नंतर राज्याला मरण आल
    आपल्या डोळ्यासमोर येवडे मरण पाहिलै राजेंनी त्यांचं मरण कोणी पाहिलं नाही 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @shardakatke873
    @shardakatke873 Рік тому +5

    🇮🇳🇮🇳🚩🚩🔱🙏🙏माय माऊली, जय आऊसाहेब जय छञपती शिवाजी राजे जय धमेॅविर शंभुराजे 🙏🙏🚩🚩🚩😭😭

  • @mhgamingzone8634
    @mhgamingzone8634 3 роки тому +5

    छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩❣️❤️💯

  • @SanikaMane-fx6hv
    @SanikaMane-fx6hv 3 місяці тому +2

    जन्मदात्या आईएपेक्षा जास्त केलं धाराऊ

  • @rajashrisakunde8436
    @rajashrisakunde8436 9 місяців тому +1

    धाराऊ मातेला मानाचा मुजरा 🚩🚩🚩

  • @gurudeogujarkar4972
    @gurudeogujarkar4972 7 місяців тому +1

    धाराu माय किती गोड आहेस ग😭😭😭😭🙏🙏💐

  • @शौर्याडिजिटल

    Dharavu matela manacha mujara🙏😭😭😭😭😭😭😭😭🚩

  • @ashvinikad2545
    @ashvinikad2545 4 роки тому +14

    पुरंदर प्रतापगड राजगड
    हे नाव ऐकून मुकर्बखान घाबरला
    😊😊😊

  • @yogeshPatil-ho9mv
    @yogeshPatil-ho9mv 4 роки тому +13

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @sagarlandge3328
    @sagarlandge3328 4 роки тому +29

    आसाच साभाळ माझ्या आजीने केला आहे

  • @digambarjadhav1970
    @digambarjadhav1970 3 місяці тому +1

    750❤❤ पाहुण झाले जय भीम जय शंभुराजे ❤

  • @maharashtrachihasyajatrash3204
    @maharashtrachihasyajatrash3204 4 роки тому +25

    CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ KI JAY
    CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY
    RAJMATA AUSAHEB JIJAMATA KI JAY

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 4 роки тому +4

    धन्य आहात धाराऊ आई कोटी कोटी प्रणाम खरचं खूप रडू आवरेना हो

  • @JayashreeApte-h4c
    @JayashreeApte-h4c 4 місяці тому +1

    Kon kon August 2024 madhe bagat ahe serial

  • @shivshankarbhosle2356
    @shivshankarbhosle2356 4 роки тому +8

    धाराऊ मातेला मानाचा मुजरा 👃👃👃

  • @मातोश्री-ब6श
    @मातोश्री-ब6श 11 місяців тому +1

    शेवटचे भाग बघु पण वाटत नाही आपणमत्या डोळ्यातुन पाणी येत

  • @ritikaudhan4331
    @ritikaudhan4331 6 місяців тому +2

    धाराऊ 🙏🥺🚩

  • @mangeshjadhav.3851
    @mangeshjadhav.3851 4 місяці тому

    सख्खी आईच्या 10पट सख्खी आई..आई धाराऊ....❤❤
    !!मातृदेव भव!!.....
    मुजरा.मुजरा.मुजरा....

  • @ganeshshelar6496
    @ganeshshelar6496 8 місяців тому +1

    धाराऊ आई ला मानाचा मुजरा😢😢

  • @ketkik1008
    @ketkik1008 4 роки тому +30

    Sai bai rani Saheb khup lavkar gelya ..aai shevti aai ch pan Tari dharau ani putala maatoshri yaani sakhhya aai itki ch maya keli rajenvar😢

  • @jayashsavle8489
    @jayashsavle8489 3 роки тому +5

    छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @maheshsalunke3518
    @maheshsalunke3518 Рік тому +9

    माझा शंभू राजा

  • @ArunKusalkar-b9g
    @ArunKusalkar-b9g 6 місяців тому +1

    निसर्गानं सुद्धा परीक्षा घेतली शंभू राजांची

  • @surajsuryavanshi8693
    @surajsuryavanshi8693 5 місяців тому +1

    धराऊ मरणाला टेकली तरीपण घोडा काढ बोलली 🙏🙏

  • @jitendrawaghmare6366
    @jitendrawaghmare6366 9 місяців тому +1

    धाराऊ आईला मानाचा मुजरा जय शंभुराजे 🚩

  • @ManishaSurvase-zh2sw
    @ManishaSurvase-zh2sw 9 місяців тому +1

    राज्यांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र परत एकदा हरपले , जय हो धाराऊ जय शंभूराजे.

  • @abhi_inventioncreator39
    @abhi_inventioncreator39 4 роки тому +45

    किती भोगलं माझ्या राजानें

  • @dattamore7813
    @dattamore7813 4 роки тому +12

    जय शंभुराजे

  • @RajuMarkand
    @RajuMarkand 11 місяців тому +1

    धाराऊ मातोश्री ना मानाचा मुजरा 🙏🚩🙏🚩

  • @sandeeppatil8900
    @sandeeppatil8900 4 роки тому +52

    नाम क्या है
    पुरंदर
    रेहते कहा हो
    प्रतापगड
    काम क्या करते हो
    राजगड.

  • @कैलासगणेशमंडळ

    धाराउ मातेला मानाचा मुजरा 🙏🙏

  • @viralcasthub
    @viralcasthub 4 роки тому +8

    खरंच खूप खूप धन्यवाद सर्व एपिसोड्स टाकल्याबद्दल.
    #ZeeMarathi
    #Zee5
    #TV_Serials

  • @ahersonali-mf2gt
    @ahersonali-mf2gt Рік тому +4

    Dharau matoshree 😭😭😭😭🙏🙏💐 khup radyla al..

  • @shwetamane894
    @shwetamane894 4 роки тому +11

    अर्धी राहिलेली मालिका परत सुरु करा

  • @dnyaneshwarkhande1535
    @dnyaneshwarkhande1535 6 місяців тому +1

    धाराऊ मातेला मानाचा त्रिवार मुजरा

  • @vikrampatil1136
    @vikrampatil1136 3 роки тому +4

    🙏धन्य ती धाराऊ🙏

  • @harikawade8524
    @harikawade8524 4 роки тому +5

    कविराज सुपर मॅन आहे

  • @GaneshThak-ph3ne
    @GaneshThak-ph3ne 6 місяців тому

    खरच शंभूराज्यांसाठी हा क्षण कीती दुंखाचा😢😢😢

  • @BalabhauTayade-sy2jn
    @BalabhauTayade-sy2jn 6 місяців тому

    हा कलश पाहिजे नव्हाता स्वराज्या मधे त्याचा काहीही समंध नव्हाता त्यामुळे स्वराज्यातले लोक नाराज झाले आणि फितुरीला सुरवात झाली ही खरी चुक आहे

  • @gautamkhela4541
    @gautamkhela4541 Рік тому +4

    🌹🌹aai tulzabhavani 🌹🌹😭😭

  • @sachinvyavahare1822
    @sachinvyavahare1822 Рік тому +4

    धाराऊ मानाचा मुजरा

  • @pawarvittal35
    @pawarvittal35 3 роки тому +6

    Dharau manacha mujara

  • @SidShinde-kq1de
    @SidShinde-kq1de 11 місяців тому +1

    धाराऊ मानाचा मुजरा🚩🚩

  • @adityamagar44
    @adityamagar44 3 роки тому +3

    जय श्री शंभुराजे महाराज की जय

  • @rahulproarts2113
    @rahulproarts2113 3 роки тому +1

    डोळयात पाणी आले माऊली मानाचा मुजरा

  • @CryptoFeeders
    @CryptoFeeders 4 роки тому +4

    salute to gr8 sambhaji , most fast and furious king of all time.

    • @sanjaynerpagare7311
      @sanjaynerpagare7311 8 місяців тому

      येडया बापाच नाव घेताना आदब ठेऊन बोलायच येकेरी शब्द नको घेऊ ते आपले दैवत आणि बाप आहेत

  • @DnyandevKadam-u2v
    @DnyandevKadam-u2v Рік тому +1

    धाराऊ.मातेला.मानाचा. मुजरा🙏🙏🚩🚩🚩🚩