मुंबई पुण्याची माणसं सातारकर माणसाला कसं ओळखतात | Satara Special Video | Vishaych Bhari |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • मुंबई पुण्याची माणसं सातारकर माणसाला कसं ओळखतात | Satara Special Video | Vishaych Bhari | SATARA
    माझ्या साताऱ्याचं नाव, ज्याला कुणाला नाही ठावं
    माझ्या साताऱ्याचं नाव, ज्याला कुणाला नाही ठावं
    असा जगामधी एक तरी माणूस तू दावं
    मला जगामधी एक तरी माणूस तू दावं
    तू एकदा फक्त साताऱ्यात घावं
    म्हणावं त्याला एकदा फक्त साताऱ्यात घावं...हां
    मंडळी गाणं ऐकून मन खुश झालं ना... आवं व्हायलाचं पायजे. कारण सातारा फक्त जिल्हा न्हाय तर व्होल सातारकरांचा अभिमानय आन गाण्यातला सातारी बाणा ह्यो प्रत्येक सातारकरांच्या आगदी नसानसात भिनलेलाय. अखंड भारत देश जसा विविधतेनं नटलेलाय आगदी शेम तसंच सातारा जिल्ह्याचं बी वेगवेगळं पैलू हायत. इथं जेवढ्या ताकदीनं सांस्कृतिक आन साहित्यिक वारसा जपला जातो तेवढ्याचं ताकदीनं सामाजिक कामांचे सोहळे साजरे केलं जात्यात. इथं जेवढ्या खेळीमेळीत मातीतलं खेळ खेळलं जात्यात तेवढ्याचं खेळीमेळीत राजकारणाचं फड बी रंगावलं जात्यात. इथं शेती आन देशभक्ती दोन्ही बी जीव लावून केली जाती... इथं छ. शिवाजी महाराजांकडून जगण्यासाठी बळ घेतलं जातं आन निसर्गाच्या सौंदर्याची नाळ जपली जाती. त्यामुळं सातारकर जगात कुठं बी आसो आपला ठसा उमटवल्याशिवाय ऱ्हातचं न्हाय... पण मंडळी तुम्हाला माहितेय का सातारा यवढा सर्वगुणसंपन्न असण्यामागं नेमकं काय कारण हाय त्ये...नसंल तर ह्यो व्हिडीओ पूर्ण बघाचं....
    आमचे अजून काही व्हिडीओज :
    १. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj
    • नाद हाय ह्यो माज भारी ...
    २. वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. युवराज पाटील यांची प्रेरणादायी गोष्ट |विषयच भारी
    • वयाच्या १६ व्या वर्षी ...
    ३. काय आहे महाराष्ट्र केसरीच्या गदेचा इतिहास | विषयच भारी | Maharashtra Kesari 2022 | @Vishaych Bhari
    • वयाच्या १६ व्या वर्षी ...
    ४. सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी | पै. रावसाहेब मगर यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • सर्वात कमी वजनाचा महार...
    ५. दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. लक्ष्मण वडार यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • दगडी फोडून महाराष्ट्र ...
    ६. कोण होते सेना महाराज | का नाभिक समाजातील लोक त्यांना एवढं मानतात | Sena Maharaj | विषयच भारी
    • कोण होते सेना महाराज |...
    ७. या गाण्यांशिवाय भीमजयंतीला मजा नाय | कडूबाई खरात, आनंद शिंदे भीमगीते | विषयच भारी | Vishaych bhari
    • या गाण्यांशिवाय भीमजयं...
    ८. बघता बघता IPL मधून गायब झाले हे खेळाडू | आयपीएलचं खरं वास्तव | विषयच भारी |IPL 2022 @Vishaych Bhari ​
    • बघता बघता IPL मधून गाय...
    ९. अण्णांच्या कॉमेंट्रीशिवाय कुस्तीची मजा नाय | शंकर अण्णा पुजारी यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • अण्णांच्या कॉमेंट्रीशि...
    १०. एवढ्या पैशात तर आपल्या सात पिढ्या बसून खातील | जगातले महागडे घटस्फोट | विषयच भारी | Vishaych Bhari
    • एवढ्या पैशात तर आपल्या...
    11. उदयनराजे 007 नंबरचीचं गाडी का वापरतात | Udayanraje Bhosale | विषयच भारी | Vishaych Bhari
    • उदयनराजे 007 नंबरचीचं ...
    12. शहाजीराजांची ही लढाई बाहुबली सिनेमात कॉपी केली होती | विषयच भारी | Vishaych Bhari | Bahubali Scene
    • शहाजीराजांची ही लढाई ब...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
    #vishaychbhari #sataraspecial #satarkar #satara #sataracreators #gavakdchyagoshti #satarasong #satararapsong #udyanrajebhosale #sharadpawar #mahabaleshwar #wai #phaltan #karad #koregaon
    #mumbaivspune #punevskolhapur #mumbaivssatara #विषयचभारी #सातारास्पेशल #सातारकर

КОМЕНТАРІ • 239

  • @virajrameshmahale8134
    @virajrameshmahale8134 Рік тому +100

    मी नाशिक चा पण पोलीस भरती साठी सातारा जिल्ह्यात गेलो तर पोर सर्वांना भावा नावानी हाक मारतात खुपचं भारी वाटल त्यांच मन खुप मोठ आहे only satara

  • @SahilKhilare-yt4uy
    @SahilKhilare-yt4uy 5 днів тому +1

    पहिलं प्रेम राजधानी सातारा ❤

  • @spg.
    @spg. 2 роки тому +39

    स्वराज्य राजधानी सातारा.गर्व आहे सातारा जिल्हा 💪वाई _सातारा

  • @सातारचासर्परक्षकनागेशगुंजले

    प्रथमेश साताऱ्याचे नाव घेउन सुरू केलेला प्रवास माणसाला लई लांब घेऊन जातो विषयच भारी चा हा प्रवास महाराष्ट्र च न्हवे तर अक्क्या भारतात प्रसिद्ध व्हावा ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना

  • @live_for_today8434
    @live_for_today8434 2 роки тому +76

    अभिमान आहे सातारकर असल्याचा 😘

    • @sagarc3752
      @sagarc3752 4 дні тому

      Ho bhava pn me Mumbai la rahto

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 2 роки тому +51

    बाहेरगावी सातारा जिल्हा सोडून गेल्यानंतर
    सातारचा आहे हे सांगायला अभिमान वाटतो
    तस सातारकराला बाहेरगावी त्याच्या भाषेवरून ओळखलं जात कि हा सातारचा आहे अशी
    आपल्या सातारची रांगडी भाषा आहे.
    साताऱ्याची आवडत असलेली विशेष ओळख म्हणजे शूरवीरांचा व सैनिकांचा जिल्हा होय.

  • @sudhirjagdale3703
    @sudhirjagdale3703 2 роки тому +81

    लोखंडी नांगराचा जन्म कराड, सातारचाच.
    छत्रपती शिवाजी महाराजांची सासुरवाडी
    सगळ्यात जास्त पावसाचं महाबळेश्वर आणि दुष्काळी माण खटाव सातार्यातलेच
    #अभिमानीसातारकर

  • @sandeshpadwalekavira
    @sandeshpadwalekavira 2 роки тому +37

    साताऱ्याला लाभलेला मर्दानी खेळ बैलगाडा शर्यत हे पण एक साताऱ्याच वैभव आहे

  • @udayghadge1634
    @udayghadge1634 2 роки тому +29

    गर्व आहे सातारकर असल्याचा🚩🚩

  • @nikhilpawar9258
    @nikhilpawar9258 2 роки тому +17

    बैलगाडा शर्यती ची पंढरी सातारा जिल्हा जिवाभावाची मैत्री रांगडी भाषा...हिच आपली ओळख...शुरवीरांचा जिल्हा अभिमान आहे सातारकर असल्याचा...💯✌️👑

  • @surajmane2524
    @surajmane2524 2 роки тому +39

    जवानाचा जिल्हा सातारा ⚔️🇮🇳⚔️ one and only MH -11

  • @namrataawale8268
    @namrataawale8268 2 роки тому +22

    खरचं अगदी कमी वेळात खूप छान माहिती दिलीत.. अजून ऐकावस च वाटत होत... खूप मस्त... खरचं खुप अभिमान वाटतो सातारकर असल्याचा😇🤗🙏🚩🚩🚩

  • @Sandeepjadhav7722
    @Sandeepjadhav7722 Рік тому +8

    लय अभिमान वाटतो, साताऱ्या सारख्या पवित्र भूमीत माझा जन्म झाला.

  • @shrikantjadhav6949
    @shrikantjadhav6949 2 роки тому +13

    भावा सातारची माहिती 1 नंबर सांगितली. बोला सलाम सातारा. जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @akshayrenuse287
    @akshayrenuse287 2 роки тому +48

    माझ्या gf ना जेव्हा म्हणतो मी.
    माझी मैना तुझी हौस पुरविण
    तूला जोडीने सातारा फिरविण.
    तेव्हा काय लाजती राव. 😎
    अस्सल सातारकर 💪

  • @rahulpol4316
    @rahulpol4316 2 роки тому +13

    MH-11.SATARA..सातारा माझा अन् मी सातारचा..जगात डैवलाने अभिमानाने अगदी खंबीरपणे उभा आहे हा माझा शुरविरांचा सातारा…I love you ❤️satara 😘😘👍

  • @rohankumkar
    @rohankumkar 2 роки тому +21

    जिंकलास भावा ! 😍🔥
    अभिमान आहे सातारकर असल्याचा 💪

  • @rajendrashelar1490
    @rajendrashelar1490 Рік тому +4

    सातारा म्हणजे रांगडी भाषा आणि माज. सातारा मध्ये जन्म आलो. गर्व नाही तर माज आहे. सातारकर असल्याचा..🚩🚩🚩

  • @sukantg7846
    @sukantg7846 Рік тому +12

    सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये सावत्या म्हणजेच रोहित माने पणं देशभर सातारचे नावं गाजवत आहे 🤗💞

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 Рік тому +4

    कंदी पेढा फक्त सातारचाच......जवानांचा जिल्हा फक्त सातारा.

  • @digvijayshinde3579
    @digvijayshinde3579 2 роки тому +9

    ही गोष्ट खरी आहे ,कधी मुंबई पुन्याच्या सिटी बस मधून प्रवास करताना बस कंडक्टर ला नुसतं तिकीट मागितलं तर तो कंडक्टर तुम्हाला हमखास विचारणार सातारचे आहात का , मी 3 वर्ष पुण्यात कॉलेज ला होतो पण बळच सदाशिव पेठेतल्या सारख नाकातून मराठी बोलण्याचा कधी प्रयत्न केला नाही ते ज्याच त्यानंच करावं, कोल्हापुरी माणसाच मी एक निरीक्षण केलंय की कोल्हापूरी माणूस मर्सिडीज कार मधून जरी बाहेर पडला तरी त्याची कोल्हापूरी भाषा काही बदलतं नाही , सांगण्याचा अर्थ एकच ज्याने त्याने आपली भाषा जपली पाहिजे.

    • @rajupatil8405
      @rajupatil8405 2 роки тому

      Satarkar kuth pan aani kiti pan motha aasude boltana lagech olakhun yeto

  • @PAYattention.
    @PAYattention. 8 місяців тому +5

    भावा व्हिडिओ २ तासाचा झाला तरी चालेल पण तु बनव आम्ही पूर्ण बघनार # सातारकर ❤️👍🚩

  • @maheshdoifode2581
    @maheshdoifode2581 2 роки тому +30

    सुबेदार मल्हाराव होळकर यांचाही जन्म होल गावी, फलटण तालुका,सातारा येथे झाला.

  • @ajitingavale9344
    @ajitingavale9344 2 роки тому +9

    सातारा हे नाव आमच्या रक्तात आहे आणि जो कोणी आपल्या जल्मभूमी पासून लांब आहे त्याला त्याची किंमत के आहे ते माहीत आहे खूप खूप धन्यवाद

  • @anilrajput9605
    @anilrajput9605 2 роки тому +11

    खरच खूप छान आहे सातारा
    आणि अपुला महाराष्ट्र राज्य व मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा
    जय महाराष्ट्र
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @jitugavali7687
    @jitugavali7687 2 роки тому +9

    Proud to be satarkar from Tanzania ( Africa) sadhy mi africa made aahe.

  • @mr.saurabh1130
    @mr.saurabh1130 2 роки тому +9

    अभिमान आहे आमाला सातारकर असल्याचा 🔥🔥🔥

  • @mansisubhedar632
    @mansisubhedar632 Рік тому +4

    सातारा हाच अभिमान 😌

  • @DJ__Kingmaker007
    @DJ__Kingmaker007 Рік тому +4

    बैलगाड्यांची पंढरी सातारा❤

  • @दत्तात्रयगोरेनाना

    मनान सातारला शरीरान पुण्याला आपला सातारा हायच भारी लयभारी मर्दांचा सातारा

  • @pranay.masugade
    @pranay.masugade 2 роки тому +5

    साताऱ्याचा इशयच भारी🔥

  • @dnyaneshwarifilms1258
    @dnyaneshwarifilms1258 2 роки тому +20

    सर सातार्याची आजून एक व्हिडिओ व्हावि ऐक. विनंती💕💕💕💕💕💕only satarker

  • @milind4421
    @milind4421 2 роки тому +13

    अजून बर्याच गोष्टी आपण दाखवल्या नाहीत..१.देशभक्त किसन वीर...२.दक्षिण काशी वाई ३.पाचगणी ,महाबळेश्वर,तापोळा, इथली धरणं, कृष्णा कोयना संगम मेणवली सज्जनगड. वाई विश्वकोश अजून बरंच काही......या गोष्टी असत्या तर क्लिप आणखी दर्जेदार झाली असती.....दर्जा आणखी वाढला असता.......

  • @tusharjadhav7510
    @tusharjadhav7510 2 роки тому +7

    कंदी पेढे भावा 😋🔥🔥

  • @vaibhavgodse5757
    @vaibhavgodse5757 2 роки тому +6

    अभिमान आहे मी सातारकर असल्याचा....😘✌️✨❤️

  • @aniketphalke4838
    @aniketphalke4838 2 роки тому +3

    Khup chan mahiti I love Satara……

  • @nachiketart5599
    @nachiketart5599 2 роки тому +20

    Goosebumps ❤️❤️

  • @mayuryadav9426
    @mayuryadav9426 8 місяців тому

    अभिमान आहे सातारकर असल्याचा

  • @sambhajiyadav8748
    @sambhajiyadav8748 2 роки тому +5

    एक नंबर भावा👌👌

  • @nitinkumbhar007
    @nitinkumbhar007 9 місяців тому

    खरंच सातारकरांचा नादंच खुळा, मन जिकलंस भावा तु सातारा वरती व्हिडिओ बनवून ....😊

  • @malojividhya123gamil.
    @malojividhya123gamil. Рік тому +1

    खुप छान आवडला विडोओ 👍

  • @sameersumant9669
    @sameersumant9669 2 роки тому +25

    शिवरायांची गादी म्हणजे फक्त आणि फक्त सातारा , कोल्हापूर ला आम्ही गादी मानतच नाही !!

    • @shrikantjadhav6949
      @shrikantjadhav6949 2 роки тому +1

      भावा 1नंबर च.

    • @FamousYoutubers-d7u
      @FamousYoutubers-d7u 2 роки тому +1

      जा र शेमण्या 😂😂 तु बोलून काई शेट्ट होणार आहे

    • @sameersumant9669
      @sameersumant9669 2 роки тому +3

      @@FamousUA-camrs-d7u सत्य ते सत्य आहे ना रे शेट्ट्या🤣

    • @FamousYoutubers-d7u
      @FamousYoutubers-d7u 2 роки тому

      @@sameersumant9669 तुमच्या गादीवर दारू सांडून सांडून खराब केली बेवड्याने 😂😂😂

    • @jayesh8460
      @jayesh8460 Рік тому

      Me tar punekar ahe pan mala fakt kolhapur Chi gadi mahiteye baki kon nay..... Khare maharaj tar kolhapur madhi ...... Love from PUNE

  • @TatobaChavan-o8i
    @TatobaChavan-o8i 5 місяців тому +1

    Bhava.chuge.kahani.Aikun.Mazhaya.Doolayt.Pani.Ale.jay.satarkar

  • @rajupatil8405
    @rajupatil8405 2 роки тому +2

    Shur virancha jilha majha SATARA❤❤❤

  • @rohitshinde6639
    @rohitshinde6639 2 роки тому +14

    विरोध करा पण नाद करू नका सातारकरांच्या 🚩🚩✌️

  • @rj6399-t7y
    @rj6399-t7y 2 роки тому +5

    आ लेका एकच नंबर 👌👌👌💯 तसं सांगायला अजून मायंदाळय..पण आसुदे आता...महाराजांच नाव एकदा घेतलना.. मग हीत विशयच संपला..🙏🙏🙏❤💚💙💜

  • @adityalokhande931
    @adityalokhande931 2 роки тому +3

    Abhiman ahe mala me satarkar aslayacha nadch khula ❤ one and only one

  • @lakhansakunde2582
    @lakhansakunde2582 2 роки тому +8

    राजधानी सातारा ग्रँड सातारा

  • @DJ__Kingmaker007
    @DJ__Kingmaker007 Рік тому +1

    Top 3 यात्रा पुसेगाव, म्हसवड, बावधन ❤

  • @rohitshinde6639
    @rohitshinde6639 2 роки тому +9

    महाराष्ट्राच राजकारण आणि सातारा
    सातारा जिल्ह्याच्या मातीत बंड करण्याची खुमखुमी आहे. शरद पवार यांनी बंड करून वसंत दादा पाटील यांचे सरकार पाडले होते. बंडखोरीनंतर पुलोदचा पहिला प्रयोग महाराष्ट्राने पाहिला तो सातारा
    जिल्ह्याच्या ताकदीवरच. बंडाची प्रेरण देणारे किसनवीर आबा हे सुध्दा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कवठे गावचे.
    महाराष्ट्रातले गाजलेले बंड करणारे शरद पवार हेही मूळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नांदवळचेच. आणि आत्ताचे सर्वात मोठा बंड करणारे एकनाथ शिंदे हे सुद्धा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे या गावचे.
    साहार
    बाकी काहीही असो,
    सातारकरांना विरोध करा, पण नाद करू नका...

  • @SunilMane-pd6ho
    @SunilMane-pd6ho 4 місяці тому

    Sundar mahiti dili

  • @dattashinde1118
    @dattashinde1118 2 роки тому +1

    आम्हाला सातारकर असल्याचा अभिमान आहे 🙏

  • @SanjayMohite-mu5jr
    @SanjayMohite-mu5jr 4 місяці тому

    जय महाराष्ट्र

  • @prajwalphalke5807
    @prajwalphalke5807 2 роки тому +5

    🚩MH-11🚩 ...सातारा...🚩
    आपला विषयच भारी...💯

  • @Shorts-si1re
    @Shorts-si1re 2 роки тому +1

    अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला आपण

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 роки тому +1

    सखोल माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन,,जोश जबरदस्त ,,आवाज अप्रतिम निरीक्षण सामाजिक जाण भान असलेला संवाद आवडलं भावा,,,

  • @poojasolaskar8247
    @poojasolaskar8247 Рік тому +1

    Only satara उत्तर कोरेगाव.

  • @kishormore1566
    @kishormore1566 2 роки тому +1

    गर्व आहे...सातारकर असल्याचा

  • @DJ__Kingmaker007
    @DJ__Kingmaker007 Рік тому +2

    महात्मा फुले यांची जन्म भूमी सातारा

  • @aaryakirandhebe7949
    @aaryakirandhebe7949 2 роки тому +2

    सातारा ❤️

  • @pravinyadav37
    @pravinyadav37 2 роки тому +3

    🚩🚩🚩🚩🚩🚩सातारा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @amarmagar3451
    @amarmagar3451 10 місяців тому

    अभिमान आहे मी सातारा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचा.

  • @PraveenKarade
    @PraveenKarade 9 місяців тому

    एकचनंबर सातारा 👌

  • @aniketnikam2074
    @aniketnikam2074 2 роки тому +3

    कडक च भावा...🇮🇳

  • @lalasoshewale5309
    @lalasoshewale5309 2 роки тому +4

    बाहेर गावी गेल्यावर आम्ही सातारकर आहे असे सांगावे लागत नाही तेच आम्हाला म्हणतात तुम्ही सातारकर का

  • @hemantlokare7127
    @hemantlokare7127 2 роки тому +2

    Only सातारकर✌🏼✌🏼❤️

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 2 роки тому +1

    very good खरं आहे छान माहिती दिली

  • @atharvvijayparthe5311
    @atharvvijayparthe5311 2 роки тому +8

    एकनाथ शंदे cm of Maharashtra from Satara lava ताकद

  • @vvsinformationsmarathi1495
    @vvsinformationsmarathi1495 2 роки тому +4

    Best for Satara

  • @swapniljagtap2503
    @swapniljagtap2503 10 місяців тому +1

    सर्वात जास्त फौजी फक्त साताऱ्यात आहेत ..MH 11/MH 50

  • @JKiran9050
    @JKiran9050 8 місяців тому

    Royal Kolhapur ❤️❤️स्वर्ग आमचा

  • @AashishKamat-vj8yt
    @AashishKamat-vj8yt 2 роки тому +3

    Dr. Babasaheb Ambedkar यांची पहिली शाळा हीसुद्धा सातार मध्येच होती हे नाही सांगितलं तूम्ही

  • @sachinpukale66
    @sachinpukale66 2 роки тому +2

    eakch No bhava

  • @narayankale9955
    @narayankale9955 2 роки тому +6

    भावा हिंदवी स्वराज्यचे राज-धर्म गुरू स्वामी समर्थ रामदास यांच्या समाधीस्थळ सज्जगडचा ऊल्लेख झाला असता तर अजून अभिमान वाटला असता , असो पुढील भागात होईलच . धन्यवाद

  • @jueeleekamble6521
    @jueeleekamble6521 2 роки тому +2

    Satarkar❤❤❤

  • @shivbhakt3366
    @shivbhakt3366 2 роки тому +2

    ❤️सातारकर ❤️

  • @महाराष्ट्रश्वानशर्यतप्रेमी

    आजुन एक video आला पायजे सातारचा

  • @sanjaymohite3282
    @sanjaymohite3282 6 місяців тому

    Proud to be Satarkar

  • @gourishendge4050
    @gourishendge4050 2 роки тому +1

    Khup chan mahiti sangitli

  • @prajwal_khandagle
    @prajwal_khandagle 2 роки тому

    स्वराज्याची चौथी राजधानी माझा सातारा हाय

  • @SwatiMehndiArtVlogs
    @SwatiMehndiArtVlogs Рік тому

    bhava aapalya sataryacha vishaych bhari 👍

  • @iganga267
    @iganga267 7 місяців тому

    Rajdhani satara ... Me khup nashibvan ki Maharajanchya matit jnmle ... Morgiri ,, Patan ❤❤❤

  • @vgproduction3656
    @vgproduction3656 2 роки тому +3

    Satara इजे ❤️ 🚩🚩🚩🚩

  • @rushimarri9530
    @rushimarri9530 2 роки тому +1

    सातारी ❤️🙌

  • @ashishbhawar2089
    @ashishbhawar2089 2 роки тому +4

    सातारा 007 🚩🚩👑❤️✨🚨

  • @vidyabhosale9768
    @vidyabhosale9768 2 роки тому +1

    aamhi Satarkar Dada tumcha nadach khula keep it up

  • @maheshpatil4177
    @maheshpatil4177 8 місяців тому

    काय लेका एकच नंबर

  • @p.kirdat9842
    @p.kirdat9842 8 місяців тому

    Khup
    Chaan

  • @aniketpawar7931
    @aniketpawar7931 2 роки тому +4

    MH.11.Satara ❤️🔥🔥🔥

  • @sk...6802
    @sk...6802 2 роки тому +2

    सातारा ❤️🔥👑

  • @manishajadhav5943
    @manishajadhav5943 9 місяців тому

    सातारा लय भारी दादा

  • @abhishekmenkar9376
    @abhishekmenkar9376 2 роки тому +4

    SATARA ❤️

  • @usharaniduduskar9005
    @usharaniduduskar9005 7 місяців тому

    Me pn satara kr,,,, i love satara❤🎉🎉

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar9624 2 роки тому +4

    ग. दि .माडगूलकर हे पण सातारचेच (बामणाचा पत्रा )

  • @वैभवजाधव-व6ठ
    @वैभवजाधव-व6ठ 2 роки тому +1

    सातारा

  • @amolkhude6643
    @amolkhude6643 4 місяці тому

    आम्ही सातारकर

  • @NageshDisale
    @NageshDisale 2 роки тому +2

    लय झाक भावा 👌

  • @IshalWriter
    @IshalWriter 2 роки тому +4

    वड भावा ✌️✌️✌️✌️👌👌👌❤️❤️🚩🚩

  • @thegreatmaratha.3277
    @thegreatmaratha.3277 2 роки тому +2

    Satara kandi pedha😍🤤

  • @suriyyabhori3072
    @suriyyabhori3072 5 місяців тому

    I proud of my satara