Vitthal Kangne | 'सरकारला पावसाळ्यात भरती घ्यायची काय घाई?' - विठ्ठल कांगणे | tv9 Marathi
Вставка
- Опубліковано 21 вер 2024
- #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #UddhavThackeray #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #ManojJarangePatil #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
Vitthal Kangne | 'सरकारला पावसाळ्यात भरती घ्यायची काय घाई?' - विठ्ठल कांगणे | tv9 Marathi
#vitthalkangane #mahayuti #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
विद्यार्थ्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा एक देव माणूस.❤
सरकारने भरती पावसाळ्यात काढून पोलीस भरती उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण केलेला आहे.. ..
गरीब मुलांची व्यथा माडणारा एकमेव शिक्षक..💯 कांगणे सर
पोलीस भरती पावसाळा झाल्यानंतरच सुरू झाली पाहिजे
Yevde divas ki kelas my
हो भाऊ पावसाळा झाल्यावर सुरू झालं पाहिजे महाराष्ट्रातील 95% मुलांचा विषय आहे😢😢😢😢
आता होऊदे पण टप्प्यात
भरतीत घोटाळा सुरू आहे. खरचं काहीतरी करा
उन्हाळा मध्ये घ्या......चांगली उन असली पाहिजे
पोलिस भरतीच्या विद्यार्थ्यांचे खरे आधारस्तंभ कांगणे सर 💯✌🏼
भरती ही पावसाळ्यानंतर झाली पाहिजे. गोर गरीब मुलांचे भविष्याचा विचार करणारा एकमेव माणूस म्हणजे डॉ विठ्ठल कांगणे सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
गोरगरीबांचे कैवारी श्री विठ्ठल कांगणे sar ❤❤❤ एकदम बरोबर बोलत आहेतः
Clear Clear बोलतात विठ्ठल कांगणे सर...❤❤
अगदी बरोबर आहे सर,,, पावसाळ्यात भारती घेणं आम्हाला मान्य नाही.😢
भरती प्रक्रिया पुढे गेलीच पाहिजे,
कांगणे सर तुमचे खूप खूप आभार
आमच्या साठी खरंच तुम्ही देवदूत आहात.
भरती पुढे गेलीच पाहिजे. नाही तर विधानसभेला सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ💯💯
S..Loksabhela dakhvilo tya sarkhi
101%%%
100%
💯
Tevha kay fayda tevha Bharti geleli asel nighun😢
कांगणे सरांचे प्रयत्न खूप आहेत यासाठी ,लोकसभेचे निकाल पाहून सरकारला जाग आली ,सरांचे प्रयत्नांना यश आले
सर यांना खूपच घाई झाली आहे . काहीतरी घोटाळा होणार 💯
भरती पावसाळ्या नंतर zali पाहिजे ❤
ज्यांच वय निघून गेल्यावर काय करणार
Police भरती प्रक्रिया... पावसाळ्यात नको..... ऑक्टबर नंतर घ्या
❤
खुप छान सर.... 👍
भरती प्रक्रिया पावसाळ्यानंतरच झाली पाहिजे💪
शेवटी आलेच सर पोरांच्या मदतीसाठी sir भरती पावसाळा झाल्यावर झाली पाहिजे इतकी मदत करा सर विद्यार्थी आपले नेहमी आभारी असन ❤🙏
सर बोलतात ते अगदी बरोबर आहे,,, सरकारने आमची मागणी पूर्ण करावी,,, ही नम्र विनंती 🙏🙏
Sebc आणि वय वाढ वाल्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे सर
बरोबर आहे
पोलिस भरती 2 महिन्या नंतर झाली पाहिजे 👑💯🔥✌️
Ka
4 mahine nanter
होऊदे की बाबा
1 varshane zalii pahijee😂
Maratha samajala resarvation milat nahi to paryant bharati band kara nahitar police Bharati madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara tarach saksham police nirman hotil
अगदी बरोबर आहे सर. भरती पावसाळ्याच्या नंतरच घेतली पाहिजे
Thank you sir नेहमी student सोबत उभे राहता तुम्ही आमच्या साठी देवा वाणी आहे
बरोबर sir
💯💯💯 पावसाळा नंतर भरती झाली पाहिजे....
Hats off sir...तुम्हीच विद्यार्थ्याला समजू शकता.... लॉज करून राहण्या इतकं विद्यार्थ्याचं बजेट नसतं...
भरती पावसाळ्या नंतर झाली पाहिजे 😢
अगदी बरोबर बोललेत 🎯 सर
आंदोलन करा सर लाखो विद्यार्थी आपल्या सोबत आहेत 🎉
महाराष्ट्र तुम्ही असेच एक वेक्तिमहत्व आहे जे विद्यार्थ्यांचे प्रश्नन मांडतात सर तुमचे खूप खूप आभार सर..आणि पोलीस भरती ची परीक्षा ही पावसाळ्यानंतर झाली पाहिजे ही माझी सरकार ला नम्र विनंती
भरती पावसाळा झाल्यानंतर सुरू झाली पाहिजे
एक नंबर बरोबर आहे सरांचे सर्व विचार करून सरकारने भरती घेतली पाहिजे
1001 % बरोबर बोलले
Barobar bolat sir 1No. 🙏🙏🙏🙏
सर ..🫡 खरच तुम्ही वय वाढ हा मुद्दा ठाम पणे आणि मुद्दे सुत मंडलात त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार .... तुम्हा आम्हा सर्वांना समजते वय वाढ झाली का पाहिजेल हेच सरकारला का समजत नाही का कळू नये हीच गोर गरीब सामान्य जनता त्यांना मत देऊन निवडून आनते तरी पन जेव्हा ह्याच जनतेचा हिताचा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा ही लोक नाही बोलतात शेतकऱ्याने म्हणा किंवा अजून कोणी कोणत्या कारणाने जीव दिला ,गेला अपघाताने जीव गेला तर ही लोक त्याला 5,10 लाख मदत करतात ती पण त्या पर्यंत पोहचते नाही पोहचत त्यालाच माहिती. असो पण जेव्हा स्वतःला घडवण्यासाठी सिद्ध करण्यासाठी परीक्षा देण्यासाठी एक संधी जर मागत असेल तर का ही सरकार मधील लोक त्यांना न्याय ,एक संधी देत नाही.... मेल्यावर अनुदान देण्यापेक्षा जगण्यासाठी एक संधी देत चाला इतकंच सांगणं ह्या अशा अदोगती सरकार ला..... 7:04
महाराष्ट्रात सर भरपूर क्लासेस वाले आहेत पण सरकारच्या विरोधात बोलायची कोणाची हिम्मत नाही आणि ते क्लासेस वाले भरपूर पैसे पण घेतात मुलांना खूप लुबाडतात पण सरकारच्या विरुद्ध कोणीच बोलत नाही पण तुम्ही एकनिष्ठ असून आमच्या गरीब लेकरांचा पाठीमागे खंबीर उभे राहत असत सर तुमचे मनापासून खूप खूप आभार
परभणी चा विठोबा 🙏🙏🙏
विद्यार्थ्यांवर जेव्हा पण अन्याय होतो तेव्हा हा माणूस विद्यार्थ्यांच्या पाठीशी नेहमी खंबीर उभा राहतो... Salute sir जी.... 2:03
पोलीस भरती पावसाळ्यात झाली तर टर्बुज्या च विधानसभेत वाटोळं झाल म्हणून समजा😂😂😂😂😂😂😂😂😂
मग पावसात ग्राउंड घेऊन मुलांच स्वप्न धुळीस मिळवाव
नेते मंडळींना पावसाळ्यात पळवाव लागेल😅😅
भरती पावसाळ्या नंतर झाली पाहिजे
विधानसभा आहे मग भरती जानेवारी 2025 नंतर होईल
गेली तरी हरकत नाही कारण एकदा फॉर्म भरून घेतले आता tension नाही
@@Patil_vedant_07tula kahe tension nahe 😅
Ha practice kart nhi mhnun ha aasa boltoy
Koni bhartila jau nka na kashi bharti hoil😂
धन्यवाद tv 9 धन्यवाद कांग्ने सर
Election पावसामुळे पुढे जाऊ शकते मग भरती का जाऊ शकत नाही.
खुप छान कांगणे सर
राजकारणी लोकांनी वाट लावली सगळी
भरती प्रक्रिया पुढे घेतली पाहिजे सर
इतक्या पावसात राहणार कुठ जाणार कुठ अशी खूपच अडचण आहे म्हणून भरती पावसाळा नंतर झाली पाहिजे
खरय कांगणे सर
विद्यार्थ्यांचे कैवारी कांगणे सर आणि सचिन ढवळे सर ❤
फडणवीस साहेब शेतकर्यांच्या मुलाचा विचार करा पावसाळा natar bharti घ्या
भारती पावसाळा झाल्यावर झाली पाहिजे. मुलांची गैरसोय नाही झाली पाहिजे
विद्यार्थ्यांचे खरे मार्गदर्शक आणि मनापासून तळमळ असणारे एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे श्री विठ्ठल कांगणे सर
बरोबर
बरोबर..
18 तारखेला सगळ्यांनी पुण्याला या ,ह्या सर्व गोष्टींच्या विरोधात आंदोलन आहे
खरचं की काय ???
खरचं काय???
@@rajdon7658 हो पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात, सर्वांनी या, सरकारे मनमानी धोरण मोडीत काढुया
ऑक्टोबर पासून घ्या भरती.
प्रा. कांगणे सर 👑 कायमस्वरुपी गोरगरिबांच्या मुलाकरिता देव माणुस आहे. 🙏💪✊
विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे शिक्षक कांगणे सर
भरती प्रक्रिया पावसाळ्यानंतर सुरू करावी
बरोबर आहे सर.
Barobar ahe sir
भरती पावसाला संपला कि झाली पाहिजे
किंग कागंणे सर❤❤
Right Sir
विठ्ठल कांगणे सर जिंदाबाद
भरती प्रक्रिया पावसाळ्यात घ्यायला नको सलकारणे
अगदी बरोबर सर 👍👍
पावस झाल्यावर भरती घ्या.
भरती पुढे गेली पाहिजे सर
पोलीस भरती पुढे गेलीच पाहिजे व वय वाढ झालेच पाहिजे
Bhau tuz vay kiti ahe
2030 ला घेऊ
ज्याच वय 1 दिवसांनी संपणार असेल त्यांनी काय करायच
विद्यार्थ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणारे कांगणे सर यांचे खूप खूप आभार
मुलांचा विचार न करणाऱ्या महाराष्ट्र भाजपा सरकार चा जाहीर निषेध..
सर आपण जे काही बोलले ते सर्व बरोबर बोलले आमचा सपोर्ट तुम्हालाच राहील, सर पावसाळ्यात ग्राउंड झालं तर मुलांचं खूप नुकसान होईल.
बरोबर आहे सर
Khup khup abhar
कांगणे sir is great people
विद्यार्थ्याचे दैवत म्हणजे कागणे सर
कांगणे सर तुम्हीच विद्यार्थी यांना न्याय देऊ शकता
18 तारखेला आंदोलन करायला पाहिजे. कारण 19 पासून ग्राउंड चालू झाल्यावर काही फायदा होणार नाही.
बरोबर आहे कांगने सरांचं
खूप छान बोल सर.... मनापासून धनयवाद 🙏🏻
उद्या आंदोलन आहे पुण्याला या सर्वांनी
Barobar
कांगणे सर....😎✅
Barobar sir...
भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव
विठ्ठल कांगणे सर 👍👍👍
भरती पावसाळ्यानंतर घ्यायला पाहिजे ☝☝☝
भरती पावसाळ्यात नंतर झाली पाहिजे 💯💯
सर बरोबरच भरती ही नंतर झाली पाहिजे
विध्यार्थीच्या पाठीशी उभा राहणारा माणूस म्हणजे कांगणे सर ❤
😢😢 बरोबर सर
पावसाळ्यात भरती नाही झाली पाहिजे सर आमच्याकडे रूम करून राहायला पैसे नाही पण
मतदान विचार पूर्वक करायला हवे......या दिवसात शेतकऱ्यांकडे पेसै असतात का??हे आता भरती घेत आहेत..
@@yogeshjadhav927sharad la karto yaveles
सगळे विद्यार्थी स्वतः म्हणते आहेत भरती पावसाळ्यात नका घेवूत मग सरकारलाच घाई कशाचीय 😢😢नका ना घेऊ राव.....
Sagle nahi mhnt vay vadh milali nahi mhnun form bharta ala nhi ashe mulani form bharlelya mulanna yedyat kadhych kam kely paus ala paus ala mhnun.. Pvsachya navakhali bharti pudh javi an hyanna cases takyla vel milava ha plan a. Paus ahe mhnun bharti dhaklychi pudh andolan krychi case pn chalu ahech. An puna ekda chance bhetla ki tumchi seat khaychi ha plan a. Vay nighun gelelya porancha group ahe ek tyani he toolkit banvla ahe pavsacha ..mulana samjt nhi te lok swatachi poli bhajun ghet ahe
Saglee nahii mant dadaa ahmii mantoy ghya ghyaa ataaa
Right ✅️
💯 sir
जर ही भरती पुढे गेली नाही तर या सर्व नेत्यांनी घरी बसायचं एवढच लक्षात घ्या , तुम्ही आमच्या कडे बघा आम्ही तुमच्या कडे बघतो
प्रत्येक भरती करणार्या मुलाच्या घरात 3-4 मते आहेत ही गोष्ट लक्षात घ्या 😊😊
हे मास्तर 🔥 नाद खुळा आहे. 🎉🎉🎉🎉❤❤ thanku sir ❤❤
Dhanywad sir
Thank you so much sir for support students ❤❤
Barobar aahe sir 🙏🏼🙏🏼