मखमली मोरपीस | दिनविशेष | भाग २४ | दादा कोंडके | समाजमनावर विनोदी फुंकर |कचरू चांभारे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • मखमली मोरपीस - दिनविशेष - भाग २४ - दादा कोंडके - समाजमनावर विनोदी फुंकर - कचरू चांभारे
    कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके हे मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगनाट्यातून व चित्रपटांतून अभिनय केला. द्वि-अर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेत तसेच हिंदी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मिती केली. दादा कोंडके ……. समाजाच्या सामुहिक दुःखी मनावर त्यांनी कायम विनोदी ….. हसरी फुंकर घातली.
    १४ मार्च १९९८ रोजी वयाच्या पासष्ठाव्या वर्षी त्यांचे देहावसान झाल. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त
    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मन्यारवाडी तालुका आणि जिल्हा बीडचे मुख्यध्यापक कचरू चांभारे सर यांनी दादांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेणारी मुक्तछंदात लिहिलेली ही रचना
    #१४_मार्च#दादा_कोंडके#स्मृतिदिन#कवितावाचन#कथावाचन#मराठी_ललित_वाचन#मनोगत#लेख#कविता
    Makhamali Morpis - Dinvishesh - Episode 24 - Dada Kondake - Samajmanavar Vinodi Funkar - Kacharu Chambhare
    14th March is the death anniversary of comedy actor, director in Marathi cine industry. The glimpses of his life and films is beautifully written by Mr. Kacharu Chambhare. #14th_march#dada_kondake#death_annivarsary#anchor#youtuber

КОМЕНТАРІ • 7