खरच खूप छान माहिती सांगितली हे खरच आहे की बाहीर्जि नईक असते तर आजचा इतिहास वेगळाच असता संभाजी महाराज कधीच दुश्मन च्या हाती लागले नसते. ⛳ जय शिवाजी महाराज⛳
दुर्दैवाने आपले बहिर्जी काका शेवट पर्यंत राहिले असते तर संभाजी महाराज कैद झाले नसते आणि हंबीर मामा असते तर कोणाची हिंमत झाली नसती बहिर्जी काकांना मनाचा मुजरा😭😭😭😭😭😭
Chatrapatini ani tyanchya wishwasu lokani swarajyach swapn pahil mhnun aj tumchya-mazya pathicha kana n marathi bana tath ahe.............. Jay shivray
‘प्रतिपश्चंद्र’ मराठीतील पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी… एक अद्भुत साहित्यकृती! छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लपविलेले रहस्य…एक असे रहस्य ज्याची सुरक्षा आजही महाराजांच्ये आठ शिलेदार जीवाची बाजी लावून करत आहेत. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून अत्यंत गुप्त आणि गुढ पद्धतीने एक युद्ध या मातीत सुरू आहे. या युद्धात आजवर शेकडो लोकांनी एकमेकांच्ये जीव घेतले… जीव दिले आहेत. चौदावे शकत, सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाना जोडणारी ऐतिहासिक थरार कादंबरी ‘प्रतिपश्चंद्र’!. इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने वाचावी. पुढील लिंकवर आपणास ती सवलतीच्या दरात मिळेल. amzn.to/3h75ruP
Chatrapati Sambhaji Maharaj is the only King who fought more than 350 war with consecutive wins the great Maratha emperor was the son of first martha king Chatrapati Shivaji Maharaj lived a short life span but made his name in the whole world to protect and expand the Maratha empire Jay shivrai 🚩🚩 Jay sambhu raje 🚩🚩 Chatrapati Sambhaji Maharaj Yana manacha mujra 🚩🚩🙏
बहिर्जी नाईक जिवंत राहिले असते तर छत्रपती संभाजी महाराज कधीच मुकर्रबखान च्या हाती लागले नसते...... आणि औरंगझेबाने गुडघे टेकून कुर्निसात केला असता छत्रपती संभाजी महाराजांना...... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
खरच खूप छान माहिती सांगितली
हे खरच आहे की बाहीर्जि नईक असते तर
आजचा इतिहास वेगळाच असता
संभाजी महाराज कधीच दुश्मन च्या हाती लागले नसते.
⛳ जय शिवाजी महाराज⛳
धन्यवाद 🙏😊🚩
जय शिवराय..जय शंभूराजे 🙏🚩
Khaech the yar
@@SagarMadane see my comment
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏
@@Kisangorde hii how are you
दुर्दैवाने आपले बहिर्जी काका शेवट पर्यंत राहिले असते तर संभाजी महाराज कैद झाले नसते आणि हंबीर मामा असते तर कोणाची हिंमत झाली नसती बहिर्जी काकांना मनाचा मुजरा😭😭😭😭😭😭
निष्ठावंत..बहिर्जी...
महाराजांचा तिसरा डोळा..🙏🙏💝
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩.छञपती शिवरायाना मानाचा मुजरा. 🚩
🚩.छञपती शंभूराजे ना मानाचा मुजरा. 🚩
🚩. बहिजीँ नाईक याना मानाचा मुजरा .🚩
🚩.हर हर महादेव 🚩🚩हर हर महादेव .🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आई जगदंबे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मावळ्यांचा जन्म पुन्हा घाल 🙏🌸
Hope so your wishes come in real 🤩🤩😃😃😍
Chhatrapati Shivaji Maharaj Aani Chhatrapati sabhiji maharajan punha janmala Aai jagdambe ghal hich jagdambe charani parthan.
बहिर्जी नाईक हे शेवट पर्यंत जीवंत राहिले असते तर संभाजी महाराज मुकर्रबखानची तावडीत कधीच सापडले नसते आणि आपलं इतिहास काही वेगळा राहिला असता..
अगदी बरोबर 👍👍🚩🚩🚩
Ho bhava khrch
खूप भाषण
बहिर्जी नाईक आणि हंबिरराव मोहिते हे दोन हिरे जर असते तर कोणाची हिम्मत नसती झाली शंभुराजांना पकडायची.👍
Barobr
खरच बहीरजी काका असते तर शंभुराजे पकडले गेले नसते
होय हे खर आहे जर बहिरजी काका जीवंत असते तर शंभूराजे कधीच लांडग्यांच्या हाती लागले नसते.🙏
😊🙏🙏🙏😊🚩🚩🚩
👌👌🔥🔥
बरोबर आहे भाऊ
Ramoshi kalij
💯
बहिर्जी नाईक याना मानाचा मुजरा 🚩🚩🙏🙏
अप्रतिम माहिती सांगितली...
जय शिवराय...🚩
बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा
जय शिवराय जय शंभूराजे जय यसुबाई
धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज आणि
धन्य ते बहिर्जी नाईक
महाराजांना आणि त्यांच्या सर्व मावळ्यांना मनाचा मुजरा
🚩जय शिवराय🚩
जय शिवराय सागर दादा आपले व्हिडिओस खरा इतिहास सांगणारे आहेत आपल्या सारख्या सत्य विचारसरणी आणि शिव विचार जपणाऱ्या लोकांची आज महाराष्ट्राला गरज आहे
खुप खुप धन्यवाद दादा 🙏😊🙏
जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏🚩🚩
वा वा खूपच छान इतिहास ऐकायला मिळाला सागर मदने सर,बहिर्जी नाईक आणि छ.शिवरायान्चा धन्यवाद!
खूप छान माहिती दिली सागर सर तुम्ही आम्हाला 🙏🙏 जय भवानी जय शिवाजी 🔥🔥🔥
खरंच बहर्जी नाईक असते तर संभाजी राजे पकडले गेलेच नसते खुप छान महिती दिली धन्यवाद दादा
मनापासून धन्यवाद
खूप छान माहिती.
बर्हिजी ची खरी असली माहिती ,महाराष्ट्राचा इतिहासातील सोनेरी पान आहे.
जय शिवराय जय जिजाऊ 🇮🇳🕉️
🌹जय हिंद जय महाराष्ट्र🚩
🚩🚩🙏🙏गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा 🚩🚩🙏🙏
बहीर्जी नाईक ... मानाचा मुजरा..
छान उपक्रम..
बहिर्जी नाईक यांचा हा खरा इतिहास📜आहे
बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा
लाईक करा रे मावळ्यांनो 😍😍😍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बाहेरजी नायकाना मनाचा मुजरा 👌👍
बहिर्जी नाईकांना भावा मानाचा मुजरा
Bhahirji Naik mahnje Chatrapati Shivaji Maharaj jyan Cha tisra Dola ani swarajya Che shur veer parakrami ani swarajya Che gupt hir khateche pramukh Bhahirji Naik henna Majha manacha mujra 🚩🚩🚩🚩🚩⚔️ ⚔️⚔️⚔️⚔️ 💐💐💐💐💐
जय शिवराय जय बहिर्जी नाईक
Khup ch chan watto tumcha video ikaylA... Jay Shivray🙏🏻
बहिरजी काका हे खुप महान होते
🙏🙏बहिजीँ नाईक याना मानाचा मुजरा🙏🙏
Right 👍
स्वराजाची आन, बाण, शान श्री बहिर्जी नाईक यान्हा मानाचा मुजरा
बहिर्जी नाईकांना "बहिर्जी काका" म्हणायचे "शंभुराजे" 🙏🙏🙏😭😭😭😭😭🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय-जय शंभूराजे-जय बहिर्जी काका🙏🚩🚩🚩
♥️♥️♥️♥️♥️🇮🇳
धन्यवाद सागर दादा तुमचे विडिओ पाहून महाराजांची सगळी माहिती मिळते
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩
छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🚩
हर हर महादेव🚩🚩
Dhanyavaad bhau ....khup chhaan
Jay shivray....jay shambhu raje
Khupcha chan bhava
Jay jijau 👑
Jay shivray 👑
Jay Shambhu raje 👑
Jai shivray dada...Khup dhanyawad video sathi ....Jai bahirji Naik 🙏
धन्यवाद सागर मदने
मानाचा मुजरा बहिर्जी नाईक यांना
खूप छान व्यक्तिमत्त्व होत बहिर्जी नाईक😘♥️🚩🙏
बहिर्जी नाईक यांना त्रिवार वंदन .... जय शिवराय ⛳⛳⛳
जय बहिर्जी नाईक यांना त्रिवार मानाचा
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय शहाजीराजे भोसले की जय हो
जय महाराष्ट्र, जय शिवराय
आई जिजाऊ साहेब छत्रपती शिवाजी महाराज राजे संभाजी महाराज व स्वराज्यासाठी आहोरात्र लढणाऱ्या महाराजांच्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा🙏
Jay shambu raje 🚩 bahirji naikana manacha mujra 🚩 Jay shivray jay bhavani
बहिर्जी नाईकांना मानाचा मुजरा 🙏
🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩
हो बहिर्जी नाईका शिवाय अपूर्ण राहील इतिहास ती आधीच अर्धी लढाई जिकुन......
🚩🙏🏻💐 *उमाजी नाईक यांच्याबद्दल माहिती आयकूण असे वाटलकी. छञपती शंभुराजे यांना पण त्यांच्या सारखा. एखादा गुप्तहैर का नाही मिळाले.* 💐💐🙏🏻🚩🚩
The Great Bahirji Naik ji Koti Koti Dandwat 🙏🙏🙏
Khup chhan mahiti bhetali
धन्य ते शिवाजी महाराज ज्यांना बहिर्जी नाईक यांच्या सारखे गुप्तहेर मिळाले 🔥❤️
दादा खूप खूप आभार तुझे.... इतकी छान आणि महत्वाची माहिती आणि आपल्या राज्याचं इतिहास सांगितलंय... खरच खूप छान... आणि खूप खूप आभार ... धन्यवाद!
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 🙏😊🙏🚩
*बहिर्जी नाईक........ कोटी कोटी प्रणाम*
🙏🦁 🚩जय शिवाजी राजे🚩🦁🙏 ...🚩 🚩आम्ही मराठी 🚩🚩 Khub chhan. Mahiti sangata ....sagar Dada...Tumhi...👑 Best.💪👌☝👍
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
खूप छान माहिती आहे भाऊ मी नेहमी तुम्चे सांगितलेली विडीओ माझ्या मुलांना दाखवते आपल्या महाराजांच्या गोष्टी त्या ना खूप आवडतात धन्यवाद जय शिवराय
खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩🗡️
बहिर्जी मानाचा मुजरा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🙏
खूप छान माहिती दिलीत... धनयवाद
धन्यवाद दादा 🙏😊🚩
जय शिवराय 🚩
बहिर्जी नाईक अप्रतिम बुद्धिमत्ता बहिर्जी नाईक मानाचा मुजरा🙏🙏🙏👌👌👌
बहिजी नाईक मानाचा मुजरा 🚩🚩🙏🙏
विडिओ पाहुन छाती गवँ ने फुगली 💯🔥छत्रपती शिवाजी महाराजांणा व शुर मावळ्यांना मानाचा मुजरा💯🔥👑जय शिवराय 💯🔥👑जय शंभुराजे💯💯
छान माहिती.धन्यवाद जय शिबराय
Khup chhan vatle. Dhanyawad. Har Har Mahadeo
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा
खूप छान माहिती मिळाली महाराज तुम्हला फुढिल वाटचाली साठी खूप शुभेच्छा
जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी
.
स्वराज्यातील प्रत्येक मावल्यास माझा मानाचा मुजरा जय शिवराय 🚩🚩🚩
Chatrapatini ani tyanchya wishwasu lokani swarajyach swapn pahil mhnun aj tumchya-mazya pathicha kana n marathi bana tath ahe..............
Jay shivray
Chatrapati shivaji maharaj yache tisara dola hote baharji Naik...... Jay bhavani, Jay jijau, Jay Shivaji, Jay Shambhu Raje.🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
Jay bahirji kaka
खरं आहे
जर बहिर्जी नाईक असते तर
संभाजी महाराज सापडले नसते
मनाचा त्रिवार मुजरा
🙏🙏🙏🙏🙏🙏
जय शीवराय जय शंभू राजे
खुप मस्त दादा🚩🚩
अशीच माहिती आम्हाला देत रहा 🚩🚩
नक्कीच 😊🙏
मनापासून धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🚩🚩🚩
BAHIRJI NAYIK : THE CHIEF OF MARATHA INTELLIGENCE DEPARTMENT 🙏🔥🚩🚩
🙏मानाचा🙏मुजरा🙏
🚩🙏👑जय शिवराय👑जय शंभूराजे👑🙏🚩
Devacha avtar Ani tyache savangadi...Jay Shivray 🙏🙏🙏
🚩🚩जय जिजाऊ🚩🚩 🚩🚩जय शिवराय🚩🚩
🚩🚩जय शंभुराजे🚩🚩
स्वराज्याचा तिसरा डोळा बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा
बहरीजी नाईक यांच निधन झाल आणि स्वराज्यचा नुकसान झाले.
हार हार महादेव सर छान माहिती दिलात धन्यवाद
🌹🌹🌹
Jay shivray
Jai baharji Naik... Jai Aadhivashi...
Khupch chan bahirji kaka yana manacha mujra
👏👏एक नंबर माहिती सांगितली
स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणजे बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा🙏🙏
बहीर्जी नाईक यांना त्रिवार मानाचा मुजरा🚩🚩🙏
Khup Chan mahiti sangta
Jay Shivray 🚩 🚩🚩
Jay jijau, jay shivray, jay shambhuraje🚩🚩🚩🚩
हिंदू रामोशीवीर बहीर्जी नाईक
‘प्रतिपश्चंद्र’ मराठीतील पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी… एक अद्भुत साहित्यकृती! छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लपविलेले रहस्य…एक असे रहस्य ज्याची सुरक्षा आजही महाराजांच्ये आठ शिलेदार जीवाची बाजी लावून करत आहेत. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून अत्यंत गुप्त आणि गुढ पद्धतीने एक युद्ध या मातीत सुरू आहे. या युद्धात आजवर शेकडो लोकांनी एकमेकांच्ये जीव घेतले… जीव दिले आहेत. चौदावे शकत, सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाना जोडणारी ऐतिहासिक थरार कादंबरी ‘प्रतिपश्चंद्र’!.
इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने वाचावी. पुढील लिंकवर आपणास ती सवलतीच्या दरात मिळेल.
amzn.to/3h75ruP
कडक माहिती सांगितली
बहर्जी नाईक जिवंत असते तेव्हा तर शुर आबा चा शुर छावा कोल्या कुर्त्र्याचे हाती लागले नसते..आणि आज महाराष्ट्राचा इतिहास काही वेगळा असता
खर बोललात
जगदंब जगदंब 🚩👌
खूप छान माहिती दिली
JAI SHIVRAI... JAI BHAVANI...JAY BAHARJI NAIK...JAY AADHIVASHI...JAI MAHARASTRA...🕉️🕉️🕉️🔥 🔥 🔥 💓💓💓
Master mind bahirji nayik 🙏🙏🙏,,jay bhavani jay shivaji
छत्रपती शिवाजी महाराज की जय
धन्यवाद त्या बहिर्जी नाटकांना
Chatrapati Sambhaji Maharaj is the only King who fought more than 350 war with consecutive wins the great Maratha emperor was the son of first martha king Chatrapati Shivaji Maharaj lived a short life span but made his name in the whole world to protect and expand the Maratha empire
Jay shivrai 🚩🚩
Jay sambhu raje 🚩🚩
Chatrapati Sambhaji Maharaj Yana manacha mujra 🚩🚩🙏
Khoop chaan matli Tai tu
खूप च छान माहिती दिली सर
Khup mast
बहिर्जी नाईक जिवंत राहिले असते तर छत्रपती संभाजी महाराज कधीच
मुकर्रबखान च्या हाती लागले नसते...... आणि औरंगझेबाने गुडघे टेकून कुर्निसात केला असता छत्रपती संभाजी महाराजांना......
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
बहिजी जाधव नाईक
बहिर्जी नाईक काकांना मानाचा मुजरा