Corona Vaccine Covishield चे Side Effects काय? TTS हा आजार नेमका काय? सोपी गोष्ट | BBC News Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024
  • #BBCMarathi #VaccineSideEffects #Astrazeneca #SII #SerumInstitute #WHO #Sideeffects
    अॅस्ट्राझेनकाच्या या लशीचा एक दुर्मिळ साईड इफेक्ट - TTS ती घेणाऱ्या व्यक्तीवर होऊ शकतो अशी कबुली नुकतीच कंपनीने कोर्टात दिली आणि वादाला तोंड फुटलं. आता अॅस्ट्राझेनका कंपनीने ही Vaxzevria लस बाजारातून काढून घेतलीय. 'आपल्याला या लशीचा अत्यंत अभिमान असून लस मागे घेणं हा कर्मशियल डिसीजन' असल्याचं कंपनीने म्हटलंय. अॅस्ट्राझेनका कंपनीच्या लशीमुळे रक्ताच्या गाठी झाल्याचे आरोप झाले. हा TTS दुष्परिणाम काय आहे? अॅस्ट्राझेनका आणि सीरम इन्स्टिट्यूट या लस उत्पादक कंपन्यांनी लशींबाबत काय म्हटलंय? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
    रिपोर्ट - अमृता दुर्वे
    निवेदन - सिद्धनाथ गानू
    एडिटिंग - अरविंद पारेकर
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 32

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 21 день тому +3

    तुम्हाला बोलण सोप झाले आमच जीवनात अनेक गोष्टींमुळे त्रास झाला तो कोण जबाबदार लोकांना खूप खूप त्रास होतो आता लस नकोच मेलो तरी चालेल सर्व विस्वास संपला जनतेचा

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 25 днів тому +8

    जर काय होणं असेल तर एक महिना पुरेसा होता, लस घेऊन दोन तीन वर्ष उलटली आहेत आता काय होणार आहे.अशा बातम्यांमुळे लोक घाबरून जाण्याशिवाय काही होणार नाहीत 😊

  • @vishalrock38
    @vishalrock38 23 дні тому +2

    हा रोग होतो मी दोन वर्ष पासून औषध घेत आहे रक्त च्या गाठी दाऊकरी हाताला झाला आहे पोट दुखणे त्याच्यामुळे जेवन न जाणे 49kg वजन वरूण 32 वजन झाले आहे

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 25 днів тому

    👍very nice durmil word bhavala thanku very much🎉🎉

  • @amar8703
    @amar8703 25 днів тому +3

    हा आजार सोडा बाकी हार्ट अटेक, ब्रेन स्ट्रोक, किडनी विकार, कैंसर, मुलबाल न होने, थकवा जानवने असे कितीतरी समस्या आहेत त्याचे काय ?

    • @vikrantnalawade2024
      @vikrantnalawade2024 24 дні тому +1

      Tu mala tya category madhla vattos,
      Apna rakh paraya chakh😂😂

  • @mobin01shaikh
    @mobin01shaikh 24 дні тому

    Mahiti baddal khup dhanywad, parantu yach sobat tumhi ya TTS ajaaravar upchar hi sangitale asate tar khup bare...

  • @Hrishikeshbhai
    @Hrishikeshbhai 25 днів тому

    Doctor cha awaz kadak aahe

  • @allinoneinformation7133
    @allinoneinformation7133 21 день тому +3

    खांदे दुखतात गुडघेदुखी सुरू झाली आहे जरा ग्रामीण भागात फिरून बघा, कोरोना लसीकरण नंतर अनेकांना लकवाही झालाय

  • @ajpat8428
    @ajpat8428 18 днів тому +1

    माझ्या भावनां अध् अंग वायू झालाय

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 24 дні тому +1

    कंपनी वर कठोर कार्यवाही सरकार का करत नाही, कंपनी कडुन सरकार ने लोकसभा चुनाव साठी किती लाच घेतली सरकार सांगत नाही

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 25 днів тому +1

    इतके दिवा काय झोपला होता का?
    आता थातूर. माथुर उत्तरे देत आहात ☹️😟

    • @vikrantnalawade2024
      @vikrantnalawade2024 24 дні тому

      Are atach Astra zanka company ne sangitlay atach bolnar. Aadhi bolale aste tar tu channel la deshdrohi mhanala astas.
      avghad ahe ....

  • @marotipangul6326
    @marotipangul6326 21 день тому

    Atta jag ali ky?

  • @IliyasBhagwa
    @IliyasBhagwa 25 днів тому

    Ye.kiya.hugya

  • @marotipangul6326
    @marotipangul6326 21 день тому

    Compnivr gunha dakhal kra

  • @kiranbhagat3375
    @kiranbhagat3375 25 днів тому

    आता🎉 काय उपाय आहे हे संगायला पहिजे

  • @nanasahebpagar
    @nanasahebpagar 25 днів тому +7

    !! दाढी वाला लईच जाहिरात करत होता
    हे होणार आम्हाला माहीत होतं पण एकतंय कोण अजून नवीन नाव देऊन हे चालूच राहील हे बंद होणार नाही अजून सगळ्या भारत सरकारने ठोकून घेतल्या आत्ता काही उपयोग नाही !

    • @kamlakarbuarti9403
      @kamlakarbuarti9403 24 дні тому

      राजनीतिक नाही घेतलं vaccine फक्त ड्रामा केला वॅक्सिंग बनवण्याआधी पूना वाल्याने स्वतःसाठी सुरक्षा मागितली होती म्हणजे पूनावाला माहीत होतं ह्या वॅक्सिंग मध्ये काय आहे ते आणि त्या बातमी नंतरच आमच्या पोटात पाय शिरले आणि आम्ही वैक्सीन टाळली डॉक्टर विश्वरूप राय चौधरी तरुण कोठारी डॉक्टर देवेंद्र बल्लार सर आणि राजीवजी दीक्षित यांचे व्याख्यान ऐकून आम्हाला संवाद समजलं होतं

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 24 дні тому +1

    Kon jababdar.....mi tar nahi ghetli vaccine... senithizer, mask, cure chi garaj hoti...
    kahi garaj navti vaccinations chi

  • @sangeetapatil3487
    @sangeetapatil3487 18 днів тому

    यांना आता जाग आली का?

  • @suvaranapabale7054
    @suvaranapabale7054 18 днів тому +1

    या सरकारनी माणसं मारायची लस दिली आहे

  • @ashmiarahil6607
    @ashmiarahil6607 25 днів тому

    Jin logon ne corona vaccine li hai un logo ka kya honga 😮😮😢😢

  • @bijaykhanal6740
    @bijaykhanal6740 25 днів тому

    yaad rahko, duniya main kahi doctors ko vi paisa deke kharid kiya jaa sakta hai, jhooth bolne k liye

  • @VAIBHAVBHAVE04
    @VAIBHAVBHAVE04 24 дні тому +1

    Mala watte ha propoganda ahe... 4 years nantr kashikay reaction yeu shakte?? Far far tr 3, diwsant reaction yeil