सागर,तू या पळसनाथ मंदिराचं दर्शन व्हिडिओच्या माध्यमातून घडविलंस,तुझे खूप खूप आभार.इतकं देखणं मंदिर पाहण्याची फार मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.धन्यवाद सागर.
सागर, नेहमीप्रमाणेच सुंदर व्हिडीओ आहे.फार सरेख मंदिर आहे.प्रशस्त , भव्य असे मंदिर आहे.खरेतर अशा कलाकृती आपण म्हणजे या पिढीत निर्माण करणे शक्य नाही तेव्हा अशी सुंदर मंदिरे धरणासारखे मोठे प्रकल्प करताना नष्ट होणार नाहीत याची काळजी स्थानिक तसेच सरकारने घ्यावी हि अपेक्षा.खुप छान व्हिडीओ. धन्यवाद. त जास्त का
अतिशय सुंदर मंदिर आहे पाण्यामध्ये आहे एक वेळ अवश्य भेट दिली पाहिजे तेथे गेल्यावर मन प्रसन्न होतेआपण हे सर्व जुन्या कलाकृती व मंदिरे यासाठी खरच पात्र आहोत का? हा प्रश्न या मंदिराकडे बघून नक्की मनात येतो.
Amhi indapur madhil Padastal madhe 1950 pasun Rahat hoto ujni prakalpa mule amchi 20 yekar Jamin geli Ghar hi panyt gele Amala kontahi mobadla nahi milala amche ajoba tahsil madhe chakra marun damle khup prayatna kele pan kahi fayda zala nahi prakalpa grast dakhla milala to pan chukichy navani nond hi chukichi
कमाल आहे तुमची.... 😀 व्हिडीओ मध्ये 4 वेळा मी सांगितले आहे की हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील आहे... तुम्ही ऐकलं नाही याचा अर्थ तुम्ही व्हिडीओ Mute करून पाहिलाय ...😀🤦
Khoop chhan video
व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद सागर दादा तुम्ही माहिती समजून सांगतो त्याबद्दल धन्यवाद
खुप सुदंर चित्रीकरण तसेच खूप छान वर्णन. धन्यवाद.
खूप छान मंदिर आहे
किती भारी खूप खूप खूप धन्यवाद दादा घर बसल्या दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद
Temple is very good and also background music is very good.👌❤
अप्रतिम सुंदर 👌🏻😊
खूप छान! हर हर महादेव! प्राचीन मंदिरं पहायला खूप छान वाटतं. तुमच्यामुळे ती पहायला मिळतात त्यामुळे तुमचे आभार !!! 🌼🌼🛕🛕
Har Har Mahadev
एक नंबर व्हिडीओ 👌👌🤩
आवडला आपल्याला.....🧐🧐🧐🧐
पळसदेव मंदिर खुप छान आहे दगडा वरच नक्षीकाम अप्रतिम आहे धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
सागर,तू या पळसनाथ मंदिराचं दर्शन व्हिडिओच्या माध्यमातून घडविलंस,तुझे खूप खूप आभार.इतकं देखणं मंदिर पाहण्याची फार मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.धन्यवाद सागर.
🙏☘️💮 ॐ नमः शिवाय💮☘️🙏
अतिशय शांत आणि सुंदर मंदिर परिसर
आपल्यामुळे बघायला मिळाले
धन्यवाद🙏
खुप सुंदर चित्रिकरण आणि खुप छान वर्णन 😊dada
Last year, we covered this temple.
Beautiful video with good commentary.
खूप सुंदर, पण मंदिर पाहून फार वाईट वाटले.🙏🙏🚩🚩
पाण्यात असूनही मंदिर छान कोरीवकाम केलेले आहे
Dada chan mandir pahyla milala fhakat tuzhamule thanks Dada 👍👍👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
हर हर महादेव खूप खूप धन्यवाद दादा व्हिडिओ खूप सुंदर आहे
Apratim. Khoop. Sundar 💓
Har Har Mahadev 🙏🙏🚩🚩 Gharbaslya amhala mandir ani mandirachi sampurna mahiti milali 💯👌👌 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩
व्वा.. खूपच छान व्हिडीओ 👍🏻 मंदिराचे बांधकाम तसेच दगडातील नक्षीकाम अप्रतिम असेच आहे ... पण आताची अवस्था पाहून खूप वाईट वाटले...!
अशी खुप हिन्दु मंदिरे आहेत आपल्या भारतात .. छान वीडियो ❤🎉😊
Har har mahadev 👍👌
Dada tuzasobat 1 treakkaraycha ahe🎉🎉khup sunder 🎉🎉pure natural beauty 🎉🎉
हर हर महादेव
एकदम छान मंदिर आहे😊
Mast video 📸,💫👌🏻👌🏻🥰
अप्रतिम बांधकाम नकक्षीकाम 👌👌👌👌👌
तुझी माहिती छान
खुपच सुंदर मंदीर आहे 🕉🙏🚩
👍👌
सुंदर, छान माहिती दिलीत
खुप छान माहिती, ग्रामस्थांना विनंति देवांच्या गाभर्यात पुन्हा मुर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात यावी
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
खूप छान मंदिरं आहे तुमचे आभार पण आता ची स्थिती फार वाईट आहे धरण लहान असायला हवे होते
ओम् नमः शिवाय.सर
Thanks Sagar, I am proud of palasdev, which is my native place
अप्रतिम आहे
🔥👌👌🚩🙏🚩
फारच सुंदर.
🚩Jai jijau 🚩
🚩Jay shivray 🚩
🚩Jay shambhuraje 🚩
🚩Har har Mahadev 🚩
सागर, नेहमीप्रमाणेच सुंदर व्हिडीओ आहे.फार सरेख मंदिर आहे.प्रशस्त , भव्य असे मंदिर आहे.खरेतर अशा कलाकृती आपण म्हणजे या पिढीत निर्माण करणे शक्य नाही तेव्हा अशी सुंदर मंदिरे धरणासारखे मोठे प्रकल्प करताना नष्ट होणार नाहीत याची काळजी स्थानिक तसेच सरकारने घ्यावी हि अपेक्षा.खुप छान व्हिडीओ. धन्यवाद. त जास्त का
सतत पाण्यात राहिल्यामुळे मंदिराची हानी होत राहणारच.ऑल द बेस्ट.
खुपच सुंदर
कोरीव काम सुंदर आहे
Bhava khupach sundar
खूपच छान😊
हेगावमाझ
आजूळ
आहे🎉🎉
छान मंदिर आहे "जय शिवराय"
खूप छान माहिती सांगितली सागर दादा 👌🏻👌🏻👍🏻
ओम शिवाय
दादा मी तुम्हाला तिथे भेटलो होतो आणि तुम्हाला मी तुमच्या UA-cam channel च नाव पण विचारलं होत❤
मी 2004/5 मंदीर पाहीले आहे, धन्यवाद सागर.
जय शिवराय, मुर्तीची उणीव गावकरी नवीन मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करतील अशी अपेक्षा
Khup sunder dada
अतिशय सुंदर मंदिर आहे पाण्यामध्ये आहे एक वेळ अवश्य भेट दिली पाहिजे तेथे गेल्यावर मन प्रसन्न होतेआपण हे सर्व जुन्या कलाकृती व मंदिरे यासाठी खरच पात्र आहोत का? हा प्रश्न या मंदिराकडे बघून नक्की मनात येतो.
❤
❤❤❤
🧐👌🧐
🙏🚩
सुंदर सादरीकरण 👌
मनापासून धन्यवाद 😍
👌👌
🙏🙏👍👍 पळसदेव गावच्या अलीकडे काळेवाडी नंबर 1या वाडीतून पण रस्ता आहे मंदिर पाहायला जाऊ शकता
Prachin mandirache video dakhavlyabaddal Dhanyawad ahi ho ha phrachin theva ahe tyache jirnodhar jhale pahije samajyala tyache mahatwa kalale pahije thanks
धन्यवाद सागर दादा 👍🙏
श्री पळसनाथ प्रसन्न 🙏🙏
जय शिवराय
Ashe videos baghyila anand hoil.
मंदिराची अवस्था पाहुन फार वाईट वाटलं सागरदा 😢.
🔥🔥🔥🔥👌👍
खूप छान दादा मी पण गेलतो पळसदेव मंदिर राव❤
सागर, तुझी माहिती सांगण्याची पद्धत खुप छान आहे.व बॅकग्राऊंड म्युझिक ही साजेसं आहे. नक्कीच भेट देऊ...धन्यवाद
खुप छान विडिओ होता; मावळ तालुक्यातील पवना धरणामध्ये देखील असेच प्राचीन वाघेश्वर शिवमंदिर आहे; तिथे पण एकदा नक्की भेट दे.👍👌😊
Atta 1/6/24 amyi gelo voto gadi madirajval jate mast aye
Sager Madane dad videos brhi chan hi ni sagar Madane ❤❤❤
Dada ase mandira xha video punha upload Kar.
🎉🎉kaupchanthanks
मंदिर स्थलांतरित करण्यात यावे
Mi taklit rahto
Bhai vijaydurg ka fort nahi hai video ....jai shree Ram
अमरावती जिल्ह्यातील सावरखेडा येथील हवेली व जवळपासच्या जुन्या वाड्यांच्या सफरी तुमच्या माध्यमातून घडाव्यात असे वाटते..
सागर सर, इंदापूर जवळ असलेल्या बहादूर गड भुईकोट किल्ल्याचा विडिओ करावा ही विनंती. 🙏
कुठे आहे तो किल्ला नक्की ??
बहादूर गड हा पुणे जिल्ह्यात दौंड गावा जवळ पेडगाव येथे आहे. त्याला धर्मवीर गड उर्फ पेडगाव चा किल्ला असे ही म्हणतात. 🙏
Hari har fort ekda tar dakhvach🙏
मला या व्हिडिओ मध्ये वापरलेले म्युझिक ची लिंक मिळेल का
काळेवाडी येथून रोड जातो
Exact replica ka bnvt nahi ya mandirachi.
Amhi indapur madhil Padastal madhe 1950 pasun Rahat hoto ujni prakalpa mule amchi 20 yekar Jamin geli Ghar hi panyt gele Amala kontahi mobadla nahi milala amche ajoba tahsil madhe chakra marun damle khup prayatna kele pan kahi fayda zala nahi prakalpa grast dakhla milala to pan chukichy navani nond hi chukichi
Ujnin lokanche Ghar basavli pan jayncha savsar udhvast zala tynchy koni vichar nahi kela
शासनाने ह्या दगडाचे बांधकाम पूर्व स्थलांतर करावे हाय ही उलगडायचे दुसरे मंदिर बांधावे आयुष्य मंदिर बांधावे
👌👌👍👍🙏🙏🙏🤩🤩🤩❤️👏👏👏😭
Shasnala yachika dakhal ka ghyavasi vatale nahi
कोणती नदी आहे तुमचे विडिओ आम्ही नेहमीच बघत असतो सादरीकरण खुप चांगले आहे.
उजणी धरण
दादा तुम्ही पळसदेवला कधी आला होता सांगा ? 🤔
छान माहिती. कुठले चार महिने मंदिर पाहायला मिळते?
उन्हाळ्यात....
@@SagarMadaneCreation ok🙏
आमची 60 गाव गेली. याच दुख धरणग्रस्त बांधवांना माहित आहे. उजनी पटरन चित्रपट काढला पाहिजे.
😔😭
@@SagarMadaneCreation May mde ahe ka chalu 2024
Barobar bola madem ujni Maharashtra Shan ahe pan ti shan hony sathi kiti ghare gave lokanche Jamin gele kitinla milale he mahin nahi konala 😢😢😢😢
तुम्ही हे मंदिर कोणत्या शैलीत आहे हे सांगितले नाही [उदा: हेमाडपंत/ द्रविड शैलीत/ नागार शैलीत. ]
कमाल आहे तुमची.... 😀
व्हिडीओ मध्ये 4 वेळा मी सांगितले आहे की हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील आहे... तुम्ही ऐकलं नाही याचा अर्थ तुम्ही व्हिडीओ Mute करून पाहिलाय ...😀🤦
मी अमोल काळे राहणार पळसदेव
काळण???
थोडा तुम्ही भारतीय कलेचा इतिहास अभ्यास करा त्यामधून तुम्हाला भारतीय मंदिर शैलीची माहीती मिळेल.
❤
Shasnala yachika dakhal ka ghyavasi vatale nahi