Sting | Energy Drink | Youth | Future Generation | Satyajeet Tambe | Budget Session | Maharashtra |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • एनर्जी ड्रिंक हा प्रकार सध्या भारतात आणि आपल्या महाराष्ट्रात बराच प्रसिद्ध झाला आहे. शाळा कॉलेजेस च्या आसपास हे कॅफेनचे धोकादायक प्रमाण असलेले एनर्जी ड्रिंक सर्रासपणे उपलब्ध असल्याने शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये हे एनर्जी ड्रिंक घेण्याचा प्रमाण खूप जास्त आहे, हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला असता माननीय मंत्री महोदयांनी हे एनर्जी ड्रिंक शाळा, कॉलेजच्या परिसरात उपलब्ध नाही असं सांगितलं.
    हे उत्तर देण्यापूर्वी शासनाने कोणत्या प्रकारची तपासणी केली, किती ठिकाणी छापे टाकले ? असा प्रश्न उपस्थित केला. मंत्री महोदयांची तयारी असेल तर मी स्वतः त्यांना शाळा, कॉलेजच्या परिसरात हे एनर्जी ड्रिंक दाखवू शकतो असं ठामपणे सांगितलं.
    ५० रुपयांत नशेच्या गोळ्या बाजारात सर्रासपणे उपलब्ध होत आहेत. या नशेला आपली भावी पिढी बळी पडत आहे.
    एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या काळात "नॉन अल्कोहोलिक" पेयांचे १६२ नमुने तपासले व त्यातील एकच नमुना अयोग्य आढळला अशी माहिती मंत्री महोदयांनी दिली. एका वर्षात झालेली ती किरकोळ कारवाई संशयास्पद आहे.
    अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्रातील भावी पिढ्यांच्या भाविष्यासोबत खेळत आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या दुधापैकी २५% दूध भेसळयुक्त आहे. लोकांच्या जीवाला धोका असल्याची जाणीव अधिकाऱ्यांना नाही.
    या बाबी गांभीर्याने घेऊन मागील एका वर्षात किती ठिकाणी कारवाई केली, काय कारवाई केली याची माहिती द्यावी. तसेच, माननीय सभापती महोदयांनी निर्देशित केल्याप्रमाणे पुढील १५ दिवसांच्या आत सर्व प्रशासकीय विभागांतील अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घ्यावी अशी विनंती सभागृहात केली.
    यावर उत्तर देताना माननीय मंत्री महोदयांनी लवकरच प्रशासनाला सूचना देऊन शाळा कॉलेजच्या ५०० मीटर अंतरात एनर्जी ड्रिंक विक्रीस प्रतिबंध करू, तसेच लवकरच बैठक आयोजित करून यावर शाश्वत उपाय करू असे आश्वासन दिले.
    एनर्जी ड्रिंक्सच्या आक्षेपार्ह जाहिरातींवर बंदी आणावी अशीही मागणी मी सभागृहात केली. यावर सक्षम अधिकारी नेमून आक्षेपार्ह जाहिरातींवर कारवाई करावी अशा सूचना सभापती महोदयांनी दिल्या.
    Follow Us On Twitter
    sa....
    Follow Us On Instagram
    / satyajeetta. .
    Follow Us On Facebook
    / satyajeet.tambepatil
    Also Read Wikipedia
    mr.wikipedia.o...%...

КОМЕНТАРІ • 615

  • @gkarpe2010
    @gkarpe2010 3 місяці тому +501

    असा मुख्यमंत्री पहिजे नव्हे तर पंतप्रधान पाहिजे अतिशय अभ्यासू तांबे साहेब

    • @PriyaKavate
      @PriyaKavate 3 місяці тому +13

      Ase mukhya mantri Ani pantapradhan have asel tar Tya sathi janta dekhil tevdhi ch abhayasu havi 🙏🙏

    • @rohitsamant9604
      @rohitsamant9604 3 місяці тому +2

      😂😂😂😂😂

    • @viraltap6725
      @viraltap6725 3 місяці тому +1

      Ky abhyas kela aahe 😂

    • @narayangarud298
      @narayangarud298 3 місяці тому +8

      ​@@PriyaKavateसत्तेत गेल्यावर आणि पदावर गेल्यावर सगळे पक्षातील राजकारणी एकाच माळेचे मणी.

    • @praveenmane7329
      @praveenmane7329 2 місяці тому

      Asle knowledgeable well educated nete magech rahtat..phkt uneducated kutniti tadnya nete pudhe jatat😂

  • @Htxycyieuxigcyoo
    @Htxycyieuxigcyoo 3 місяці тому +232

    हा एक माणूस आहे कधीच जातीवर बोलत नाही आणि जनतेचे प्रश्न मांडतो
    तुम्ही मंत्री म्हणून खूप चांगलं काम कराल

    • @kalpanaaher3007
      @kalpanaaher3007 2 місяці тому

      तांबे साहेब बाळासाहेब थोरात यांचे अभ्यासू असे वारसदार आहे

  • @shindesarkar466
    @shindesarkar466 3 місяці тому +116

    25%नाही 90%दुध भेसळ युक्त आहे. 💯

  • @nagarsangharsh6031
    @nagarsangharsh6031 3 місяці тому +156

    अभ्यासू आमदार अश्या लोकप्रतिनिधीची गरज आहे

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo 3 місяці тому +348

    अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला तांबे साहेब, अभिनंदन.अन्न व औषध प्रशासन विभाग नसल्यातं जमा आहे.पुरेशे मनुष्य बळ, पुरेसे प्रामाणिक अधिकारी जर तालुका पातळीवर जर उपलब्ध करून दिले तर या प्रकाराला आळा बसेल.एनर्जीडिंग्स बरोबरच सध्या रासायनिक पद्धतीने पिकलेली केळी,आंबे,चिकु हे फळांचे व्यापारी बिनदिक्कतपणे विकतात.त्यांच्यावर देखील कारवाई करणे जरुरीचे आहे.

    • @omprakashuike2580
      @omprakashuike2580 3 місяці тому +5

      Ase prabhavi abyaspurna mudde farach Kami lok mandatat.sir you are great.Aslya netachi garaz aahe.

    • @navnathsul307
      @navnathsul307 3 місяці тому +2

      You are great leader Tambe Saheb

    • @nitinchikane4707
      @nitinchikane4707 3 місяці тому +4

      कोणाचे ही सरकार आले तरी हे धंदे काही बंद होत नाहीत. प्रत्येकजण विरोधी पक्षाला बोलतो.

    • @petloversam7894
      @petloversam7894 2 місяці тому

      हे सगळे राजकारणी नेते एका गोडाऊनमध्ये डांबून बॉम्ब टाकून उडवले पाहिजे म्हणजे भारत वाचेल नाहीतर देशाचे भविष्य खूप भयानक आसेल 😡

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 місяці тому

      100%barobar ,lokana compulsory pesticides khavi lagtat

  • @user-MaheshBhandare
    @user-MaheshBhandare 3 місяці тому +158

    दादा माझ्याकडे शब्द नाहीत तुमच्या साठी असचं काम चालू राहु द्या. Always God bless you

  • @Djkingisback
    @Djkingisback 3 місяці тому +85

    नगर ची शान आमदार सत्यजीत तांबे ❤

  • @gajananbapudeshmukh1853
    @gajananbapudeshmukh1853 3 місяці тому +183

    स्टिंग फक्त 20 रुपयाला मिळते. व ते कुठेही सर्वच दुकानावर मिळते. अतिशय चांगला प्रश्न विचारला. वास्तव तुम्ही मांडले.

  • @shahajiwaghmare7150
    @shahajiwaghmare7150 3 місяці тому +62

    माननीय तांबे साहेब खरा राज्यात मोटा प्रश्न उपस्थित केला आमदार साहेब तुमीच राज्याचे मुख्यमंत्री व्हावं 👌

  • @vaibhavvengurlekar4313
    @vaibhavvengurlekar4313 3 місяці тому +35

    तुमच्यासारखा नेता महाराष्ट्राला मिळणे हे भाग्यच... दादा असच कामं करा.. भावी मुख्यमंत्री ❤️

  • @vinayaknikalje8125
    @vinayaknikalje8125 2 місяці тому +3

    साहेब मस्त स्पष्टीकरण देऊन सांगितलं आता तरी जागे होतील मंत्री महोदय 🙏आभारी आहे तुमचा असेच पाठ पुरावे घेत जावा सरकार कोणाच पण असो 🙏

  • @shivkumarkumbhar4421
    @shivkumarkumbhar4421 3 місяці тому +23

    भारतामध्ये तरुणांना गांजा अफू चरस दोन शुगर ड्रग्स मोबाईल मधील व्हिडिओ गेम मोबाईल मधील पॉर्न ऑनलाइन पैसे कमावणे सगळ्या प्रकारचे नशा करणे मोबाईलच्या हाताने अशा वेगवेगळ्या प्रकारात गुंतवून ठेवला आहे तरुणांनो सावध व्हा तुम्हाला तुमचाच वेळ खात आहे प्रत्येक वेगवेगळ्या स्कीम मध्ये गुंतवून खूप वेगळ्या पद्धतीने लावलं जात आहे तरी सावध व्हा जागे व्हा नको त्या व्यसनांना आहारी जाऊन आपलं जीवन एकच आहे हा प्रश्न तांबे साहेबांनी उचलला याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार

  • @Ishwarsapreofficial
    @Ishwarsapreofficial 3 місяці тому +38

    तांबे साहेब....I am from Beed (Patoda) खरं तर आपल्या सारखे सुशिक्षित लोक विधान भवनात का पाहिजेत या गोष्टीला तुम्ही सतत Underline आणि Highlight करत आलाय. त्यामुळेच मी तुमचा जबरा फॅन आहे. एक UA-camr म्हणून लवकरच भेटू

  • @paypageorge8516
    @paypageorge8516 3 місяці тому +16

    अन्न व प्रशासन हे खाते कधीच सुधारणार नाही, ही सत्य परिस्थिती ज्या प्रकारे तुम्ही समोर घेवून आलात,त्या बद्दल तुमचे आभार...🙏
    तुमच्या सारखे दूरदृष्टीचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व महाराष्ट्र ला लाभले आहे,ही खूपच चांगली गोष्ट आहे.

  • @ashokkhot7112
    @ashokkhot7112 3 місяці тому +36

    विश्वजीतजी दूध डेअरी तर आता सर्व राजकीय पक्षांची आहे आपण योग्य प्रश्न मांडलात याचा पाठपुरावा करत रहा तरच कुठे तर हा प्रश्न सुटेल अशी आशा आहे

  • @amolandhale4038
    @amolandhale4038 2 місяці тому +2

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व...👍

  • @pravimayekar
    @pravimayekar 3 місяці тому +8

    माननीय सत्यजित तांबे साहेब खूप खूप आभार अशा गोष्टीवर न घाबरता प्रश्न विचारल्याबाबत. 🙏 साहेब, आपल्या नावात सत्य आहे आणि आपण याचा पाठपुरावा करून जनतेसमोर सत्य मांडाल अशी आपणाकडून अपेक्षा आहे. जयहिंद🇮🇳जय महाराष्ट्र 🚩

  • @BHARATSENA.
    @BHARATSENA. 3 місяці тому +22

    सत्यजित तांबे सर तुमचा राहणीमान खूप सुंदर आहे तुमच्या सारखा सुंदर दिसायचा आम्ही स्वतः तुमचं अनुकरण करत आहोत❤

  • @tukaramgunte5904
    @tukaramgunte5904 3 місяці тому +41

    खूप छान बाजू मांडता प्रत्येक विषयांवर

  • @T.powerman07
    @T.powerman07 3 місяці тому +10

    सर्व आमदार खासदार यांनी तांबे साहेबा सारखे विचार मांडले पाहिजे.
    हा खूप महत्त्वाचा विषय आहे नविन पिढी च आयुष्याचं वाटोळं होतं आहे.
    हे स्टिंग

  • @dattadeokar8827
    @dattadeokar8827 3 місяці тому +7

    अत्यंत चांगला विषय मांडला मांडला तांबे साहेबांचे हार्दिक अभिनंदन, महाराष्ट्राला अशा प्रकारच्या नेत्यांची गरज आहे.🙏

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k 3 місяці тому +149

    बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीवर misleading ads मुळे कारवाई होते, प्रॉडक्ट्स बंद करायला सांगतात पण हाच न्याय या मल्टिनेशनल कंपन्यांना का लावत नाहीत?

    • @swapnilnagtilak1861
      @swapnilnagtilak1861 3 місяці тому +4

      बाबा चि घमेंड वाढली होती खूप.

    • @AniketR777
      @AniketR777 3 місяці тому

      तो बाबा आहेच भंगार

    • @gjvlogs3579
      @gjvlogs3579 3 місяці тому +2

      मग माफी का मागीतली मग

    • @DevendraPawaskar
      @DevendraPawaskar 2 місяці тому

      त्या भोंदू बाबा हराम देव ची पतंजली कंपनी बोगस आहे. सर्व प्रॉडक्ट बोगस आणि फालतू आहेत. मी पतंजली कंपनी च्या मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केले आहे पतंजली कंपनी विष विकत आहेत

    • @ShrikantThopate-wn2py
      @ShrikantThopate-wn2py 2 місяці тому

      ​@@swapnilnagtilak1861kay boktay

  • @rajendrajejurkar2769
    @rajendrajejurkar2769 3 місяці тому +14

    अतिशय मोठ्या विषयाला हात घातला तांबे साहेब सेल्युट यासाठी

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 2 місяці тому +1

    या अशा सुशिक्षित,अभ्यासू लोकप्रतनिधींची महाराष्ट्राला खूप गरज आहे....जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @creditafinancials2676
    @creditafinancials2676 2 місяці тому +1

    हा गंभीर मुद्दा आपण उठवला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद तांबे साहेब 🙏

  • @salimsayyad3172
    @salimsayyad3172 2 місяці тому +1

    Whaa kya baat hae ek dam sahi sawal uthaya sir aap nae,,💯👏

  • @kcreation1719
    @kcreation1719 2 місяці тому +2

    साहेब,चांगला मुद्दा घेतला आहे त्याबद्दल अभिनंदन💐.मात्र त्याच बरोबर आरोग्य आणि आहार यांचं योग्य ते मार्गदर्शनही शाळेपासून/तसेच आरोग्य व अन्नपअन्नपुरवठा खात्याकडून व्हायला पाहिजे.कारण आरोग्य आणि आहार या विषयी संपुर्ण जनतेत निरक्षरता आहे आणि याचाच फायदा बिझनसमॅन घेत आहेत,पुढे हि साखळी आजार,गरीबी अशी continue होत आहे.

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 3 місяці тому +2

    🎉🎉🎉 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😢😢😢😢😢😢😭😭😡😡😡😡😭😭😭😭

  • @anantnikam3103
    @anantnikam3103 2 місяці тому +1

    अतिशय महत्त्वाचा प्रश्न मांडला आहे आपण साहेब आपण नेहमीच वेगळे प्रश्न उपस्थित करता आपल अनुकरण आपलं काम खुप कौतुकास्पद आहे आणि कोणताही प्रश्न मांडताना आकांड तांडव नसतो खुप सभ्य शब्दात मांडता आपल्या सारखे काही तरुण तर काही जुने लोकनेते आहेत ते खरंच जबाबदारीने जाणीव ठेवून काम करत असतात आपल्या अशा काही नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचा विकास करावा नक्कीच स्वछंदी कारभार सांभाळणारे आहेत काही नेते

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 2 місяці тому +4

    तांबे साहेब हा मुद्दा लावून धरला काय महाराष्ट्रात चालले लहान मुले ते रूधा पर्यंत हया लोकांच्या पिठ्या बरबाद होत चालले तरी सर्वात जास्त पैसा वाल्यांची मुलं सर्वात जास्त कारणीभूत आहे धन्यवाद माऊली

  • @sagarkhatu304
    @sagarkhatu304 3 місяці тому +3

    सर आप बहुत अच्छे काम करते है. देश को आप जैसे मंत्री चाहीये ❤

  • @MMURKHE-dk1vq
    @MMURKHE-dk1vq 2 місяці тому +1

    दादा आपल्या महारास्ट्रातच नाही तर पुर्ण भारत देशतुन, ह्या विकल्या जाणाऱ्या String नावाचा जहेरला, बंदी करावी व जिथे कुठे ही Drink विकली जात असेल तिथे छापे टाकून त्या दुकानदारांवर करव्हाई करण्यात यावि, आणि असे होणारे जीव घेनी गोस्टिला थांबवता येईल दादा, छान दादा ह्यावर आवाज उठवल्या बद्दल...! ✌🙌👏👏

  • @jyotisamant5563
    @jyotisamant5563 2 місяці тому

    आज पर्यंत कोणालाच दूधाची भेसळ , रासायनिक खते वापरून पिकवलेले
    अन्नधान्य, भाज्या, फळे हया मुद्द्यावर बोलावेसे वाटले नाही . पण तुम्ही जात धर्म हे विषय सोडून हया महत्वपूर्ण मुद्द्यावर भाषण केलेत. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

  • @bharatjadhav7034
    @bharatjadhav7034 3 місяці тому +1

    खूप छान विश्लेषण आणि गंभीर विषयावर विधानपरिषद मधे चर्चा असा नेता हवा जनतेला खूप छान 👌👌

  • @mrgautam1993
    @mrgautam1993 3 місяці тому +6

    ❤ असे आमदार सर्व असेल तर महाराष्ट्र भारतील एक नंबर राज्य होईल ❤

  • @vikaschoudhari2955
    @vikaschoudhari2955 3 місяці тому +3

    ग्रामीण भागात स्टिंग घेण्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर आहे व हा फार गंभीर विषय आहे, तूम्ही हा प्रश्न मांडला खुप खुप धन्यवाद, हा प्रश्न खरचं मार्गी लावा हि विनंती

  • @VitthalShermale-wi7bo
    @VitthalShermale-wi7bo 3 місяці тому +6

    मा तांबे साहेब यांनी भावी पिढी मध्ये सुधारणा करणे बाबत अतिशय सुंदर भूमिका मांडली धन्यवाद सर असच नेतृत्व तरुणांसाठी यापुढेही करताल याची अपेक्षा करतो 🙏🙏🙏🙏

  • @arunpawar3173
    @arunpawar3173 3 місяці тому +2

    एकदम महत्त्वाचे प्रश्न विचारला सत्यजित दादा 👍👍

  • @MayurMishra-vm5je
    @MayurMishra-vm5je 3 місяці тому +5

    Next CM of Maharashtra , I request youth of Maharashtra please support such politicians , I support Tambe sir ✌️✌️

  • @vishalvarpe1445
    @vishalvarpe1445 3 місяці тому +8

    एकदम बरोबर आणि वास्तव मुद्दा आहे.
    परंतू यावर उपाययोजना झाल्या पाहिजे.

  • @nitinrajahire
    @nitinrajahire 2 місяці тому +1

    असा आमदार सर्वंच मतदारांना लाभावा🙏🌹

  • @GovindKokate-hl7hf
    @GovindKokate-hl7hf 3 місяці тому +1

    अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे ज्यावर प्रत्येक जण दुर्लक्ष करतो आहे

  • @ramdasgaikwad3725
    @ramdasgaikwad3725 3 місяці тому +4

    साहेब महत्त्वाचा मुद्दा बोलले साहेबांचे खूप खूप आभार

  • @pravinpawar9049
    @pravinpawar9049 3 місяці тому +3

    असेच आमदारांची गरज आहे महाराष्ट्राला

  • @nikhilsuryawanshi4553
    @nikhilsuryawanshi4553 3 місяці тому +3

    सर खरंय तुमचं... दूधपण खूप घातक झालाय... दूधपावडर पासून दूध बनवतायत आणि पुन्हा तेच डेरीला घालतात..
    याचा वर कारवाई झाली पाहिजेल

  • @rahulghugare9637
    @rahulghugare9637 3 місяці тому +3

    Right. आरोग्य चे खूप महत्वाचे प्रश्न विचारले. अभिनंदन आमदार साहेब

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 3 місяці тому +4

    अभ्यासू नेता व आजच्या काळात जनतेची काळजी करणारा जाणता राजा ❤❤❤

  • @sonalikanchan68
    @sonalikanchan68 2 місяці тому

    Asha rajkarnyachi kharach garaj ahe aj aplyala adarsha neta pramanik khup stuti karavi tevdhi kami❤❤❤

  • @vijayghode106
    @vijayghode106 3 місяці тому +4

    तांबे साहेब अभिनंदन,तसेच अर्धांगवायू ची खूप मोठी समस्या वाढत चाललेली आहे ,यावर कोणी बोलताना दिसत नाही,कृपया या गोष्टीला वाचा फोडावी..........##############

  • @nitinwadkar2942
    @nitinwadkar2942 3 місяці тому +6

    खूप सविस्तर मांडल्याबद्दल धन्यवाद तांबे साहेब येणाऱ्या पिढीचे भविष्य खूप आहे

  • @vijaymergewar3792
    @vijaymergewar3792 3 місяці тому +1

    अगदी बरोबर साहेब, आपले प्रश्न खरोखर भावी पिढी साठी महत्वाचे आहे

  • @kishorchuttar6975
    @kishorchuttar6975 2 місяці тому

    Sting var bandi aali pahije.khup bhayan paristhiti aahe.Thanks tambe saheb ha vishay tumhi ghetala👌👍🙏

  • @vinayakpatil993
    @vinayakpatil993 3 місяці тому +1

    Sir तुम्ही खूप चांगले विषय मांडता....तुम्ही आशेच रहा....श्री स्वामी समर्थ

  • @dnyaneshwarsurtekar5466
    @dnyaneshwarsurtekar5466 3 місяці тому +5

    सर यावर्षी माझ्यासह हजारो शिक्षणसेवक शाळेत रूजू झाले आहेत .. पण अतिशय लाजिरवाणी आणि शिक्षकांच्या हक्कांची गळचेपी करणारी ही शिक्षणसेवक पद्धत आहे ..
    कारण सर्व निकष , पात्रता पूर्ण करून मेरीटनुसार निवड होऊन सुध्दा 3 वर्ष शिक्षकाने कमी वेतनावर शिक्षणसेवक म्हणून का राबायचं....
    त्यामुळे शिक्षणसेवक पद्धत रद्द झालीच पाहिजे... यासाठी आपण प्रयत्न करावा आणि हजारो शिक्षण सेवकांचा आवाज सरकार पर्यंत पोहचवावा.. ही विनंती 🙏🙏😢

  • @pratibhapise5552
    @pratibhapise5552 2 місяці тому

    सत्यजित तांबे सारख्या लोकप्रतिनीधींची गरज आहे

  • @prathameshsumthankar8185
    @prathameshsumthankar8185 3 місяці тому +1

    हे सभागृह अशा बुद्धिवान लोकांसाठी असते. ना की दानवे सारखे. भैया तुम्ही लवकर आम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी दिसाल. अशी आशा आहे.

  • @sachinchaudhari4105
    @sachinchaudhari4105 2 місяці тому

    अति महत्वाचे आणि युवापिढी च भविष्या चे प्रश्न मांडले. असा नेता होणे नाही.
    महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने अशा विचारवंत अशा नेत्याची गरज आहे

  • @manojpawar9936
    @manojpawar9936 2 місяці тому

    आमच्या मनातला विचार तुम्ही मांडला खूप आभार

  • @SagarWalunj-rx3ll
    @SagarWalunj-rx3ll 3 місяці тому +1

    अभ्यासू वेक्तिमत्व 💯... बोलण्याची भाषा खूपच सुंदर.... महाराष्ट्र ला तुमची खूपच गरज आहे... विचार खूप सुंदर आहे... 🌹

  • @rg220
    @rg220 2 місяці тому +1

    खूप छान मुद्दा मांडला 🙏 सगळ काही खरे आहे पण सरकार चे हेच तर अच्छे दिन आहेत.

  • @sandeshdongare4417
    @sandeshdongare4417 3 місяці тому +1

    खुप छान
    तुमच्या सारखी सुशिक्षित लोकाची गरज या देशातील राजकारणात पाहिजे

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 3 місяці тому +1

    उत्कृष्ट प्रश्न ज्याच्या मुळे आरोग्य सुरक्षा नाहीशी होते 🙏🚩सत्यजित दादा चं अभिनंदन 🙏🚩

  • @nitinpol7930
    @nitinpol7930 3 місяці тому +1

    साहेब आतिषय उत्कृषट विचार मांडला तुम्ही❤

  • @VijayWakchaure-xy3gl
    @VijayWakchaure-xy3gl 3 місяці тому +2

    फार छान विषय मांडला तांबे साहेबांनी
    मुख्यमंत्री दखल घेतली पाहिजे

  • @prafullbanthiya7924
    @prafullbanthiya7924 2 місяці тому

    मां म आमदार तांबे साहेब मनाच्या अंतःकरण पासून सॅल्यूट करतो महाराष्ट्र च्या सर्व पक्षांच्या आमदारांनी सुध्दा तांबे साहेबा चे मनापासून आभार मानले पाहिजेत आणि पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकी नंतर कोणाचं ही पक्षाचे सरकार येवो गृहमंत्री व आरोग्य मंत्री झाले पाहिजे असे मत व्यक्त करतो,👏🙏

  • @MarathiShala
    @MarathiShala 3 місяці тому +1

    खूप खूप धन्यवाद 👍 दादा आपण खूप छान विचार मांडले आहेत👍 आम्ही देखील लहान मुलांच्या हातात या स्टिंग च्या बाटल्या बघतो तर खूप खूप वाईट वाटते😢 मुलांना शाळेत आम्ही परावृत्त करतो... पण समाजाचे काय😢

  • @swapnilgaikwad669
    @swapnilgaikwad669 3 місяці тому

    हा प्रश्न खूप
    महत्त्वाचा आहे अंलबजावणी झाली पाहिजे दादा

  • @SangharshMaza143
    @SangharshMaza143 3 місяці тому +1

    अतिशय चांगला प्रश्न, प्रशासन तडजोडीत व्यस्त... सगळीकडे सरास सापडते...

  • @dattatraymarotikalaskar9024
    @dattatraymarotikalaskar9024 3 місяці тому

    भावी पिढीसाठी अतिशय योग्य आहे

  • @shaileshkohak-nx3bs
    @shaileshkohak-nx3bs 3 місяці тому +2

    Tumche mudde khup changle astat sir ashich changli kaame karat raha Dhanyawad sir

  • @amitjadhav3554
    @amitjadhav3554 3 місяці тому +1

    धन्यवाद तांबे साहेब अतिशय महत्वाचा मुद्दा घेतला तुम्ही 👍🏻

  • @vivekteke9509
    @vivekteke9509 3 місяці тому +1

    सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी अतिशय विस्तृत आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणारे आमदार साहेब 🙏🙏

  • @VinayakPatil-uk6it
    @VinayakPatil-uk6it 3 місяці тому +2

    महत्वाचा मुद्दा मांडला तांबे साहेब 👌

  • @Yoshree19
    @Yoshree19 3 місяці тому +2

    आपण उठलेल्या आवाजाला आज यश आले यासाठी आपले हार्दिक अभिनंदन. GR प्रमाणे शाळा आणि कॉलेज च्या 500 मीटर परिसरात असले पेय विकण्यास बंदी.

    • @mahadulashkare3802
      @mahadulashkare3802 3 місяці тому

      GR फक्त कागदावरच असतात प्रत्येक्षा अमलात नाही येत,,, पोलीस/औषध प्रशासन/ सरकारी हॉस्पिटलच्या मागेच असतो सर्व कारभार,, असे किती शाळा कॉलेज आहे तिथे असे घडत नाही ते सांगा.

  • @dipalikhot5861
    @dipalikhot5861 2 місяці тому

    🙏🙏🙏 सर तुमचे मनापासून आभार.. असेच नेते या महाराष्ट्राला हवेत....

  • @MadhuraShinde-e8f
    @MadhuraShinde-e8f 3 місяці тому +13

    अभिनंदन,तांबेसाहेब फक्त पैसै कोना कोनाला कंपनीने दिलेत चौकशी करा

  • @MangeshMhatre-uw7do
    @MangeshMhatre-uw7do 2 місяці тому

    Excellent Observation. Government must act immediately to save generation

  • @onkarbhadait2491
    @onkarbhadait2491 2 місяці тому

    अतिशय महत्वाचा प्रश्न आहे

  • @dhananjaydeshmukh3158
    @dhananjaydeshmukh3158 3 місяці тому +2

    तांबे साहेब फार छान या घातक व्यसनाबद्दल सभागृहात मांडणी केली. यासाठी सरकार झोपेचे सोंग घेत आहे. कोणतीही कारवाई केली जात नाही. उघडपणे स्टींग विकली जात आहे

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 3 місяці тому

    खूपच महत्वाचा मुद्दा मांडला, सरकारने यावर लवकरात लवकर ऍक्शन घेणे गरजेचे आहे

  • @shirishtiwari-r5b
    @shirishtiwari-r5b 2 місяці тому

    महत्वाचा प्रश्न मांडला साहेब 👌

  • @MamtaPattebahadur
    @MamtaPattebahadur 3 місяці тому +1

    खूप महत्त्वाचे प्रश्न विचारले तांबे साहेब तुम्ही

  • @Suhaas_Umate
    @Suhaas_Umate 3 місяці тому +1

    अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. अभिनंदन

  • @sachinpanade6105
    @sachinpanade6105 3 місяці тому

    हे खरं आहे.टीव्हीवर जाहिरातींचा इतका भडिमार केला जातो की लहान तर सोडा मोठी लोकही याला बळी पडत आहेत,खेडे असूनही माझा मुलगा आणि त्याचे मित्र त्याकडे आकर्षित झाले आहेत

  • @rahulahire9755
    @rahulahire9755 3 місяці тому

    अतिशय महत्वाचा प्रश्न केलात साहेब 👌👌👌असेच महत्वाचे प्रश्न जर प्रत्येक राजकारण्यानी केलेत तरच सकारात्मक बदल लवकर होईल ❤

  • @sanjaypatil6296
    @sanjaypatil6296 3 місяці тому

    खरा राजकारणी शोभतो,हा तर पुढच्या पिढीला विचार करतो,बाकीचे सध्याच्या पिढीचाही विचार करत नाही.सर्व पक्षात असे किमान 10 लोक असे असावेत.

  • @devidasghule2828
    @devidasghule2828 2 місяці тому

    खूप छान विचार मांडले दादा तुम्ही

  • @sushantjadhav7366
    @sushantjadhav7366 3 місяці тому +2

    Agadi yogya prashn vcharla saheb thank you....

  • @महेशपालकर-ज3ह
    @महेशपालकर-ज3ह 2 місяці тому

    राम कृष्ण हरि माऊली अप़तिम

  • @AnilAlwal
    @AnilAlwal 3 місяці тому +1

    Thank you sir..,tumhi ha mudda vidhansabet mandala😊😊.....me tumche khup khup dhanyawaad

  • @jagdishtijore9495
    @jagdishtijore9495 2 місяці тому +1

    kup chhan sr. dhnywad

  • @mauliraut7654
    @mauliraut7654 2 місяці тому +1

    Great sar ❤❤❤

  • @user-dn9bn1cn8z
    @user-dn9bn1cn8z 3 місяці тому

    असा तरूण तडफदार व खरा अरसा दाखवनारा नेता पाहिजे सत्य जित तांबे साहेब ऑल द बेस्ट❤

  • @sachinbagalmaratga6011
    @sachinbagalmaratga6011 3 місяці тому +1

    Outstanding

  • @sagarbodake1995
    @sagarbodake1995 2 місяці тому

    अतिशय योग्य मुद्दा मांडला 💯✌️

  • @swatiwarule1259
    @swatiwarule1259 3 місяці тому +1

    वास्तव सांगितले साहेब!🙏🙏🙏

  • @kirtiudpikar3985
    @kirtiudpikar3985 Місяць тому

    सर तूम्ही खुप चांगलं काम करताय,

  • @हरिभाऊउगले
    @हरिभाऊउगले 3 місяці тому

    खूपच मार्मिक आणि अभ्यासू भाषण

  • @pranaykumarbansode6242
    @pranaykumarbansode6242 2 місяці тому +1

    He is important questions 👍👍👍

  • @parshuramparihar2684
    @parshuramparihar2684 3 місяці тому +1

    खूप छान विषय घेतला आणि अतिशय व्यवस्थित मांडला सुद्धा.