Citizenville पुस्तक प्रकाशन सोहळा | Gaur Gopal Das | Satyajeet Tambe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • सुप्रसिद्ध Motivational Speaker आणि Life Coach, गौर गोपाल दास जी हे मी मराठीत अनुवाद केलेल्या 'सिटिझनविल' पुसकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. त्यांनी रंगमंचावर येऊन मला पुस्तकासाठी शुभेच्छा दिल्या आणि माशी व मधमाशी यांचं उदाहरण देत मला 'सारग्राही' ही उपमा दिली. कोणत्याही परिस्थितीतून चांगल्या गोष्टी शिकत त्याचा वापर आपलं ध्येय गाठण्यासाठी करणाऱ्या व्यक्तीला सारग्राही म्हणतात. गौर गोपाल दास जींनी Open mind ठेवण्याचे फायदे सांगितले. मी लिहिलेलं पुस्तक मी open-mind ठेवून लिहिलं आहे, कारण गॅविन न्यूसम यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये केलेल्या कामातून प्रेरणा घेत मी त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतोय, असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे ते हे ही म्हणाले की शहराचा विकास असो वा व्यक्तिगत विकास, कोणतंही ज्ञान फक्त स्वतः पुरती न ठेवता संपूर्ण जगाला आपल्या पुस्तकातून पोहोचवण्याचा विचार 'प्रगत' आहेत.
    #Citizenville #GavinNewsom #SatyajeetTambe #GaurGopalDas #BookLaunchEvent #UrbanDevelopment

КОМЕНТАРІ • 168

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 Рік тому +140

    गौर गोपाल दास जी...किती शुध्द मराठी बोलता. 🙏

    • @shrirambhide
      @shrirambhide Рік тому +12

      अहो त्यांचा जन्म राहुरीचा आहे व ते पुण्यात शिकले आहेत. ते पूर्वाश्रमीच्या शिक्षणाने इलेक्ट्रिकल इंजीनियर आहेत कुस्रो वाडिया कॉलेज पुणे येथून!

    • @rahulkate1920
      @rahulkate1920 Рік тому +1

      राहुरी नाही देहूरोड, पुणे

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 Рік тому +1

      Hundred Percent Correct

    • @shrirambhide
      @shrirambhide Рік тому

      @@rahulkate1920 त्यांचा जन्म वांबोरीचा, पण हे वांबोरी अहमदनगर जिल्ह्यातील. देहू जवळचे वासुलीच्या पुढचे वांबोरी नव्हे.

    • @kafrefamily
      @kafrefamily Рік тому

      ​@@shrirambhide COEP madhe shikshan zale not wadia

  • @shrikanthegde1171
    @shrikanthegde1171 Рік тому +25

    गौर गोपालदास हे BE इंजिनिर आणि म्यानेजमेंट उच्य शिक्षित आहेत.त्यांचे सर्व शिक्षण पुण्यात झाले असल्याने त्यांचे मराठी उत्तम दर्जाचे आहे. त्यांची भाषणे ऐकणे म्हणजे मोठा आनंद असतो.

  • @rajanbadri6977
    @rajanbadri6977 Рік тому +147

    स्वामीजींचे मराठी हे एकदम उच्च प्रतीचे होते हे निःसंशय. दररोज सराव नसूनही असे बोलणे ही सोपी गोष्ट नाही. ऐकून खूप आनंद मिळाला.

    • @mangeshrajhansa446
      @mangeshrajhansa446 Рік тому +2

      एकदम खरे आहे, गौर गोपाल जी, छान मराठी बोलतात, ते COEP,पुणे ला शिकले आहेत...ज्यांची मातृभाषा मराठी असूनही, बरेच जणांना व्यवस्थित मराठीत बोलताही येत नाही, hatsoff गौर जी.....

    • @prafulsuryarao9869
      @prafulsuryarao9869 Рік тому +3

      त्यांचा जन्मच अहमदनगर चा आहे

    • @vasantipaste463
      @vasantipaste463 Рік тому

      Qqq

    • @Spidy_143_
      @Spidy_143_ Рік тому

      Gaur gopal das साठीच नी व्हिडिओ बघत आहे...

  • @sachinjog5765
    @sachinjog5765 Рік тому +34

    गोपाळ स्वामी तुम्ही ग्रेटच आहात! मराठीत बोलल्या बद्दल धन्यवाद पण मराठीत तुम्ही अतिशय शुध्द मराठीत बोलताय! व्याकरणासहितच बोलताय हे बघुन पण भरूनच आलं तुम्ही सगळ्यां पत्रकारांना शिकवा खरंच तुमच्या कडुन सगळ्याच महाराष्ट्रीयन माणसानं शिकायलाच हवंय🙏🏼🙏🏼🙏🏼 धन्य आहात तुम्ही 🙏🏼🙏🏼 शतशः प्रणाम 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @rupeshdesai27
    @rupeshdesai27 Рік тому +18

    गुरुजींनी बोलत जावे आणि आपण ऐकत राहावे इतकंच वाटत

  • @sandippatil3426
    @sandippatil3426 Рік тому +7

    महाराष्ट्रात मराठी भाषा महत्वाची आहेच.....म्हणजे मराठी माणसाला समजायला सोपं होईल आणि....ऐकायला खूप छान पण आपल्या वाणी तून...🙏

  • @kailaskharatvlogs7551
    @kailaskharatvlogs7551 Рік тому +534

    मी २००७ मध्ये सत्यजीत दादाच्या गाड्या वाॅश करायची कामे करायचो काँलेजमध्ये असताना सकाळीसकाळी.त्यातून पैशे मिळायचे काँलेजचा खर्च भागायचा.त्यांचे विचार ऐकून खूप प्रभावित होतो.गाड्या धुवायला मी सायकलवर जायचो आज मी Fortuner मध्ये फिरतो.धन्यवाद सत्यजित दादा गरीबांच्या लेकराला कमावण्याची संधी दिल्याबद्दल.तुम्हाला भेटायची खूप ईच्छा आहे.आपणांस निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना!!

  • @sanjayshelar2189
    @sanjayshelar2189 Рік тому +4

    विचारांच्या अधिष्ठानाचा वेध घेणारे नव नेत्रुत्व सत्यजितजी तांबे

  • @gautamkamble5967
    @gautamkamble5967 Рік тому +4

    नवीन व्हिजन दूरदृष्टी अभ्यासू नेतृत्व महाराष्ट्राच्या जडणघडणीत सत्यजित दादा यांचे नेतृत्व युवा पिढीला आदर्श ठरेल खूप संयमी नेतृत्व ग्रेट ग्रेट ग्रेट दादा तुमचे खूप सारे व्हिडिओ बघतो संयम आणि दूरदृष्टी या दोन गोष्टी तुमच्या व्हिडिओ मधून शिकायला मिळतात

  • @whyiamanatheist5133
    @whyiamanatheist5133 Рік тому +16

    गुरूजी आपली मराठी एकदम बेस्ट आहे... 👌

  • @nileshpawar6253
    @nileshpawar6253 Рік тому +9

    खूप छान..👌 पुस्तक विकत घेणारच.. पण दास यांनी छान सुंदर विचार अगदी मुद्देसूद मांडले.. आणि तेही अस्खलित मराठीतून..!! त्यासाठी हा व्हिडिओ सुद्धा सर्व मित्र परिवारात सामायिक करणार..👍
    अभिनंदन सत्यजित भाऊ💐

    • @SatyajeetTambeST
      @SatyajeetTambeST  Рік тому +3

      Citizenville: How to Take the Town Square Digital and Reinvent Government (Marathi) amzn.eu/d/iVgaCek

    • @anuradhamulay3691
      @anuradhamulay3691 Рік тому +3

      अप्रतिम सुंदर भाषण ऐकून धन्यवाद दिले नमस्कार अप्रतिम

  • @shaileshkokate8326
    @shaileshkokate8326 Рік тому +11

    खुपच अप्रतिम... स्वामीजी चे भाषण आणि तांबे साहेबांचं अनुवादित पुस्तक....👌👌👌👍👍👍

  • @rajendratupe6907
    @rajendratupe6907 Рік тому +5

    कैलास सर आपण 2007 साली सायकल वर प्रवास करून सत्यजीत दादाच्या गाड्या wash करून कॉलेजचे शिक्षण घेतले ..आज आपण fortuner मध्ये फिरता.. हा आपला संघर्ष नक्कीच आम्हाला प्रेरणादायी आहे...त्याबद्दल आपले खूप खूप अभिन्नदन... आपण सध्या कुठला job करता.. ते थोडे share करा

  • @आनंदगांगुर्डे-न6ब

    विनम्र असणे गरजेचे आहे.
    धन्यवाद स्वामीजी हे नक्कीच आम्हाला उपयोगी पडेल.

  • @MichMazaSobati
    @MichMazaSobati Рік тому +3

    सर आजवर जी व्हिडिओ पाहिली ती इंग्रजी मधून होती नंतर हिंदी आणि मराठी पण खरचं मी तर म्हणेन मराठी त्याहून खुप छान सरळ आणि अस्खलिखितपणे बोलता...👍🏻👏👏❤️

  • @neelapurohit1631
    @neelapurohit1631 Рік тому +5

    तुम्ही मराठीत पण छान बोलताय उदाहरणे खूप चांगली देताय सहज समजतील अशी

  • @amityeske1357
    @amityeske1357 Рік тому +6

    अप्रतिम व्यक्तिमत्व... खुप सुंदर😍💓😍💓 छान... मा श्री तांबे सर

  • @prakashwabale61
    @prakashwabale61 Рік тому +18

    Well explained
    1.Thinking difference between Indian and Japanese.
    2. Working difference Mashi and Madmashi.
    Salute to Gopal Sir.

  • @ashwinikulkarni9066
    @ashwinikulkarni9066 Рік тому +1

    अहाहा.... किती दिवसांनी शुध्द स्वच्छ सुंदर सुखद मराठी भाषेत सुंदर विचार विवेचन ऐकायचाआनंदी अनुभव प्राप्त झाला....
    Otherwise go through the channele listen to how episodes are narrated .. omg...

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Рік тому

    स्वामीजींचे विचार आणि भाषा तर प्रभावी आहेतच, परंतु इथे असलेली प्रत्येक प्रतिक्रिया सुध्दा एवढी छान आहे की ती वाचताना हे ऐकाणारा श्रोता किती महान आणि सुसंस्कृत आहे याचा सहज प्रत्यय येतो.
    धन्य वाटलं सर्वांच्या प्रतिक्रिया ऐकुण.
    🙏🙏🙏

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Рік тому

    एवढं उत्तम मराठी बोलता आणि येत नाही म्हणता....❤❤❤

  • @hanmanttatale6334
    @hanmanttatale6334 Рік тому +2

    Swamiji you speak excellent Marathi ! 🙏

  • @sushantjorgekar1669
    @sushantjorgekar1669 Рік тому +4

    खुप मनापासुन अभिनंदन

  • @sandhyapawar2178
    @sandhyapawar2178 Рік тому

    तुमचे मराठी खूपच चांगले आहे.compara त आजच्या तरुण पिढी पेक्षा.

  • @rihanshthakur2688
    @rihanshthakur2688 Рік тому +1

    Thank You Satyajeet Sir

  • @tejaswinijadhavar
    @tejaswinijadhavar Рік тому +3

    Thank you so much bhabhiji 🙏🏻😊 you are world best personality 🙏🏻

  • @kiranjadhav7243
    @kiranjadhav7243 Рік тому +4

    सत्यजित तांबे महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री

  • @prafullpotnis7217
    @prafullpotnis7217 Рік тому

    Very excellently explained by Guruji.
    He answers any question properly to the best of his knowledge.
    We get allround guidance from him.
    His language & act of speaking is very very impressive.
    God bless him !
    All the best for his future life !🙏🏼🙏🏼

  • @ariphshaikh7147
    @ariphshaikh7147 Рік тому +2

    Great sir..I'm big fan both of you

  • @vishwaspandhare27
    @vishwaspandhare27 Рік тому +2

    Pleasant Surprise ! Impressive !!💐👍👌

  • @marathimotivation7290
    @marathimotivation7290 Рік тому +5

    स्वामी मराठी भाषा आशी विसरु नाका ती महाराष्ट्राची शान आहे⛳⛳⛳ तुमही सर्वांचे प्रेरणा आहात तुम्‍हाला आसा बोलताना शोभत नाही🚩🚩🔥🔥💫
    🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡

  • @waytowardssuccess
    @waytowardssuccess Рік тому +3

    एक उत्कृष्ट राजकारणी.....
    @BookLight

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 Рік тому +1

    मस्तच एकच नंबर 👌

  • @sandipkadam3146
    @sandipkadam3146 Рік тому +1

    Gret speech

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Рік тому +2

    सत्यजित दादा

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 Рік тому +1

    वाचायलाच हवे

  • @kishorpatil1603
    @kishorpatil1603 Рік тому

    The Great Tambe

  • @soniawajemahajan4511
    @soniawajemahajan4511 Рік тому +1

    सत्यजित दादा अभिनंदन तुमचे👏👏👏👍

  • @RavishThakur
    @RavishThakur Рік тому +1

    खुपच छान

  • @goverdhansalve102
    @goverdhansalve102 23 дні тому

    ❤❤

  • @Rahulkhokale1134
    @Rahulkhokale1134 Рік тому

    Thank you Sir ..

  • @munjeshwaghmare330
    @munjeshwaghmare330 Рік тому +2

    छान

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Рік тому

    खुप छान आहे😊😊

  • @ajitbongale4289
    @ajitbongale4289 Рік тому

    Very nice sir

  • @shrinathkadam7997
    @shrinathkadam7997 Рік тому

    खुप छान 👍

  • @vijaygarje7679
    @vijaygarje7679 Рік тому +1

    दादा तुम्ही माझे आदर्श आहात माझ्या बिसनेस च्या उदघाटनला तुम्हाला बोलावणार आहे

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 Рік тому

    👍💫🌺👌🙏🏻धन्यवाद महोदय नमस्कार 01/23

  • @akotkarseeMa1711
    @akotkarseeMa1711 Рік тому

    Khupppp mstttt.....

  • @sudhirshingote8632
    @sudhirshingote8632 Рік тому +1

    6:37

  • @laxmanbhujadi3825
    @laxmanbhujadi3825 Рік тому

    🌹🙏

  • @mrmumbaikarri6324
    @mrmumbaikarri6324 Рік тому

    10day free meditation vipassna course karshil tar always happy life nakki

  • @rahulmane1045
    @rahulmane1045 Рік тому

    Tumi vichar Sodu Naka satyajeet Sheab vichar Mhanje Congress

  • @anamik3267
    @anamik3267 Рік тому

    श्री.देवेंद्र जी सत्यजित तांबे यांना आपल्या कडे घ्या व त्यांना योग्य संधी द्या.

  • @prashanttavkari6622
    @prashanttavkari6622 Рік тому +1

    हा स्वामी सगळे लहाणपणीचे व अत्ताच्या WhatsApp मधिल जोक सांगतो व सगळे हसतात. कौतुकच आहे बुवा 😂

  • @arunphuge5887
    @arunphuge5887 Рік тому

    P

  • @maheshchavan4342
    @maheshchavan4342 Рік тому +87

    खुप काही शिकायला मिळतं.. सत्यजित तांबे यांच्या प्रत्येक भाषणातून.. भन्नाट माणूस..

  • @parshu.9309
    @parshu.9309 Рік тому +1

    ❤️❤️❤️

  • @opensky1861
    @opensky1861 Рік тому +11

    संस्कृत वर प्रभाव असला की मराठी पण अस्सलिखित बोलता येत.. स्वामींजींची मराठी उत्तम आहे

  • @a.j.informatics1817
    @a.j.informatics1817 Рік тому +11

    दादा आम्हाला तुमचा अभिमान आहे, तुमच्या मामासारखेच तुम्ही पण खूप हुशार आहात.
    (कार्यकर्ते: धांदरफळ बु)

  • @MichMazaSobati
    @MichMazaSobati Рік тому +8

    मी होता होईल तेवढं स्वतः ही सकारात्मक दृष्टीकोन ठेवून राहतो...जे होईल ते चांगल्या साठी प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी आहे फक्त दृष्टीकोन बदलला पाहिजे...म्हणतात ना गुलाबाला तोडताना काटे लागतात पण हे सुध्दा बघायला हवं काट्यांची जबाबदारी आहे आपली कौटुंबिक सुंदरता जपून ठेवण्याची.... सगळीकडे सकारात्मकता आहे फक्तं शोधता यायला हवं....🙏❤️

    • @rajendratupe6907
      @rajendratupe6907 Рік тому +2

      स्वामीजी आपण छानच उद्बोधन केले..👌

  • @vijaydeokar2929
    @vijaydeokar2929 Рік тому +4

    Satyajit tu etakya Kami vayat enghish pustakache Marathi bhashet translet kele abhinandan

  • @Worldofsaish2012
    @Worldofsaish2012 Рік тому +32

    It's an amazing treat for us to listen to guar gopal das prabhuji in Marathi.
    Thanks a lot for the organizer

  • @ravikantgore9495
    @ravikantgore9495 Рік тому +3

    Japan बद्दल जे statement sirani केलं खर तर त्यावर हसण्या पेक्षा गांभीर्याने घेण्यासारखा आहे ....

  • @sunilmane1139
    @sunilmane1139 Рік тому +4

    Surprise. असे नेतृत्व असेल तर भारताचे भविष्य उज्ज्वल आहे.

  • @rushikeshpatil7029
    @rushikeshpatil7029 Рік тому +6

    I seen all your videos Sir....Great Thinker with Humble personality

  • @vaishalisupekar2506
    @vaishalisupekar2506 Рік тому +3

    नमस्कार सत्यजित सर,प्रथम आपले खूप खूप अभिनंदन ,आपण विधान परिषद सदस्य,महाराष्ट्र राज्य निवडणूक जिंकलात. तुम्ही
    प्रचारादरम्यान आमच्या एस.एस.जि. एम. कॉलेजमध्ये आला होता तेव्हा तुमचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. राजकारणात आपल्या सारखी उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्ती येणे ही सध्या आपल्या राज्याच्या राजकारणाची अत्यंत निकड होती. कारण सध्या राजकीय संस्कृती खूप विकृत होताना दिसतेय, आपल्यासारख्या वैचारिक बैठक आणि दूरदृष्टी असलेला नेता नक्कीच भरीव कामगिरी करेल यात शंका नाही. मला अजून एक आनंद वाटला की आपण राज्यशास्त्राचे अभ्यासक आहात. मी युट्यूब वर परवा तुमची पत्रकार परिषद पहिली,खूप संयम आणि राजकीय परिपक्वता जाणवली. तुमच्या पर्यंत माझ्या शुभेच्छा मला या सोशल मीडिया च्या प्लॅट फॉर्म वर पोहोचविता आल्या,खूप छान वाटले.आपल्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा. नेता कोणत्या पक्षा चा आहे त्यापेक्षा तो किती जाणता आहे,हे खूप महत्वाचे वाटते

  • @umeshlonkar7
    @umeshlonkar7 Рік тому +14

    अगदी बरोबर बोललात प्रत्येक व्यक्ती ने जबाबदारीने वागल तरच विकास होऊ शकतो 👌

  • @dattatraykulkarni6738
    @dattatraykulkarni6738 Рік тому +4

    खूप छान.

  • @rajendrapatil7576
    @rajendrapatil7576 Рік тому +2

    खुप छान विचार मांडले स्वामीजींनी 👌👌👌

  • @sachinchavan8860
    @sachinchavan8860 Рік тому +2

    Nashik padvidhar chi tayyari

  • @tejastekade16
    @tejastekade16 Рік тому +16

    Both are great sir ❤️ ,
    I'm very inspired from you 😊
    Thanks you sir 💜

  • @sanjaypatil8188
    @sanjaypatil8188 6 місяців тому

    VERY NICE INFORMATION THANKS 😊 👍 🙏🏻 😀 👌 NAMASTE 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vilaskolhe3371
    @vilaskolhe3371 Рік тому +14

    Excellent speech! Truly worth listening.

  • @pralhadbhople5723
    @pralhadbhople5723 Рік тому +4

    Both are Great Personality...

  • @sunilghone2186
    @sunilghone2186 Рік тому +1

    Gaur Gopal Das Prabhu henche bolne manatun kaljala bhidte.

  • @harekrishna3513
    @harekrishna3513 Рік тому +1

    माझं पण स्वप्न आहे मी पण मराठी हिंदी इंग्रजी भाषेत व्यवस्थित बोलायचं आहे

  • @bhairavnathnavadkar9738
    @bhairavnathnavadkar9738 Рік тому +11

    अरे हा माणूस अजुन काँग्रेस मधे कसा काय? खुप छान माणूस आहे सत्यजित तांबे

  • @samiryadav9787
    @samiryadav9787 Рік тому +1

    खूपच सुंदर छान मराठी बोलतात आम्हाला तुमचा अभिमान आहे

  • @Ak-yx2yp
    @Ak-yx2yp Рік тому +2

    What's inspiration speech

  • @sandeepdhamale5190
    @sandeepdhamale5190 Рік тому +16

    In Japan,
    People have mindset like:
    If everybody can do it, then I can do it too!,
    But if nobody can do it, then I must do it.
    But unfortunately Indian mindset is like:
    If everybody can do it, then let them do it?
    If nobody can do it, then why should I do it!

  • @BilashStudent
    @BilashStudent 9 місяців тому

    হরিবোল হরে কৃষ্ণ কৃপা সিন্ধু প্রধান করুন হে মোর প্রাণ গোবিন্দ ভগবান শ্রী কৃষ্ণ জয় শ্রী রাধে শ্যাম

  • @rajeshchavan5846
    @rajeshchavan5846 Місяць тому

    🎉🎉🎉हरेकृष्ण

  • @subhashdesale1830
    @subhashdesale1830 Рік тому +1

    छान मराठी आहे स्वामीजी 🙏

  • @surajpatil8881
    @surajpatil8881 Рік тому +10

    माननीय सत्यजित तांबे हे व्यक्तीमहत्त्व एक व्हिजन दुरदृष्टी नवनिर्मिती अभ्यासु कार्य कर्तबगार नेता आहेतच .. त्याचबरोबर उत्तम लेखक इतिहास वर्तमान अभ्यासक सुद्धा आहेत ..
    आशा व्यक्तीमहत्त्वाची महाराष्ट्राला देशाला एका विशिष्ट उंचीवर जाण्यासाठी यांची गरज आहे ..

  • @rahulrongepatil248
    @rahulrongepatil248 Рік тому +2

    What Marathi !

  • @kavitapagare4075
    @kavitapagare4075 Рік тому +1

    u are really great person h sir 🙏🙏

  • @ganeshchaudhari5909
    @ganeshchaudhari5909 Рік тому +1

    Really Nice Video, I Like This..

  • @shardasanap5387
    @shardasanap5387 Місяць тому

    Great 😊

  • @श्रीसद्गुरु-ङ8च

    सत्यजित दादा धन्यवाद

  • @Rajangkr_7
    @Rajangkr_7 Рік тому +1

    अप्रतिम 👌

  • @kavitapagare4075
    @kavitapagare4075 Рік тому +1

    u are really great thoughts sir🙏🙏

  • @vijayburbadkar6823
    @vijayburbadkar6823 Рік тому +1

    A great gaur gopaldas l am proud of to.

  • @Comedy_370
    @Comedy_370 Рік тому +1

    विद्या विनय संपन

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz Рік тому

    Great thought gopal das ji .ayekun kaan trupt zhaale .,great Satyajit tambe .👍👍👍🙏

  • @malvanisanskruti
    @malvanisanskruti Рік тому

    स्वामीजी सुंदर अनुवाद केले आपण आणि आपण जे विचार मांडलेत ते वर्णनीय होते

  • @prasadjoshi8468
    @prasadjoshi8468 Рік тому

    का माहिती नाही पण यांना पाहिले कि एक वेगळाच जोश येतो

  • @विचारप्रतापी

    What a pleasure movment..... both are may favorite personalities..one is idol in spiritual life and one is idol in political life❤❤❤❤❤
    @ gaurgopaldas .....❤❤
    @Satyajit Tambe ....❤❤

  • @suvarnapatil5467
    @suvarnapatil5467 4 місяці тому

    👌🙏

  • @prafullakhairnar4262
    @prafullakhairnar4262 Рік тому

    Bad experience about satyajit tambe, because I experience about him, I was meet one time but he dont get response well, because this persons are differ in real life