Suraksha रक्षक मंडळ रायगड जिल्हा आमरण उपोषण वेटिंग सुरक्षा रक्षक भूषण सातपुते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 19

  • @ankubhau5638
    @ankubhau5638 3 години тому

    सर धन्यवाद आपण सुरक्षारक्षक यांच्या साठी कायम व्हिडीओ बनवत राहतात आणि नवीन नवीन माहिती देत असतात आणि भूषण दादा यांच्या साठी आपण आलात.....खूप खूप धन्यवाद......

    • @umeshpatil1750
      @umeshpatil1750  2 години тому

      आपल्या यूट्यूब चैनल सुरक्षारक्षकांसाठी आहे 🙏🏻

  • @sandeepsonwalkar718
    @sandeepsonwalkar718 8 годин тому +2

    आपल्या सगळ्या सुरक्षारक्षकांची एकजूट करा विजय नक्की होईल . अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये जरा लक्ष घातलं पाहिजे . रायगड मधील सर्व सुरक्षा रक्षकांना ड्युटी मिळावी . छान माहिती दिली साहेब धन्यवाद

  • @pramodpawar3788
    @pramodpawar3788 10 годин тому +4

    या मित्राला न्याय मिळालाच पाहिजे

  • @santoshpatil1686
    @santoshpatil1686 10 годин тому +2

    धन्यवाद साहेब आपण आमच्या वेटिंग वाल्यांसाठी वेळात वेळ काढून स्वतः स्पॉट वर यवून व्हिडिओ बनवला 🙏

  • @sapanayogeshpatil1207
    @sapanayogeshpatil1207 7 годин тому +2

    खूप छान सपोर्ट करत आहात सर तुम्ही🙏🙏

    • @umeshpatil1750
      @umeshpatil1750  6 годин тому

      धन्यवाद🙏🏻

    • @umeshpatil1750
      @umeshpatil1750  6 годин тому

      तुमचा पण असाच सपोर्ट राहू द्या

  • @pravinkapadne8145
    @pravinkapadne8145 9 годин тому +1

    मस्त सर

  • @ajijshaikh9273
    @ajijshaikh9273 10 годин тому +1

    नमस्कार सर

  • @subhashuttaraji2678
    @subhashuttaraji2678 10 годин тому

    Sir sangaliche duty dili nahi anju

  • @RameshwarPayghan-qp8dr
    @RameshwarPayghan-qp8dr 10 годин тому +1

    सर सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक २०१९ चे पन मुलांना कामावर घेतले नाही

    • @subhashuttaraji2678
      @subhashuttaraji2678 10 годин тому +1

      Ho ajun sangaliche duty dili nahi

    • @umeshpatil1750
      @umeshpatil1750  6 годин тому

      @@RameshwarPayghan-qp8dr तुम्ही पण दहा-बारा जण उपोषण ला बसा मंडळाच्या समोर

    • @umeshpatil1750
      @umeshpatil1750  6 годин тому

      @@subhashuttaraji2678 वेटिंग वर आहेत का तुम्ही