Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
मी गोकुळचा वनमाळी ग सोड शंका मनाची खुळी.अतिशय सुंदर गण,गवळण व बतावणी.
ताई तमाशा चालू झाल्याने मनोरंजन तर झाले परंतु कोरोना काळात उपासमारी थांबली खुप आनंद जाला
Thanks CCTCVs p
वसंत चव्हाण व रेखा चव्हाण यामहान कलाकारांना माझा मानाचा मुजरा तमाशा हा महाराष्टाची जिवंत लोककलाआहे,ती लोककला अशीच तेवत ठेवा अशी आपणास नम्र विनंती,
कोण म्हणत तमाशाकला मावळत चालली.....! त्यांनी रेखा ताईची मेहनत नक्कीच बघावी.....!👌👍😢
लयभारी राव गण गवळण चा कार्यक्रम आम्ही निमझेरी कर ता अमळनेर
Parfect
अप्रतिम सादरीकरण....आज शिवाजी नानांची प्रकर्षाने आठवण झाली......वसंतराव छान गायन.....
Amarpatan Nitin Nitin ka number
Persian number Tamasha number
एकच नंबर सादरीकरण संभाजी नगर शहरात या
अप्रतिम जबरदस्त सादरीकरण खूप खूप शुभेच्छा 😂🎉🎉🥇🌷🏅✍️🌺🌈🇮🇳
Gokul cha vanmali gave fakt ani fakt Genabhau Ambethankar yanich
रेखा ताई फार फार शुभेच्छा फार ताई कष्ट करून हे दिवस आले आहेत मला खूप आनंद झाला आहे पन आता करोना मुळे कलाकार आडचनीत आले आहेत पन है पन दिवस निघून जातील
ऋ्
खूप छान तमाशा सर्व कलावंताना व भगिनींना खूप खूप शुभेच्छा 🌈🇮🇳🌺✍️🎉😓🌹
वसंत चहवान मी गोकुळचा वनमाळी, ताला सुरात, गवळण सादर केली वसंत चहवान व, रेखा आपले अभिनंदन, पवार साहेब मुंबई
Very nice
VASANTRAO AVAJ ANI DANCE COMBINATION 1 NO SATARA KOREGAON KA
अती सुंदर शास्रोक्त गायन।गायकाचे नाव सांगा।
वसंत चव्हाण
Utkrushta awaz, rachana, sangit ,nratya yancha surel surekh sangam. Pratyek tamashsch swatach asa kahitari navinyapurna vegalepan asat he yatun disun yet. Tamasha kiti motha aso athava chhota tyatil kala aani kalakar Ha nehamich mothha asato.salam tumachya kalela.
आवाज संगीत गायन आणी नाचकाम याचा अप्रतिम ताळमेळ आहे अभिनंदन
Malegaon
@@dnyandeobamne408 😢d 😢😮😢😢😮
अप्रतिम सादरीकरण.अभिमान आहे या लोककलेचा.जपली पाहिजे.हा अनमोल ठेवा आहे.
खुप तालासुरात गायली व नृत्यकला अप्रतीम 🙏 सर्व कलाकारांचे अभिनंदन ⚘️
अप्रतिम कलाकृती सादर केली आहे. नाशिक 3
रेखा ताई नमस्कार, सर्व कलावंत याचे आभिनंदन.
वसंत चव्हाण व रेखा चव्हाण यांना स्वताचा फड तयार केला अस मला तरी आता वाटायला लागलेल आहे मन पुर्वक आभिनंदन या जोडीच
चव्हाण साहेब एखाद्या कार्यक्रमामध्ये महाडीक आंण्णाचे गाणे सादर करावे, आवाज खुप छान आहे तुमचा !
जगताप अन्ना मी पण हेच सांगणार होतो
Khup chan saheb ani madam Rekha tai
हॅलो तुमची कला एक नंबर आहे जुनी कला संभाळा संभाळला याबद्दल अभिनंदन खरोखर कलाकार छान संगीत एक नंबर गायन त्यापेक्षा भारी
हिरवी साडी खूप छान मनापसुन डांस करते
तुमचे कलाकार जिव वोतुन कला सादर करताहेत खूप छान औरंगाबाद ला या खूप लोकानां आवड आहे
एकमेव महाराष्ट्राची जिवंत लोक कला
Akadm jhyak parformance👌👌
एक नंबर सादरीकरण.
Tai mi tumcha tmashaa kup paahato kup kdk tai live laataak
लयभारी राव आम्ही निमझेरी कर ता अमळनेर
Kup chaan tmashaa o aawaj live laa takaa kdk tai
फार छान गण गौळण सादर केली, सर्व कलाकारांचे खूप अभिनंदन 👍👍🙏🙏
अप्रतिम जोडी .रेखाताई आणि वसंतराव.
Super gan gavlan
.तसेच.ढोल.वदक.तर.एकच.नबर.त्यानातर.त्रीवर..मुजराच.करतो.
Khup chaan video. Sir voice super. 👍green sari tamasha owner khup sunder dance. All girls ❤️also beautiful dance🙏
खुप छान गणगौळण.
Akc. Nmbr. Aahe. Gayn.. Wady.. Mnbhrun. Gele. Aaj
Nice Dance
खुपच सुंदर गवळण सादर केली आहे सर्वांनी कला छान केली
1 no awaj vasant Saheb👍madam Rekha green sari super ❤️khup chan
Khup chan ashech June parampara japun thevaa khup subhechaa tumhalaa
मस्त रेखाताई मस्त छान अशाच नाचत रहा
गायन खुपच सुदंर
मी.नेहमी बघतो
या.सरव.कलावंताना.मि.मानामुजरा.
खुप छान
Ase sadrikaran zale tar tamasha kadhich band padnar nahi aple sarvanche manapasun abhinandan
या.गायकच.कराव.तितक.कौतुक.थोडच.काय..मस्त.डकार..आहे.त्याचा
Super avaj ani tyavaril dance khupkhup abhinandan
लय भारी की राव
Very nice..... Kup Chan
सर्वांचीच कामगिरी जबरदस्त आहे. सर्वांचे खूप खूप अभिनंदन. रेखाताईची मेहनत जबरदस्त आहे. रेखाताईचे विशेष. अभिनंदन व पुढील वाटचालीस. खूप खूप शुभेच्छा.
लईच झकास कार्यक्रम
खूप मस्त 1 च no
खूपच छान नृत्य, व अप्रतिम कला
म्युझिक सिस्टीम, कलाकार व सादरीकरण खूप छान आहे
खूपच छान गण गवळणी
रेखा चहवान व, वसंत चहवान महान कलाकार तुम आगे बढाे, अभिनंदन, पवार साहेब मुंबई
Lai bhari green saree dance bhari gayan kalavant bhari
Very nice tamasha 25 times see bt I want to see again n again. Pl upload more videos 🙏🙏🙏🙏🙏
Me too watch this many times
👍
Very good khoop must
गायकी एकदम सुंदर........
सर्व कलासम्राटांचे खूप -खूप अभिनंदन
जय भवानी जय शिवाजी महाराज जय लातूर जय महाराष्ट्र लातूर
ओलं नजर
nice❤
खूप छान आहे तमाशा पण फोन नंबर पाठवला तर बर होईल
गूगल ला सच॔ करा मिळेत
खुप छान 🎉😢
khup Chan.
No 1 all Tim
अप्रतिम .......कोणते कोरेगाव........अजून video टाका.
Mast
छान सुंदर. 💐👌🕺💃
सुंदर प्रस्तुती हार्दिक शुभेच्छा.
या पार्टीचा फोन न. मिळेल का
एकदम कडक भाऊ👌🌹
Supeb
beautiful
khup Chan
Jai.shree.krishna
सुंदर
Devanand Patil Akola Amaravati Maharashtra 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Outstanding performance😇
र
Lai bhari
tamasha purwi an ata sara gaon jamayacha ratbhar chalayacha ata you tube war pahawa lagto dees yeteel jatil Pan tamasha Kala parmparik ahe japli pahije
कडक
छान
Mohan वायदंडे kalvadekar
👌👌
हच्छों 4
9
या तमाशा चा फोन नंबर पाठवा.
व्वा.....!चदरीया झिनी रे झिनी...!📕✒️🌷🐜🌳🕊️
👍👍❤️👩❤️👩
ज च
ok
Contact number milelka.
मी गोकुळचा वनमाळी ग सोड शंका मनाची खुळी.
अतिशय सुंदर गण,गवळण व बतावणी.
ताई तमाशा चालू झाल्याने मनोरंजन तर झाले परंतु कोरोना काळात उपासमारी थांबली खुप आनंद जाला
Thanks CCTC
Vs p
वसंत चव्हाण व रेखा चव्हाण यामहान कलाकारांना माझा मानाचा मुजरा तमाशा हा महाराष्टाची जिवंत लोककला
आहे,ती लोककला अशीच तेवत ठेवा अशी आपणास नम्र विनंती,
कोण म्हणत तमाशाकला मावळत चालली.....! त्यांनी रेखा ताईची मेहनत नक्कीच बघावी.....!👌👍😢
लयभारी राव गण गवळण चा कार्यक्रम आम्ही निमझेरी कर ता अमळनेर
Parfect
अप्रतिम सादरीकरण....आज शिवाजी नानांची प्रकर्षाने आठवण झाली......वसंतराव छान गायन.....
Amarpatan Nitin Nitin ka number
Persian number Tamasha number
एकच नंबर सादरीकरण संभाजी नगर शहरात या
अप्रतिम जबरदस्त सादरीकरण खूप खूप शुभेच्छा 😂🎉🎉🥇🌷🏅✍️🌺🌈🇮🇳
Gokul cha vanmali gave fakt ani fakt Genabhau Ambethankar yanich
रेखा ताई फार फार शुभेच्छा फार ताई कष्ट करून हे दिवस आले आहेत मला खूप आनंद झाला आहे पन आता करोना मुळे कलाकार आडचनीत आले आहेत पन है पन दिवस निघून जातील
ऋ्
खूप छान तमाशा सर्व कलावंताना व भगिनींना खूप खूप शुभेच्छा 🌈🇮🇳🌺✍️🎉😓🌹
वसंत चहवान मी गोकुळचा वनमाळी, ताला सुरात, गवळण सादर केली वसंत चहवान व, रेखा आपले अभिनंदन, पवार साहेब मुंबई
Very nice
VASANTRAO AVAJ ANI DANCE COMBINATION 1 NO SATARA KOREGAON KA
अती सुंदर शास्रोक्त गायन।गायकाचे नाव सांगा।
वसंत चव्हाण
Utkrushta awaz, rachana, sangit ,nratya yancha surel surekh sangam. Pratyek tamashsch swatach asa kahitari navinyapurna vegalepan asat he yatun disun yet. Tamasha kiti motha aso athava chhota tyatil kala aani kalakar Ha nehamich mothha asato.salam tumachya kalela.
आवाज संगीत गायन आणी नाचकाम याचा अप्रतिम ताळमेळ आहे अभिनंदन
Malegaon
@@dnyandeobamne408 😢d 😢😮😢😢😮
अप्रतिम सादरीकरण.अभिमान आहे या लोककलेचा.जपली पाहिजे.हा अनमोल ठेवा आहे.
खुप तालासुरात गायली व नृत्यकला अप्रतीम 🙏 सर्व कलाकारांचे अभिनंदन ⚘️
अप्रतिम कलाकृती सादर केली आहे. नाशिक 3
रेखा ताई नमस्कार, सर्व कलावंत याचे आभिनंदन.
वसंत चव्हाण व रेखा चव्हाण यांना स्वताचा फड तयार केला अस मला तरी आता वाटायला लागलेल आहे मन पुर्वक आभिनंदन या जोडीच
चव्हाण साहेब एखाद्या कार्यक्रमामध्ये महाडीक आंण्णाचे गाणे सादर करावे, आवाज खुप छान आहे तुमचा !
जगताप अन्ना मी पण हेच सांगणार होतो
Khup chan saheb ani madam Rekha tai
हॅलो तुमची कला एक नंबर आहे जुनी कला संभाळा संभाळला याबद्दल अभिनंदन खरोखर कलाकार छान संगीत एक नंबर गायन त्यापेक्षा भारी
हिरवी साडी खूप छान मनापसुन डांस करते
तुमचे कलाकार जिव वोतुन कला सादर करताहेत खूप छान औरंगाबाद ला या खूप लोकानां आवड आहे
एकमेव महाराष्ट्राची जिवंत लोक कला
Akadm jhyak parformance👌👌
एक नंबर सादरीकरण.
Tai mi tumcha tmashaa kup paahato kup kdk tai live laataak
लयभारी राव आम्ही निमझेरी कर ता अमळनेर
Kup chaan tmashaa o aawaj live laa takaa kdk tai
फार छान गण गौळण सादर केली, सर्व कलाकारांचे खूप अभिनंदन 👍👍🙏🙏
अप्रतिम जोडी .रेखाताई आणि वसंतराव.
Super gan gavlan
.तसेच.ढोल.वदक.तर.एकच.नबर.त्यानातर.त्रीवर..मुजराच.करतो.
Khup chaan video. Sir voice super. 👍green sari tamasha owner khup sunder dance. All girls ❤️also beautiful dance🙏
खुप छान गणगौळण.
Akc. Nmbr. Aahe. Gayn.. Wady.. Mnbhrun. Gele. Aaj
Nice Dance
खुपच सुंदर गवळण सादर केली आहे
सर्वांनी कला छान केली
1 no awaj vasant Saheb👍madam Rekha green sari super ❤️khup chan
Khup chan ashech June parampara japun thevaa khup subhechaa tumhalaa
मस्त रेखाताई मस्त छान अशाच नाचत रहा
गायन खुपच सुदंर
मी.नेहमी बघतो
या.सरव.कलावंताना.मि.मानामुजरा.
खुप छान
Ase sadrikaran zale tar tamasha kadhich band padnar nahi aple sarvanche manapasun abhinandan
या.गायकच.कराव.तितक.कौतुक.थोडच.काय..मस्त.डकार..आहे.त्याचा
Super avaj ani tyavaril dance khupkhup abhinandan
लय भारी की राव
Very nice..... Kup Chan
सर्वांचीच कामगिरी जबरदस्त आहे. सर्वांचे खूप खूप अभिनंदन. रेखाताईची मेहनत जबरदस्त आहे. रेखाताईचे विशेष. अभिनंदन व पुढील वाटचालीस. खूप खूप शुभेच्छा.
लईच झकास कार्यक्रम
खूप मस्त 1 च no
खूपच छान नृत्य, व अप्रतिम कला
म्युझिक सिस्टीम, कलाकार व सादरीकरण खूप छान आहे
खूपच छान गण गवळणी
रेखा चहवान व, वसंत चहवान महान कलाकार तुम आगे बढाे, अभिनंदन, पवार साहेब मुंबई
Lai bhari green saree dance bhari gayan kalavant bhari
Very nice tamasha 25 times see bt I want to see again n again. Pl upload more videos 🙏🙏🙏🙏🙏
Me too watch this many times
👍
Very good khoop must
गायकी एकदम सुंदर........
Very nice
सर्व कलासम्राटांचे खूप -खूप अभिनंदन
जय भवानी जय शिवाजी महाराज
जय लातूर जय महाराष्ट्र लातूर
ओलं न
जर
nice❤
खूप छान आहे तमाशा पण फोन नंबर पाठवला तर बर होईल
गूगल ला सच॔ करा मिळेत
खुप छान 🎉😢
khup Chan.
No 1 all Tim
अप्रतिम .......कोणते कोरेगाव........अजून video टाका.
Mast
छान सुंदर. 💐👌🕺💃
सुंदर प्रस्तुती हार्दिक शुभेच्छा.
या पार्टीचा फोन न. मिळेल का
गूगल ला सच॔ करा मिळेत
एकदम कडक भाऊ👌🌹
Supeb
beautiful
khup Chan
Jai.shree.krishna
सुंदर
Devanand Patil Akola Amaravati Maharashtra 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Outstanding performance😇
र
र
Lai bhari
tamasha purwi an ata sara gaon jamayacha ratbhar chalayacha ata you tube war pahawa lagto dees yeteel jatil Pan tamasha Kala parmparik ahe japli pahije
कडक
छान
Mohan वायदंडे kalvadekar
👌👌
हच्छों 4
9
या तमाशा चा फोन नंबर पाठवा.
व्वा.....!
चदरीया झिनी रे झिनी...!
📕✒️🌷🐜🌳🕊️
👍👍❤️👩❤️👩
ज च
ok
Contact number milelka.
खुप छान
छान
Very nice