चंद्रकांत रघुवंशींचे आनंदाचे अश्रु ;खा.गोवाल पाडवींचे रघुवंशी कुटुंबांनी केले औक्षण,मोठा जल्लोष

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лип 2024

КОМЕНТАРІ • 77

  • @navashyabharude8056
    @navashyabharude8056 Місяць тому +65

    विजय कुमार गावीतच माज उतरवला

    • @SatpudaExpress1992
      @SatpudaExpress1992 Місяць тому +2

      जनतेने उतरवला बर कोणत्या नेत्याने किवा कार्यकर्त्याने नव्हे 👆👆

    • @SatpudaExpress1992
      @SatpudaExpress1992 Місяць тому

      गावीत कुटुंबातील लोकांनी मणिपूर च्या भगिनींना न्याय मिळावा म्हणून म्हणून जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी 9 ऑगस्टला मोर्चा काढला होता आणि गावीत कुटुंबातील लोकांनी त्याठिकाणी न जाता बॅंड लाऊन माणस नाचवली तेव्हाच त्यांचा पराभव निश्चित झाला होता.आणि आज जनतेने तो करून दाखवला.

  • @ravindrapawar6653
    @ravindrapawar6653 Місяць тому +27

    आम जनतेच्या विजय झाला. ✊✊✊👑👑💪💪💪

  • @dineshkokani5355
    @dineshkokani5355 Місяць тому +30

    ऍड. गोवाल पडवी यांना हार्दिक अभिनंदन नंदुरबार प्रमाणे साक्री कडे पण विकास. कामे पूर्ण करावे

    • @VijayPawara-ol1mr
      @VijayPawara-ol1mr Місяць тому +3

      वरुन नाचणे, पेक्षा खाली उतरून नाच,,्खोके भेटलं म्हणून युती पाळली नाही,,

    • @pradipdhanore6143
      @pradipdhanore6143 Місяць тому

      महाराष्ट्राचा विकास होणे अशक्य आहे

    • @vinaykumar-yb9or
      @vinaykumar-yb9or Місяць тому

      स्वप्न bagha fakt😂

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 Місяць тому +23

    धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील तमाम जनतेचे अभिनंदन, अंधभक्तांचा बुरखा फाटला असेल आता

  • @hanuvalvi404
    @hanuvalvi404 Місяць тому +10

    दिघे साहेबाचा शब्द आहे गद्दरीला माफी नाही

  • @SSValvi-st3kj
    @SSValvi-st3kj Місяць тому +19

    Power of truth, power of unity,RaGa ❤❤❤❤❤

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr Місяць тому +25

    उघडपणे पाठींबा दिला तरी लिड देता,आली नाही,, रघुवंशी,,आता काँग्रेस पार्टी मध्ये पुन्हा जावे,, नगरपालिकेच्या निवडणुकीत येणार नाही,,

    • @saKly0-
      @saKly0- Місяць тому

      Tumhi fatk swapn paha😂🤡

    • @ravichaure7898
      @ravichaure7898 Місяць тому +1

      एक दम राईट

    • @SatpudaExpress1992
      @SatpudaExpress1992 Місяць тому +3

      हा गोवाल पाडवींचा विजय नक्कीच नाही कोण गोवाल पाडवी मतदारसंघातील जनता ओळखत देखील नव्हती तरी निवडुन आणले हा शतप्रतिशत जनतेचा विजय आहे.

    • @saKly0-
      @saKly0- Місяць тому +1

      @@SatpudaExpress1992 ye baat to gowal padvi ne b boli hai ki yh jit logo ki hai krk
      Aur pehchane ki baat hui to aaj gowaal padvi ko baccha baccha janta hai
      Km time me naaam kamaya hai

    • @SatyapalGavit-gc4bw
      @SatyapalGavit-gc4bw Місяць тому

      Ajun magas hotil

  • @bhatuborse7634
    @bhatuborse7634 Місяць тому +7

    हदिर्रक अभिनंदन पाडवी साहेब

  • @d.m.thakre1922
    @d.m.thakre1922 Місяць тому +15

    माहित होत खेला होबे हाच करेल अस

  • @d.m.thakre1922
    @d.m.thakre1922 Місяць тому +17

    विजकुमार गावित आता विधानसभा निवडणुक मध्ये शरद पवारांच्या पाया पडा तरच 2025 ला पुन्हा मंत्री पद भेटल
    ... शुभ चिंतक

    • @panditgangurde4644
      @panditgangurde4644 Місяць тому

      पद देण्याचा लायकीचा माणूस नाही नाही

  • @samadhandeore142
    @samadhandeore142 Місяць тому +4

    आमशा पळवी पैसा घेऊन घरी बसून राहिले

    • @viswaspawar81
      @viswaspawar81 29 днів тому

      त्याची लायकी किती होते का आमदार व्हायचे उद्धव ठाकरे साहेबांमुळे कमीत कमी त्याला महाराष्ट्राचे मंत्रालय बघायला भेटलं पतीने जाण ठेवली नाही

  • @mohangirase2828
    @mohangirase2828 Місяць тому +11

    Nandubar cha king Only Chandu Bhaiya,🚩🚩

    • @ravichaure7898
      @ravichaure7898 Місяць тому +2

      किंग ला लीड का नाय भेटली 😂

    • @tushar_smore
      @tushar_smore Місяць тому

      ​@@ravichaure7898लीड म्हणजे काय ते सांग तु आधी ?

    • @ravichaure7898
      @ravichaure7898 Місяць тому

      Nandurbar tal madhe mate jaast paahije na king aahe tar BJP ka pudhe

    • @ravichaure7898
      @ravichaure7898 Місяць тому

      नवापुर ता बघ किती पुढे आहे त्याला म्हणता किंग

    • @SatpudaExpress1992
      @SatpudaExpress1992 Місяць тому +1

      ना घर का ना घाट का असा किंग 😂😂

  • @RajuValvi-ce2tc
    @RajuValvi-ce2tc Місяць тому +15

    Mi shangitl hot goval padvi 1 lack matani jinktil. Check kara comment.. ponjo chale 🖐️👑

  • @SatpudaExpress1992
    @SatpudaExpress1992 Місяць тому +9

    बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना 😂😂😂😂😂

  • @blsurya1983
    @blsurya1983 Місяць тому +27

    १ लाख मीलेंगे पैसा ही पैसा होगा

  • @sureshthakare5615
    @sureshthakare5615 Місяць тому +5

    Bahut bahut badai dada

  • @Sunilpandurangmali
    @Sunilpandurangmali Місяць тому +1

    ऍडव्होकेट गोवाल पाडवी सर तुम्ही काँग्रेस चे नेते म्हणून नहीं तर आम जनतेने तुम्हाला बगून काँग्रेस ला अपल मत दिले आहे तर आपला पक्ष दूर ठेऊन आम जाणते साठी काम करणार अशी आशा बाळगतो ... नहीं तर इतर खासदारांनी. जनतेला चुना लावून आपली घरे भरली आहेत. तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    मी तर एक कट्टर भाजपा समर्थक आहे पण ते फकत मा पंत्रधान श्री नरेंद्र मोदी सिर मुळे ..... पण ह्या वर्षी मी माझे मत फकत गोवाल पाडवी सिरांना बघून दिले आहे ✋🏻 ला बगून नहीं
    तुमचा एक साधारण मतदाता .. सुनील माळी 🙏🏻🫂

  • @user-hr6dd5uj4n
    @user-hr6dd5uj4n Місяць тому +1

    अहंकार आणि पैशाचा माज जास्त दिवस टिकत नाही 💐✌️✌️

  • @rameshjain6352
    @rameshjain6352 Місяць тому +6

    आदेश चे फल भौगावे ला😮

  • @dharmarajsonawane7541
    @dharmarajsonawane7541 Місяць тому +2

    Congratulations 🎉👏

  • @desaipoultry
    @desaipoultry Місяць тому +1

    रघूनंशी यांनाच समजत नाहीये की यांना काय करायचे आहे,गोवाल पाडवींना मतदान बाहेरचे जास्त मिळाले नंदूरबार मध्ये‌नगन्य लिड परंतू रघऊवंशईंना पाठ थोपटून घ्यायची सवय काय करतील,😂😂

  • @TukaramPatil5681
    @TukaramPatil5681 Місяць тому +4

    Chandu bhaiya evdhe Prem asel congres baddal tar kashala shinde saheb hyanchya paathit khanjir khupasla saral congres madhe jaave kashala public la mis gaaid karta ,, lokanchya bhavneshi khelta ,,itki varsh hoti na congres kay dive laavle tumhi tumchya congres nech nandurbar jilhyachi sarvaat maagas jilhyacha thappa dila ,,😢😢 ata saral congres madhe jaave 🙏 ek balasaheb Thackeray yaanchya shivsainik ,,dighe saheb mhanayche gaddarala maafi nahi tumcha supda saaf nandurbar chi jantach Karel he lakshat theva amhi tumhala lai maanaycho pan ata purv pattyat koni tumhala kutra vicharnar nahi Ani tumchya kade na jilha parishad na panchayat samiti na amdaarki tase pan tumhi gramin bhaga sathi kay kaamache rahile nahi ,,modi se gaddari bahot mehangi padegi 🙏

  • @wasimkhatik7325
    @wasimkhatik7325 Місяць тому +2

    Salute sahab❤

  • @farhanmeman786
    @farhanmeman786 Місяць тому +1

    Chandu bhai khatarnak style 😂😂😂

  • @desaipoultry
    @desaipoultry Місяць тому +2

    बेगानी शादि में अब्दूल्ला दिवाना😂😂,

  • @bhushanahirrao6114
    @bhushanahirrao6114 Місяць тому +9

    हा चंद्या नाच्या आहे

  • @pbb6729
    @pbb6729 Місяць тому +6

    Ha swata credit ghenyacha maghe ahe ,,, ded shana popat,, jantela parivartan pahije hot mhnun zal sagl…

    • @ravichaure7898
      @ravichaure7898 Місяць тому

      Right

    • @SatpudaExpress1992
      @SatpudaExpress1992 Місяць тому

      गावीत कुटुंबातील लोकांनी मणिपूर च्या भगिनींना न्याय मिळावा म्हणून म्हणून जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी 9 ऑगस्टला मोर्चा काढला होता आणि गावीत कुटुंबातील लोकांनी त्याठिकाणी न जाता बॅंड लाऊन माणस नाचवली तेव्हाच त्यांचा पराभव निश्चित झाला होता.आणि आज जनतेने तो करून दाखवला.

  • @narendradabhade5985
    @narendradabhade5985 Місяць тому

    आता आम्ही परपारिक मतदाते आहेत सर्व आता काँग्रेस समर्थक आहेत तर येणार काळ तुमचा असेल विधानसभा निवडणुकीत होईल फायदा प्रत्येक तालुक्यात सरपंच आपले काँग्रेस कार्यालय आहे तेथे तारीख वार आठवडे बाजार आहे प्रत्येक तालुक्यात जाऊन लोकांना भेटा संपर्क वाढवा आरोग्य शिक्षण रस्ते पाणी रोजगार बालमृत्यू अँब्युलन्स द्या आणि नाव ठेवा स्वर्गीय इंदिरा गांधी तरच लोक पुन्हा एकदा काँग्रेस येणार जय आदिवासी

  • @worldpassenger1009
    @worldpassenger1009 Місяць тому +3

    ❤❤

  • @rajendrapadvi9628
    @rajendrapadvi9628 Місяць тому +1

    Congress 🎉

  • @mahivalvi2646
    @mahivalvi2646 Місяць тому +1

    Congratulations Congress

  • @anillifestylevolg19
    @anillifestylevolg19 Місяць тому

    🎉❤

  • @user-gv1tj8xz9v
    @user-gv1tj8xz9v Місяць тому +3

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sharadparadke8861
    @sharadparadke8861 Місяць тому +1

    2 कोटी रुपये वाचले म्हूणन 😢😢😢

  • @rajendravasave2086
    @rajendravasave2086 Місяць тому +1

    🎉🎉🎉🎉

  • @korai2akkalkuwa303
    @korai2akkalkuwa303 Місяць тому +1

    ❤❤❤🎉🎉

  • @vipulsonawane1771
    @vipulsonawane1771 Місяць тому +3

    Congress Party cha 3 dola ata hugdla ahe ha congress nvin ahe ata bga ksa khelto cb group cha purn pathiba ahe

  • @santoshvasave9107
    @santoshvasave9107 Місяць тому +1

    Congratulations 🎉🎉

  • @gopalkokani3870
    @gopalkokani3870 Місяць тому +1

    Congress ❤❤

  • @rajendravasave2086
    @rajendravasave2086 Місяць тому +1

    Congress Winner ❤

  • @vipulvalvivipul7510
    @vipulvalvivipul7510 Місяць тому +1

    Radu nako ata take vari betanar karn Dr hina tai take vari det nahi manun badakhari kele he nahi sangat pahile madikrav la lutale ata Goval la lutanar

  • @swapnilpatil4455
    @swapnilpatil4455 Місяць тому +4

    नंदुरबार चा बादशहा फक्त चंदू भैय्या❤

  • @SharaddadaGavit
    @SharaddadaGavit Місяць тому +1

    मगर मछ के आसु 😂😂😂

  • @surajvasave9074
    @surajvasave9074 Місяць тому

    हां भाई चमचो मना ली खुशीया, दर्द तो नहीं हो रहा
    #8june2024

  • @harishmalimj
    @harishmalimj Місяць тому

    Gaddari

  • @user-pn5zz1mg5c
    @user-pn5zz1mg5c Місяць тому

    नंदुरबार जिल्हा ला केंद्रीय मंत्री पद पासून वंचित केलं यांनी.5 वर्ष मागे गेला आता जिल्हा.