Devendra Fadanvis bjp प्रदेशाध्यक्ष होणार? । उपमुख्यमंत्री कोण Pankaja Munde की Vinod Tawade? ।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лип 2024
  • Devendra Fadanvis bjp प्रदेशाध्यक्ष होणार? । उपमुख्यमंत्री कोण Pankaja Munde की Vinod Tawade? ।#news
    #bjp #maharashtra #devendrafadnavis #pankajamundhe #vinodtawde #manojjarange #sharadpawar #eknathshinde #udhavthakkarey #ncp #mumbai #shivsena #marathareservation #maratha #chaganbhujbal #manojjarange #obc #obcreservation #rahulgandhi #narendramodi #amitshah #udhavthakkarey #adityathackeray #maharashtra #devendrafadnavis #eknathshinde #bjp #ncp #congress #sharadpawar #ajitpawar #prakashambedkar #sushmaandhare #sanjayraut #newsupdate ##reporter #ब्रेकिंगन्यूज़ #brekingnews #amolkolhe #shivsena #shivsenaubt #rajthackeray #mns #supriyasulefc #मराठवाडा #mumbai #munbai #pune #sambhajimaharaj #janganana #जात #dharma #politics #maharashtrapolitics #maharashtranews #india #indian #cityzens #election #art #artist #kolhapur #बातमी

КОМЕНТАРІ • 717

  • @user-wo2el2bq4s
    @user-wo2el2bq4s 21 годину тому +82

    अगदी बरोबर पंकजा मुंडे मासलिडर आहे भाजप ला फायदा होईल

  • @prakashdeshmukh4877
    @prakashdeshmukh4877 21 годину тому +22

    एकदम शंभर टक्के बराबर. जनतेच्या मनातील बोललात. धन्यवाद अभिनंदन सर.

  • @user-jc5rb6pu8m
    @user-jc5rb6pu8m 21 годину тому +73

    पंकजाताई ला मुख्यमंत्री करा व उपमुख्यमंत्री नाही

  • @keshavhodgar7101
    @keshavhodgar7101 21 годину тому +60

    पंकजा मुंडे साहेब जिंदाबाद

  • @bhanudasmundhe1691
    @bhanudasmundhe1691 21 годину тому +46

    पंकजा ताई बहुजन समाजाची आहे

  • @maharashtradesha1360
    @maharashtradesha1360 21 годину тому +99

    पंकजा मुंडे लोकनेत्या आहेत वंजारी समाजाच्या नाहीत फक्त...

  • @bharatavhad8088
    @bharatavhad8088 21 годину тому +53

    पंकजताई वंजारी समाजाच्या असून पण नेत्या महाराष्ट्राच्या सर्व समाजाच्या आहेत.

  • @ramgite7812
    @ramgite7812 16 годин тому +4

    पंकजा ताईला च उपमुख्यमंत्री करा सर्व जनतेला फायदा होईल

  • @DattatrayaKhade-tl9ej
    @DattatrayaKhade-tl9ej 19 годин тому +6

    आदरणीय श्रीमती पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पद मिळावे. आणि आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष पद मिळावे.

  • @kailasgavte9634
    @kailasgavte9634 21 годину тому +39

    प्रथम महिला मुख्यमंत्री शक्तिशाली नेतृत्व महाराष्ट्राची वाघीण पंकजाताई मुंडे कडे बघितलं जातं खूप संघर्ष झाला आता नाही व्हायला पाहिजे मुख्यमंत्री पद योग्य समावेशकता

  • @ganeshchepte6974
    @ganeshchepte6974 21 годину тому +7

    फडणवीस साहेबांनी प्रदेशाध्यक्ष व्हावं पंकजाताई उपमुख्यमंत्री झाल्या तर महायुतीच्या 200 जागा निवडून येतील

  • @govindmusale7327
    @govindmusale7327 16 годин тому +7

    पंकजाताई मुख्यमंत्री करा

  • @ramraomunde5267
    @ramraomunde5267 21 годину тому +25

    बरोबर

  • @LaxmanKudale-iu4dy
    @LaxmanKudale-iu4dy 21 годину тому +25

    खुप छान,वीसलेसन, केले, पंकजा पालवे, मुंडे, यांना, मुख्य मंत्री,पद, ध्या वे, धन्यवाद

  • @ganeshdoiphode496
    @ganeshdoiphode496 21 годину тому +12

    सर अभिनंदन खूप परिपक्व आहात अभ्यास पूर्ण माहिती दिली महाराष्ट्र आपला आभारी आहे

  • @TukaramChate-uq1yj
    @TukaramChate-uq1yj 21 годину тому +7

    पंकजाताई यांना आपले ऐटिट्युड बदलले पाहिजे. व ऐक लोकाभिमुख नेतृत्व म्हणुन आपली प्रतिमा स्थापन करावी लागेल.

  • @sumanpakhare3207
    @sumanpakhare3207 19 годин тому +4

    लोकप्रिय आहेत जनतेत पंकजाताई मुंडे

  • @Tejas0415
    @Tejas0415 21 годину тому +25

    शिंदे साहेब आपले विश्लेषण एकदम बरोबर आहे🎉

  • @dadasangale3394
    @dadasangale3394 21 годину тому +9

    बरो्बर आहे होणार

  • @amolkakad975
    @amolkakad975 21 годину тому +5

    पंकजाताईना उपमुख्यमंत्री केले पाहिजे