Nilesh Lanke UNCUT| तुम्ही आदेश द्या मी मुंबईला ट्रॅक्टर घेऊन येतो...शेतकरी आंदोलनात लंकेची टोलेबाजी
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- Nilesh Lanke UNCUT | शेतकरी आंदोलनात निलेश लंकेचं तुफान टोलेबाजी
#tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
लोकप्रिय खाजदार निलेशजी लंके साहेब फक्त तुम्हीच शेतकरी बांधवाचे कैवारी शेतकरी बांधवाना कर्ज माफी करु शकतात तेवढ बघा साहेब
😂😂😂😂😂😂 vinod @RameshwarHoge
जनतेचं हित जपणारा नेता म्हणजे लंके साहेब
खासदार साहेब असा पाहिजे सर्व काही जनतेसाठी झटणारा नेता पाहिजे.तो मनजे निलेश लंके साहेब
असा नेता भेटणं नाही प्रत्येक जिल्ह्यात❤
पूर्ण नगर जिल्हा लंके साहेब तुमच्या पाठीशी आहोत ....सर्व महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादक शेतकरी तुमच्या पाठीशी उभे आहेत लंके साहेब फक्त तुम्ही हाक द्या आम्ही सगळे महाराष्ट्रातून यायला तयार आहोत......
लंके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
खासदार निलेश लंके साहेबांचा नाद नाही करायचा👌👌🙏🙏
निलेश लंके, ग्रेट खासदार 👍
नितीन गडकरी नंतर हाच ऐक नेता
लंके साहेबांचं आजचं भाषण भावनिक आणि तेवढंच आक्रमक सुद्धा होत. जनतेसाठी अशी चिवट आंदोलनं केलीत तर खासदार निलेश लंकेंना महाराष्ट्राचा लोकनेता व्हायला वेळ लागणार नाही.
सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे
लंके साहेब मनापासून सलाम तुमच्या कार्याला गोर गरीब शेतकऱ्यांची जाण असणारा नेता
साहेब असेच नगर-मनमाड हायवे साठी पण आंदोलन करा. खुप खराब झाला आहे तो रस्ता.
Ty sathi bhetle saheb nitin gadkari la honar rasta to pan
साहेब निसर्गाने शेतकऱ्याकडे पाठ फिरवली आता तुम्ही पाठ फिरवू नका आता दुधाला ४० रुपये दर, शेतीमालाला हमी भाव, सरसकट कर्ज माफी या सगळ्या मागण्या या कृषीप्रधान देशातील नेत्याकडून मान्य करून घ्या.
सहजपणा हा निखळ पाण्यासारखा असतो..
सर्वसामान्य जनतेचे हित जपणारा ...नेता❤❤
गोड बोलून शेतकऱ्यांचा केसाने गळा कापू नका म्हणजे झालं सर्व शेतकऱ्यांनी तुमच्यावर विश्वास टाकला आहे हा विश्वास तू देऊ नका लंके साहेब झिंदाबाद
Very great lanke saheb
दम आहे 🥳
लंके साहेब असंच आंदोलन करा गोर गरिबांसाठी एकच नंबर साहेब
माझं मत वाया नाही गेलं
असा लोकनेता पाहिजे 😊
मुंबई. नाही दिल्ली पण लडायचे
निलेश लंके एक नंबर खासदार ❤❤
मी असले भरपूर नेते पाहिले आहेत विरोधात असल्यावर आंदोलन करणारे
मालकाला विचार ना दूध संघ कोणाच्या ताब्यात आहेत, आपली हिस्सेदारी किती आहे,,
तुम्ही वाढवा ना दुधाचे भाव 🤣😅😅
आयात निर्यात धोरणावर शेतमाल आणि दूध दर अवलंबून असतात. पियुष गोयल ने नुकताच दुध पावडर आयात करमुक्त केली.
चार वेळा बसा आणि उठा 😂😂 जरांगे ला भारी टोला हाणला
एक नंबर नेते
ज्यांना गाया नाही शेती नाही त्यांच्यासाठी पण प्लॅन करात्यांची सुधारणा कशी होईल हा विचार करा
साहेब....... कर्जमाफी साठी पण असेच जिद्दी आंदोलन करावं लागेल.......
Great job🎉🎉🎉
गोदावरी वर सौर ऊर्जा प्रकल्प होऊ घातलेला रद्द करा साहेब एखादं आंदोलन नगर हायवे वर ठेवायचं साहेब
एकच साहेब निलेश लंके साहेब जिंदाबाद
अमचा नेता लै .. पावर फुल्ल 🙏✌️
👌👌💯
🔥🔥🔥
Good 👍
सामान्य लोकप्रतिनिधी कसा असावा निलेश लंके साहेबां सारखा असावा
Kadak🎉
ग्रेट खाजदार शेतक ऱ्यासाठी साठी❤
फक्त निलेश लंके साहेब
👍
गोर गरीब कष्टकरयाचा नेता लंके साहेब
शरद पवारांच्या काळात देखील दुधाला कांद्याला भाव नाही मिळाला
मग बुल्ला चोखून जगला का येवढे दिवस
असच आंदोलन शरद.. तुतरीच शासन असताना निलेश लांकेनी करुण दकवाव...
अहो आत्ता फक्त महविकास आघाडी सरकार
@@v.mvlogs6947 हो चंगल होईल.. फक्त तुमच्या शेतमाल ल महविकस आघडीन चंगल भाव द्यावा.... उग सरकार अनयच मनून आंदोलन नका करू... शेवटी सत्तेत ल पक्ष आनी विरोधतला पक्ष शेतकऱ्याला वापर करुण सत्तेत येतात पण सत्तेत आल्यास हातात काहीच देत नाहीत... तूम्ही आघाडी सरकार कडून पण शाश्वती घ्या की सत्तेत आल्यास भाव द्या मनून... नायतर पुन्हा पुडच्या वर्षी तुम्हाला असच आघाडी सरकार विरोधात आंदोलनं करावं लागल...
✌️✌️✌️
होय खासदार लंके साहेब मी तुमचा समर्थक आहे होऊन जाऊ द्या एकदाच शेतकरी काय आहे ते दाखवून देऊ.
❤❤
आमचा नेता 1 नंभर
❤❤❤❤
🎉
Kadak 🔥🔥🔥🔥🎉
फक्त आश्वासन होणार नाही
Nete nagar Shirdi road che paha
ओन्ली निलेश लंके साहेब ❤❤
लंके साहेब शेतकरी कोणता मारतो पश्चिम महाराष्ट्रात एक पण नाही kay??? हो अजित दादांनी खूप kay केले आहे 😂😂🎉🎉
Lokpriya nete lanke saheb ❤
लंके साहेब लातूरकर पण तुमच्या पाठीशी आहे
Delhi madhe kadhi ???
बागलाण मधुन 100 ट्रकर🎉🎉
काॅग्रेस च्या काळात 70 वर्षांत कधी दूधाला भाव मिळाला नाही. 20 भाव वरुन आज 35 रु. भाव याच सरकारने केली होती. लंके साहेब तुम्ही मुख्य मंञी व्हा सर्व प्रश्न सुटतील, दूधाला 50 रु भाव मिळेल. पण तुम्ही प्रामाणिक प्रयत्न आहे. पण सुप्रियाताई आणि जयंत पाटील साहेब यांना कोण विचारणार.
लंके साहेब
जयंत पाटीला विचारा दुध संघ कोणाचे आहेत
लंकेसायबांचा आदर्शघ्या पुढार्यानो भुम परांडा वाशी
आंदोलन यशस्वी दुधाला पन्नास रुपये लिटर भाव कांद्याला हमीभाव शरद पवार साहेबांचे खासदाराचे आंदोलन यशस्वी बार आमदार निवडून येणारच कन्फर्म
कर्ज माफी बघा साहेब
जयंत पाटलांचा चेहरा बघून त्यांना बहुतेक निलेश लंके नेते कॉम्पिटिशन वाटत असावी पक्षात😢 बघा लंके साहेब खच्चीकरण करतील है
तुम्ही आता खासदार झाला जनतेशी शेतकऱ्याची तुम्हाला काही देणं घेणं नाही फक्त स्टंटबाजी चालू आहे
मुख्यमंत्री
Lanke aadhi survat tumcya paksha pasun kara. Barech dudh sanga sharad pawar sahebankade aahe. Tevda kara 40 rs.
फक्त राजकारण करू नका काम पण् करा नुसते स्टंटबाजी नको
लंके साहेब तुम्ही ज्या नेत्याला सांगत आहात तेच 2 महिन्यांनी भाजप मधे जाणार आहे....😢😅
ओन्ली lanke Saheb
Daru piLay ka Asa BoLun RahiLa😅
सगळे दुध संघ बारमती चे आहेत
Ianke saheb tumhala mi manto pn tumch sarkar yeil tyaveli pn asch andolan shetkarynsathi andolan karchal hich apekshya.lanke saheb samarthak mhnun boltoy
40 rs per litter milk hoel ka pan tar manin yala
Odisha Lakha parit karj mafi jhali paji
Dugdh bhakas mantri😊
Dudla ani kandela hami bhave mila phije
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Stuntbaji natak karato
पडून केल खायची सवय याला
जयंत पाटील साहेब तुमच्या भागातील दूध संघ माननीय विखे साहेबांनी चांगला भाव देता म्हणून स्तुती केले तुम्ही असं करू नका श्रीलंके साहेबांना आंदोलन मागे घ्यायला लावायचं आणि विखे साहेबांवर वजन कमी करायचे मला असं संशय येतोय की निलेश लंके साहेबांकडे जयंत पाटील साहेबांना कोणी पाठवला असेल तर विखे ने
🔥🔥🔥
Very great lanke saheb
एक नंबर नेते