जय शिवराय जय शिवराय महाराज आपल्या वारकरी संप्रदायातला झेंडा बिग बॉस पर्यंत पोहोचला ही अत्यंत चांगली गोष्ट आहे पुरुषोत्तम पाटील एक कीर्तनकार आहेत हे नाव बिग बॉस च्या अगोदर मी देखील ऐकले नव्हते परंतु बिग बॉस मधील नाव पाहिल्यानंतर लगेच रात्री मी तुमचे यूट्यूब ला जाऊन दोन कीर्तन ऐकले समाजासाठी आपल्यासारख्या समाज प्रबोधन काळाची गरज आहे जय शिवराय राम कृष्ण हरी नमस्कार माऊली माऊली
आम्ही फक्त सूरज साठीच शो बघतोय ते पण Subscription घेवून ❤. या आधी ना हिंदी big boss ना मराठी big boss कधी ही पाहिले नाही fist time mi big boss बघतोय . Only Support गरीब मुलगा सूरज चव्हाण❤🫡🚩👍❤️🔥🥹
जय शिवराय जय शिवराय महाराज आपल्या वारकरी संप्रदायातला झेंडा बिग बॉस पर्यंत पोहोचला ही अत्यंत चांगली गोष्ट आहे पुरुषोत्तम पाटील एक कीर्तनकार आहेत हे नाव बिग बॉस च्या अगोदर मी देखील ऐकले नव्हते परंतु बिग बॉस मधील नाव पाहिल्यानंतर लगेच रात्री मी तुमचे यूट्यूब ला जाऊन दोन कीर्तन ऐकले समाजासाठी आपल्यासारख्या समाज प्रबोधन काळाची गरज आहे जय शिवराय राम कृष्ण हरी नमस्कार माऊली माऊली
आम्ही कधी बिगबॉस बघत नाही आणि आवडत पण नाही. फक्त सूरज चव्हाण गोलीगत मुळे बिगबॉस बघतोय. Subscription घेऊन 😄.
Asa kay wadhiw ahe tyacha madhe ki tumhi ha nirnay ghetla?
भाऊ मी पण सेम सुरज मुळे पाहतोय
Mi pan bhai same Suraj sathi subscription घेवून बघतोय ❤
Only goligat manus pahije
Same 😁
❤️❤️❤️ मी फक्त फक्त सुरजसाठी बघतोय गोलीगत बुकीत टेंगुळ
आम्ही फक्त सूरज साठीच शो बघतोय ते पण Subscription घेवून ❤.
या आधी ना हिंदी big boss ना मराठी big boss कधी ही पाहिले नाही fist time mi big boss बघतोय . Only Support गरीब मुलगा सूरज चव्हाण❤🫡🚩👍❤️🔥🥹
माऊली तुमचं खरंच धन्यवाद सुरज चव्हाण चांगलं आहे सपोर्ट करा ❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan.. Dada mi tumhala vote kele hote..
Ha manun tar baher gele na te
@@marutichoure9386 murkha mazha ekaticha vote ne kay honar hote... Akkal gudhgyat aahe ka tuzhi..
आम्ही बिगबाॅस कधीही पाहीला नाही कधी चालु झाला हे पण माहिती नाही पण सुरज साठी बघतो.
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरि ॐ 🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हारी...
Dada mi tumhala vote kele hote
I show speed cha bhau "Suraj Chavan' 😂☠️
Purshottam dada tumhi baher aalat bar zal Karan ha show sabya mansancha nahi beshist kapti mans tiktat tithe annad ahe tumhi alat yacha mala tri ❤❤
पैसा आणि प्रसिद्ध होण्यासाठी बिग बाँसमध्ये गेलात . ध्यान करत जा म्हणजे मन ताब्यात राहील . हे असले मोह आवरता येतील .
Ya interview chya 15% pn tumhi 8days mdhe bigg boss mdhe bolale nhi
Apalyala dakhavat nasatil nikkilach mahvha dilay
@@rupalijadhav2017 nhi nhi dada bolalech kmi
महाराज बिग बॉस मध्ये जातोय म्हणल्यावर खतरनाक काम आहे
पहिल्या आठवड्यात सर्व चांगले लोकच nominate झाले होते.
आम्हि dp dadamule bagto bigboss
चागलें , अनुभव ऐकायला मिळालें ... धन्यवाद 🙏 🙏 ... !
महाराज त्यानिमित्ताने तरी बिग बॉस मध्ये सगळे राम कृष्ण हरी म्हणले
👌👌🙏💖
सुरज चव्हाण. गरीब आहे तो. गरिबांना वर काढा आता. बाकी सगळे फोर व्हिलर वाले आहेत. आमचा पाठिंबा सुरज ला
❤
फक्त DP दादा
सूरज लवकर बाहेर येऊ नको.
Mi pan तुम्हाला pahil vote kel...
आम्हाला बिग बास महीत नाही सुरज मुळे कळला
Jaysadaguru ❤❤❤❤❤❤
sajjan mansana tithe sthan nahi mauli
Ankita tai aahech changli
वोटिंग साठी करावी लागतात नाटक
ramkrushn hari mauli
tumhi chan ladale ani tumhi dp dada la fallow kartot
सूरज चव्हान मुळे आमि बिगबास बगतो
Suraj
#only suraj #dhoka goligat #SQ RQ ZQ
Bigboss la tumach kirtan abhang kay dakhavat navhate fact nikkila jast mahatva Dil gel as vatat
जयला BB5 मध्ये पाठवा.
टीम अरबाज vs टीम जय
Ankita best
वोटिंग साठी करावी लागतात नाटक
@@फक्त्तमराठी Tulach vatt boltos
दादा उधर जाना आपकाकाम नहीं
तुम्ही कीर्तनच करा रे
बिगबाॅस मध्ये मुस्लिम रोल का म्हणुन घेतलेत
#faltujanhvi #valuvaibhav